कुंभेश्वर शनिदेवाचे छोटी व मोठी पनवती मंदिर , KUMBHESHWER CHOTA-MOTI PANAVATI SHANIMANDIR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 26

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +1

    नर्मदे हर ओम नमो शिवाय सुंदर व्हिडीओ .

  • @vaishalisworld12
    @vaishalisworld12 2 года назад +1

    सुंदर व्हिडिओ...👌👌🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @santosh.darekar
    @santosh.darekar 2 года назад +2

    👌🏻👍🏻...सुंदर 🙏

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 2 года назад +2

    Avdhut Chintan Shree Gurudev Datt Narmade Har

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 2 года назад +3

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. अतिशय सिध्द क्षेत्र आहे कारण व्हिडिओ बघतानाच positive vibes जाणवतात. जे लोकं energy sensitive आहेत त्यांना नक्कीच हा अनुभव येईल. अशा व्हिडिओसाठी आपले खूप आभार 🙏🏻🙏🏻
    नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🌺🌺🌸🌸🌼🌼

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻please share this video 👍

  • @rashmeedandekar
    @rashmeedandekar 7 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏नर्मदेहर

  • @tilottamakshirsagar362
    @tilottamakshirsagar362 2 года назад +2

    नर्मदे हर 🙏🙏🙏,छान माहिती मिळाली,मागच्या महिन्यात जावून आलो आहोत परत तिथे असल्या सारखे वाटले

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video and subscribe the channel 👍

  • @shubham6220
    @shubham6220 2 года назад +1

    Nice information 👌

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 2 года назад +2

    छान माहिती 🙏 मयुर मनोहर वडोदरा 23 गुजरात राज्य 🙏❤️😀

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and subscribe the channel 👍

    • @mayurmanohar8134
      @mayurmanohar8134 2 года назад

      YES... 🙏🙏🙏

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 2 года назад +1

    खूपच छान माहिती. पावसात,जुलैत इथे जाऊ शकतो का? नर्मदा मैयेला पण भेटू शकतो का?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      हो नक्कीच तुम्ही जाऊ शकता 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त🙏🏻 व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा व चैनल ला सबस्क्राईब करा 👍 धन्यवाद🙏🏻

  • @anirudhpalsodkar8587
    @anirudhpalsodkar8587 2 года назад +1

    जवळपास चे रेल्वे स्टेशन कुठले ??
    बडोदा सोडून ते सांगा

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      राजपिपला हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे पण तिथे गाडी थांबते की नाही एकदा चेक करून घ्या 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @sonalinikam9888
    @sonalinikam9888 8 месяцев назад

    शनिदेव दाखवावे माणसा पेक्षा

  • @dnyaneshwarbhopale1400
    @dnyaneshwarbhopale1400 2 года назад +1

    नर्मदे हर,दादा तुम्ही फक्त नर्मदा मैय्या दाखवली,खाली जाऊन थोडी सत्य परिस्थिती दाखवायला पाहिजे होते,सर्व लोक इथे येतात,अंघोळ करतात,आणि आपले कपडे बुट,चप्पल, अन्य वश्र इथेच सोडतात, आणि सर्व गावकरी मैय्या चे पाणी पिण्यासाठी नेतात,मात्र तिथे ते बघून मन दुःखही होते,तुम्ही तिथे जाऊन एक व्हिडिओ बनवावा ,आणि असे कपडे इथे टाकत जाऊ नका,असा संदेश द्या

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद ज्ञानेश्वर दादा कंमेंट बद्दल 👍हो नक्की पुढच्या वेळेस हा संदेश मी सर्वान बरोबर नक्की पोहचवेन 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻