अतिशय सुंदर व्हिडिओ!!! दत्तगुरूंचे दर्शन झाले ,धन्य झालोत आम्ही...🙏🙏🙏 दोन्ही गुरूजींनी अतिशय सुरेख आख्यायिका सांगितली . त्या दोघांना पण खुप खुप नमस्कार 🙏🙏🙏 .व्हिडिओ साठी तुम्हाला खुप धन्यवाद!!!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ 👌🏼 प्रत्यक्ष मोर देवदर्शनाला येतो हा चमत्कार पाहून धन्य वाटले. मोर हे कार्तिकेय स्वामींचे वाहन आहे. इतके सुंदर सुंदर व्हिडिओज upload केल्याबद्दल आपले खूप कौतुक आणि आभार. 🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼🌸🌸🌸
हा खूप सुंदर व्हिडीओ upload केल्याबद्दल धन्यवाद. गेल्या शुक्रवारी 22/4/2022 ला पहाटे आम्ही भालोद येथे एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. ध्यानधारणा करण्यासाठी ऊत्तम स्थान आहे. प्रतापे गुरूजींना या व्हिडीओ मध्ये पाहून खूप आनंद झाला.आहाला मंदिरात मोराचे दर्शन पण झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
आम्ही शिर्डी राहता येथून श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि महंत प्रतापे महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भलोद येथे येणार आहे .तिथे आल्यावर मुक्कामाची सोय होईल का?
आपल्या विडिओ द्वारे आम्हाला. भालोद् येथील श्री.गुरुदेव दत्त मंदिर ह्यन्चे दर्शन आणि प्रत्यक्ष मोर चे दर्शन सुद्धा व् माहिती मिळाली. आशिच् माहिती आपण द्यावी हि विनंती आणि हार्दिक अभिनंदन .
हो अगदी खरंच आहे प्रतापे महाराजांचं तेज फार सुंदर आहे 👍 त्यांचा aura एकदम जबरदस्त आहे.👍धन्यवाद 👍हा video सर्वाना नक्की share करा. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻माझा channel त्याच्यासाठी मी चालू केला आहे की ज्यांना ज्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायची इच्छा असते पण ते आतापर्यंत जाऊ शकले नाहीत त्यांना घर बसल्या दर्शन मिळावे 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
सुंदर vdo वाटला..सहजपणे श्रधेने आपण नर्मदा परिक्रमा करत आहात असे अल्लोकीक अनुभव येतिल. मनात भाव असला की देव भेटतो अस म्हणतात्त परमेश्वर अनेक रुपात आपणास नर्मदा मातेच्या आशीर्वादाने दर्शन देइल..धन्यवाद
Let's generate fund through Crowd Funding @ Rs 30,000 - 40,000 /- for complete cleaning of surroundings around the temple premises . Surrounding of Bhalod Datta Mandir needs thorough cleaning , visitors must spend atleast one hour there for cleaning of various areas now .Narmade Har Shree Gurudev Datta
गुरू ब्रम्हा गुरु विष्णू गुरू देवो महेश्र्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्रीपाद राजन शरणं प्रध्दधे 🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏
अप्रतिम व्हिडिओ, खूप छान माहिती दिली आहे. मी बसने यशोधन बरोबर परिक्रमा केली, पण भालोदला रात्री पोहोचले होते, त्यामुळे परत भालोदला नर्मदा दर्शन घडावे असे वाटते आहे, मैय्या कृपा अपार आहे. लवकरच योग यावा, मैय्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
Om श्री गुरुदेव दत्त Namo namah.kharech me खूप वर्णन Eikale होते. प्रत्यक्ष जेंव्हा दर्शन होईल तेंव्हा होऊ दे. Pan आपल्या vdo ne आज प्रत्यक्ष दर्शन घेतल्या चा अनुभव मिळाला . धन्यवाद. मी 15varshe गुरू charitra वाचते. माझी इच्छा आहे तिथे जाऊन vachave.bhagare guruji माझे गुरू आहेत. Pratape guruji त्यांचे गुरूवर्य ahet.datt दर्शन असेल तर घडेल. इच्छा पूर्ण होवो हीच iccsha.namaskar.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमची इच्छा महाराज नक्की पूर्ण करतील 🙏🏻माझे भाग्य की तुमच्या सारखी 15 वर्ष गुरु चरित्र वाचणारी व्यक्ती माझ्याशी बोलली 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463जय गुरुदेव अनिल दिक्षीत यांनी जी माहिती सांगितली ते माझे शाळेतील मित्र आहेत परंतु गेल्या ४५ वर्षांपासून आमची भेट झाली नाही माझ्या सर्व मित्रांकडे विचारणा केली पर्यंत त्यांचा कोठे हि ठाव ठिकाणा लागला नव्हता . आपला व्हिडिओ मल मिळाला तो बघत असताना मला माझा दोस्त अनिल दिसला आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांचे दर्शन /भेट झाली त्याबाबत आभारी आहे धन्यवाद
नमस्कार, नर्मदे हर 🙏 खूप सुंदर माहिती दिली, विडीओ बघताना एक शंका मनात आलीय की मारकेंडेय स्वामींनी केलेल्या परीक्रमेचा उल्लेख आहे --१३ वर्ष १३ महिने १३ दिवस---- सहज विचार आला म्हणून विचारले म्हणजे च १४ वर्ष १महिना १३ दिवस नाही का झाले, मग १३ महिने का म्हटलय ?
Surrounding of Bhalod Datta Mandir needs thorough cleaning , visitors must spend atleast one hour there for cleaning of various areas now .Narmade Har Shree Gurudev Datta Let's generate fund through Crowd Funding @ Rs 30,000 - 40,000 /- for complete cleaning of surroundings around the temple premises .
@@explorewithjaigurudev5463 Can we open one special account for crowd funding to do complete cleaning of surrounding areas and provide proper infrastructure nearby the temple ? Our Target should be max Rs 50,000/- only !! Narmade Har नर्मदे हर 🙏🌹
Wow kaay mast video very informative subak viddeo
Khup khup dhanywad 🙏🏻please circlet in your groups 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻
अतिशय सुंदर व्हिडिओ!!! दत्तगुरूंचे दर्शन झाले ,धन्य झालोत आम्ही...🙏🙏🙏 दोन्ही गुरूजींनी अतिशय सुरेख आख्यायिका सांगितली . त्या दोघांना पण खुप खुप नमस्कार 🙏🙏🙏 .व्हिडिओ साठी तुम्हाला खुप धन्यवाद!!!
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share अँड subscribe थे channel 👍
@@explorewithjaigurudev5463 ii$ji!d
Very nice video Shree gurudev datta
Thank you 👍shri gurudev datta 🙏🏻please share this video 👍
नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ 👌🏼 प्रत्यक्ष मोर देवदर्शनाला येतो हा चमत्कार पाहून धन्य वाटले. मोर हे कार्तिकेय स्वामींचे वाहन आहे. इतके सुंदर सुंदर व्हिडिओज upload केल्याबद्दल आपले खूप कौतुक आणि आभार. 🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼🌸🌸🌸
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
अतिशय सुंदर व्हिडीओ आहे धन्यवाद थँक्यू श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद कल्पना ताई 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना video share करा 👍धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम video दत्तमूर्तिचे दर्शन झाल्यानंतर खूप आनंद झालाय नमस्कार
धन्यवाद 🙏🏻महाराजांची कृपा असावी व तुमचे आशीर्वाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
हा खूप सुंदर व्हिडीओ upload केल्याबद्दल धन्यवाद. गेल्या शुक्रवारी 22/4/2022 ला पहाटे आम्ही भालोद येथे एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. ध्यानधारणा करण्यासाठी ऊत्तम स्थान आहे. प्रतापे गुरूजींना या व्हिडीओ मध्ये पाहून खूप आनंद झाला.आहाला मंदिरात मोराचे दर्शन पण झाले होते.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
वा खूप मस्त 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूपच छान व्हिडिओ.अगदी भालोद
चे दत्त मंदिरात असल्याचा भास होतोय.श्री.गुरुदेवदत्तांच्या कृपेने माझा तिथे जाण्याचा लवकर योग यावा ही प्रार्थना🙏🙏
धन्यवाद 🙏🏻नक्की तुमचा योग येइल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
आम्ही शिर्डी राहता येथून श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि महंत प्रतापे महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भलोद येथे येणार आहे .तिथे आल्यावर मुक्कामाची सोय होईल का?
नक्की होईल 🙏🏻प्रतापे महाराजांना फोन करा 👍🏻ते सांगतील तुम्हाला
@@explorewithjaigurudev5463 धन्यवाद 🙏 पण माझ्याकडे त्यांचा फोन नंबर नाही कृपया तुमच्या कडे असेल तर पाठवा म्हणजे बरे होईल.
खूप सुंदर व्हिडिओ आहे
भालोद निवासी श्री दत्तगुरु महाराज की
श्री प्रताप चंद्र महाराज की जय
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गुरुदेव दत्त नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🏻🌹⛰️
आपल्या विडिओ द्वारे आम्हाला. भालोद् येथील श्री.गुरुदेव दत्त मंदिर ह्यन्चे दर्शन आणि प्रत्यक्ष मोर चे दर्शन सुद्धा व् माहिती मिळाली. आशिच् माहिती आपण द्यावी हि विनंती आणि हार्दिक अभिनंदन .
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
श्री गुरूदेव दत्त
अतिशय सुरेख माहिती सांगून दत्तभक्तांना श्रद्धेचा,भक्तीचा नवा मार्ग दाखवून दिलांत आपण.
नर्मदे हर
गुजरात येथील गरूडेश्वर,नारेश्वर,भालोद येथील दर्शनासाठी आम्ही कायम जात असतो.
श्री दत्तगुरूंची आपल्या भक्तांवर नेहमीच क्रुपा असते.
खूप खूप धन्यवाद व आभार तुमचे 🙏🏻please share this video 👍
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
भालोदला अनेकदा गेलोय!श्री दत्तात्रेय दर्शन झाले तसेच आदरणीय प.पू.श्री प्रतापे महाराजांचे दर्शन झाले खुपच आनंद झाला!आपले मनःपूर्वक आभार!🌹🙏🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
प्रतापे गुरुजींचा फाेन नंबर मिळु शकताे का
जय गुरुदेव छान माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻please share this video 👍
सुंदर व्हिडिओ ..नर्मदे हर ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मी नुकतेच या स्थानी जाऊन आलो.खुप मस्त,प्रसन्न अनुभव होता.
अगदी बरोब्बर 👍खूप जबरदस्त energy आहे तेथे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel then please subscribe 🙏🏻thank you
अतिशय सुंदर वर्णन केलय .... भालोद चे दत्तमूर्ती पण खूप प्रसन्न सुंदर आहे आम्हीपण भालोद ला जाऊन आलोय परत एकदा दर्शनाचा लाभ झाला
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏻
जय श्री गुरदेव दत्त। श्री प्रतापे महाराज की जय। निरंजन दास। जय श्री राम
धन्यवाद 👍हा video सर्वाना नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
फार सुंदर व्हीडिओ आहे...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
सुंदर व्हिडीओ आहे
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹please हा व्हिडिओ सर्वाना नक्की share करा 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
व्हिडिओ खूप छान झालाय
धन्यवाद 🙏🏻
🚩🚩🚩जय गुरुदेव दत्त ❤️🌺🌳 प पु प्रतापे महराज सादर प्रणाम 🙏🙏🙏🌲🌈❤️🦚🍑🚩🍇🌺🌷🌴🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
व्हिडिओ खूप खूप आवडला. नमस्कार गुरू दत्ता ला नमस्कार गुरू भक्ताला
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share 👍
अप्रतिम माहिती दिली गुरूजींचे तुमचे आभार व धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
तुमचे खूप dhanyawad.... प्रतापे महाराज यांचे अप्रतिम तेज.. दंडवत
हो अगदी खरंच आहे प्रतापे महाराजांचं तेज फार सुंदर आहे 👍 त्यांचा aura एकदम जबरदस्त आहे.👍धन्यवाद 👍हा video सर्वाना नक्की share करा. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khupach adhbhut vedio,thanks for sharing 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and please subscribe the channel 👍
Khup chan mahiti milali Datt maharajannchi 🙏🙏🙏🙏🙏
Jay Gurudev Datta 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
धन्यवाद आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
🙏🏻श्रो गुरुदेव दत्त 🙏🏻
खूपच सुंदर खूप छान वाटले धन्यवाद🙏🙏👍
धन्यवाद, please share this video 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर
सुंदर चित्रीकरण ,छान माहिती उत्तम दर्शन एक छान परिक्रमा च झाली मस्त मस्त 💐💐😊😊👌👌👏👏👋👋धन्यवाद
जय गुरूवेन नमः👌💐💐
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 please share 👍
Thanks to all team 👏👏💐💐👌आजच्या दिवसातील सगळ्यात उत्तम व्हिडियो पाहायला मिळाला धन्यवाद👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 🙏🏻
Khup khup Chan aahe 😊
🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
आपला उपक्रम फारच सुंदर,आपण भालोद ठिकाणचे महत्व आणी पावित्र्य अनुभवाचा योग मिळवून दिलात धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻माझा channel त्याच्यासाठी मी चालू केला आहे की ज्यांना ज्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायची इच्छा असते पण ते आतापर्यंत जाऊ शकले नाहीत त्यांना घर बसल्या दर्शन मिळावे 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
Shree gurudeva dutta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Khupch sundar Darshan ghada le dada..sree Gurudev dattt
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please subscribe the channel and share in your group 👍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
नर्मदे हर!
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
सुंदर vdo वाटला..सहजपणे श्रधेने आपण नर्मदा परिक्रमा करत आहात असे अल्लोकीक अनुभव येतिल. मनात भाव असला की देव भेटतो अस म्हणतात्त परमेश्वर अनेक रुपात आपणास नर्मदा मातेच्या आशीर्वादाने दर्शन देइल..धन्यवाद
वा खूपच छान तुम्ही सांगितलं 🙏🏻धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻व्हिडिओ please share करावे 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 please share this 👍
साधनेसाठी अगदी योग्य जागा आहे, नर्मदे हर
धन्यवाद 🙏🏻अगदी बरोबर 👍नर्मदे हर 🙏🏻
Let's generate fund through Crowd Funding @ Rs 30,000 - 40,000 /- for complete cleaning of surroundings around the temple premises .
Surrounding of Bhalod Datta Mandir needs thorough cleaning , visitors must spend atleast one hour there for cleaning of various areas now .Narmade Har Shree Gurudev Datta
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🌹🌹🌹
श्री गुरुदेव दत्त,सुंदर स्थान,🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
अवधूत चिंतन
जय श्री गुरुदेव दत्त
🙏💐🌹💐🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करावे ही विनंती 🙏🏻
Jai gurudev datta thx dada khoop chan darshan zala
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share kara 👍
खूप छान mahiti
धन्यवाद 🙏🏻
Avdhut Chintan Shree Gurudev Datt
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khup chan Darshan 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
🙏Narmadehar🙏
🌹Jai shri ekmukhi Datta🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना हा video नक्की share करा 👍धन्यवाद
गुरू ब्रम्हा गुरु विष्णू गुरू देवो महेश्र्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्रीपाद राजन शरणं प्रध्दधे 🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🌹
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त! दत्त!
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Narmade Har
नर्मदे हर 🙏🏻
🙏🏻🙏🏻जय गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel please subscribe 🙏🏻thank you👍
Gurudev dutt
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share the video 👍
अप्रतिम व्हिडिओ, खूप छान माहिती दिली आहे. मी बसने यशोधन बरोबर परिक्रमा केली, पण भालोदला रात्री पोहोचले होते, त्यामुळे परत भालोदला नर्मदा दर्शन घडावे असे वाटते आहे, मैय्या कृपा अपार आहे. लवकरच योग यावा, मैय्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻तुमचा नक्की परत योग येइल 👍नर्मदे हर 🙏🏻
खुपचछानाआहे
धन्यवाद 🙏🏻 please share video 👍
Jai shree gurudev datta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍
Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त🙏🏻स्वामी हो 🙏🏻
खूप खूप धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 🙏🏻
👌👌👌
सर्वाना नक्की हा व्हिडिओ share करा 👍धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मस्त.. 👌👍
धन्यवाद 🙏🏻
ગુરુદેવ દત્ત 🙏🙏
Shri Gurudev Datta 🙏🏻
Farach Sundar video banavilyabaddal Dhanyawaad
Dhanyawad milind ji 🙏🏻narmade har
Gurudev datta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
हर नर्मादे हर 🚩🚩🙏🙏
नर्मदे हर 🙏🏻
Shri Gurudev datt 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻please share on your groups
Chan mahiti dile from mayur manohar vadoara 23 gujarat ❤️🙏❤️
Dhanyawad 🙏🏻
🙏🙏🙏
💐🙏💐🙏💐🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏻
Dat.guru
Om श्री गुरुदेव दत्त
Namo namah.kharech me खूप वर्णन Eikale होते. प्रत्यक्ष जेंव्हा दर्शन होईल तेंव्हा होऊ दे. Pan आपल्या vdo ne आज प्रत्यक्ष दर्शन घेतल्या चा अनुभव मिळाला . धन्यवाद. मी 15varshe गुरू charitra वाचते. माझी इच्छा आहे तिथे जाऊन vachave.bhagare guruji माझे गुरू आहेत. Pratape guruji त्यांचे गुरूवर्य ahet.datt दर्शन असेल तर घडेल. इच्छा पूर्ण होवो हीच iccsha.namaskar.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमची इच्छा महाराज नक्की पूर्ण करतील 🙏🏻माझे भाग्य की तुमच्या सारखी 15 वर्ष गुरु चरित्र वाचणारी व्यक्ती माझ्याशी बोलली 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
नमस्कार बेस्ट
धन्यवाद 🙏🏻प्लीज share करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
छान माहिती दिली अनिल दिक्षित यांचा मोबाईल नंबर आहे का
माफ करा त्यांचा नंबर नाहीये 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463जय गुरुदेव अनिल दिक्षीत यांनी जी माहिती सांगितली ते माझे शाळेतील मित्र आहेत परंतु गेल्या ४५ वर्षांपासून आमची भेट झाली नाही माझ्या सर्व मित्रांकडे विचारणा केली पर्यंत त्यांचा कोठे हि ठाव ठिकाणा लागला नव्हता .
आपला व्हिडिओ मल मिळाला तो बघत असताना मला माझा दोस्त अनिल दिसला आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांचे दर्शन /भेट झाली त्याबाबत आभारी आहे धन्यवाद
अरे वा मस्त महाराजांची लीला आहे ही 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏🙏
स्वामी हो 🙏🏻
🙏🙏🌹🌹
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏🙏🌹
🙏🏻please share this video 👍
तिथे आहेच मोर आम्ही गेलो तेंव्हा पण होता
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Manohar vidio from mayur manohar vadoara 23 gujarat 🙏❤️🙏
Thank you 👍
Very nice place !! Thanks for sharing. Can someone guide how to reach Bhalod from Mumbai ?
Hi thank you 👍you can go by train from bandra terminus to vadodara junction and from vadodara you can go by car
आमचे कडे सकाळचे नेहमी मोर येतात
वा मस्तच 👍स्वामी हो 🙏🏻
नमस्कार, नर्मदे हर 🙏
खूप सुंदर माहिती दिली, विडीओ बघताना एक शंका मनात आलीय की मारकेंडेय स्वामींनी केलेल्या परीक्रमेचा उल्लेख आहे --१३ वर्ष १३ महिने १३ दिवस----
सहज विचार आला म्हणून विचारले
म्हणजे च १४ वर्ष १महिना १३ दिवस नाही का झाले, मग १३ महिने का म्हटलय ?
Barobar aahe tumacha tyat mala vatata bolnyat rhythm aahe and same number aahet mhanun bolat asave 🙏🏻shri gurudev datta
@@explorewithjaigurudev5463 नमस्कार , नर्मदे हर, उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद, तुमची परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण होवो अशी नर्मदामातेला प्रार्थना
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नचिकेत च्या विषयीची माहितीचा विडीओ पहायला-- ऐकायला आवडेल, शक्य असेल तर प्लीज
हो नक्की बनवू 👍धन्यवाद for replay 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Surrounding of Bhalod Datta Mandir needs thorough cleaning , visitors must spend atleast one hour there for cleaning of various areas now .Narmade Har Shree Gurudev Datta
Let's generate fund through Crowd Funding @ Rs 30,000 - 40,000 /- for complete cleaning of surroundings around the temple premises .
Shri gurudev datta🙏🏻
Kupsidraha🙏🙏🌹
Absolutely true....cleanliness is the main issue at most if the Hindu temples.
Ok, we will work out for cleaness management 👍shri gurudev datta 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463
Can we open one special account for crowd funding to do complete cleaning of surrounding areas and provide proper infrastructure nearby the temple ?
Our Target should be max Rs 50,000/- only !!
Narmade Har नर्मदे हर 🙏🌹
Please mention adderess city state and start ur video.
Ok thanks for comments and noted 👍shri gurudev datta 🙏🏻
बोट कुठे आहे पत्ता दिला तर बरं होईल
भालोद ला जायला मोटी कोरल वरून बोट मिळेल 🙏🏻🌹😂श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
जवळचे रेल्वे स्थान क कोणते?
नमस्कार 🙏🏻भरूच हे रेल्वे स्टेशन 40 km वर आहे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
નર્મદે હર
येथे वास्तव्यास असलेले, मुळचे अमरावतीचे त्यांचा संपर्क मिळु शकताे का.
Nav kay tyancha?
प्रतापे गुरुजी,
मला त्यांना काहि माहिती विचारायची आहे
Ok, Pratape maharajanacha number pathavat aahe shri gurudev datta 🙏🏻please share this video
🙏🏻Pratape Maharaj 🙏🏻
7738360880
@@explorewithjaigurudev5463 खुप खुप आभारी आहे.
So many ads is headache.
😄
नावेतून किती वेळ लागतो
फक्त 5 ते 8 मिनिटे 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
बोटींची वेळ
Jay Gurudev Datt
Shri gurudev datta 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Avdutchintan shree gurudev datta🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Shree guru Dev datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Avdhut Chintan Shree Gurudev Datta
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Shree Gurudev Datt
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel please subscribe 🙏🏻thank you
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹