किती आवडीने राखी आणल्याने असं माझ्यासोबत का झालं 😭😭😭 मनीषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 11

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад +9

    ताईच्या मुली खरंच खूप समजदार आहे आईला बोलू नक असं सांगताय पप्पांना

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 2 месяца назад +5

    सोनल किती हुशार आहे.पप्पा अस बोलू नका ना मम्मी la.किती छान म्हणते..❤

  • @priyankabharasakle484
    @priyankabharasakle484 2 месяца назад

    ताई तुम्ही रक्षाबंधनाला माहेरी जा दादा तुमि बोलू नका ताई ला विडिओ खुप छान आहे

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 2 месяца назад +2

    ताई आम्ही येणार आहे रक्षाबंधन ला या की नाही

  • @punamnikam3161
    @punamnikam3161 2 месяца назад

    रेशमाच्या दोरा हातावर बांधताना भावना खुप महत्वाच्या असतात . सोने चांदी पेक्षा प्रेम आपुलकी आणि भावना हे महत्वाचे असते ताई . त्यामुळे तू नाराज नको होऊ . साधी च राखी बांध.

  • @VeenaDorlikar
    @VeenaDorlikar 2 месяца назад

    ताई तूम्ही कोणत्या गावात राहता.

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад +1

    ताई रक्षाबंधनला माहेरी जाणार आहे का

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 2 месяца назад +2

    ताई आम्ही पण येणार आहे तर लाख्या आणले का तुम्ही

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 2 месяца назад +1

    ताई रक्षाबंधनला तुम्ही जाणार का

  • @varshapatil7385
    @varshapatil7385 2 месяца назад

    Hi

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 2 месяца назад

    चांदीची राखी ला काय महत्त्व नाही