आमचे घर आता नवीन होणार 😍😍 खूप दिवसाचे स्वप्न होणार पूर्ण😍 मनिषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 60

  • @sangramnagre1567
    @sangramnagre1567 2 месяца назад +19

    ताई म्हणते ते बरोबर आहे दादा छान होईल

  • @sankalpvlog7630
    @sankalpvlog7630 2 месяца назад +1

    Koni aal gel tr bedrrom पर्यंत जायची गरज नहीं.....समोर हॉल आणि kitchen thev...

  • @pranalisheramkar2637
    @pranalisheramkar2637 2 месяца назад +11

    ताई बरोबर आहे तुझ मोठा किचन बरोबर आहे

  • @sankalpvlog7630
    @sankalpvlog7630 2 месяца назад +1

    Tai मागची बेडरूम तशीच राहू दे. ....मुली मोठ्या होत आहे त्यांना पाहिजे बेडरूम.....आणि दोन नंबर ची रूम आहे ना मोठी तिथे कर kitchen

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 2 месяца назад +5

    ताई बरोबर बोलत आहे. दाजी

  • @GeetaGaikwad-e1s
    @GeetaGaikwad-e1s 2 месяца назад +5

    मनिषा बरोबर बोलत आहे किचन मोठाच पाहिजे 😊

  • @suchitalokhande8610
    @suchitalokhande8610 2 месяца назад +1

    Tai che barobar ahe

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 месяца назад +3

    हो ताई आम्हाला पण तुझे घर छान झालेले पहायचे आहे तुझे सगळे छान होईल

  • @SeemaSonale-dk2zh
    @SeemaSonale-dk2zh 2 месяца назад

    तुमची जे भी इच्छा आहे ते पुर्ण होईल ताई दादा ❤❤

  • @yojanamummysrecipes5718
    @yojanamummysrecipes5718 2 месяца назад +1

    घरातल्या बाईच्या हिशोबाने किचन करा, उगाच काय डोकं लावताय तुमचं, बरोबर म्हणत आहे त्या मोठं पाहिजे किचन

  • @madhuriborkar1904
    @madhuriborkar1904 2 месяца назад +2

    ताई च म्हनने बरोबर आहे किचन मोठं पाहिजे.. दाजी ताई च ऐका.😊

  • @Pujafulari
    @Pujafulari 2 месяца назад

    ताई च म्हणणं बरोबर आहे जुन्या रुम मध्येच किचन करा ,छान होणार 😊

  • @kavitasuryavanshi5745
    @kavitasuryavanshi5745 2 месяца назад

    ताईच बरोबर आहे

  • @komalchavand
    @komalchavand 2 месяца назад +1

    ताई च बरोबर आहे दाजी मोठ किचन पाजेत

  • @NitaKale-u4g
    @NitaKale-u4g 2 месяца назад +1

    मी तुमचे व्हिडिओ दररोज बघते परतूर ऊन बोलते तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याकडे फरशी स्टाईल कडप्पा किचन फरशी डिझाईनची फरची सगळं सर्व मिळेल

  • @snehafarakate29
    @snehafarakate29 2 месяца назад +1

    ताईच म्हणणे बरोबर आहे दादा ती रुम लहान आहे आणि खिडकी पण नाही ताई म्हणते ते बरोबर आहे, आज पहिल्यांदा कमेंट केली

  • @pawanpatil971
    @pawanpatil971 2 месяца назад

    बरोबर आहे ताईचे जुन्या रूमचा किचन छान होईल

  • @SonaliWasu-u5c
    @SonaliWasu-u5c 2 месяца назад

    ताईच बरोबर आहे दाजी

  • @anaghasalunke2611
    @anaghasalunke2611 2 месяца назад +1

    Tai barobar boltat

  • @sonalipendor7791
    @sonalipendor7791 2 месяца назад

    ताई तुम्ही बरोबर म्हणतात किचन तिकडेच करा

  • @vikichavan737
    @vikichavan737 2 месяца назад +1

    Nice tai daji

  • @surbhipingle
    @surbhipingle 2 месяца назад +1

    Manisha Tai barabr bolte

  • @jayshreavhale2661
    @jayshreavhale2661 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 2 месяца назад +1

    मोठाच किचन पाहिजे

  • @dollypardeshi856
    @dollypardeshi856 2 месяца назад +2

    ताई बरोबर बोलतं आहे माग च्य घरात किचन बनवा एकदा च घर होत असते

  • @kiranmohekar1123
    @kiranmohekar1123 2 месяца назад +1

    Tai sagata te ayka 🎉

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 месяца назад

    ऐवढ मोठे घर सुंदर आहे आहे देव घर पेशल करा

  • @hemlatapatil6350
    @hemlatapatil6350 2 месяца назад +1

    ताई आता आहे तिथे केले तरी L shape मध्ये कर, व खाली कडपे दगड ठेव, भांडे ठेवायला, व reply देत जा

  • @pritihiwrale7431
    @pritihiwrale7431 2 месяца назад +1

    ताईच बरोबर आहे मोठ किचन पाहीजे

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 2 месяца назад

    दाजी मनीषा ताई च म्हणणं बरोबर आहे जुन्या रूम मध्ये च किचन करा....किचन च काम please घरातल्या लेडीज la विचारून च करत जा...किचन त्यांचा comfort zone असतो....त्यामुळे मला अस वाटत ताई chya हिशोबाने किचन करा

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад

    दाजी म्हणतात ते पण बरोबर आहे आणि ताई सांगते ते पण बरोबर आहे आता तुम्हीच ठरवा

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m 2 месяца назад

    ताई बरोबर बोलत आहेत

  • @JyotiSachinnaik
    @JyotiSachinnaik 2 месяца назад

    ताई बरोबर सागर आहे

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 месяца назад

    ताई चे बरोबर आहे डायनिंग टेबल पण राहील, उद्या मुलं मागतील जेवणाचे टेबल मग ते पण राहणार हया खोलीत 😊

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 2 месяца назад

    ताई बरोबर बोलते

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 2 месяца назад +1

    ताई चहा बनवत आहे का तुम्ही आम्ही पण या

  • @KomalDehade-n4b
    @KomalDehade-n4b 2 месяца назад +1

    नाही होत दाजी ताई बरोबर
    बोलता😊

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 2 месяца назад

    मनीशा. बरोबर बोलत आहे

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 2 месяца назад +2

    स्टाईल नाही टाईल्स म्हणतात नाहीतर सरळ फरशी म्हण

  • @ushashelke4835
    @ushashelke4835 2 месяца назад

    ताई बरोबर बोललात

  • @indiancitizen5383
    @indiancitizen5383 2 месяца назад

    चान ताई मस्त वीडियो

  • @sarikajadhav678
    @sarikajadhav678 2 месяца назад +1

    इथेच चांगले दिसेल किचन कारण तेलकट वाफ बाहेर जाईल

  • @KaveriDarekar
    @KaveriDarekar 2 месяца назад

    ताई चे बारोबर आहे दादा.

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 месяца назад

    किचन मोठे हवे दादा उदया मुलीचे लग्न होईल तर किचन मोठे हवे पलंग आहे त्या रूम मध्ये किचन करा दादा

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад

    ताई सानूचं पण मत घ्या ती तुमची मोठी मुलगी आहे आणि तिला कळते असं मला वाटतं

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 2 месяца назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rashmikoltake2690
    @rashmikoltake2690 2 месяца назад

    ताई तुमचं बरोबर आहे तसेच करा

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 месяца назад

    देव घर किचन मध्ये नको करु मनिषा लेडीस प्रॉब्लेम असले तर जमत नाही

  • @ashasable1981
    @ashasable1981 2 месяца назад

    दादाबरोबर.आहेततुमच

  • @vaishalibarde7354
    @vaishalibarde7354 2 месяца назад

    किचन छोटाच छान वाटतो पण.

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 месяца назад

    किचन लहान होते भाऊ

  • @KomalDehade-n4b
    @KomalDehade-n4b 2 месяца назад +1

    रोहिणी च काय झालं

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад +2

    घराच्या वास्तुशांतीला आम्हा सर्वांना बोलवायला विसरू नका तुमच्या घराचं काम लवकर होऊ दे

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 2 месяца назад +1

    किचन मधे खिडकी पाहिजे आहे

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад

    काही पण करा पण दोघांच्या सहमतीने करा

  • @KiranBhajipale
    @KiranBhajipale 2 месяца назад

    ताई म्हणते ,तिथे किंचन करा , ही किचन छोटी होईल ,,ता रूम मध्ये एल गँस ओटा करा ,,देवघर बसते तिथे

  • @AnjaliGhule-hj7vk
    @AnjaliGhule-hj7vk 2 месяца назад

    ताई तुम्ही वंजारी आहात का

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 месяца назад +1

    आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील कारण तुम्ही माणसच छान आहात

  • @varshapatil7385
    @varshapatil7385 2 месяца назад

    Hi

  • @riyagurav1347
    @riyagurav1347 2 месяца назад

    बरोबर आहे ताई च.