नाही ताई तुला राग आला तरी चालेल पण तू जरी गेली माहेरी तरी कामातच असते ना आई 24 तास कामच करत असते या दोघी काही काहीही करत नाही कोमल तर बसलेले असते कधी पण बघितलं तरी कोमल बसलेली आई आणि रोहिणी कामामध्ये दिसतात आई जास्तच काम कितीतरी घर स्वच्छ आहे आता वटा विटा नाही तर गच्च भरलेला असतो किचन ओट्यावर खूप रहाडा असतो दोघी असताना
कोमल प्रेग्नेंट नव्हती तेव्हाही काही नव्हती करत आईच सगळं काम करायची आता आईला सोबत रोहिणी आता रोहिणी दिसते किचनमध्ये आणि
तू एकटी असून किती छाध सगळं करतेस स्वच्छ ठेवते तिघी असून काही स्वच्छ ठेवत नाही.राधीका पण छान ठेवते घर आणि किती छान राहाते
नाही ताई तुला राग आला तरी चालेल पण तू जरी गेली माहेरी तरी कामातच असते ना आई 24 तास कामच करत असते या दोघी काही काहीही करत नाही कोमल तर बसलेले असते कधी पण बघितलं तरी कोमल बसलेली आई आणि रोहिणी कामामध्ये दिसतात आई जास्तच काम कितीतरी घर स्वच्छ आहे आता वटा विटा नाही तर गच्च भरलेला असतो किचन ओट्यावर खूप रहाडा असतो दोघी असताना
बरोबर आहे ताई तुमच कोमल ताई रोहणी मावशी खुप खुप छान राजा असे रवा
गोळ्या आणल्या मेडीकल आणलं म्हणजे काय?😂
गाव कोणते आहे ताई तुमचं
पोटात दुखते म्हणजे अपेंडिक्स किंवा हर्निया असू शकतो
Tu ja mg tai aai la madat karayala
मनीशा. तुझा आईने दोणी सुनांचा खुप लाड केला आहे
Aaji kiti kam kartat bhande ghasta
ताई तुम्ही इच्छापुर निमखेडी ला राहता का
Hi
❤❤❤🎉🎉🎉
❤❤❤❤❤