'इंद्रायणी' मालिकेतील इंदू व तिच्या आईबरोबर धमाल गप्पा... | Sanchi Bhoyar | indrayani colors marathi
HTML-код
- Опубликовано: 25 мар 2024
- 'कलर्स मराठी' कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येत असते. यात आता भर पडली आहे ती 'इंद्रायणी' या नव्याकोऱ्या मालिकेची! मालिकेच्या पहिल्या प्रोमो पासूनच यातील चिमुरडीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.
पाहूया, त्यानिमित्ताने इंदू म्हणजेच बालकलाकार 'सांची भोयर' व तिची आई 'सौ. अर्चना भोयर' यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...
#colorsmarathi #indrayani #marathiserial
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - Развлечения
छोट्याशा इंदुचा मस्त, भारी अभिनय लय भारी 👌👍
Khupch sunder choti indu chi acting ❤
इंद्रायणी ची ॲक्टिग खुपच गोड आहे❤
इंदूची ॲक्टींग खुपच छान आहे❤
ईदूच काम छान आहे
Kiti chan interview detey hi mulgi kasla hi uddhat pana nahi hichyat
TU SEcond mepN saanvi second Mathes aahe
INDU MULUND EAST YENA