Indrayani मालिकेतील आयुष आणि राघव यांची SET वरील मस्ती | Colors Marathi Serial | Special Interview
HTML-код
- Опубликовано: 27 мар 2024
- Indrayani मालिकेतील आयुष आणि राघव यांची SET वरील मस्ती | Colors Marathi Serial | Special Interview
#Indrayani #AayushUlagadde #RaghavGhadge #ColorsMarathiSerial #SanchiBhoyar #Interview #HookStep #इंद्रायणी #MarathiSerial #childactress
कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका दिनांक २५ मार्च पासून सुरु झाली असून, यासंदर्भात आयुष उलगडे आणि राघव घाडगे या बालकलाकारांसोबत सोबत साधलेला संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Interview By Sagar Maladkar Cameraman - Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar - Развлечения
राघव अप्रतिम भूमिका सादर करीत आहेस शुभेच्छा तुला
आयुष तुझ भुमीका खूप सुंदर झली आहे आल दि बेस्ट
आयुष आणि राघव. आणि इनदू खूप आवडते राघव तर खूपच गोड आहे
गोपाळ आदोक्षज इंद्रायणी व बाकीचे बालकलाकार सुध्दा खरच खूप छान सुंदर काम करतात 👏👏👏👏👌👌👌👍🥳🥳🥳🥳❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी शितल जाधव🙏
मला इंद्रायणी सिरीयल अतिशय आवडते. मी तर अक्षरश: ३-४ पेक्षा जास्त वेळा पाहते. त्याऐवजी दुसऱ्या कित्ती सुंदर सिरियल्स असल्या तरी परत पहायची इच्छा होत नाही. पण इंद्रायणी संची भोयरची एक्टींग जाम भारी. तसे सर्व गोपाळ, अधोक्षज पण भारी आहेत. बाकीचे बाल कलाकारांची एक्टींग पण भारी झाली आहे. इंद्रायणी... इंद्रायणी... इंद्रायणी...तु आहेस जाम भारी👌👌👌👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खुपच छान भूमिका साकारली राघव अभिनंदन
राघव इंदू फारच छान 👍👍
Gopal indu aadu aani baki Mitra mandali khup chhan kaam karata re lahanpanichi aathvan karun detay khup chhan
खूप सुंदर
Best of luck Raghav 🎉🎉
राघव छान अभिनंदन🎉
अधोक्षज नंबर १ 👍
Aadu indu aani gopal khup chan Kam karat aahe
Ayush fem jadu raja rani chi ga jodi.
Ayush sarkha Mhanje Gopal sarkha same disnara ani vagayla pn Gopal sarkha same Maza ek mitra Ahe Gopal LA baghitl ki mala tyachich athvan yete
Ayush batarfly changala pakadot