Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 мар 2024
  • Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली | Colors Marathi Serial
    #Indrayani #ColorsMarathiSerial #SanchiBhoyar #Interview #HookStep #इंद्रायणी #MarathiSerial #childactress
    कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका दिनांक २५ मार्च पासून सुरु होत असून, यासंदर्भात शीर्षक भूमिका साकारणाऱ्या सांची भोयर सोबत साधलेला संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Interview By Sagar Maladkar Cameraman - Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 15

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 Месяц назад +10

    मराठी बाळबोध वळण आणि आपले रीतीरिवाज सर्व काही जोपासण्यासाठी केदार शिंदे साहेबांना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद.खरच रमा राघव मालिका सुरूवातीला अतिशय आपलीशी वाटणारी मालिका होती आता तीचं रावण्यवती आणि दशानन स्वरूप पाहून वीट्ट आला होता यामध्ये विठुराया ने आमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांची आर्त हाक ऐकली आणि धावून आले विठ्ठल महाराज केदार शिंदे साहेब यांच्या रूपाने.मन अगदी अत्यंत प्रसन्न होत आहे फक्त एकच विनंती आहे निगेटीविटी किती दाखवायची याचं एक निश्चित बैरोमीटर ठरलेले असावे.प्रेक्षकांना जीव वाचवण्यासाठी टीव्ही आन करणं एक पश्चात्तापाचे कारण न बने.

  • @manjupansare5375
    @manjupansare5375 5 дней назад

    अतिशय नंबरी मालिका आहे.बालगोपाल चे संवाद तर अतिशय छान. हावभाव खुप छान. मोठीबाईचा अतिशय राग येतो. इंदुचे संवाद, अधुक्षकचे संवाद, इतरही बालगोपाल चे कामे खुप अप्रतिम. सर्व च प्राईझ ही मालिका मिळवणार.❤

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 10 дней назад

    खूप सुंदर गोड आहे इंदु आणि हसते देखील गोड

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 21 день назад +1

    ही मुलगी खूप गोड आहे.निरागस आहे.काम पण छान करते❤

  • @meenakshideshmukh5823
    @meenakshideshmukh5823 Месяц назад +7

    खूप छान ❤❤❤

  • @makaranddadkar6655
    @makaranddadkar6655 7 дней назад

    खुप गोड मुलगी आहे. खुप खुप शुभेच्छा तुला.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Месяц назад +3

    Khup sunder...Indrayanj Bala..🙏🙏

  • @sindhuandhale3752
    @sindhuandhale3752 24 дня назад +1

    खूप सुंदर अभिनय करतात हे बालगोपाल

  • @kalpanasamale3331
    @kalpanasamale3331 25 дней назад +1

    Love you ❤baby girl 😘

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 21 день назад

    खूपच गोड आहे.

  • @prichititripathi1888
    @prichititripathi1888 Месяц назад +7

    Ajjkal serial madhye dakhavlelie balpan baghayla milat nahi

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 21 день назад

    मालिका पण छान आहे

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 27 дней назад

    खरे आहे

  • @user-zd8dm9ic7f
    @user-zd8dm9ic7f Месяц назад +2

    Indrayanila chalayche scene nako.I start crying whenever somebody ill treats her. So neverever illtteat her.God will punish you badly.

  • @kalpanasamale3331
    @kalpanasamale3331 25 дней назад

    तू परभणीची आहेस ? मी पण परभणीची आहे ❤