जेव्हा निवेदिताताई विवेकचं ऑन कॅमेरा कौतुक करतात...| Nivedita Saraf & Vivek Sangle Interview
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2023
- 'कलर्स मराठी' वरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
त्यानिमित्ताने 'रत्नमाला' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री 'निवेदीता सराफ' व 'राजवर्धन' अर्थात अभिनेता 'विवेक सांगळे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
#colorsmarathi #bhagyadiletumala #niveditasaraf #viveksangle #interview
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - Развлечения
मस्त झालाय इंटरव्ह्यू. .... किती छान बोलले दोघेही. ... निवेदीता ताईचे विचार सुंदर. .. लगेच व्यक्त व्हावे. . कौतुक करावे. .. त्यामुळे व्हीडीओ बघून लगेचच रिप्लाय केला
खूपच छान झाला इंटरव्ह्यू!दोघांचेही विचार मनाला खूपच भावले!!अतिशय सुरेख मुलाखत!!!अगदी दिलखुलास.
Tanvi aani vivek cha gya interview te doghe aamhaalaa khup aavadtaat😘
😂😂
Khup chan malika pan nevedita mam pahije tar maja
Khoop sundar 👌👌 Nivedita tai tumchi thought process Kiti matured ahe ! Very well said 🙏🏼🙏🏼
खुप सुंदर इंटरव्ह्यू. निवेदिता ताई नी जीवनाचं मर्म मस्त सांगितल आहे
छान मालीका
Nivedita mam. Tumhi pan comedy madhe kami nahit..😀😀😀😀😀😀😀
❤❤❤👌👌👌
Doghanchi Mulalhat Khup Chaan Zali
Tanvi Mundle Madam Aani Vivek Sangle Bhau Yanchi Mulakhat Ghya Te Dogha Maze Avadte Kalakar Aahet