Pune Porshe Accident: अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणारा Ajay Taware कोण? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 655

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 5 месяцев назад +182

    सरकारला स्वत:ची गेलेली अब्रू वाचवायची असेल तर दोन्ही डाॅकटरांची हकालपट्टी करून पदवी रद्द करण्याचे धाडस करावे.

  • @sanketpatil1622
    @sanketpatil1622 5 месяцев назад +211

    पुण्या मधे रावण राज , लोकांनी विचार करावं नाहीतर ही परिस्थिती घराघरात असेल.

    • @ajaybhise2996
      @ajaybhise2996 5 месяцев назад

      Punyat nhi Purna Bhartachi gost hi he atta baher ala manun nhi tr asha kiti ghatna asnar

    • @rameshnemane4887
      @rameshnemane4887 5 месяцев назад

      पुण्याचा रावण कोणी हे सगळ्यांनाच माहीत आहे

  • @ravikachare9998
    @ravikachare9998 5 месяцев назад +310

    डॉक्टरचे लायसन्स रद्द करा

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke 5 месяцев назад

      Tya dr la कुत्र्यांचं injection dya

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav 5 месяцев назад +13

      Haha. Tula mahit aahe ka ha doctor kon aahe. Hyane aadhi kidnya viklya aahet, ekala marlay. Khup case aahet hyavar

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 5 месяцев назад

      Mag kay karayche yaache 😂​@@DimebagGaurav

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav 5 месяцев назад +1

      @@drvishalswami6145 tumahala kay vatata. 90s che movie pahile asnar tumhi. Public chya hatat dya. Hyancha nikal tabadtod. Aani tya kahi policana pan hatat dyayla hava. Purna koregaon park madhe firvaycha marat marat nagda karun hya saglyana.
      Ganpati visarjan sarkha. Aapan dj pan lau. And lights. Sagle communities ektra yetil.

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 5 месяцев назад

      Dr laa GPL kara

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 5 месяцев назад +135

    डॉ अजय तावरे याला फाशी व्हावी असे कोणाकोणाला वाटते?

    • @jadhavas1323
      @jadhavas1323 5 месяцев назад +3

      डाॅ. लिहू नका तो जन्मतः कसाई आहे....

    • @prakashlangi7894
      @prakashlangi7894 5 месяцев назад

      या डॉक्टरांचा खरा बाप आतंकवादी आहे का?????

    • @aravandfamily
      @aravandfamily 5 месяцев назад

      तावरे ला फाशी द्या

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 месяца назад

      Fek, riport, banavalya, peksha, tuya, baykole, dhanda, krale, lavan, bhadvya, tuya, mayvar, kiti, lok, chhale, re,

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 5 месяцев назад +160

    अरे बाबांनो सँपल ची गरजच काय तो आरोपी मुलगा दारू पित होता सीसीटीव्ही त दिसत आहे

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw 5 месяцев назад +24

      तो दारूच्या बॉटल मध्ये पाणी पित होता असा तर्क त्याचे वकील कोर्टात देतील.....😅...... Thats why medical report most important evidence in court 👍

    • @hareram-g
      @hareram-g 5 месяцев назад +4

      ​@@prashantpatil-yp5mwonline bill payment proof aahe na

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw 5 месяцев назад +5

      @@hareram-g bill tyachya navavar aahe mnje tyane pili as hot nahi..... Party pn deu shakto...

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 5 месяцев назад +9

      48 हजरचे ब्लॅक वॉटर पिला असेल 😅

    • @hareram-g
      @hareram-g 5 месяцев назад +5

      @@prashantpatil-yp5mw Godse ne Gandhi sampavla ,tase koni tari hi ghan saaf keli pahije , court kahihi karnar nahiye, 👁️ for eye 👁️ justice zala pahije

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 5 месяцев назад +319

    टिंगरे च टिंगर कधी सुजवणार पोलीस

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 5 месяцев назад +3

      😂

    • @Atharva982
      @Atharva982 5 месяцев назад

      Yogesh lavdy ky hastoo​@@yogeshteli4901

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 5 месяцев назад +3

      😂😂

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 5 месяцев назад +4

      Tingre ata chup zala

    • @sandeepmlp
      @sandeepmlp 5 месяцев назад +1

      त्यांची पार्टी सरकार मध्ये आहे

  • @milindraut8906
    @milindraut8906 5 месяцев назад +167

    सगळे कांड ससून हॉस्पिटल मध्येच का होतात...?

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 5 месяцев назад +3

      Fix आहे ना

    • @madhavsonawane749
      @madhavsonawane749 5 месяцев назад

      Olk7777778909770jjuul4⁹​@@sandippanmand876

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 5 месяцев назад +1

      Shi soooooo ase nav asle pahije

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 5 месяцев назад

      सर्व -'zz khau . Pagar. कमी आहे वाटते. Paise घरी aanlya shiway ह्यांना bayka खायला det nastil.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 5 месяцев назад

      🤔🤔

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 5 месяцев назад +222

    धंगेकरांमुळे सगळे बाहेर आलाय

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +11

      धंगेकर फक्त आपली पोळी भाजून घेतोय

    • @Donaldv5533
      @Donaldv5533 5 месяцев назад +15

      बाकीचे झोपले आहेत का म मत मागायला येतात आता काम करायचा वेळेस ते करतायेत तर राजकारण वा रे अंधभक्त 2 माणसं गेली दारूचा मस्ती मुळे थोडा संवेदनशील व्हा @@adnyat

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      @@Donaldv5533 प्रकरण पुण्याच्या लोकांनी उचलून धरलं. लोकांनी रस्त्यावर चोप दिला. कल्याणीनगर, कोरेगाव पार्कच्या लोकांना या पब्जचा त्रास होतो. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन केले. धंगेकर फक्त त्यावर आपली पोळी भाजतोय.
      मेल्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी राजकीय जमात

    • @Siddya_4748
      @Siddya_4748 5 месяцев назад +8

      Mg tu pn ja tuzyat dam asel tr ghe tuzi pn bhakri shekun. ​@@adnyat

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      @@Donaldv5533 प्रकरण पुण्याच्या लोकांनी उचलून धरलं. लोकांनी रस्त्यावर चोप दिला. कल्याणीनगर, कोरेगाव पार्कच्या लोकांना या पब्जचा त्रास होतो. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन केले. धंगेकर फक्त त्यावर आपली पोळी भाजतोय.
      मेल्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी राजकीय जमात

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 5 месяцев назад +65

    या प्रकरणात फक्त खरा देव माणूस धंगेकर साहेब।

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 месяцев назад +2

      Dev manus? Sandhi sadhu.

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 5 месяцев назад

      गप्प हरामखोर ​@@jayalotlekar7046

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 5 месяцев назад +138

    किती नीचपणा आहे,पैशाचा माज.सगळ्यांना विकत घेतले.

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 5 месяцев назад +1

      Correct आहे

    • @VijayParekhMumbai-India
      @VijayParekhMumbai-India 5 месяцев назад

      स्वत विकायला तैयार होते म्हणुन विकले गेले 😢😢

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 5 месяцев назад

      @@VijayParekhMumbai-India ही दुष्ट साखळी आहे,त्यामुळे एखाद्याने जरी नकार दिला तरी वरच्या दबावामुळे सगळेच त्यात भरडले जातात.

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 5 месяцев назад +68

    रावण राज नको असेल तर समाज जागा झाला पाहिजे.

  • @ravikachare9998
    @ravikachare9998 5 месяцев назад +87

    किडनी प्रकरणातून सुटला कसा?

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 5 месяцев назад +52

    सब सब गोल गोल मामला ,सर्वांचे पायच नाही तर पूर्ण शरीर भ्रष्टाचार रुपी गटारात फसले😢😢सामान्य जनता 😢😢

  • @arunaik51
    @arunaik51 5 месяцев назад +132

    हे अजित पवार चे पिले आहेत

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 5 месяцев назад

      अजित देवेंद्र चा मित्र आहे.

  • @davaljore3228
    @davaljore3228 5 месяцев назад +12

    एक गोष्ट विचार करण्या सारखी आहे आज हे प्रकरण ऊजेडात आलं म्हणून ठिक आहे पण या डॉक्टरांनी किती लोकांचे आयुष्य बरबाद केले असतील

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 5 месяцев назад +14

    शेवटी काय, सगळ्यांचे रेट ठरलेले आहेत.
    रविंद्र धंगेकर 🎉❤

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 5 месяцев назад +51

    डॉ पण अशे वागायला लागले तर गोर गरीबांना कोण वाचवणार खेदाची बाब आहे.जय महाराष्ट्र

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 5 месяцев назад

      Modi hai to.mumkin

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 5 месяцев назад

      Ya Doctor cha mulga mulgi Bayko ani Maay Baap kai Vichar krt asal sala laaz vataila havi marel ha lagnar docket

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 месяцев назад +19

    Dr.ला कठोर शासन करावे.निब़धलेखनवाल्या
    न्यायाधिशाचे नाव जाहीर करा..

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 5 месяцев назад +98

    पोलिस कमिशनर ची बदली करा . असे कोणाला वाटते त्यांनी like करा .

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 5 месяцев назад +1

      मूर्खा, अमितेशकुमार आहेत म्हणून तरी पोलिस पारदर्शक काम करतायत.
      जरा past record चेक करा त्यांचा.
      अतिशय प्रामाणिक आणि goal oriented अधिकारी आहेत.
      अमितेश कुमार आहेत म्हणून तरी 2 पोलिस ससपेंड आणि 2 डॉक्टर आत आहेत.

    • @hanamantmane6899
      @hanamantmane6899 5 месяцев назад +4

      If he is so honest, then what was he waiting for? Approx 50-60 pubs, un authd hotels are now being demolished. What were police, pmc or excise dept doing so far?

    • @dineshgaikwad3011
      @dineshgaikwad3011 5 месяцев назад

      @@insecuresoul5490 अरे मुर्ख तुझ्या सारखा अंध भक्त आहेत अजून

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 5 месяцев назад +51

    ग्रहमंत्री यांचे पक्ष फोडण्यातच वेळ चाललेला आहे कृपा करून महाराष्ट्रत काय चालू आहे ते बघितले तर बरे होईल

  • @vishu.creationmh.4155
    @vishu.creationmh.4155 5 месяцев назад +15

    थोड्याच दिवसात कमिशनर ची बदली करून टाकतील..असा कमिशनर होन मुशिकल आहे..a to z रिपोर्ट टाईम वर देताय...

  • @atuljagtap9173
    @atuljagtap9173 5 месяцев назад +29

    Ajay Tawre च्या नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रांचे बाॅक अकांउट चेक कर जरा.

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 5 месяцев назад +19

    Dr. ला कठोर कारवाई झाली पाहिजे,ही खूप गंभीर बाब आहे.अशी प्रवृती खूपच गंभीर आहे.

    • @vikasgaikwad2549
      @vikasgaikwad2549 5 месяцев назад

      त्याची अवैध मालमात्ता जप्त करा.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 5 месяцев назад +36

    या डाॅक्टरांची सनद रद्द केली पाहीजे.

  • @RahulPatil-rb7om
    @RahulPatil-rb7om 5 месяцев назад +22

    अनकेदा नाव आलंय तरीही तो ससून मध्ये आहे ....अजून काय पाहिजे उडवा गाडी निस्तरायला आहे तावरे 😢

  • @allthebest301
    @allthebest301 5 месяцев назад +40

    आता लोकानी हे प्रकरण हातात घ्या, जे जे यामध्ये दोषी आहेत त्यांच्या घरावर मोर्चा काढा, mobliching करा तो डॉक्टर मेला तरी चालेल.

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 5 месяцев назад

      Loka nahinyenar rashtya var karan sagle apla apla baghat are 10 loka pan ahe la Amhi pan yeu sagle purna parivar Anil mi andolanat bas suru kara

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 5 месяцев назад +25

    या प्रकरणात बरेच मंत्री सुद्धा सामील आहेत ,पण सत्तेत असल्यामुळे त्यांची चौकशी होत नाही.

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 5 месяцев назад +35

    इतके दिवस उपटत होते का सगळे. सगळी व्यवस्था भ्रश्ट आहे. त्याच वेळी सँपल का घेतले नाही. तेव्हा उपटून भारे मोजत बसले होते.

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 5 месяцев назад +29

    Tingare ला सुद्धा अटक करा.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 5 месяцев назад +43

    डॉक्टर आणी गृहमंत्र्याचे हार्दिक अभिनंदन!

  • @babasahebmhaske6793
    @babasahebmhaske6793 5 месяцев назад +17

    आमदारांच्या घरातलं एखादं आसं मेलं आसंत तर रिपोट मध्ये बदला बदल केली आसतीका कोणी यांना तर भर चौकात फाशी दया असल्या लोकांची देशाला गरज नाही

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 5 месяцев назад +13

    ह्या अशा डॉक्टरांना त्यांची पदवी काढून वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी घालावी आणि जर या प्रकरणी ते आरोपी सिध्द झाले तर यांना जन्मठेप झाली पाहिजे.

  • @javeedather905
    @javeedather905 5 месяцев назад +9

    Commissioner sir.Good decision sir.kindly ensure that Dr Ajay Taware is put in jail n dismissed from service.Maharashtra Medical council should cancel th MMC Registration of Dr Taware

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 5 месяцев назад +6

    बिझनेसमेन , राजकारणी , डॉक्टर्स , पोलिस आणि नोकरशहा या सर्वांच्या अभद्र युती मुळे सर्व सामान्य माणसाला किती त्रास आणि अन्याय सहन करावा लागतो त्याच हे मूर्तिमंत उदाहरण ! ही कसली लोकशाही !

  • @pawar8683
    @pawar8683 5 месяцев назад +8

    धंगेकर साहेब एक नंबर माणूस आहे

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 5 месяцев назад +11

    मोठा हिरोच दिसतय डॉ.अजय टावरे. तेल ग्रीस न लावता मारा‌ याची

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 5 месяцев назад +9

    ज्या जज महाराज ने ३०० शब्दाचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली, त्या जजचे नाव जाहीर करा, ते का टाळत आहात?

    • @bhikanborase8684
      @bhikanborase8684 5 месяцев назад

      300शब्द निबंध लिहिण्याची शिक्षा देणारा जज या प्रकरणांतून सुटू नये.ह्याबाबतीत मा.धंगेकर साहेबांनी पण लक्ष घालावे.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 5 месяцев назад +1

    भारतात शिक्षणात ईमानदार इमानदारी शब्द आणि त्याचा शब्दार्थ रोज लिहून घेतला पाहिजे...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +9

    किशोर विशाल अग्रवाल और उनके 2 साथीयों की पुलिस ने alcohol test और drugs test क्यों नहीं की? जनता सवाल पूछ रही है।

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 5 месяцев назад +11

    आता तरी हा तावरे सुटुन देवु नका
    तो सगळे आयुष्य जेल मध्ये😮 राहीला पाहीजे नाही तर आणखी निष्पक लोकांचे बळी जातील

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 5 месяцев назад +5

    आता पोलीस, जज, डॉक्टर, मंत्री, नेते, शासन, प्रशासन या सगळ्यांबाबत निबंध नव्हे तर लेखच लिहिण्याची वेळ आली.

  • @sagarkulat8708
    @sagarkulat8708 5 месяцев назад +14

    Dr property check kara

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 5 месяцев назад +4

    गेल्या आठवड्यात कोण कसे काम करतात हे सर्व लोकांसमोर आले आहे

  • @Tulip-hc2gd
    @Tulip-hc2gd 5 месяцев назад +19

    The Medical Council of Maharashtra should cancel the Licenses of these Doctors so that they cannot practice anymore. Followed by Jail terms of 5 years 🔥

    • @sitaramkamarajugudda2007
      @sitaramkamarajugudda2007 5 месяцев назад

      how does it matter, they must have got already enough for 3,4 janmas

    • @PurvaD
      @PurvaD 5 месяцев назад

      They will get bail in 5 hours. And a new licence thereafter. So it's of no use.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 5 месяцев назад

      There is no such thing called as Maharashtra Medical Council.

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou 5 месяцев назад

    चांगली बातमी मॅडम.. सकाळ channel... Salute ❤❤

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 5 месяцев назад +42

    गुहामंत्री बघा डोळे उघडा बघा नीट

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 месяцев назад +2

      Neet mahiti ghya tumche jante raje ani aropi kai sambandh bagha.

    • @vinaygogate7883
      @vinaygogate7883 5 месяцев назад

      गृहमंत्री सुद्धा सामिल

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 5 месяцев назад +2

    निष्क्रिय शासन व्यवस्था भ्रष्ट्राचारी पोलीस.. आणि सामान्य जनता..

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 5 месяцев назад +19

    अभिनंदन आम्ही पुण्यात राहतो त्याचा आम्हाला अभिमान आहे भिकारचोट सगळे

    • @dineshsyadav2281
      @dineshsyadav2281 5 месяцев назад

      1 no

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 5 месяцев назад +1

      कोल्हापूर मध्ये पाहिजे होता मग कळाले असते कोल्हापुरी हिसका पायताणनाने हाणला आसता

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 5 месяцев назад

      Pune poooooooanneeee

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 5 месяцев назад +1

      बरोबर​@@meenajadhav769

    • @Anonymous-xs2qe
      @Anonymous-xs2qe 5 месяцев назад

      I hate this city because of outsiders especially North Indians

  • @pseries8647
    @pseries8647 5 месяцев назад

    साहेब तुमचे पण लोक यामध्ये बाहेर आल म्हणून हे बोलता तुम्ही नाही तर तुमच खात सुद्धा सामिल आहे.

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 5 месяцев назад +16

    किती गुन्हे एकाच प्रक्रानात, पुणे तेथे काय ऊने,😂😂😂😂😂

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 5 месяцев назад +7

    पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात य्यावे

  • @dattadevkar6174
    @dattadevkar6174 5 месяцев назад +4

    महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा बिमार झाली आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +12

    आमदार सुनिल टिंगरे यांची NCP (AP) ने हकालपट्टी करावी.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 5 месяцев назад +23

    हा आयुक्त मीडिया समोर च आहे की काय

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 5 месяцев назад

      का नसावे.
      पुणे पोलिस प्रमुख म्हणून उत्तरं देणं काम आहे त्यांचं. आणि या केस वर फक्त राज्य नाही तर देश लक्ष ठेऊन आहे.

  • @musafir5978
    @musafir5978 5 месяцев назад +5

    मी डॉक्टर नसतो तर... या विषयावर निबंध लिहायला सांगा

    • @nikhilkulkarni9330
      @nikhilkulkarni9330 5 месяцев назад

      Blood sample kase badlale ya vishayavar nibandh... Accident keleya Aggarwal la nibandh lihun sodun dil .. yalahi nibandh lihun sodun dya...
      Je koni turungat aahet, tha saglulyana haach niyam lava

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 5 месяцев назад

      Sasooon kiti chhan yawar ek spardha ghywi

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 5 месяцев назад +8

    डॉ ची संपूर्ण चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी.

  • @white_cloud369
    @white_cloud369 5 месяцев назад +2

    नीच नीच महानीच डॉक्टर!

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 5 месяцев назад +2

    गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे असे कोणा कोणाला वाटते?

  • @swapnagadgil2477
    @swapnagadgil2477 5 месяцев назад +2

    निबंध नक्की कोणी लिहायला सांगितला त्या श्रीमानांची ओळख करून द्यावी ही मीडिया ला विनंती

  • @pseries8647
    @pseries8647 5 месяцев назад

    न्यायाधीश महाराजांच शिक्षण तपासा निबंध लिहायला लावतात खुप छान

  • @vikas4483
    @vikas4483 5 месяцев назад

    धन्यवाद धंगेकर साहेब. सगळे पैसेवाले एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला. 🙏

  • @krutikvalvi6210
    @krutikvalvi6210 5 месяцев назад +2

    त्या न्यायधीश चि पण चौकशी करा ज्याने निबंध लिहायला लावला होता

  • @narsimha7852
    @narsimha7852 5 месяцев назад

    गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे...

  • @vikassarade6160
    @vikassarade6160 5 месяцев назад +24

    हे सर्व अजित पवार आणि त्याची पुण्यातील पिलावळच सर्व काम आहे

  • @YOGESHPAWAR-qx4oq
    @YOGESHPAWAR-qx4oq 5 месяцев назад +48

    कुठे गेले गृहमंत्री

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 5 месяцев назад +4

      ghari

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 5 месяцев назад +8

      Upatayla..😂

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +3

      गृहमंत्र्यांच्याच आदेशामुळे सगळे पकडले गेलेत

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 5 месяцев назад +5

      @@adnyat Aadhi pakdle nantar sodle mg Dhangekarani dabav vadhvala mhanun parat pakdle aanhi ho pakdun kay upkar nahi kele tarbujyani tya haramkhorane 2 jiv ghetle mhanun pakadle tuza shahanpana jaun dusrikade dakhav

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 5 месяцев назад

      Busy

  • @dilipwalawalkar8328
    @dilipwalawalkar8328 5 месяцев назад +4

    मेडिकलची सर्टिफिकेट रद्द करा

  • @sharadchavan3825
    @sharadchavan3825 5 месяцев назад +1

    मराठी सारखं बोलत आहेत साहेब उत्तम

  • @Vancqa
    @Vancqa 5 месяцев назад +1

    रवी भाऊ यांनी आधीच सांगितलं होता की sample बदल केला आहे...किळसवाणे आमदारांनी लाज आसेल तर राजीनामा द्यावा

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 5 месяцев назад +1

    महाराष्ट्र मध्ये प्रत्येक सरकारी दवाखान्यात असेच चालू आहे तरी सरकार ने यावर उच्यस्तरीय चौकशी करून दोशी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @kailasborhade7970
    @kailasborhade7970 5 месяцев назад

    शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्याची खूप वाईट अवस्था करून टाकलीय.....

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 5 месяцев назад +1

    सर्वात पहिले तर मला असं वाटते की असा डॉक्टरांना फाशी होणं खूप जरुरीचे आहे पोलिस अधिकारी डॉक्टर मिनिस्टर मिनिस्टर कमिशनर हे सर्वे असतात यांना फाशी देणे खूप आवश्यक आहे काहून तर जसा इथे ब्लड रिपोर्ट गायब झाला तसाच माझ्यासोबत पोस्टमार्टम घोटाळा झालेला आहे

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 5 месяцев назад +2

    Good IPS 👍 ❤

  • @dhirajpatil-w3t
    @dhirajpatil-w3t 5 месяцев назад +1

    असंच प्रकरण महिना दोन महिने चालवत ठेवायचं आणि नंतर तारीख पे तारीख.....

  • @cricket_lovers8110
    @cricket_lovers8110 5 месяцев назад

    कडक कारवाई करण्यात यावी

  • @sagar_badade
    @sagar_badade 5 месяцев назад

    Nice journalism 👍

  • @shubhadapanchpor8208
    @shubhadapanchpor8208 5 месяцев назад +2

    देवमाणूस सिरीयल मध्ये रोल द्या डॉक्टर ना

  • @RajeshKakde-9
    @RajeshKakde-9 5 месяцев назад

    माझेवर असाच अन्याय झाला आहे सर्व पुरावे आहे पोलीसआयुक्त साहेब मला भेटीची वेळ व न्याय मिळेल का?

  • @ujwalapawar5990
    @ujwalapawar5990 5 месяцев назад

    These doctors are blessed by politician.

  • @akshayleads
    @akshayleads 5 месяцев назад

    Doctor ची सनद रद्द करुन खुनाच्या गुन्ह्यात सहभागी झाल्याबद्दल फाशी ची शिक्षा द्यावी

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 5 месяцев назад

    Taware हाच din असतो sasun चा घ्या माहिती, याने अनेक pM बदलle आहे, अनेक रीपोर्ट फेरफार केले आहे विशेष. म्हणजे याला अनेक राजकिय पाठबळ आहे

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 5 месяцев назад +4

    या प्रकरणात, आरोपी, आरोपीचे वडील, आरोपीचे आजोबा, संबधित पोलीस, संबधित डॉक्टर, विशेष म्हणजे जज, खर तर या सगळ्या लोकांना योग्य ते शासन होणे गरजेचे आहे, अन्यथा विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टीकोण बदलेल.

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 5 месяцев назад

      सर आता काय राहिलंय 🙏

  • @gopaltiyan4071
    @gopaltiyan4071 5 месяцев назад

    जर पोलिस comissioner दोषी आढळल्यास त्यांना निलंबित केलेच पाहिजे.

  • @dadujadhav6184
    @dadujadhav6184 5 месяцев назад

    Make a big documentry on this incidence.

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 5 месяцев назад +2

    Suspend kara majurdya doctorana😡😡
    Doctoraki cancel Kara😡

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 5 месяцев назад +1

    Tingare ne shifaras Patra ka dile yachi sakhol chaukashi zali pahije, tasech aaropicha aani tingarecha kay sambanddha aahe yaabaddal sakhol chaukashi hone garjeche

  • @zaheer1044
    @zaheer1044 5 месяцев назад

    आणि लिजेंड जज कोण आहे, ज्याने निबंध लिहायला लावला होता

  • @malushid7283
    @malushid7283 5 месяцев назад

    या पुढे डॉक्टरांवर जनता विश्वास राहिला नाही

  • @prakashpant486
    @prakashpant486 5 месяцев назад

    दोन्ही डाॅक्टरां ताबडतोब भाजपात प्रवेश केलेल्यास खा.ब्रजभूषण सिंग सारखे संरक्षण मिळेलच

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 5 месяцев назад

    मुख्य सूत्रधार पकडा, बाकी सगळे सापडतील अगदी सोयीस्कर...

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 5 месяцев назад +1

    मिंधे परत सुरत, आसाम, गोवाच्या वारीला गेले की काय, त्यांचा कुठच आवाज नाही.

  • @scorpiolover6986
    @scorpiolover6986 5 месяцев назад +1

    डॉक्टरचे नाही ससून हॉस्पिटल सील करा

  • @rforrajesh5616
    @rforrajesh5616 5 месяцев назад

    ससून चा कारभार पाहण्यासाठी "तुकाराम मुंढे" यांना नियुक्त करावे सरकार नि....... तुम्हाला काय वाटते?

  • @satasht
    @satasht 5 месяцев назад +2

    प्रकरण गंभीर आहे.

    • @Atharva982
      @Atharva982 5 месяцев назад

      Gautam gambir kaa

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 5 месяцев назад

      ​@@Atharva982 tuzya gharatalya vr vel yeil tevha pn asach majak kr

    • @satasht
      @satasht 5 месяцев назад

      @@Atharva982 नाही,पुण्यातील मॉडर्न कॉलेजचे Physics विषयाचे प्राध्यापक आणि १२ वी textbook चे लेखक गंभीर.

  • @TitaniumYes
    @TitaniumYes 5 месяцев назад +26

    किडनी विक्या तावऱ्या

    • @Anonymous-xs2qe
      @Anonymous-xs2qe 5 месяцев назад

      Ha majak cha vishay nahi.. sarvsamanya gorgarib lokanche organs cha business kartat he.. garibanchya jivachi Kahi Kimmat nahi.. aapan aaj shant baslo tar Udya kadachit Aapli kidney kadhtil ase naradham.. Yana velich Lagam ghalne ati avashyak aahe

    • @arundhatiware8997
      @arundhatiware8997 5 месяцев назад

      काहीही माहित नसताना बाष्कळ बडबड करणे थांबवा

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 5 месяцев назад +1

    ह्याचं सर्व क्रेडिट धंगेकर साहेब यांना जात....

  • @onkarsonar3158
    @onkarsonar3158 5 месяцев назад

    आम्ही असे खूप वेळा चेकिंग केले आहे ... आजकालचे डॉक्टर खूप पैसा छापून सुधा .... एक ही रिपोर्ट व्यवस्थित बनवत नाहीत .... Md degree असलेले dr घरात झोपा काढतात आणि ... DMLT वल लोक हे रिपोर्ट बनवतात .... हा आमचा आरोग्य विभाग ???

  • @kiranbhalekar6645
    @kiranbhalekar6645 5 месяцев назад

    रविवार च कोणत कोर्ट चालू होत त्या कोर्ट वर पण कारवाई करा

  • @kittukamble6268
    @kittukamble6268 5 месяцев назад

    सगले चौर आहेत पोलिस डॉक्टर राजकारणी 💯

  • @varungarad2617
    @varungarad2617 5 месяцев назад +2

    पूर्ण corrupted पोलिस यंत्रणा पूर्ण महारष्ट्र भर , mahrashtr पोलिस जगातील सर्वात जास्त corrupted पोलिस

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 5 месяцев назад

    डॉक्टरची शिफारस याच आमदार यांनी केली होती या वरून हा आमदार पिझा ,बर्गर देण्यापासून कशी संपूर्ण यंत्रणा कोट्यवधीच मलिदा देऊन यंत्रणा आरोपीला वाचविण्यासाठी कामाला लावली.