आत्मपॅम्फलेट Aatmapamphlet | Manas Tondwalkar, Khushi Hajare & Bhimrao Mude | New Full Movie
HTML-код
- Опубликовано: 3 апр 2024
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Cast - Manas Tondwalkar, Khushi Hajare, Bhimrao Mude & Ketaki Saraf
Director - Ashish Avinash Bende
Music - Saket Kanetkar
Movie Synopsis - Ten-year-old Ashish falls head-over-heels in love with his classmate, Srushti. While he grows up, the country goes through several socio-economic changes. Will his love be able to stand the test of time?
#Aatmapamphlet #newmarathimovies #fullmovies
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi - Кино
अनेक ठिकाणी शोधल्यानंतर हा चित्रपट मला इथे मिळाला धन्यवाद. असे विषयाचे चित्रपट चित्रपटगृहात चालले पाहिजेत मराठी प्रेक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे
भावांनो....
मल्याळम मधे झाला असता तर १०० कोटी कमवले असते. आपल्या पेक्षा लहान आहे ती चित्रपटसृष्टी तरी उत्तम चित्रपट येत असतात आणि तिथले लोकं पण चांगल्या सिनेमाला प्रतिसाद देतात आणि आपले... मेलेला समाज म्हणजेच मराठी समाज.... सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारा मराठी समाज राजकीय हस्तक्षेप मुळे नासलाय....😢
If anyone asks me suggest a marathi movie , I will proudly recommend this movie as a maharashtrian I am proud of it.
मुसंडी movie
यथावकाश movie
Natasamrat
कच्चा लिंबू... रवी जाधव
Ha ekach nahi ase khup changale marathi movies aahet
@@arvindkelgandre3236 ha khup aahet pn ha entertaining Ani social msg chhan deto
सिनेमा फारच सुंदर आहे . भारतातील खूप समस्यांवर नेमकेपणणे , प्रतीकात्मक पद्धतीने भाष्य केले आहे .
मार्मिक, तार्किक, प्रगल्भ तरीही खळखळून हसवणारा चित्रपट 💯☑️...
Whatta movie man ❤ Hats off to the director 👏
41:01 काय भारी सीन निर्माण केला आहे. खरचं खुप काही शिकण्यास मिळाले. असे सिनेमे हे काळाची गरज म्हणता येयील.इतक्या चांगल्या कलाकृतींना नक्कीच चांगला प्रेक्षकवर्ग मिळावा भविष्यात.❤
भक्त होणे सोपे , पण अनुयायी होणे अवघड....ek no. Line❤
मला हा चित्रपट नुसता मनोरंजकच नाही वाटला परंतु मला याच्यात भारताचं भविष्य सुद्धा दिसलं. फार व्हिजनरी मुव्ही ❤❤❤
आपल्या मराठीमध्ये आयुष्यात असं काहीतरी मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल हे अपेक्षितच नव्हतं...👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम..😍👌🏻👌🏻❤️❤️❤️
अतिशय सुंदर आणि भन्नाट कल्पना...❤️❤️💙💙
खुप छान या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक यांची मी माफी मागतो.. एक पुरोगामी किंवा फक्त मनुष्य म्हणून मी हा movie cinema hall ला पाहायला हवा होता. मी आपणास या चित्रपटासाठी फोन पे ने पैसे १००रुपये देऊ इच्छितो .. किंवा पुण्यात या चित्रपटावर एक चर्चासत्र आयोजित करावे ते paid असावे त्यातून तेवढीच आपल्याला आपल्या कृतीबद्दल थोडेसे बक्षीस मिळेल शब्दरुपी ❣️❣️
सहमत
अप्रतिम मूव्ही विषय , कथा ,अभिनय सर्व उत्तम आत्ताच्या काळाला अतिशय सुसंगत व गरज आहे
व्हय काय
अभिनंदन परेश !!! मी प्रत्येकाला हा चित्रपट पाहण्याचा आग्रह करीन !!!
सर्व काही अप्रतिम 😊 सर्वात महत्त्वाचे शिका नाही तर मागा भिका 😅
खुपच सुंदर व सुरेख आहे.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... माझ्याच घरी पंढरपुरात 1990 ते अजुनही एकाच ताटात मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, महार, न्हावी, धनगर, शिंपी, लिंगायत, वडार, कोळी अश्या सर्व जातीजमातींचे मित्र एकत्र जेवायचो व अजुनही तसेच एकत्र आहोत याचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे 🙏🥰😍😘👍👏👌❤️
मुस्लिम सोडून बाकी सर्वांचा धर्म हिंदू आहे....
मुस्लिम धर्म आहे जात नाही.
Really great movie... फक्त मराठी इंडस्ट्री च हे धाडस करू शकते... अभिमान आहे मला तुम्हा सगळ्यांचा ❤
विरोधाभास अगदी सूक्ष्म पणे आणि खूप छान दाखवला आहे hats बofbtivyoue work
चौकटी मोडून मुक्त छंदात मांडलेला छान सिनेमा !
लेखकाच्या विचारांना, अतिशय चागल्या पध्दतीने दिग्दर्शित करण्याचं काम केलं आहे . सुदंर ❣️
Wowww... 👌🏻 जबरदस्त चित्रपट... खूप दिवसांनी बघायला मिळाला असा वेगळ्या editing चा सिनेमा... वेगळी कथा... आणि मुळात भारी casting.. 👌🏻 and art direction also... बाकी च्या मराठी कलाकारांनी हे असे वेगळे काहीतरी कसे करायचे हे या चित्रपटच्या निर्मिती कलाकारांकडून शिकून घ्यावे... नाहीतर तेच तेच बायकांवरचे चित्रपट आणि boring romantic stories (त्यामध्ये अर्ध्या वयाचे कलाकार असतात नाहीतर तेच तेच)
अप्रतिम चित्रपट, जातीवाचक उन्हाच्या वातावरणात शांतीचे धडे शिकवणारी सावली म्हणजे आत्मपॅमफलेट....❤
फारच भारी आहे हा चित्रपट! कथा, दिग्दर्शन, अभिनय, निवेदन आणि अगदी pamphlet वरचा font आणि design सुद्धा अप्रतिम आहे!
चित्रपट खूप उशिरा पहिला पण कथा जरी सर्वसामान्य नसली तरी वेगळया तर्हेने घेतली हे फार आवडले सौदामानी रहिवासी आशिष चे खूप अभिनंदन . एक वेगळा चित्रपट सादरीकरण केल्याबाबत आणि लोकांचा अभिप्राय हाच खरा मोठे बक्षीस आहे असेच वाटते .
या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महाडिक बंधूंना देण्यात आला आहे.🎉🎉🎉proud moment to khedkar
अरे याचा एन्ड काय भारी आहे😂😂 एकदम जगा वेगळाच
😂😂😂😂
खूपच अप्रतिम कथा आहे.मराठी चित्रपट सृष्टीत खूप संभाव्य आहे...
अशीच सारखी चित्रपट कथा आपल्याला मल्याळम चित्रपटात पाहिला भेटते .
अतिशय सुंदर अशा रितीने हा चित्रपट सौम्य भाषेचा उपयोग करत अशा पद्धतीने आणि सत्य परिस्थिती वर आधारीत दिग्दर्शित केलेला असून एक छान निरोप देत आहे असे म्हणता येईल !! तसेच तेवढाच मजेशीर देखील आहे काळाची गरज आहे ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची 😊 सर्वांनी आवर्जून पहावा 👍🏻
खूप दिवसांनी इतका चांगला आणि एकदम वेगळा चित्रपट बघितला.....!🎉💐😊
Chan ahe yaar movie. Me YT vr asch scroll karat hoto tevva he video disal mg bagav mhnun open kel ani bagata bagata movie kadhi sampli kalalch nhi. Same me pn eka mulivr 5th mdhe prem kelo. Story jast kaun majyavr ch hoti as vatal. June aathvni taja jale.
Thank you for this movie.❤❤
2024 या काळात घरी गरज आहे या चित्रपटाची खूप सुंदर 💖
Bapre hasun hasun vaat lagli.😂😂 Ani pratye scene vichar karayla bhag padtoy. Great. Hands down to the team🙌🙌🙌
अप्रतिम आणि वेगळा विषय पण दुर्भाग्याने हा चित्रपट थिएटर मध्ये फ्लॉप झाला. मराठी प्रेक्षक ह्या नात्याने आपण अशा वेगळ्या विषयाच्या मराठी चित्रपटांना प्रतिसाद देत नाही.
Every thing was good but that भावांनो was so fab..😊
Maze nav pn ashish ahe he all mi anubhaval ahe khup chan movie acting jabardasth,choti Mulgi khup cute distey osm❤🎉
अप्रतिम... अद्वितीय... आशिष खूप छान... मन खूप मोकळ झालं 😊
हा movie English मध्ये बनला असता तर नक्की ऑस्कर जिंकला असता....
Masterpiece movie ❤
अप्रतिम. पटकथा , दिग्दर्शन आणि कलाकार सर्वांना स्यालुट !!!
अतिशय उत्कृष्ट मांडणी !
परेश मोकाशी सर! Hat's off ♥️💥
असले मच्छरचोर मित्र पाहिजेत आयुष्यात. Best movie on youtube ❤
Boys टकाटक वगैरे सारखे फालतू सिनेमे बनवण्यापेक्षा . असले पिक्चर का नाहीत बनवत मराठीत?
अतिशय सुंदर चित्रपट बनविला आहे.
सलाम आहे आमचा तुम्हा सर्वांना.
❤❤❤❤❤
मला सुद्धा अश्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल.
What a storyteller,man❤
Someone just randomly suggested me this piece as I wanted to watch some Marathi work and as I never experienced Marathi cinema's
This was my first time and telling you dude this was just amazing,what a narration,story, humour everything..
Ashish I had seen your recent lallantop interview you are really good at your work dude👍❤️
छान विषय मांडले आहेत जातीभेद, धर्मभेद असले तरीही आम्ही भारतीय एक आहोत ❤ प्रेमाला कशाचं बंधन नसते ❤❤😊
Vatl nvt evdha positive unbelievable movie asel...khupach chan
Zabardassssssssttttttttttt Bende Sir & Mokashi sir
Kiti chaan ha asa vishay tumhi hatallat khup chaan.
Vichaar samanjas aani praghalbh asle ki kruti hi changlyach ghadtat.
Great movie.
" Atmpamplet " hip hip hurray.
Bharatat ha badal apekshit ahe.
सर्वांनी आवर्जून पहावा असा चित्रपट आणि त्यावर वैचारिक पातळीवर मंथन करावे.
One of the best film since long time in Marathi Industry ….bored by watching same hero heroine with old age as well ..Thanks Paresh Mokashi sir (Brahman)for wonderful story telling of Dalit hero ….हे सगल जरी सोडल तरी पिक्चर भारी आहे ❤
😊Atmapamlet chitrapatane manat Ghar keley.
starcast :उत्तम ❤
Story: अतिउत्तम ❤❤
Narration+Comedy+message
सर्वोत्तम ❤❤❤
Paresh Mokashi sir Mhanaje Creative .......film maker🔥⭐😊
Ya bhavanno😄🤝🤝😊
जबरदस्त ❤ सुत्रधार नसता तर हा चित्रपट कुणाला समजलाच नसता धन्यवाद ❤
Aatmapamphlet aata dusryanda pahava lagel vatta , ❤
I really waited for this movie for so long and when I watched this i felt like it was worth it....❤️☺️
What a great movie we are first and lastly Indians- babasaheb ambedkar 💙🙏
This is Humanity l Iove this movie ❤
Hindu Muslim Sikh Isai ham sab bhai bhai ❤
ha
57 पैकी फक्त 9-10 मुस्लिम देश धर्मनिरपेक्ष आहेत बाकी सर्व इस्लामिक स्टेट आहेत 😊
aatmpanphlet pn manat ek jaga keli ahe but pramanik pane sangital tr shevat matr thodasa atishyokti (farach)cha zhala pn kahi zhala tari bhavanooo
या मूव्ही सारखं खरच झालं तर किती भारी ना ✨😊"जय महाराषट्र"
Kya mast chitrapat ahe...Aaj maharashtra Dina nimitta ha chitrapat baghun sarvanna khub subbhecha
खूप छान movie आहे मला माझ्या शाळेत ले दिवस आठवले 🥺😌🥺
Evdha mast movie mi kadhich nahi bghitla ❤❤❤hats off
खूप छान चित्रपट..🎉🎉सगळ्यांची कामे छान.., 👋👋
असे ही सिनेमे बनतात ? Great work. 🎉😊
What an algorithm
I don't know if it's cool or dangerous.
Just in last week, one of my frd posted a message in a WhatsApp group that this movie is shooted in my school "Nandadeep Vidyalaya," which is at Goregaon East. And today You tube suggested this movie
"Meta" keeps an eye on everyone data
सगळ्यांनी..पिक्चर आत्ताच बघितला आहे....😅😅😅
चित्रपट छान आहे पण शेवट थोडा ओढून ताणून आणल्या सारखा वाटतोय.
Nahi brobr ahe
I love this movie
Feeling proud as a Maharashtrian
Khup chan movie hota kuthla over drama navta kuthli kat karasthan navti kont bhaynak bgm navt atishay sundar va najuk vishy samaja samor itka sahjtene mandla ya chitrapata ne durbhagane lokani baghitla nahi ase chitrapat yen kala chi garj ahe ha chitrapat jativad sampvna babat aahe sarvana saman hak milave saglyani , milun mislun raahve uttam chitrapat 🤩✨
प्रत्येक शाळेत, कॉलेज मध्ये दाखवायला हवा असा चित्रपट.
काय सुंदर लिखाण केलाय लेखकाने 😊
Bhavanooo...❤
Khup aagla vegla movie me aaj pahila..concept pan khup bhari.
Masterpiece ahe..ratri Sahaj chalu kelta pan aatmapamplet ne shevat paryant najar hatu dili nahi ..aajvar khup cineme pahile pan Asa pahila nahi...khup chan ♥️ 3:21..🕞
चित्रपसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात सुंदर चित्रपट ❤🎉❤
Khup chaan movie ani love story..❤😊
Very best marathi movie, what a picturisation, script, story telling, direction and acting superb, I can suggest to any one proudly this movie.
शेवट शेवट अगदी Balish कथालेखन काहीही नाही इतर खूप उत्तम परंतु शेवट वेगळ्या पद्धतीने मांडायला हवा होता with suspense and tragedy
हो ... शेवट एकदम सहज हातात कॅच दिल्या सारखे आहे .... पण बाकी प्रसंग एकदम चोख आणि अद्भुत आहे
@@yogeshkalwankar4275 Ho alien vagaire ATI zala baki great cinema
या चित्रपटाचे आणखीन ५० ते ६० sequals येत राहावेत अशी एक प्रेक्षक म्हणून इच्छा आहे😅
खूपच सुंदर. मराठी चित्रपटाचा अभिमान वाटतो खरंच.
Must watch movie with unexpected twist and great narration...all child actors had done a great acting..
Apratim kalakruti sampurna team la dhanyawad Ani khup khup shubhechha
What a movie,
Never seen anything like it,
Loved it
Simply beautifully courageously depicted d true nature of d SOCIAL souls,congratulations team🎉🎉🎉
अतिशय सुंदर चित्रपट ❤
कमाल, अप्रतिम, अ दर्जा, Outstanding
Movie, Direction and Storytelling
khupach artistic movie aahe, editing, scence, last madhe song , sarvach vegad aani bhari vatal nice
या समोर तर नागराज पण काहीच नाही .....
Ek number चित्रपट
"Hyana char ani amhala ekach" was epic.
खूपच छान, माझ्या 12 वर्षाच्या मुलाला पण दाखवणार आहे हा चित्रपट...
Kiti varsh zaali as kahi khup khup uttam kaam baghun...❤❤❤....
Kharach ❤❤❤❤
Mi usually comments wagre nahi takat, Karan appreciate karnya sarkhya movies marathi film industry madhe khupach Kami bantayt..
Pn kharach mala hya movie cha presentation khup avadla. Baryach kala pasun marathi movie industry madhe appreciate karnyasarkhya movies banat nahi aahet. Mala personally malyalam Telugu tamil Hindi dubbed movies avdat Karan tyat budget Kami asla tari cinematography, BGM, screenplay, over all presentation Chan aasta.
Ani Aaj hi movie baghun mala toch feel aala 💯👍🏻.
Marathi film industry ne grow karav hi saglyanchi ichha aahe, tya sathi ase director, writer Ani ashi brilliant team chi garaj aahe hya industry la.
Please ashech movie banawa, ek ek character, tyanchi acting class hoti ❤️🔥❤️🔥
Kahi classes movies aahet marathit Natsamrat, Sairat , Fandry, Timepass, Duniyadari..... Tya level chi movie vatli mala, amchya family ne khup enjoy keli saglyana topic Ani execution khup avdla...✨✨✨🙌🏻
Asch uttam kam karat raha... 🙏🏻
Je bolla te kharach ahe mla malyalam chya movies mst vatte karan tyat raw ani real aste
Evolution begins in Marathi film industry💯
अप्रतिम कथा आणि नट तर दर्जेदारच आहेत.
authentic comedy 🤣😂🤣😂
I think this is one of the best marathi move . Best story telling, best screeplay and presentation ... I like this move.
Khup Chan movie ahe , we want more movies like this
an Oscar level movie, great job guys. kupach mast
भावांनो 🤗
ऐसा सिनेमा होणे नाही......❤❤
BHAVANNNNOOOOOOOO
Bhavannoooo🫡👑
Masterpiece. Excellent movie 🎥. Must watch
this movie's narration was so great. I was so much laughing. director's perspective was also so great. head's off to this movie.
Bhavaanoooo 🤝
Such a wonderful detailed analysis by director ❤. Like train noise , wall paintings Mandir vahi banyagee........ many more things. BENDE SAHEB MORE MOVIES EXPECTING FROM YOUR TEAM ❤❤❤❤❤
Superb..ka asha moviesna response bhetat🎉🎉