ज्या दोन मुलांचा जीव गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पोलीस अणि न्यायव्यवस्था यांना पण श्रद्धांजली. या देशात न्याय फक्त श्रीमंतांना, पैसेवाल्याना मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पुणे वाहतूक पोलीस, व वाहतूक अधिकारी यांना, नागवं करून पुण्यातुन दिन दहाडेधिंड काढली पाहिजे. तरच हे कुत्रे🐶🐩 वाहतूक हवालदार व अधिकारी, मध्यमवयीन वाहन चालकांशी १%( कारण,बिनडोक वाहतूक पोलीसांना तेवढीच १% च अक्कल आहे🤷♂️,बाकी भेजा सडलेला आहे)सौजन्याने वागतील.
Kasa rto cha sambandh nahi. Rules ky fakta garib lokana ahet ki ky. RTO la disli nahi ka without number plate car Pune made. Agent Ani RTO donhi responsible ahet@@satishrdatar6337
@@satishrdatar6337 ho sir pn gadi road varti owner ne aanli ki RTO ne dakhal ghetlich pahije na. Nahitar aamche side mirror nahit mhanun 290rs. Ghetlet. Jevdhe hote tevdhe ghetle 😢
मित्रा पोलिस काहीही करू शकत नाही..इथे बापसमोर त्याच्या मुलाला कापून टाकणाऱ्या 3 ना न्यायालयाने सोडून दिले कारण बापाची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही असे मा. नायायाधिष साहेबाना वाटते
असे लोकं आहेत म्हणुनच सर्व सामान्य नागरिक लॉरेन्स सारख्या लोकांवर विश्वास ठेवतात कारण आपल प्रशासन आणि न्यायव्यवस्था बिकाऊ आहे. आपघातात मरण पावलेल्या दोघांना भावपुर्ण श्रध्दांजली 😢
अरे मूर्ख अडाणी लोकांनो यात पोलिसांचा काय संबंध... तुम्हाला कायदा माहित नाही ... कार्यपद्धती माहित नाही उट सुठ पोलिसांच्या नावाने बॉम्ब मर अवधाच काम...
@@jairamjadhav2794 😂😂😂 अरे केळ्या कलम खिशातून काढून नाही लावत घडलेला गुन्हा ज्या कलमात बसतो ते लावले जाते उद्या मी तुझ्या कानामाग मारली तर तू 302 लावणार का 😂😂😂
मी 42 वर्षाचा आहे माझी गाडी 30 च्या पुढे कधी जात नाही (मोकळा रस्ता असल्यावर ) तरी पुण्यात गाडी चालवताना सगळे डॉकॉमेन्ट /हेल्मेट /सगळे नियम पाळून सुद्धा गाडी चावताना भीती वाटते समोर ट्रॅफिक पोलीस असले तर 😡
हीच जर case उलटी घडली असती तर.... समजा Builder च्या पोरगा मारला गेला असता accident मधे तर आरोपी ला एवढ्या लवकर जमीन मिळाला असता का?..... महान भारत आणि त्याची महान लोकशाही 😢
17 वर्षात कोणाचे graduation complete होते? Minor proove करताना वयाचे गणित तरी बघायचे होते.. जज ne पण मान्य केले? काय docs submit केलेत? 16 वर्षात 10 th complete होते.. आधार card pan card sarv docs forge करायला आता वेळ मिळेल... सलाम आपल्या न्याय व्यवस्थेला 😢😢😢😢😢😢😢
पोलिसांबद्दल काय बोलणार , त्यांनी वर्दीला साजेसंच काम केलंय ,त्याबद्दल आपण त्यांना नेहमीच श्र्द्धांजली अर्पण करतो. पण आज न्यायाधीश महोदय आणि RTO ला पण भावपूर्ण श्रद्धांजली
Shockingly, that lenient decision was made by non judicial member of the juvenile justice board while principal magistrate and another judicial officer were on holiday
@@Indian__07it's not in constitution..it's in IPC Indian penal code section 279 , 304a which law is made by Britishers. Don't blame Indian constitution. At least get the knowledge of basic Indian laws and then come to comment box.
कुठे गेले पुणे आयुक्त अमितेश कुमार ज्यांनी काही दिवसांपूर्वी गुंडाची परेड घेऊन.. नंतर बोलबच्चन भाषण ठोकले होते की पब रात्री १२ नंतर चालू देणार नाही... आणि कोणत्याही आरोपीला कडाक शिक्षा होईल... सगळे साले पैसै खाऊ.
पैसा असेल तर सगळे शक्य आहे...मराठी DSK बिल्डर्स ला तुरुंगात पाठऊन आपल्या लोकांनी बाहेरचे बिल्डर्स मोठे केले त्यांची मुलं आज २ जीव घेऊन पण बाहेर फिरतात...😢
भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी किंवा प्राणी एक्सीडेंट मध्ये मृत्यू पावल्यास जास्त दिवस जेलमध्ये कारावास भोगावा लागतो परंतु माणूस मेल्यावर काही तासांतच पैसे देऊन शिक्षा पूर्ण होते😢
भारतीय न्याय व्यवस्था , भारतीय लोकांना मिळाल्या बद्दल धन्यवाद... एक १७ वर्षीय मुलगा दोन जणांचे जीव घेतो आणि न्यायालय त्याला शिक्षा म्हणून ३०० शब्द मधे निबंध लिहायला लावते,म्हणून या न्याय system ला सोबतच त्या अल्पवयीन आरोपीला पोलीस स्थानक मधे पिझ्झा खावू देणाऱ्या आपली पोलीस यंत्रणेला मानाचा मुजरा..... धन्य जाहलो आम्ही.. आपले महान कृत्य बघून...
Nusta jiv nahi ho ase nka bolut tar madya pihun chirdun marun jiv ghtle ... Paisa ne police system vikli geliy ho ...bhrashta ahe sarkar he khare satya ahe ajun kay kay pahayla milnar kon Jane ...aho dance bar pub he late night permission dili shinde sarkar satte mdhe alavar ... Dhangad dhinga suru ahe Sarkar cha
अपघात करणार्या मुलाला व मुलाच्या आई-वडिलांना 15-20 वर्षांसाठी जेल झाली पाहिजे.व जेल मध्ये त्यांना इतर कैद्यांप्रमाणे वागणूक द्यावी.त्यांच्या डोक्यातून श्रीमंतीचे भुत उतरवले पाहिजे म्हणजे असे प्रकार ते परत करणार नाहीत.😢😢
A common man should not expect anything from the Police in our country. Last year a cement mixer truck ran into my car & damaged my front door. It belonged to some Sindhi transporter from Chinchwad. I reported the incident at Bavdhan police chowky.Instead of compensating me, the transporter bribed the police & police didn't even lodged FIR for 3-4 days. I had to fight with the transporter for compensation. Police are the same everywhere in the country, always on the lookout to make money.
परळी वैध्यनाथाच्या पार्किंग मधे माझ्या उभ्या राहीलेल्या गाडीला एकजण येऊन धडकला.. मी परळी पोलिस स्टेशन मधे गेलो तेथिल ठाणे अमलदाराने त्या धडकणार्याचे ऐकुन सुरवातीला टाळाटाळ केली व नंतर मलाच दमदाटी केली.. कंपलेंट नाही ती नाहीच घेतली.
या घटनेने भारतीय न्याय व्यवस्थेतील नैसर्गिक न्याय आणि विकत मिळणारा न्याय कसा असतो हेच समस्त भारतीय जनतेला सप्रमाण पटवून दिले. 🙏🏻भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो. 🙏🏻
पैसा असल्यावर तुम्ही कोणाचाही जीव घेऊ शकता हे आज पुण्यात सिद्ध झाल आहे...😮 दोन जणांचा निष्पाप बळी गेला आहे याच कुणालाही काहीच पडलेलं नाही काल रविवार शासकीय सुट्टी असून त्याला जमीन मिळालाच कसा..🙏🏻शेवटी न्यायव्यवस्था विकली असंच समजावे लागेल... मृत्यू झालेल्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली...😢
तुम्ही खरे पत्रकार असाल तर या घटनेचा पाठपुरावा कराल...नाहीतर घडलेल्या बातम्या सांगणे यात काही विशेष नाही...पूर्ण शोध पत्रकारिता करा यावर...आणि कोणता स्थानिक प्रतिनिधी पोलीस चौकित आला त्याचे नाव सांगता येत नाही का तुम्हाला का तुम्ही पण घाबरता बोलायला?
बरोबर आजकालचे पत्रकार आणि पत्रकारिता म्हणजे धंदा झालाय. सकाळी दुकान उघडायचा स्वतःच्या हिताच्या बातम्या विकायच्या आणि तिजोऱ्या भरून संध्याकाळी पत्रकारितेच्या दुकानाला टाळं लावून सकाळी परत उघडायचं.😅😂 हे च वास्तव आहे आजच्या मिडिया आणि पत्रकारितेचं.
@@tejaskharde bhai shivi ka dili tu to chukich kahi bolla asel tr ts sang na shivi dene chukiche ahe yatun tuzi akkal Ani aai vadilanche sanskar disat ahet chhaan
@@GSTAPAREbhai mi samju skto ki he khupach chukich ahe ani ha mulga chukichi comment keli.... Pn aapan shivi deun ka vait vhyayach tyachi akkalach tevdhi ahe
21व्या वर्षी ग्रॅज्युएशन complete होते 17व्या वर्षी जर graduation पूर्ण झाले आहे तर मग त्याची 10वी कितव्या वर्षी झाली असेल धन्यवाद पुणे पोलिस पुणे तिथे काय उणे आणि दररोज घडतात 100गुन्हे
भारतीय न्यायव्यवस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Aho Police Prashasanala kasali Shradhanjali... Te khaun mast asatil... Nahitar jamin kasa milala asata
Vikau police 🏴
shevti chutya pandu ch te
Ghya shekun garam fadkyna
Jamin police nahi det court Ani judge deto
कोटी कोटी नमन त्या मैत्रीला... ज्या मित्रांने हि केस लावून धरली..
वर्दी घालत असताना मोठी मोठी शपथ घेतली जाते, पण प्रत्यक्षात काय काय करतात हे सगळ्यांना माहित आहे ,,, अश्या या शंड न्याय व्यवस्थेला सलाम
खर बोल ता
Sarve same nasta bhava varist police adhikari chgle phije ithe varist chor asatil
महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येऊन आवाज उठवला तर त्या मोठ्या बापाच्या लेकाला नकीच शिक्षा होईल भावपूर्ण श्रद्धांजली त्या निरपराध दोन्ही व्यक्तींना 🙏
फक्त अजून 10-15 दिवस नंतर case close शेवटी महाराष्ट्र आहे ना...😊😊
जय महाराष्ट्र 🚩
अगदी बरोबर
मजल्याल्या ओलाद
Tweet as shame nor the govt has guts to take action.
सलाम त्या लोकांना ज्यांनी त्याला तिथेच ठोकला (थोडे का असेना).👍🏻
Mob linching hoyala phahije hoti titech maru takyala pahije hote
Jast marayla pahije hot
@@akhileshsawant4780माझही हेच मत आहे
Exactly aslya lokana mob latching madhech marla pahije
Aapali justice system nit asati tar mi mhanalo asato ki lokanni kayada hatat nahi ghyayala pahije. Pan 😅
महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाला पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली
home ministry ne kay kela hyat ?? law itka weak aahe ki 12 tasat bail milali
@@marathmolatechie Low weak nahi aahe Paisa bolta hai Sunday la kuthe la court chalu asto jara sanga🙏
हिजडे आहेत फडणवीस
हिजडे आहेत फडणवीस
एकडे पण राजकरण करणार का ??
ज्या दोन मुलांचा जीव गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पोलीस अणि न्यायव्यवस्था यांना पण श्रद्धांजली. या देशात न्याय फक्त श्रीमंतांना, पैसेवाल्याना मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
barobar
पुणे वाहतूक पोलीस, व वाहतूक अधिकारी यांना, नागवं करून पुण्यातुन दिन दहाडेधिंड काढली पाहिजे.
तरच हे कुत्रे🐶🐩 वाहतूक हवालदार व अधिकारी, मध्यमवयीन वाहन चालकांशी १%( कारण,बिनडोक वाहतूक पोलीसांना तेवढीच १% च अक्कल आहे🤷♂️,बाकी भेजा सडलेला आहे)सौजन्याने वागतील.
Correct
Hmm barobar ahe
अरे झाटू अपघातात कलम 304 A लागत ते बेलेबल आहे हाच काय प्रौढ माणूस जरी असता तरी जामीन भेटला असता कायदा तसा आहे त्याला कोण काय करणार
राजे तुमचा न्याय होता ज्या पुण्यभूमीवर
तिथच विकली गेली न्यायव्यवस्था रोखीवर
आज मला तुमच्या वर गर्व झाला, तुम्ही काहीच भीडभाड न ठेवता आरोपीचे नाव घेतले. पळकुटे प्रसार माध्यम सुद्धा नाव नाही घेतले
गाडीला नंबर नव्हता पुणे RTO वर कार्यवाही झालीय पाहिजे,,, मुलांना भावपूर्ण श्रध्दांजली
RTO चा संबंध नाही... ज्या डीलरने गाडी without नंबर सोडली, त्याचा दोष आहे....
अपघातात गेलेल्या त्या दोन मुलांचे काय? त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात द्या त्याला.ते न्याय करतील.
Kasa rto cha sambandh nahi. Rules ky fakta garib lokana ahet ki ky. RTO la disli nahi ka without number plate car Pune made. Agent Ani RTO donhi responsible ahet@@satishrdatar6337
बरोबर.
@@satishrdatar6337 ho sir pn gadi road varti owner ne aanli ki RTO ne dakhal ghetlich pahije na. Nahitar aamche side mirror nahit mhanun 290rs. Ghetlet. Jevdhe hote tevdhe ghetle 😢
अपघातात मरण पावलेले दोघांना व पोलिस प्रशासन, न्यायव्यवस्थेला भावपूर्ण आदरांजली
मित्रा पोलिस काहीही करू शकत नाही..इथे बापसमोर त्याच्या मुलाला कापून टाकणाऱ्या 3 ना न्यायालयाने सोडून दिले कारण बापाची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही असे मा. नायायाधिष साहेबाना वाटते
@@PralhadM-z1r हो पण जेल मध्ये मागच्या दरवाज्यातून पिझ्झा बर्गर देऊ शकते. पोलिस एवढं तरी करू शकते.
@@PralhadM-z1r hana , judiciary chi chuki aahe , lokanna kalat nahi
किती दिवस देणार स्रधांजली😂
@@RavindraShewale-sz6fp जो पर्यंत माणुसकी आहे तो पर्यंत...
एक नंबरचे लाचखाऊ आणि भिकमंगे झाले आहेत हे महाराष्ट्रातील पोलीस..... त्या दोन जीव गेलेल्या निरपराध व्यक्तींना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐
🙏 Rip manuski harvali ahe fakt paisa Ani paisa
भारतात गरीबाने कधीच न्याय मिळण्याची आशा करू नये😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला 💐💐💐
असेच रडत रहा गरिबांनी गांडू सारखं शेपूट घालून
अपराधी मुलाच्या मदतीला जे लोकप्रतिनिधी आले त्यांना कल्याणीनगर च्या नागरिकांनी लक्षात ठेवावे.
MLA tingre
Tingryachyhyaa ........ ... !
सामान्य माणसाच्या जीवाची पर्वा महाराष्ट्रात केली जात नाही.त्या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
त्या दोघांच्या जीव ची किंमत फक्त 300 शब्द निबंध. वारे वाह! निर्लज्ज पणाचा कळस आहे.
मॅनेज झाले सलाम आहे #महाराष्ट्र पोलीस ... खिशात पैसे असले की हवा तो कलम मिळतो
पैसा असल्यावर तुम्ही कुणाचाही खून करू शकता ते पण भर दिवसा
Bhava yevdha khara bolla 😅
Ratra hoti
Marun takla pahije hote tya aaropila..
4 दिवसा पुर्वी माझ्या गावात 1 चा 3 जणानीं खुन केला,आणी 20 लाखं देऊन ते आजच सुटलेत,जामीनावर,कारण पोलीसानीं पुरावे कमी करुण कोरटात आरोपी हजर केले होते
Mag hya porala, tyachya vadilanna, tya policanna ani tyanchya vakilanna pan asach Carne udava
असे लोकं आहेत म्हणुनच सर्व सामान्य नागरिक लॉरेन्स सारख्या लोकांवर विश्वास ठेवतात कारण आपल प्रशासन आणि न्यायव्यवस्था बिकाऊ आहे. आपघातात मरण पावलेल्या दोघांना भावपुर्ण श्रध्दांजली 😢
🚩🇮🇳
न्यायालय नाही पोलिस जवाबदार आहेत
बरोबर आहे भावा
दोन जीवाची किंमत फक्त 300 शब्दात निबंध भारतीय न्यायव्यवस्था आणि पोलीस पैशापेक्षा मोठं कोणीच नाही
भावपूर्ण श्रद्धांजली पुणे पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्था 🙏🏻🙏🏻💐💐
म्हणून कधी पोलिसांवर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस पाकीट मेंबर असतात..😅
Bhurate chor asatat😂
True bhai ..amchya ghara mage eka nagarsevaka che hatakhalche porra tolki krun bastat divas bhar daru pit astat shivigaal chalu asto but police kahi krt nahi 10 complaint krun zalya ahe bharpur lokanchya ..
@@Dazzler2
police mins mhaa dhaku
दे दान सुटे गिरान😂
@@vinayakanuse6065निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी
आज जगात पैसा म्हणजेच सगळं आहे 💯 %.... RIP Those 2 Innocent souls
Engineer hote te Ani yevde young RIP life yevdi cheap ahe middle lokanchi
@@akhileshsawant4780 hoy re... pn builder is rich and seems he has handled this situation by means of money
जामीन झाला नस्ता तर माझा पैशावरून विश्वास उडाला असता
Comment of the Era
😂😂😂
😂😂😂😂kharr aahe maza pan....
अगदी बरोबर आहे सर
😂😂😂
भारतीय न्यायव्यवस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली👌
कर्म सुटतं नसतात पोलिसांना समजेल जेंव्हा स्वतःवर वेळ येईल तेंव्हा
पोलिसांच्या मुलांबरोबच असच होयला पाहिजे त्या शिवाय पोलिसांना कळणार नाही....🤬🤬🤬
अरे मूर्ख अडाणी लोकांनो यात पोलिसांचा काय संबंध...
तुम्हाला कायदा माहित नाही ...
कार्यपद्धती माहित नाही उट सुठ पोलिसांच्या नावाने बॉम्ब मर अवधाच काम...
काही कर्म वगैरे नसते. लोकांनी आता कायदा हातात घेणे गरजेचे आहे.
Barobar@@LionKingkitchen
Nete mandali police n vr dabav aantat he hi tevdach khar
हे अजब आहे श्रीमंत माणसाच्या पोरान मराव आणि मस्त बाहेर पिराव. अजब न्याय आहे सलाम न्याय व्यवस्धेला
अहो मरणारे पण श्रीमंतच होते
काही कोणावर कारवाई होणार नाही, थोडे दिवस गाजेल प्रकरण मग नंतर शांत होणार..न्यायव्यवस्थेसहित मृत्युमुखी पडलेल्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@@nilesh4973चुतिया विनकरण भाजप चा काय संबंध समोर दिसत आहें मदत टिंगरें करतोय शरद पवार एनसीपी चा तरी थोड़ी लाज आहें कुठेही राजकारण 😱😱😱
Agreed, थोडे दिवस नंतर शांत होणार सगळं आणि तसही accident केस मध्ये जामीन भेटतो च. त्यामुळे पैसा च जिंकणार ह्या प्रकरणात
💯💯
पैश्यापुढे जीवाचे मूल्य शून्य आहे. कायद्याला भावपुर्ण श्रद्धांजली.
ज्या पोलीसांना पैसे मिळाले नाहीत त्यानी कडक चौकशी सुरू ठेवावी...तुम्हाला पण मिळतील....
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
😂
@@vishalgamare6347 bhau, joke aside, sahaj ani vina-karan jiv gelay porancha.
Joke chan aahe mhanun Hasat bslo tr urla surla gambhirya pn rahat nahi
@@Shyeditz2 temporary action lia jaiga Bhai. Jaise hi election ka mahol.khatm ho jayega or mamla thoda thanda ho jayega woh ladka free.
न्याय व्यवस्थेवर अवलंबुन राहू नये, पीडित लोकांनी तशाच तशे सुड घ्यावे आताच्या काळात, खरोखर मनस्ताप येतो हे बघून
Ho,polic khatyavar difend n rahata aapanch aaplyala nyay milvun ghyava badla geun mhanje he nalayak polic khate jage hoil
"एका व्यक्तीला जर न्याय मिळाला नाही तर ही गोष्ट आणखी एक गुन्हा घडण्यास कारण ठरते."
True Karan baki pan Ameer bapachya auladina hech watnar murder kela tari kahi hot nahi
न्याय च्या जागी #शिक्षा शब्द हवा!
आरोपीचा वेळेत मेडिकल होत नाही पण त्याच आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या न्याय संस्थेस 21 तोफांची सलामी. 🏴☠️🏴
Good work for nation
RIP justice and application of mind
केळु कलम 304 A बेलेबल आहे म्हणून जामीन मिळाला 🤡🤡 वाचत जा जरा झाटा काही माहिती नसतं नुसतं इवलायचं 😂
Kalam lavanara kon
@@jairamjadhav2794 😂😂😂 अरे केळ्या कलम खिशातून काढून नाही लावत घडलेला गुन्हा ज्या कलमात बसतो ते लावले जाते उद्या मी तुझ्या कानामाग मारली तर तू 302 लावणार का 😂😂😂
🙏🏽 पोलीस वाल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽
भारतात पैशाने न्याय विकत घेता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं 🙏🏻🙏🏻😂😂
कायदा, न्यायाधीश, पोलीस, वकील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Thodi tari _____
मी 42 वर्षाचा आहे माझी गाडी 30 च्या पुढे कधी जात नाही (मोकळा रस्ता असल्यावर ) तरी पुण्यात गाडी चालवताना सगळे डॉकॉमेन्ट /हेल्मेट /सगळे नियम पाळून सुद्धा गाडी चावताना भीती वाटते समोर ट्रॅफिक पोलीस असले तर 😡
बरोबर आहे सर, मला पण भीति वाटते, साधारण मानस आहे - परिश्रमाचा पैसा फुकट गेल्यावर वाइट वाटत...
Punyat gadi chalvanr khup danger ahe ...road sudha cross krta yet nahi
😂😂
😂😂😂
😂😂😂 कारण तुम्ही "रिकामफोके" आहात काका😂😂😂खिशात ५००चा एखादा बंडल ठेऊन फिरत जा, म्हणजे जरा मान सन्मान मिळेल😂
आत्ताच्या घडीला तुम्ही जर पैसेवाले गडगंज असाल तर तुम्हाला न्याय लगेच मिळेल..... कोर्ट कचेरी फक्त सामान्य नागरिकांसाठी.
Jai Khujliwal Jai MiLords
चिन्मय भाऊ भरपूर पैसा असल्यावर वयाच्या 17 व्या वर्षी ग्रॅज्युएशन पण होत हे आज आम्हाला कळाले.😂😂😂😂😂
शेवटी पैसा जिंकला..
क्रोध युक्त निराशा, अशा मजोरड्यांना सुद्धा पुत्रवियोगाचे दुःख मिळो
Correct
हीच जर case उलटी घडली असती तर.... समजा Builder च्या पोरगा मारला गेला असता accident मधे तर आरोपी ला एवढ्या लवकर जमीन मिळाला असता का?.....
महान भारत आणि त्याची महान लोकशाही 😢
मिळाला असता जर तो मंत्र्यांचा असतां?
Uda.Khujlwal Chach Bagha Tyachyavar MiLords Kitti Kitti Prem Kartat Kitti Dayaalu Aahet 😭😭😭😭😭😭😭
Ajitdada cha amdarane sodavla tyala kalyani nagar cha amdar ne paise khalle
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
लोकशाही चा काय संबंध 🤡
17 वर्षात कोणाचे graduation complete होते? Minor proove करताना वयाचे गणित तरी बघायचे होते.. जज ne पण मान्य केले? काय docs submit केलेत? 16 वर्षात 10 th complete होते.. आधार card pan card sarv docs forge करायला आता वेळ मिळेल... सलाम आपल्या न्याय व्यवस्थेला 😢😢😢😢😢😢😢
Main point
भावपूर्ण श्रद्धांजली त्या मुलांना💐
1:59 17 वर्षी graduation पूर्ण
एवढा कडक गांजा
Exactly 😂😂
😅
😆😆😆11 & 12th असेल...
हीच कमेंट शोधत होतो भावा😂😂
कमी वय दाखवण्याचा प्रयत्न आहे हा...
भविष्यात त्यालाही अल्पवयीन मुलानेच धडक द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
कायदा न्याय हे फार वर्षापूर्वीच मरण पावले आहेत. पण हे अद्याप कोणासही माहिती कसे नाही हेच मोठे आश्चर्य आहे.
लोकप्रतिनिधी, पोलीस, वकील ,पालक या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे...
अतिशय गंभीर मुद्दा आहे... त्यात आपण सांगत असलेल्या मुद्यांवर पोलिस अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असणं हे देखील भयावह आहे...
पैशाने वर्दी विकत मिळतेय दादा सद्या पैशेवाले याच मार्गाने आपल्या कुकृत्यातून बाहेर निवांत फिरत असतात
17 वर्षांत graduation, कमाल police प्रशासन
कमीत कमी बाविस वर्ष लागतात
Ye to point ki baat bola bhai👍🏻
International School मधे १७ वर्षात ग्रॅज्युएशन करता येत...
बिल्डर ची आऊलाद आहे ती 😡😡
17 varshat graduation complete kartat yeta pn shika nhi deta yet ky logic ahe
Point ahe brobr
पुणें पालकमंत्री यांना भावपूर्ण श्रध्दांजली😅😂❤.
ज्या ज्या लोकांनी अपराधी ला वाचवण्याचे प्रयत्न केला, त्यांची मुले अशी चिरडली गेली तर बरोबर कळेल😶😡
हाच गुन्हेगार मुलगा उद्या पुण्याचा पालक मंत्री होईल.....!!!
नगरसेवक-> आमदार-> खासदार आणि नंतर मंत्रीपदापर्यंत
तुमी निवडून दिलात तर नक्की hoil😂
Right @@SantoshParab-xq5jn
Hyala jababdar kon?? Voter.
पोलिसांबद्दल काय बोलणार , त्यांनी वर्दीला साजेसंच काम केलंय ,त्याबद्दल आपण त्यांना नेहमीच श्र्द्धांजली अर्पण करतो. पण आज न्यायाधीश महोदय आणि RTO ला पण भावपूर्ण श्रद्धांजली
Shockingly, that lenient decision was made by non judicial member of the juvenile justice board while principal magistrate and another judicial officer were on holiday
RIP माननीय न्यायालय.
पोलिस, भिकरचोट वकील, न्यायमूर्ती सगळे मिळून एका श्रीमंत ला वाचवले आहे.
Constitution मध्येच तशी तरतूद आहेत आता लोक बोलतील हो संविधान khatre mein hai nai honar baddl 😊
Correct
@@Indian__07 कोणतेही statutary book परिपूर्ण नसते, फक्त त्याची अमंलबजावणी करणाऱ्यांनी विवेक बुद्धीचा वापर करायला हवा.
भिकरचोट पोलिस म्हण भावा... ह्यांचा अवलादी वाकड्या निघणार 💯
@@Indian__07it's not in constitution..it's in IPC Indian penal code section 279 , 304a which law is made by Britishers. Don't blame Indian constitution. At least get the knowledge of basic Indian laws and then come to comment box.
आज मुद्दा किती उचलून धरला तरी भारतीय न्यायव्यवस्थेत मुलगा बाहेर येण्यास प्रयत्न केले जाणार. आणि अपघात मुलाकडून झालाच नाही असे सिद्ध होणार.
अमितेश कुमार (IPS , राष्ट्रपती पदक)👌 गरिबांचे हाल केले आनी पैश्यावाल्यांची चाटली , हे आहेत कर्तव्यदक्ष आयुक्त 👌👌👌👌👌
💯✔️
अवघड आहे हे
Ekdum kharab aahe
म्हणजे काय नेमकं गोळी मारायला पाहिजे होती का त्याला?
कठोर कारवाई झालीच पाहिजे ,दोन जणांचा निष्पाप बळी घेतलाय या नराधमांन.
Rahul Gandhi aste tyala fasi zali asti
Kon karanar bhau aapan kahi karu shakat nahi 😮😮
Kaahi Vaesha Poorvi Mumbai t Ekane Footpath Var Zoplelya 7.Janavar Gaadi Ghalun Maarun TakleeTyala Fkt 6
Mahinyachi Jail Zaala
Hota
Rahul Gandhi aste te tr ha accident zalach nasta Modi hatao Desh bachao
कुठे गेले पुणे आयुक्त अमितेश कुमार ज्यांनी काही दिवसांपूर्वी गुंडाची परेड घेऊन.. नंतर बोलबच्चन भाषण ठोकले होते की पब रात्री १२ नंतर चालू देणार नाही... आणि कोणत्याही आरोपीला कडाक शिक्षा होईल... सगळे साले पैसै खाऊ.
जबरदस्त. परप्रांतीय आले, अवैध रितीने इतका पैसा कमावला कि चंगळवाद करून दोन जिव घेऊन लोकप्रतिनिधी, पोलीस आणि न्यायालयातील लोकांना विकत घेतले.
होऊ नाही अशी गोष्ट होऊन गेलीय फक्त यांच्याकडे alto नाहीतर wagnor तरी पाहिजे होती.... त्या दोघांच्या आधी कारवालेच मेले असते 💐💐💐
कारवाई ही फक्त बिना हेल्मेट गरिबीवर होते बाकी पैसेवाले सगळे मॅनेज करतात.... आंधळी न्याय व्यवस्था... तिला फक्त पैसा दिसतो
मोरल ऑफ थ स्टोरी एकाच आहे .....ज्या कडे पैसे त्यालाच न्याय 🙏
मग गरीबाने जगाव का नाही 😢😢😢
Nahi@@-user-9jpkthshdyekb
पैसा असेल तर सगळे शक्य आहे...मराठी DSK बिल्डर्स ला तुरुंगात पाठऊन आपल्या लोकांनी बाहेरचे बिल्डर्स मोठे केले त्यांची मुलं आज २ जीव घेऊन पण बाहेर फिरतात...😢
Agagi barobar, perfect game.
भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी किंवा प्राणी एक्सीडेंट मध्ये मृत्यू पावल्यास जास्त दिवस जेलमध्ये कारावास भोगावा लागतो परंतु माणूस मेल्यावर काही तासांतच पैसे देऊन शिक्षा पूर्ण होते😢
@@dhanrajparasur6508khara aahe.. bharata madhe mansanchya jivala kutrya chya Jiva peksha pan Kami value aahe
100% मला आता आता हे कपट कळालं आहे.
DSK ना, पळून जाता आलं असतं, नीरव मोदी, अजून एक मोदी,IPL वाला सारखं... पण ते पळाले नाहीत.
काय मिळाले त्यांना?
💯
अपघातात जीव गमावलेल्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली ⚘️🙏आणि असल्या पोलिस व न्यायव्यवस्थेला कोटी कोटी धन्यवाद 🥵🥵🥵🥵
आंधळी न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन💯💯 गाडीला आरसे नाही म्हणून १०००,२००० दंड घेणारे हे पोलीस आज २ जीव गेल्यानंतर सुद्धा गप्प आहेत. #निर्लज्ज
👌🏼💯
काहीही होणार नाही लोकही विसरून जातील ज्याच्या घरातला कमावता मुलगा आणि मुलगी गेली त्यांना हे दुःख पचवायची ताकत देवो हीच देवाला प्रार्थना
बरोबर आहे कारण आपले पोलिस आणि आपली न्यायव्यवस्था हे काहीही करणार nhi त्या निष्पाप मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली
🙏 Rip
अशा गोष्टींमुळे पोलीस मेले तरी दुःख होत नाही....😢
💯 bhau ...
खरंय.
Kadak
बरोबर
Barobar
सामान्य माणसाची किंमत आता संपली आहे.आणि सरकारचे गृहखात्याला भावपूर्ण श्रद्धांजली
निष्क्रिय गृहमंत्री नपुंसक सरकार.... भावपूर्ण श्रद्धांजली💐Nasta ani chai sakali
जे लोक यात सामील असतील त्यांच्यावर पण यापेक्षा भयानक परिस्थिती येणार 100%
कर्म
ह्या जलमात नाही येऊ शकत पैसा ने देवाला सुद्धा विकत घेता हे लोक
Karm...karmapasun sutaka nahi...devachi nyayvyavastha khari ahe...tithe khota dekhava nasato
भारतीय न्याय व्यवस्था , भारतीय लोकांना मिळाल्या बद्दल धन्यवाद...
एक १७ वर्षीय मुलगा दोन जणांचे जीव घेतो आणि न्यायालय त्याला शिक्षा म्हणून ३०० शब्द मधे निबंध लिहायला लावते,म्हणून या न्याय system ला सोबतच त्या अल्पवयीन आरोपीला पोलीस स्थानक मधे पिझ्झा खावू देणाऱ्या आपली पोलीस यंत्रणेला मानाचा मुजरा..... धन्य जाहलो आम्ही.. आपले महान कृत्य बघून...
Mhanunach constitution reform karun khup kayade badal zale pahije. Mag rape murder hit and run curruption band hou shakel. Kayadyachi dahashat pahije.
To 17 varshacha nahiye...written material change kelet
Degree completed means 22 yrs cha tr asel
मी 4 ते 5 निबंध लिहुन ठेवतो काय माहित गरज पडेल 😜😜😜😜
Nusta jiv nahi ho ase nka bolut tar madya pihun chirdun marun jiv ghtle ... Paisa ne police system vikli geliy ho ...bhrashta ahe sarkar he khare satya ahe ajun kay kay pahayla milnar kon Jane ...aho dance bar pub he late night permission dili shinde sarkar satte mdhe alavar ... Dhangad dhinga suru ahe Sarkar cha
अपघात करणार्या मुलाला व मुलाच्या आई-वडिलांना 15-20 वर्षांसाठी जेल झाली पाहिजे.व जेल मध्ये त्यांना इतर कैद्यांप्रमाणे वागणूक द्यावी.त्यांच्या डोक्यातून श्रीमंतीचे भुत उतरवले पाहिजे म्हणजे असे प्रकार ते परत करणार नाहीत.😢😢
निबंध लिहायच्या अटीवर गृहमंत्री ला गोळ्या घालायला काय हरकत आहे.
😂😂 तुझी आई संविधान वाचून गेली नव्हती का. कोर्ट संविधान नुसार बेल देतो , मंत्री संत्री काय नाय करू शकत. संविधान हा श्रीमंत लोकांसाठीच आहे 😂😂
me purna pustak lihun deto pan mala permission day mech golay ghalto gruha mantri and ya mulala pan
आजित पादा
अरे ❤ ड्या गृहमंत्री कुठून आले यात, Court गृहमंत्री चालवतात का गांडु
Ase asel tar corruption politician karnare goli ghala 🤣🤣🤣
सगळा अंदाधुंद कारभार आहे आणि महाराष्ट्राची तर इथल्याच माणसांना घेऊन वाट लावायचे काम चालू आहे
अशा बातम्या लोकांना बेधडक दाखवत असणाऱ्या बोल भिडू चे खूप खूप कौतुक🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
पैसा असल्यावर तुम्ही कोणाचाही खून करू शकता असे दिसतंय ह्या प्रकरणावरून.... पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
म्हणून मित्रण्नो पैसा कामवा नाय तर गरीबाची किम्मत या देशात् ३०० शब्दांच्या निबंध येवडीच आहे.
माझं पार्सल चोरलं म्हणून मी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलेलो.....पडवळ नावाच्या पोलीस निरीक्षकने माझ्यावरच केस करण्याची धमकी दिली😢😢
😘🤭🫢🥱
दारू पिऊन गेला होता का 😂
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
A common man should not expect anything from the Police in our country. Last year a cement mixer truck ran into my car & damaged my front door. It belonged to some Sindhi transporter from Chinchwad. I reported the incident at Bavdhan police chowky.Instead of compensating me, the transporter bribed the police & police didn't even lodged FIR for 3-4 days. I had to fight with the transporter for compensation. Police are the same everywhere in the country, always on the lookout to make money.
परळी वैध्यनाथाच्या पार्किंग मधे माझ्या उभ्या राहीलेल्या गाडीला एकजण येऊन धडकला.. मी परळी पोलिस स्टेशन मधे गेलो तेथिल ठाणे अमलदाराने त्या धडकणार्याचे ऐकुन सुरवातीला टाळाटाळ केली व नंतर मलाच दमदाटी केली.. कंपलेंट नाही ती नाहीच घेतली.
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली😢 #विजय फक्त पैशाचा
सलमान खानच्या केस चे जसे झाले इथे तसेच होणार
या घटनेने भारतीय न्याय व्यवस्थेतील नैसर्गिक न्याय आणि विकत मिळणारा न्याय कसा असतो हेच समस्त भारतीय जनतेला सप्रमाण पटवून दिले.
🙏🏻भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो. 🙏🏻
पैसा असल्यावर तुम्ही कोणाचाही जीव घेऊ शकता हे आज पुण्यात सिद्ध झाल आहे...😮 दोन जणांचा निष्पाप बळी गेला आहे याच कुणालाही काहीच पडलेलं नाही काल रविवार शासकीय सुट्टी असून त्याला जमीन मिळालाच कसा..🙏🏻शेवटी न्यायव्यवस्था विकली असंच समजावे लागेल... मृत्यू झालेल्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली...😢
graduation ची पार्टी मग 17 वर्षाचा कसा??
न्याय व्यवस्था जिंकली..... शब्द काही सुट होत नाही,तर बाजारात जाऊन आपण बाजार कसा करतो.हा शब्द हवा होता?
तुम्ही खरे पत्रकार असाल तर या घटनेचा पाठपुरावा कराल...नाहीतर घडलेल्या बातम्या सांगणे यात काही विशेष नाही...पूर्ण शोध पत्रकारिता करा यावर...आणि कोणता स्थानिक प्रतिनिधी पोलीस चौकित आला त्याचे नाव सांगता येत नाही का तुम्हाला का तुम्ही पण घाबरता बोलायला?
चिन्मय भाऊंवर हल्ला झाला तर?
तसले पत्रकर आज कुठे राहिलेत. आताचे पत्रकार आपले हित पाहतात आधी
He kasale ptrakar... news detana to kai bolato aahe bag ... dusrya news chya mahiti nusar.
Agadi barobar 👏👏👏
बरोबर आजकालचे पत्रकार आणि पत्रकारिता म्हणजे धंदा झालाय. सकाळी दुकान उघडायचा स्वतःच्या हिताच्या बातम्या विकायच्या आणि तिजोऱ्या भरून संध्याकाळी पत्रकारितेच्या दुकानाला टाळं लावून सकाळी परत उघडायचं.😅😂 हे च वास्तव आहे आजच्या मिडिया आणि पत्रकारितेचं.
पैसा हे तो बडी बडी बाते....😂😂 पण कर्मा वापस नक्की येणार😢😢
Kay nay yet karma vagere kay nasta
@@MrPratik96 1000% karma philosophy astah
@@MrPratik96 barobar kalyug ahe kiti kel tr
@@sagaronline265 nasta. Wait loka changla aayush jagtat aani changli lokana dukh yeta watyala
@@MrPratik96 Barobar Bolaas, mhanunach kadhi-kadhi nyaay swatacha haatat ghyaycha vichar yeto.
आता लाज वाटत आहे आम्हला की आम्ही महाराष्ट्र मध्य राहतो 😢😢
आपघाती शिक्षा.... ऑटो = जन्मठेप... महिंद्रा थार = २ वर्षे कारावास...पोर्श = निबंध लेखन...
..... सौजन्य - पुणे पोलिस 😮😊
😅😅
गांड त्या न्याय देणाऱ्यांची हणायला पाहिजे
व्हिडिओ कॅमेरे पेटलेत का काय.. गाडी चालवण्याचा व्हिडिओ येत नाही पण सर्वसामान्य जनतेचा.. व्हिडिओ सकट पुरावा असतो RTO कडे
जो लोकप्रतिनिधी सोडवायला आला त्याच्या फॅमिली ला प्रथम त्या गाडीचा वेग 200 km प्रत्ती तास करून उडवून दयायला हवे
💯🔥🔥
Sahamat aahe
I agree with you.
Power of SAVIDHAN
कोण शेट पण वाकडी नाही करू शकत त्याची.
Yat savidhan che kuthe sambhandh yeto
B
सुनिल टिंगरे, जगदिश मुळीक,अजित पवार, देवेंद्र फडणवीस भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙌🏻💐
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐
आणि पोलिस सुद्धा...
सुनील टिंगरें गेला होता सेटिंग् ला जगदीश मूलिक नाही 😂😂 बिन अक्कल राजकारणी
He सगळे पैसे खाऊन कोणाचाही जीव घेण्याची तयारी ठेवतात
संविधान चु टिया आहे ते काय करणार...जरा यांनी न्यायालयाच्या जज ला पन कंट्रोल केला तट तुमी म्हणणार हुकुमशाही आहे लोकशाही चित्र कत्तल lavda lasun🤬🤬
महाराष्ट्र सरकार ,भावपूर्ण श्रद्धांजली
सरकारचा काय सबंध आहे बाबा सलमान खान ने पण माणसे मारली काय झाले त्याचे
भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र राज्य आणि पोलीस प्रशासनाला 💐💐💐
कुठे गेली माझी छ.शिवरायाची शासन व्यवस्था... न्यायव्यवस्था भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली पुणेकर तुम्हाला
वेदान्त चा विश्वास त्याच्या आई बाबांनी एकदम सार्थ ठरविला, जीओ मेरे लाल
निष्क्रीय गृहमंत्री महाराष्ट्रावर अत्याचार होणारच
Bhurtya maidan jhalay
@@tejaskharde bhai shivi ka dili tu to chukich kahi bolla asel tr ts sang na shivi dene chukiche ahe yatun tuzi akkal Ani aai vadilanche sanskar disat ahet chhaan
तूझ्या माईला झवायला सांग फडणविस अजित पवार शिंदे ला..😊😊❤@@tejaskharde
Tuza bap ahe vatta fasanvis@@tejaskharde
@@GSTAPAREbhai mi samju skto ki he khupach chukich ahe ani ha mulga chukichi comment keli.... Pn aapan shivi deun ka vait vhyayach tyachi akkalach tevdhi ahe
फक्त निबंध लिहून भागत असेल तर अनेक गुन्हेगार तयार होतील मोठ्या सुपा-या घेतील😂
परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली.
Aaplyach bhadwayani parprantiayana ith aanal
Jyana marle te pan parprantiy hote
Pune is a new crime hub . Pubs culture
हो 3 घेही परप्रांतीय घानचं आहे
Barobar
सामाजिक न्याय मंत्री असलेले आठवले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा 😂😂😂आठवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र गृह विभागाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
21व्या वर्षी ग्रॅज्युएशन complete होते 17व्या वर्षी जर graduation पूर्ण झाले आहे तर मग त्याची 10वी कितव्या वर्षी झाली असेल धन्यवाद पुणे पोलिस पुणे तिथे काय उणे आणि दररोज घडतात 100गुन्हे
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐