पारंपारिक पद्धतीने "कोल्हापुरी मिसळ " अवघ्या 15 मिनिटात !misal pav recipe in marathi|kolhapuri misal
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- साहित्य व प्रमाण
200 ग्रॅम मोड आलेली मटकी
वाटणाचे साहित्य
दोन चमचे धने,
एक चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा खसखस
छोटा दालचिनीचा तुकडा
चार काळे मिरी
दोन लवंग
दोन हिरव्या वेलच्या
एक स्टार फुल
वाटीभर उभा पातळ चिरलेला कांदा
तीन टेबलस्पून सुकं खोबरं
एक छोट्या आकाराचा टोमॅटो
सात ते आठ लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
मूठभर देठासहित कोथिंबीर
फोडणी करता
चार ते पाच टेबलस्पून तेल
दोन-तीन पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
दोन चमचे बारीक चिरलेला कांदा
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
गरजे इतपत पाणी
आवडीप्रमाणे लाल तिखट
#misalpav
#kolhapurimisal
#punerimisal
#priyaskitchen
#misalincooker
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#misal
प्रिया तुझ्या सगळ्याच रेसिपी खुप छान रेसीपी छान प्रकारे समजून सांगतेस म्हणून तुझी रेसीपी आम्हाला आवङते आणि स्वपी वाटते.
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM
सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत !
तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
लयभारी 👌👌👌👌👌👌
सोप्पी पद्धत तसेच सांगण्याची पद्धत तर अप्रतिमच धन्यवाद 🙏😘
मिसळ बघून तोंडाला पाणी सुटलं आणि अगदी साधी सोपी अचूक पद्धत दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद👍🤩🤩🙏
व्वा व्वा,खुपच छान वाटली रेसीपी ,
सांगण्याची पद्धत पण छानच.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Aaj misal karun baghitali tai, ek no zali hoti, thanks for sharing , me edali , dosa pan try kela ahe tumchya recipe cha, word class test ahe
प्रिया ताई मिसळ खूप छान बघता क्षणी खावेशी वाटते मस्तच ताई तुम्ही नेहमीच सोपी पध्दत सांंगता ,!!खूप खूप धन्यवाद !!👍👌
Wow, this dish really arouses your appetite, thank you for the recipe, my friend, I hope you have a nice day
Priya your recipes are very delicious and healthy, can you give your explanation in eng sub titles, it's difficult to get few word. Thank you.
Very nice recipe. Explanation also very good.
खुपच छान मिसळ तोंडाला पाणी सुटले मस्तच झटपट रेसिपी धन्यवाद प्रियाताई❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई❤️🙏😘😘❤️
❤️❤️❤️ Hi.......wah Priya Ji .....Kay mast colour aalay misalila , Ani recipe pahtanach tondala Pani sutlay......khupach mast.....tumchi recipe narration chi style atishay chan ahe.....aikatana apanhi recipe try karaylach have ase vatate.....Ani 1-2 divsatach karnar.......Thank You......
Khup chan Priya...... Misal ekdam zakas diste... tips pan chan dilyat.. dhanyavad
खूप खूप धन्यवाद ताई🙏❤️
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात
Mastch tumchya sarva recipe mi baghte aani try karate superb hotat misal pan try karen 👍😋😋
Thank you very much for this recipe. It was awesome.
Wow khup chaan
नेहमी प्रमाणे मस्त रेसीपी🎉🎉
ताई रवा मेदुवडा रेसिपी शेअर करान प्लिज....
Ekach no misal pav.. Best
धन्यवाद 🙏👍
प्रिया मॅडम मिसळ रेसिपी एक नंबर 👍👌
Can you pls share cauliflower recipe, white vatana misal & green vatana misal also?
ताई मिसळ एकदम छान
खूप छान मिसळ
Chan recipe dakhavali Tai 🎉😊
Nice 👍 big like Kiya
सुपर दीदी सुपर सुपर
Khup chhan
मस्तच आहे मिसळ..
अप्रतिम 💯💯💯💯👌👌👌😋😋
Nice and easily explained ❤
Thanks a lot 😊
॥श्री गुरुदेव दत्त॥
So delicious
लई भारी
I like your all recipes
Kadhai konti aahe
अप्रतिम 👌👌👌
Thanks for easy recipe
Khoop chaan
मस्त👌
खुप छान
Nice recipe
Cooker steel cha ahe ki aluminium cha? Kiti ltr cha ahe? Rply plz
हा कुकर ट्रायप्लायचा आहे दोन लिटरचा आहे
Very nice
Khupach Chan
Nice. Mesal
Awesome
मस्त ,😋😋🙏
Thank you tai for perfect recipe 💯👌👌👌😋😋
Thanks Tai
1 number ❤❤❤❤
Kup chan.mast. 😂😂
👌👌
👌💐
Chan
मटकी रशयात मिक्स करावे का
खरंतर फडतरे मिसळ मध्ये रस्स्यामध्ये मटकी घालत नाही फक्त कटच घालतात पण मी इथे रस्स्यामध्ये सगळी मटकी सुद्धा घातलेली आहे... त्यांना एवढ्या सगळ्या मिसळ वाढायला सोईचं व्हावं म्हणून मटकी वेगळी ठेवतात व कट वेगळा बनवतात
❤❤❤❤👌👌
👌👌👌👌😋🤗
Nice recipe 😋
मिसळ मस्त झाली आहे तोंडाला पाणी सुटले 😊😊😂
Hi
खुप हुषार आहेस प्रिया,कढई कोणती आहे.
Woman 🤣🤣🤣🤣
खूप छान मिसळ ! चमचा म्हणजे टीस्पून कि टेबलस्पून ?
टी स्पून
Pav khav and ek dusreko chav😁
25 प्लेट करायची असेल तर मटकी किती घ्यायची (अर्धा किलो की 1किलो) please reply
मटकी किती घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून आहे अर्धा किलो किंवा पाऊण किलो मटकी बास होईल, कट जास्त बनवायचा कारण बटाट्याची भाजी मटकी हे थोड्या प्रमाणात असलं तरीही चालेल आणि फरसाण सुद्धा त्यामध्ये येतं त्यामुळे कट जास्त लागतो मी जेवढा कट बनवला होता त्याच्या तिप्पट कट बनवा
@@PriyasKitchen_ thanks Tai
Bekar
धन्यवाद 🙏