आपण दर्शविल्याप्रमाणे मी हिरव्या टोमॅटोची चटणी केली. तिखट ,मीठ, साखर माझ्या आवडी प्रमाणे. सर्व कृती आपण सांगितल्याप्रमाणे केली.अतिशय स्वादिष्ट तर झालीच आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली.नेहमी एक भाकरी खाणारा आज दोन खाल्लया. मनापासून धन्यवाद !! रीज्
Namskar tai मी ही chuttany करणार aahe पण माझी आई एक लोणच्याच्या प्रकार karyachi tyala rayvani mhanaycho aamhi limbache aasyche tumhala hya prakara baddal kahi mahit aahe का receipe milali tar share karal ka
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.पण तुम्ही खरकटे चमचे पदार्थात घालू नका, त्याच चमच्याने ढवलता,तसेच सांडलवण खूप असते त्यामुळे स्वच्छ वाटतं नाही. राग मानू नये जरा स्पष्ट सांगते.
मी करून पहिली अप्रतिम झाली चटणी काकू thanks for sharing resipi
खुप छान सांगितले....आणि चव उत्तम आली...छान रेसिपी आहे तुमची...!!!😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप मस्त 👌👌👌 रेसीपी
टोमॅटो चटणी अप्रतिम, मस्त, सुरेख काकू 👍👍
टोमॅटो चटणी, अप्रतिमच खूप।धन्यवाद
Wow..yummy distye
आपण दर्शविल्याप्रमाणे मी हिरव्या टोमॅटोची चटणी केली. तिखट ,मीठ, साखर माझ्या आवडी प्रमाणे. सर्व कृती आपण सांगितल्याप्रमाणे केली.अतिशय स्वादिष्ट तर झालीच आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली.नेहमी एक भाकरी खाणारा आज दोन खाल्लया. मनापासून धन्यवाद !!
रीज्
धन्यवाद
Very nice recipe
चटणी छान झाली आहे,मी करून पाहिली
खुप सुंदर काकु धन्यवाद
मस्त दिसते आहे चटणी.मी लगेच करते.
खूप धन्यवाद
Khup chan
Khup Sundar recipe
खूप धन्यवाद
रेसिपि छान पकडली आहे.
खुप सुंदर झाली चटणी.
Maa mast
Kupch tasty lagnar. Nakki karun pahanar.
🙏mast chatani receipe sopi ahe
मस्त..
एकदम मस्त रेसिपी आहे. ताटाची डावीबाजू जर एवढी चविष्ट असेल तर जेवणाची मजा काही औरच असते.😋😋👌👌😄
Ekdom Sunder.😋😋
Khup chan tai👌💐
मस्त
खुपच छान
मावशी आज कराष्टमी आहे त्या पूजेची आणि त्याची माहिती सांगाल का pl
खुप छान वाटले
धन्यवाद
Far sundar
Hello mam tumhi khoop Chan sangata
खूप मस्त 👌👌
धन्यवाद
अभिनंदन ताई
ताई, तुम्ही छान माहिती सांगता.. पदार्थ करून बघायची आवड निर्माण होते. मनापासून पदार्थ करावेसे वाटतात.छोट्या छोट्या टीप्स उपयुक्त असतात.. धन्यवाद.🙏🙂
Mast chatpatit
Khup chan recipe kaku 😊🙏 Ajji kadun recipe shiklya sarkh vatt tumche videos baghun 😊 baher deshat rahun authentic recipes karta yetat.
खूप धन्यवाद
एकदम चवदार
Laxmi puja kashi karavi tehi sanga na kaku
तुम्ही खूप छान दिसता! 🥰💐👍🙏🍬🍭
नमस्कार ,,,,😃😃😃 हा विनोद नव्हे ना 😃😃😃
खूपच छान! तुम्ही मुटकूळ्याच्या लाडवांची पाककृती दाखवाल का?
मस्तच
धन्यवाद
Diwalichya laxmi pujan cha vidhi dakhwal ka?
Nice easy ricep Kaku 👌👌😋😋🙏🙏
Khup chhn, kaku hyat thode methi dane pn ghyavet , khuch chhan chav yete, mi barech da krt aste
Khup chan mi मेथी दाणे घालून नक्की करुन बघीन धन्यवाद
Chupch Chan aai love u 😘😘
धन्यवाद
अप्रतिम मॅम👌🏻👌🏻💐💐
😋😋
Namskar tai मी ही chuttany करणार aahe पण माझी आई एक लोणच्याच्या प्रकार karyachi tyala rayvani mhanaycho aamhi limbache aasyche tumhala hya prakara baddal kahi mahit aahe का receipe milali tar share karal ka
हो. मला माहित आहे मी नक्की दाखवीन मलाही आवडते
काकू खूप छान झाली चटणी. मी करून बघितली तुम्ही सांगितली तशी
🙏👌👌👌😋
Wow super test maa 💗 you maa Tq maa
Mam tumhi kothe rahata
पुणेः
Tai tumcha audio madhech clear nahi. Yaiku yete nahi please
Ok बघते
मस्त 😋😋
खूप मस्त
I am very much impressed by you How and when you have started your RUclips Channel
नमस्कार सतरा महिने झाले आहेत धन्यवाद 🙏🙏
कढीपत्ता आणि तीळ नको का त्यात ?
घातले तरी चालेल
मस्त!पण आधी तेल घातले असल्याने नंतर फोडणी नाही घातली तर चवीत काही फरक पडतो का?किंवा सुरवातीला फोडणीतच टोमॅटो परतले तर ठीक राहील का?
नंतर फोडणी घातली नाही तरी चालेल, हो चालेल पण आपण बारीक करणार असू तेव्हा मोहरी पणं बारीक होऊन चव बदलेल , मग फक्तं तेलात टॉमॅटो परतावे धन्यवाद
@@AnuradhasChannel तुमच्या पद्धतीने केली भाजी.फारच छान झाली.थँक्स!
भाजी म्हटलं मी कारण चटणी भाजीसारखी खाल्ली सर्वांनी!🙂
Namaskar 🙏🏻
नमस्कार
तुमचे पदार्थ छ्यानव सोपे सुटसुटीत असतात.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
साखरेच्या ऐवजी गूळ घातला तर चालेल का
हो, चालेल, खूप मस्त चव येईल धन्यवाद
मी करतो घरी व त्यात कडीपत्ता पाने पण घालतो.
एक गोष्ट घालायची राहिली आहे तीळ ते कधी घातलेत व्हिडिओत दिसले नाही
कृपया राग मानू नये
धन्यवाद
नाही हो, राग कसला, तुमचा अभिप्रयाय आवडला,ह्या वेळेस तीळ घातले नाही पणं लक्षात नक्की ठेवीन. धन्यवाद
@@AnuradhasChannel
व्हिडिओ सुरुवातीला साहित्यात तीळ सांगितले होते ते म्हणत आहे ह्या चटणीत
तीळ नाही तेल असे म्हंटले आहे असे मला वाटते, धन्यवाद
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.पण तुम्ही खरकटे चमचे पदार्थात घालू नका, त्याच चमच्याने ढवलता,तसेच सांडलवण खूप असते त्यामुळे स्वच्छ वाटतं नाही. राग मानू नये जरा स्पष्ट सांगते.
नमस्कार खर म्हणजे असे माझ्या हातून असे न होण्याची मी काळजी घेते, पण तरी सुद्धा कधीतरी झाले असेल नक्की लक्षांत ठेवीन धन्यवाद
Khup chan