मला तर तुमचेच जीवन छान वाटते...किती सुंदर निसर्गातील सकाळ तुंम्हाला अनुभवायला,पहायला भेटते.....हे जीवन जगण्यासाठी लोक मुद्दाम निसर्गाच्या सानिध्यात जावून कोपीमध्ये राहतात.त्याला टेंन्ट असे म्हणतात........पवना लेक परिसरात लोक आवर्जून जातात आणि पवना नदीकाठी पैसे देवून कोपीत राहतात....त्याला कॅम्पिंग असे अधुनिक नाव दिले आहे....
रात्रीच पाल करून त्यात झोपुन चालत नाही कारण मेंढ्याना रात्री जंगली श्वापदा पासून भिती असते. उघड्या वर झोपून जागसुद राहून राखण करावे लागते.
खूपच छान माहिती दिलीत सोबत आपले जीवन किती खडतर आहे याचे वास्तवदर्शी चित्रीकरण केलेत.
खुपच कष्टाचं जीवन आहे तुमचं एवढे कष्ट करून पण तुम्ही आंनदी असता❤
दादा खूप थंडी आहे , जपा सर्व जन .सागरची कमाल वाटते खुश असतो नेहमी .
नियोजन व श्रम वाखाणण्याजोगे !! सलाम कतृत्वास!!
किती कष्टमय जीवन आहे..
Very hard worker God bless you all always 🙏
मला तर तुमचेच जीवन छान वाटते...किती सुंदर निसर्गातील सकाळ तुंम्हाला अनुभवायला,पहायला भेटते.....हे जीवन जगण्यासाठी लोक मुद्दाम निसर्गाच्या सानिध्यात जावून कोपीमध्ये राहतात.त्याला टेंन्ट असे म्हणतात........पवना लेक परिसरात लोक आवर्जून जातात आणि पवना नदीकाठी पैसे देवून कोपीत राहतात....त्याला कॅम्पिंग असे अधुनिक नाव दिले आहे....
Royal धनगर..
खूप कष्ट आहेदेव तुम्हाला खूप शक्ती देवो
सकाळी सकाळी पंक्षाची किलबिल छान वाटते
चांगली निघा राखली आहे कोकरांची ...👌
कोकरी ठोसलेली दिसली काही ..... लय भारी
Very nice weld well done
लय भारी व्हिडिओ...
तुम्ही ताडपत्री चा मजबूत मांडव करून का नाही राहात? त्याला सगळ्या बाजूने पॅक करायचं
Dada atta mukkam kothe ahe bhet ghayachi.hoti tumche lifestyle purely naturally inveromentally beautiful amazing 👌❤️👍👌 ase 👍 ahe
Khup kathin tumch jivan bhau
Kooti kooti pranam my didi
Thandi made kalgi get chala👌👌😘😘🥰🥰
🙏👍
पाऊण कुकरी चांगली सांभाळीत
खरंच तुमच्या सारखं जीवन जगणं खुप अवघड आहे
अश्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही ते रेडिमेड टेन्ट किंवा तंबू मिळतात दुकानामदे...ते घेऊन टाका पावसात आणी थंडीत त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल.
Lai bhari 💞
तुम्ही सगळे नाचा बरे एकबार.👍
Thanks
आभारी 🙏
Bahut mehnat ka kam hai aapka Dada bahut mehnat karte ho bahut mehnati
खुप छान 🙏🙏
Salute
Best.
Very great ,very nice
राम राम पावण 🙏🙏
१ no दाजी
🙏
कमाल आहे तुमची , एवढ्या थंडीत पण काम चालू आहे
🙏
दादा तुम्ही खूप छान माहिती पण थंडी भरपूर आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या 👌👌👌👌👌👌
Dada Vahini उघड्या वर खूप थंडी वाजते सागरला नका उठऊ लवकर खूप थंडी आहे तुम्ही पण थोड उशीरा उठत चला take care
1st
Ho barabar
दादा खुप छान माहिती दिली.
कधी जंगली प्राण्यांशी मुकाबला होतो का.??
Mast 👌
जय मल्हार आनंदी रहा
जय मल्हार दादा
Nice 👌
मस्त
Nice 😍
जय मल्हार दादा येईन ते दिवस कडावे लागते मेंढरसाठी👍👍👍
Tumhala kup adchani yattat dadad
कोकरे कीती आहेत दादा
राम राम साहेब
👍
Thandi madhe khupch tras aahe kaljhi ghya dada 👍
Amchya kade pn ly gar ahe
👍👍👍
खुप कष्टकरी जिवन आहे तुमच
🙏
दादा, तब्येतीची काळजी घेणे, खूपच थंडी आहे.
Bhau mast
🙏
🙏🙏👌👌👌
👌👌👌👌👌👌
दादा मेंढरं थंडी संपल्या वर नाहीं का कातरता येत थंडी मधे त्यांना पण थोडी गर्मी मिळेल
खूप संघर्ष कर तात तुम्ही
👌👌
🙏
मस्त थंडीत पण काम चालू ठेवायला लागते.
जाळीवर एक व्हिडिओ बनवा
हाय घर नाही निवारा नाही किती कष्ट दादा काळजी घ्या खोपो करायची दादा वहिनीला थंडी वाजणार नाही
👌👌👍🙏
🙏🙏
Kiti kasht ahe amhla pn sarkar ky kart amchy sathi na arkshan na ky amhi fakt asach marych Jay Malhar
Mobile charging kuth krta
👌👌🙏
दादा केवढा भारा डोक्यावरुन आणलात
माझा धनगर राजा
😘😊🙏🙏
Mi dhanagar hake....ata samjle dhanagar jivan mi fakt aikle hote
उपाय
कोकरांना खुराक काय चारता भाऊ
आम्ही चारतो बोरीचा पाला
दादा काळजी घ्या सगळयांणी ...👌👌👍👍👍👍
मी येतो तुमच्या सोबत
थंडी संपल्यानंतर कात्रण करावी. परंतु लोकर लगेच विकू नये कारण उन्हाळ्यात भाव मिळणार नाही. पावसाळा संपताना, हिवाळ्यापुर्वी लोकर विकावी म्हणजे चांगला भाव मिळेल. हिवाळ्यात अंगावर लोकर मुबलक असल्याने मेंढ्यांनाही थंडी लागणार नाही. कुत्र्याला झोपण्यासाठी पाचोळ्यावर पोते अंथरावे.
पाल टाकून पालीखाली झोपायचे,व हिवाळ्यात बूट वापरावा.थोडे थंडीपासून संरक्षण होईल,व दव पडणार नाही.
गुलाबी थन्डी
सागर नक्कि कुणाचा मुलगा आहे
भाऊ भरपूर थंडी आहे
स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या
👍
संभाळून रहा तब्बेत
सोयर मेंढ्यांवरचा बेनु दाखवा की, कोणत्या जातीचा हाय किती दाती हाय सर्पुण माहीती द्या जरा बेणुविषयी व्हीडीओद्वारे
👍
Kalji ghya
नंबर पाठ वा पाऊण
काळजी घ्या
Porgi bga ki raw akadi pavn
🙏👍
लावान घेऊन झोपा हाके भाऊ
थंडित मेंढरासाठि काय करता
या वर्षी खूपच थंडी आहे . काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची
दादा आता तुमचा बीरड कुठे आहे
माझी ईच्छा आहे तुमच्या सोबत यायची
दादा सागर तुमचा मुलगा आहे का हि इंदिरा पट्टे बोलत आहे
खुप कष्टाचं जीवन आहे तुमचं एवढे कष्ट करून पण तुम्ही आंनदी असता ❤
Vada aata kuthe aahe
Shirdhon
Dada mala pan yeche ahe tumchya kade
सिद्धू दादा तुमचा नंबर पाठवा.