तू म्हणतोस की त्या लोकांनी मला बोलायला पाहिजे होत की तू आमच्याकडे ये.अभिजित स्वतः गेला त्यांच्याकडे. म्हणून तो शेवट पर्यंत राहिला. तुला सगळ्या महाराष्ट्र कडून रितेश दादा नी सांगितलं तरी तू ऐकलं नाही.तुला आम्ही विशाल निकम च्या जागी बघत होत. विनर बघत होतो. तू सूरजची पण खूपदा टिंगल केली आहे आता नको बोलू.
अगदी बरोबर 👍 आत्ता पण damage कंट्रोल सुरू आहे। बाकी काहीच नाही। शेवटी त्यानं अरबाज ला दान केलेल्या insurance कॉइन मुळे निक्की थेट फायनल मध्ये होती। आता सुरज च गुण गाणं गात आहे, आत त्याची टिंगल करत होता आणि कॉइन पण त्याला नाय दिले। अरबाज 2 च राहणार 👍
वैभव प्लीज Negative लोकांकडे लक्ष देऊ नकोस...लोकं बोलणारच आहेत तुला त्यांचं कामाचं आहे ते. तू खूप पुढे जाशील आणि स्वतःला थोडा वेळ दे सध्या Situation तुझ्या साईड ने नाहीये.. एक माणूस म्हणून तू खूप चांगला आहेस बिग बॉस तुझ्या लाईफ चा एक भाग म्हणून सोडून दे आता..गेम नाही कळला तुला पण ठीक आहे आता झालं..please depression madhe jau नकोस ... situation better hoil😊 All the best for your future❤
Ha aadhi aat hota tech hych khr rup ahe actually..baher yevun vagtoy as ..ata parva gelta Teva sudha janvi soobat boltana vatal ...ha janvi la friend mhnto Ani ti niki Ani arbaj la..dp trust
वैभव राव पहिल्या दिवसापासून तू टीम A मधेच बसलाय। अरबाज निक्की सोबत। पहिल्या 2 दिवसात ते इतरांना घालून पाडून बोलत होते, त्यांना तू सोबत दिली। तू म्हणतो B टीम नवं तुला APPROACH नाही केले, अरे कसे करणार तुला APPROACH, जर तू अरबाज नक्की अश्या टग्यासोबत असशील तर। महाराष्ट्र ने तुला योग्यच टॅग दिलाय - अरबाज 2 वगैरे 👍 तुझे nature त्यांच्यासारखेच आहे 👍 बाकी आता काम भेटणार नाही म्हणून जनव्ही सारखी तुझी acting सुरू आहे। आत्ता सुरज सुरज करतो, अरे तू तुझे कोईन्स तू जाता जाता अरबाज लाच दिले, सुरज ला द्यायचं ना त्याला। पण नाही। शेवटी तू जनव्ही चा मित्र ते असेच नाटकी वागणार।
@@misskolaveri janvi geliye nikkila bhetayla arbajla bhetayla ...janvi lalchi ahe ..janvila marathi mdhe Kam milnar nahi mhnun ata nikki chi path dharliye
वैभव घरात कसा ही वागला आसो पण त्याने घरात मैत्री निभावली आणि बाहेर आल्या वर त्याच मित्रा ने वैभव सोबत दगा केला हे 2:05 वर त्याच्या भावना कळल्या की मैत्री मध्ये दगा भेटला पाठीत खंजीर खुपसनारा मित्र 😠
वैभव तू थोड जरी स्वतःला सांभाळले असते तर आज तू 2 नंबर ला तरी राहिला असतास दादा तू खूप छान खेळत होतास पण तू दुसऱ्याच्या सावलीत होतास म्हणून तू जास्त लोकांना दिसला नाहीस,ही तुझी खूप मोठी चूक होती,पण ठीक आहे असे पण दिवस येतात आयुष्यात जास्त विचार करू नकोस येणाऱ्या आयुष्याचा विचार कर आणि पुढे चल म्हणतात "आयुष हे खूप सुंदर आहे" तेच लक्षात ठेव तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझाकडून खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉🎉
हे सर्व दिखावा आहे वैभव चा बाकी काही नाही तो लहान नाही त्याचे निर्णय तो घेऊ शकत होता बिग बॉसच्या घरात बाहेर जाऊन आल्यावर बोलतो सुरज ट्रॉफी आपल्या घरी आले पाहिजे आधी काय बोकायचा सुरज भोळा नाही खूप हुशार आहे
वैभव जाऊदे काही हरकत नाही शेवटी तुम्ही पण एक मानुस आहेस आणि तु जे काही त्या वेळी केलं ते बरोबर तर नव्हत पणं जे काही झालं ते विसरून जा...... आणि तु मानुस म्हणून फार छान होता आंत फक्त तु माणसे चुकीचे निवडे होते...असो शेवटी तुला पुढील भविष्य साठी हा एक धंदा आहे की माणसे कसे ओळखावे.. आणि पुढील भविष्य साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
काय विचारतोय हा अंकिताला dictator म्हणतोय?? कुठला बिग बॉस सीझन बघताय तुम्ही.... आणि वैभव.... अंकिता हाडाची शिक्षक आहे म्हणून ती त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवत होती. दुसर म्हणजे सूरजला game, task काहीच कळत नव्हते म्हणून अंकिता त्याला समजावून सांगत होती ते दिसलय लोकांना. On the contrary, जे अंकिताने केलं ते तू करायला हवे होत. ते केलं असतं तर बराच काळ राहिला असतास तू. तू season च्या शेवटच्या दिवशी गेलास बिग बॉसच्या घरात, तेव्हा शेवटी तू B Team मध्ये प्रवेश केलास तेव्हा तुला कोणी निमंत्रण दिलं नव्हतं. उशिरा सुचलेले शहाणपणाचा उपयोग होत नाही.
चुका मान्य करायला पन हिंमत लागते ती तु दाखवली 👍 छान वाटल तुझा podcast बघुन खरच great आहेस तु एवढ्या नेगेटिव कॉमेंट असताना कैमरा फेस करण अवघड आहे पन तु हे करतोय छान वाटल बघून. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉🎉
उत्कर्षाच्या पॉडकास्ट मध्ये वैभव आल्यामुळे उत्कर्षाची भरभराट होऊ दे आणि वैभव तुझे खरे रूप लोकांना समजून येऊ दे आणि तुझं खूप उत्कर्ष होऊ दे अशा दोघांनाही मनापासून शुभेच्छा🎉🎉 तुमचा भरभरून उत्कर्ष हो ही राधाकृष्ण चरणी प्रार्थना ऑल द बेस्ट
वैभव आम्ही आहोत तुझ्यासोबत .... २४ तास live नव्हत त्यामुळे आम्ही तुला fully जज नाही करणार ... bigboss च्या घरात राहन सोप्प नाहि ... खूप मोठा हो ... Mahadev Baba bless uhhh ... Hanuman Dada bless uhh ,👏🏻👏🏻♥️♥️♥️♥️
Nice interview... Vaobhav beta तु खुप पुढे जाशील... पॉडकास्ट ऐकताना डोळे भरून आले... बिग बॉस is not the end of the life... तुला खूप मोठे व्हायचे... All the best and be positive.
Well done Utkarsh 👏 khup chan podcast aahe ha tula pudhchya watchalis khup khup sadichha ❤.. Vaibhav chi hi side pahayla milali atta tari lokancha dole ughadtil .. Vaibhav Sir ❤ be strong 💪 negative lokana durlaksha kara aani happy raha that's it❤
वैभव हा साक्षात् अंगराज कर्ण वाईट कर्ण नव्हता वाईट हा दुर्योधन होता पण दुर्योधन ला शब्द धीला होता शेवटपर्यंत मैत्री निभावेल आणि त्याने निभावली. मैत्री साठी लड़ला
तुझ्यात ट्रॉफी जिकण्याची कुवत होती जर तू एकटा खेळला अस्तास.जेव्हा तुझी entry झाली तेव्हा आम्ही खूप खुश होतो की विशाल सारखा दुसरा खेळाडू आला. पण आमची खूप निराशा झाली😢
हा चांगला माणूस आहे म्हणून च त्या अरबाज च्या शब्दांत फसला आणि याचा गेम झाला वारंवार सांगून पण तो आपल्या मैत्री साठी उभा राहिला आणि गद्दार चा टॅग लागला पण बाहेर आल्यावर पश्चाताप झाला आणि ही चांगली गोष्ट आहे👍👌
पण स्वतः रितेश sir, ह्यानी त्याला सरळ सरळ किती केला clue dila hota. Pan to तेव्हा तसच वागत होता. अरबाज त्याला ढीग बोलू डे पण तो स्वतःचे डोकं n वापरता अरबाज चेच ऐकत होता. A4baz ने पण त्याच्याशी मैत्री केली होती. बाहेर आल्यावर लोक नावे ठेवलेली बघून तो आता त्याची इमेज चांगे करत आहे. पण एक माणूस म्हणून तू अरबाज बरोबर बोलू शकला असता. जास्त मैत्री नाही पण faqt hi hello kele adate tari chalale asate
@@YogitaRane-d4p जेव्हा आपला कोणी वापर करून घेतला हे समजत ना तेव्हा त्याच तोंड पण पाहण्याची इच्छा होत नाही बोलणं तर दूरच वैभवला मध्ये असतानाच जाणीव झाली होती पण तोवर तो बाहेर आला
घरा बाहेर येऊ लोक किती बदलतात 😅😅 आपण लहान नाय की चुकीचं आणि बरोबर समझायला 😅😅 घरात असताना arbaz चांगला आणि बाहेर येऊन सगळ्यांचे विचार बघून तो वाईट झाला 😅😅 पण हे घरात राहून कळलं नाही , अस कस बर 😅😅😅😅
मी वैभव सोबत त्याच्या सिरीयल मध्ये काम केलं होतं तो रियल मध्ये खूप छान आहे व्यक्ती म्हणून त्याला ॲक्टर म्हणून असा काहीही गर्व नव्हता तो सगळ्यांशी खूप छान वागायचा बोलायचं सिरीयल मध्ये मंदिराचा सीन होता त्यावेळेला मी त्या सिंग मध्ये होते दोन दिवस ते शूटिंग चालू होतं काही ॲक्टर यांना खूप गर्व असतो ते बाकीचे सेटवर बोलत पण नसायचे पण हा बिनधास्त बोलायचा खूप छान वाटलं आम्ही चार-पाच लेडीज होतो त्या सिम मध्ये वैभव एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे त्याचा स्वभाव खूप छान आहे बिग बॉस मध्ये तो वाईट दिसला असेल पण रियल लाईफ मध्ये खरंच छान आहे
Which friend will stand for a friend in task who is telling not to talk infront of opposite team then also Arbaz played for jhanvi n vaibhav in chair task though nikki was against it however she played due to Arbaz.. jhan n vaibh wanted to play individual even though he played for vaibh in diamond task ,Arbaz never nominated vaibhav ,did he come to play for jhan n vaibh for your failure you guys are accusing Arbaz who was thru out loyal even outside he didn't uttered a word against you guys ...shame on you vaibhav you are not real after getting to know the popularity you turn your side ..no matter what a true friend never changed
वैभव दादा तुझी टीम n संगत चुकली biggboss ची अरबाज and निक्की सोबत नव्हता जायला लागत आणि माझा संताप व्ह्याचा तुला भाऊंनी सांगून पण change my नाही झाला, तू biggboss मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून खेळत होता असो but तू माणूस म्हणून खूप छान आहेस आणि तुला भेटायची खूप इच्छा आहे वैभव दादा...
आम्ही तुझ्यात विशल निकमला पाहत होतो पण तु चुकलास तु नाही चुकला तुझी मैत्री चुकली हे तुलाही समजय हे आम्ही शेवटी पाहिल तु खुप पुढे जाशिल तु निगेटिव्ह मधे जाऊ नको यातून सर्वांसाठी शिकण्यासारख आहे की संगत किती महत्त्वाची
Pady dada सूरज च support ghet hote.... काहीही.. ती सगळी मनाने विचार करणारी माणसे होती ती येकात्र आली त्याचा B ग्रुप झाला सूरज la A team ne nater support kela त्याची fan following समजल्यावर...पहिल्या दिवसा पासून Pady lach सांगायचे रितेश त्याचे मॅसेज वाचायला.. त्यांना माहित ही नव्हते सूरज कोण ते...
वैभव जान्हवी अरबाज आमिर निक्कीपेक्षा बर्याच पटीने चांगला स्पर्धक होता परंतू चरित्रहीन जान्हवीची संगत आणि अरबाज ची भक्ती केल्यामुळेच बिगबिकाऊने बर्याच संधी देऊन देखील घरातून बाहेर गेला
अरे पण रितेश दादा तुला वारंवार सांगत होते ते तु का ऐकलं नाहीस...जशी जान्हवी change झाली तस तुला पण positive response नक्कीच आला असता... पण ठीक आहे... Its a game ... हे life नाही... तुला पुढच्या वाटचाली साठी best luck
All the best for your future..You were not good as a player in game but we don’t want you to take stress about anything..live positively and you will have loads of opportunities in future..
Vaibhav tu jevha bigboss madhe stage var dislas na tu vishal nikam sarkhach vatt hotas sadha bhola rangda gadi..khup hopes hotya tuzyakdun..but nehmi tula wrong dakhavt hote tevha vataych ki ha ka asa vagtoy ..ha tr apla manus ahe matitla..but aatun vataych ki kahitri gadbad ahe..n tasch zal..tu wrong mansanmdhe hotas aat mhnun wrong vatlas..but ata baher ala ahes..sagla visar ani new start kar..nakkich lok tuzyavar prem kartil 1 divs..❤ani tuz sambhaji maharajche te dialoges aikun kharch shahare yetat n tyavarun samjtch ki tu kiti bhari actor ahes te..n tu attractive pn ahes khup❤so be happy..❤act riders ne poll ghetla hota tumcha entry cha veli tevha tu nikki n arbaj hote 3 contestants tyat lokani tula 73% lokani man jiklas tu asa poll ahe ..aj pn ahe to channel vr..so tuzya entry veli lokana expectations khup hotya❤
Haa itka confused asel kadhich watala navhata hichya peksha ti Meera bari danke chot par khelali lokani watel bolun suddha Ani confused boy B team chya kaal paaygadya ghalat hota.
Vaibhav ne best dila pn arbaz ne kharao khar use kela game kela tyacha frndship cha fayda ghetla last line vaibav je bol la khara ahe mitra asa va vaibhav sakrha arbaz sarkha nai jo sobat rahun aplch pathit khanjir khupsel.. vaibhav tu je disla te geniune hota n tujya bolnya ne kalta you were and you will be a true person.❤
Gharat je karat hota vaibhav tech baher krtoy🙌 madhe pan chuka manya kelya nahi ithe pan tech krtoy..justify krtoy jar genuine rahilas asta tar kadhi tari disla asta tujha changulpana..asa every episode tu tasach dislay mhnje tu vagtach tasa hota🙌 ekhad episode la disla negatuve tr thike but tula host ne,public comment dakhavun pan tu maati khallich..you made us feel frustrated while watching show..
वैभव मलाही तुझा game awdla navta...pan he nkki mahiti hote ki big boss ha show good edited show ahe..te mhntat ki Manvi भावनांचा शो आहे पण बिग बॉस टीमला माणसांचा भावनांशी काहीही घेणे देणे नाही..तू तुझे छान काम कर ह्या गोष्टींमधून बाहेर निघ. बेस्ट luck
तू म्हणतोस की त्या लोकांनी मला बोलायला पाहिजे होत की तू आमच्याकडे ये.अभिजित स्वतः गेला त्यांच्याकडे. म्हणून तो शेवट पर्यंत राहिला. तुला सगळ्या महाराष्ट्र कडून रितेश दादा नी सांगितलं तरी तू ऐकलं नाही.तुला आम्ही विशाल निकम च्या जागी बघत होत. विनर बघत होतो. तू सूरजची पण खूपदा टिंगल केली आहे
आता नको बोलू.
Handga gadi ahe ha
अगदी बरोबर 👍 आत्ता पण damage कंट्रोल सुरू आहे। बाकी काहीच नाही। शेवटी त्यानं अरबाज ला दान केलेल्या insurance कॉइन मुळे निक्की थेट फायनल मध्ये होती। आता सुरज च गुण गाणं गात आहे, आत त्याची टिंगल करत होता आणि कॉइन पण त्याला नाय दिले। अरबाज 2 च राहणार 👍
वैभव प्लीज Negative लोकांकडे लक्ष देऊ नकोस...लोकं बोलणारच आहेत तुला त्यांचं कामाचं आहे ते. तू खूप पुढे जाशील आणि स्वतःला थोडा वेळ दे सध्या Situation तुझ्या साईड ने नाहीये.. एक माणूस म्हणून तू खूप चांगला आहेस बिग बॉस तुझ्या लाईफ चा एक भाग म्हणून सोडून दे आता..गेम नाही कळला तुला पण ठीक आहे आता झालं..please depression madhe jau नकोस ... situation better hoil😊 All the best for your future❤
Dogla hai ye yani coin ka nhi dile Suraj la arbaz 2 image savaratoy ata bail buddhi jo Suraj cha nhi zal to kunach honar
For those who are here to see reality of Arya and Nikki controversy
1:37:42
सूरज ने भाकरी म्हटल तेंव्हा तु अरबाज सोबत त्याच्या टिंगल करत होता मला नाही आवडलं तुझं अस्तित्व तिथं . तु बाहेर आल्यावर मला खूप आनंद झाला तेंव्हा
Ha aadhi aat hota tech hych khr rup ahe actually..baher yevun vagtoy as ..ata parva gelta Teva sudha janvi soobat boltana vatal ...ha janvi la friend mhnto Ani ti niki Ani arbaj la..dp trust
Ata image sudhrav kam kartoy ha khara rup bigg Boss made disla
True. from farmer family
😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😅😊😊😊😅😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊
Dogla hai ye yani coin ka nhi dile Suraj la arbaz 2
मला आनंद आहे की याला आजून गेम समजलाच नाही म्हणून ह्यो बाहेर आहे
😂😂😂
🤣🤣
Barobr....😂
बरोबर 😂😂
वैभव राव पहिल्या दिवसापासून तू टीम A मधेच बसलाय। अरबाज निक्की सोबत। पहिल्या 2 दिवसात ते इतरांना घालून पाडून बोलत होते, त्यांना तू सोबत दिली। तू म्हणतो B टीम नवं तुला APPROACH नाही केले, अरे कसे करणार तुला APPROACH, जर तू अरबाज नक्की अश्या टग्यासोबत असशील तर। महाराष्ट्र ने तुला योग्यच टॅग दिलाय - अरबाज 2 वगैरे 👍 तुझे nature त्यांच्यासारखेच आहे 👍 बाकी आता काम भेटणार नाही म्हणून जनव्ही सारखी तुझी acting सुरू आहे। आत्ता सुरज सुरज करतो, अरे तू तुझे कोईन्स तू जाता जाता अरबाज लाच दिले, सुरज ला द्यायचं ना त्याला। पण नाही। शेवटी तू जनव्ही चा मित्र ते असेच नाटकी वागणार।
वैभव ला आणि जान्हवी ला त्यांच्या चुका realize झाल्यात याचा आनंद आहे... व्यक्तिमत्त्व खरच चांगल आहे... ❤ All the best for future journey 💫✌️✨️
Kahi realise nahi zala!! Lokanchya comments and shivya baghun PR chalue
@@misskolaveri janvi geliye nikkila bhetayla arbajla bhetayla ...janvi lalchi ahe ..janvila marathi mdhe Kam milnar nahi mhnun ata nikki chi path dharliye
faar aadani aani unupdated distes manhun hi comment keli bina kahi mahti... may be heech savye aasel tula
Host khup irritating aahe, let the guest complete what he is saying. Sarkha sarkha interrupt nko karus
वैभव घरात कसा ही वागला आसो पण त्याने घरात मैत्री निभावली आणि बाहेर आल्या वर त्याच मित्रा ने वैभव सोबत दगा केला हे 2:05 वर त्याच्या भावना कळल्या की मैत्री मध्ये दगा भेटला पाठीत खंजीर खुपसनारा मित्र 😠
Arey pan hya bhadvyyala akkal naahi ka tya bhaadkhu Arbaaz çha tondàat ghet hota
2:05:23 *
वैभव तू थोड जरी स्वतःला सांभाळले असते तर आज तू 2 नंबर ला तरी राहिला असतास दादा तू खूप छान खेळत होतास पण तू दुसऱ्याच्या सावलीत होतास म्हणून तू जास्त लोकांना दिसला नाहीस,ही तुझी खूप मोठी चूक होती,पण ठीक आहे असे पण दिवस येतात आयुष्यात जास्त विचार करू नकोस येणाऱ्या आयुष्याचा विचार कर आणि पुढे चल म्हणतात "आयुष हे खूप सुंदर आहे" तेच लक्षात ठेव तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझाकडून खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉🎉
बिग बॉस बघतानी वैभव चा राग यायचा, पण आता नाण्याची दुसरी बाजू बघितल्यामुळे खरा वैभव समजला,
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वैभव 🎉🎉🎉
ह्याला नाण्याची दुसरी बाजू नाही तर damage काँट्रॅल म्हणणे योग्य राहील 👍
वैभव तू केलेल्या सगळ्या चुका माफ झाल्या जेव्हा तू अरबाज ला शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला भाग पाडलं🎉
@@omshe2007 dogha baherun baghun alet!! 50 days maharaj nahi disle doghanna
हे सर्व दिखावा आहे वैभव चा बाकी काही नाही तो लहान नाही त्याचे निर्णय तो घेऊ शकत होता बिग बॉसच्या घरात बाहेर जाऊन आल्यावर बोलतो सुरज ट्रॉफी आपल्या घरी आले पाहिजे आधी काय बोकायचा सुरज भोळा नाही खूप हुशार आहे
स्वताच्या चुकांचे खापर दुसऱ्या वर फोडतो
वैभव जाऊदे काही हरकत नाही शेवटी तुम्ही पण एक मानुस आहेस आणि तु जे काही त्या वेळी केलं ते बरोबर तर नव्हत पणं जे काही झालं ते विसरून जा...... आणि तु मानुस म्हणून फार छान होता आंत फक्त तु माणसे चुकीचे निवडे होते...असो शेवटी तुला पुढील भविष्य साठी हा एक धंदा आहे की माणसे कसे ओळखावे.. आणि पुढील भविष्य साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
वैभव ची संगत चुकली बिगबॉस मधली एकतर start ला एकटा खेळायला पाहिजे होतात नाहीतर अभिजित सावंत सारख Balanced वागलं पाहिजे होत
काय विचारतोय हा अंकिताला dictator म्हणतोय?? कुठला बिग बॉस सीझन बघताय तुम्ही....
आणि वैभव.... अंकिता हाडाची शिक्षक आहे म्हणून ती त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवत होती. दुसर म्हणजे सूरजला game, task काहीच कळत नव्हते म्हणून अंकिता त्याला समजावून सांगत होती ते दिसलय लोकांना. On the contrary, जे अंकिताने केलं ते तू करायला हवे होत. ते केलं असतं तर बराच काळ राहिला असतास तू.
तू season च्या शेवटच्या दिवशी गेलास बिग बॉसच्या घरात, तेव्हा शेवटी तू B Team मध्ये प्रवेश केलास तेव्हा तुला कोणी निमंत्रण दिलं नव्हतं. उशिरा सुचलेले शहाणपणाचा उपयोग होत नाही.
Aamhi samach baghatoy. Tumhala tyancha Chuka disatach nahi tyala to kay karu shakato
चुका मान्य करायला पन हिंमत लागते ती तु दाखवली 👍 छान वाटल तुझा podcast बघुन खरच great आहेस तु एवढ्या नेगेटिव कॉमेंट असताना कैमरा फेस करण अवघड आहे पन तु हे करतोय छान वाटल बघून.
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉🎉
Kahi realise nahi zala!! Lokanchya comments and shivya baghun PR chalue
Dogla hai ye yani coin ka nhi dile Suraj la arbaz 2 image savaratoy ata bail buddhi jo Suraj cha nhi zal to kunach honar
अभिनंदन वैभव दादा व उत्कर्ष दादा ✨
उत्कर्षाच्या पॉडकास्ट मध्ये वैभव आल्यामुळे उत्कर्षाची भरभराट होऊ दे आणि वैभव तुझे खरे रूप लोकांना समजून येऊ दे आणि तुझं खूप उत्कर्ष होऊ दे अशा दोघांनाही मनापासून शुभेच्छा🎉🎉 तुमचा भरभरून उत्कर्ष हो ही राधाकृष्ण चरणी प्रार्थना ऑल द बेस्ट
❤️
वैभव तुला वाईट वाटतंय हे खूप आहे. तू खूप चांगला माणूस आहे.नव्या मालिकेत तुला पुन्हा पाहायला आवडेल.
Dogla hai ye yani coin ka nhi dile Suraj la
वैभव आम्ही आहोत तुझ्यासोबत .... २४ तास live नव्हत त्यामुळे आम्ही तुला fully जज नाही करणार ... bigboss च्या घरात राहन सोप्प नाहि ... खूप मोठा हो ... Mahadev Baba bless uhhh ... Hanuman Dada bless uhh ,👏🏻👏🏻♥️♥️♥️♥️
Nice interview... Vaobhav beta तु खुप पुढे जाशील... पॉडकास्ट ऐकताना डोळे भरून आले... बिग बॉस is not the end of the life... तुला खूप मोठे व्हायचे... All the best and be positive.
podcast set kelela aahe khaas tyachysathi....ha 7 va baher gelela tyacha kay relevance interview gyacha...so dole pusa...aani dole ughdaaa...
शेवट ची छत्रपती संभाजी महाराजांची लाईन एकदम परफेक्ट ❤
सरळ साध्या, चांगल्या मुलावर तिथे अन्याय झाला, हेच ही मुलाखत पाहून वाटलं.
तू नक्की मोठा होशील. खूप खूप आशीर्वाद .
Truee 💯
Dogla hai ye yani coin ka nhi dile Suraj la arbaz 2 image savaratoy ata bail buddhi jo Suraj cha nhi zal to kunach honar
kasa aanyaee zala explain kara fakta 3 point sanga....aani me 30 point denar mazykadun... open challenge tumhla...
1 no cha nalayak porga ahe ha vibhav suraj la naskya naskya bolaycha ai ata baher yeun images sudharnyasathi praytn kartoy
Bhai 1 no 2:05:24
Vaibhav bhava tu shevati je kel tyane sarv gosti visrle lok... Chatrapati Shivaji Maharaj ki jay...❤
वैभव तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस नक्कीच पुढे जाशील आणि नक्कीच तुला तुझी चूक कळाली याचा खूप आनंद आहे
अरे वैभव दादा तुला आणि अरबाज ला विरोधात बागाय च होत,,, तस् जर तू असतात तर नकीच top 2 मध्ये तू असता, असं मला वाटत.
Well done Utkarsh 👏 khup chan podcast aahe ha tula pudhchya watchalis khup khup sadichha ❤..
Vaibhav chi hi side pahayla milali atta tari lokancha dole ughadtil .. Vaibhav Sir ❤ be strong 💪 negative lokana durlaksha kara aani happy raha that's it❤
वैभव जे झालं ते विसर आणि परत कामाला लाग लोक तुला सपोर्ट करतील.
Image clear karnya sathi special p@id podcast 😂😂😂😂😂😂👊
Paid la jara act rider tr gyacha hota
200 % 2 rikamtekde... paid ch kela aahe podcast
वैभव हा साक्षात् अंगराज कर्ण वाईट कर्ण नव्हता वाईट हा दुर्योधन होता पण दुर्योधन ला शब्द धीला होता शेवटपर्यंत मैत्री निभावेल आणि त्याने निभावली. मैत्री साठी लड़ला
Lok kiti खुळ्या L चे असू शकतात याचं उदाहरण तू.
Mi tula vait comments keli hoti pn tu manuns mhanun khup chan vatala ani tuja shevatcha dialog la salutes boss 👍👍👍
वैभव निगेटिव्ह बोलणाऱ्यांना बोलू दे तुझी आणि अरबाज ची मैत्री खरंच छान वाटत होती तुझ्यासारखा मित्र सर्वांना मिळावा.
तुझ्यात ट्रॉफी जिकण्याची कुवत होती जर तू एकटा खेळला अस्तास.जेव्हा तुझी entry झाली तेव्हा आम्ही खूप खुश होतो की विशाल सारखा दुसरा खेळाडू आला. पण आमची खूप निराशा झाली😢
तू खूप चांगला आहेस.तुझ्या चुका तू मान्य केल्यास ,,नक्की खूप मोठा होशिल.
कॅमेरा समोर वेगळा आहे आणि पाठीमाघे वेगळा आहे हा छिनाल वैभ्य.
हा चांगला माणूस आहे म्हणून च त्या अरबाज च्या शब्दांत फसला आणि याचा गेम झाला वारंवार सांगून पण तो आपल्या मैत्री साठी उभा राहिला आणि गद्दार चा टॅग लागला पण बाहेर आल्यावर पश्चाताप झाला आणि ही चांगली गोष्ट आहे👍👌
पण स्वतः रितेश sir, ह्यानी त्याला सरळ सरळ किती केला clue dila hota. Pan to तेव्हा तसच वागत होता. अरबाज त्याला ढीग बोलू डे पण तो स्वतःचे डोकं n वापरता अरबाज चेच ऐकत होता. A4baz ने पण त्याच्याशी मैत्री केली होती. बाहेर आल्यावर लोक नावे ठेवलेली बघून तो आता त्याची इमेज चांगे करत आहे. पण एक माणूस म्हणून तू अरबाज बरोबर बोलू शकला असता. जास्त मैत्री नाही पण faqt hi hello kele adate tari chalale asate
@@YogitaRane-d4p जेव्हा आपला कोणी वापर करून घेतला हे समजत ना तेव्हा त्याच तोंड पण पाहण्याची इच्छा होत नाही बोलणं तर दूरच वैभवला मध्ये असतानाच जाणीव झाली होती पण तोवर तो बाहेर आला
Top 5 मधे खर तर तु असायला हवं होते... तेवढे पोटेन्शियल होते वैभव मधे पण टीम A बरोबर राहुन वाटच लागली....
02:05:20 अंगावर काटा आला दादा 😢
खरच शेवटी खूप छान बोलास❤
100 % bigboss detector Ankita ......tumchya parkhkela👏🏻👏🏻 koni sahmat aso ki naso pn kharach ti 2nd number tari desserve kart hoti desserve kart hoti ....kimbuvna winner sudha......
घरा बाहेर येऊ लोक किती बदलतात 😅😅 आपण लहान नाय की चुकीचं आणि बरोबर समझायला 😅😅 घरात असताना arbaz चांगला आणि बाहेर येऊन सगळ्यांचे विचार बघून तो वाईट झाला 😅😅 पण हे घरात राहून कळलं नाही , अस कस बर 😅😅😅😅
vaibhav , tuza khupach struggle ahe boss , yapudhe sagale changalech hoil , Tujhya jiwanavar ekhada cinema nakki hou shakel bhava , Thanks evdha chaan podcast madhye manmokalepane bolalyabaddal........
मला असं वाटतंय त्याला हिंदी इंडस्ट्रीज जायचे होतं म्हणून हा अरबाज ला भावा भावा म्हणत होता पण अरबाज ने याला बाजारात विकला😂😂😂😂
Utkarsh and team khub Chan 👌
Wishes from Nagpur ❣️
ek number podcast...ha channel khup grow karel
वैभव तुझ्या मेंटल हेल्थची काळजी घे .ते खूपच महत्वाचे आहे .तू फिनीक्स पक्ष्यासारखी भरारी घेशील. ही एक फेज आहे.ती निघून जाईल.
इमेज क्लिअर करायला गेला होता हा मंदबुद्धी वैभव
Ky mast dialogue boll vaibhav....Nkkich tula bghayla awdel movie natak serial mdhe....keep it up.....Support for Vaibhav❤❤❤❤🎉🎉🎉🎉
असं असेल तर,
७० व्या दिवशी आणि final च्या दिवशी जायला नाही पाहिजे होतं परत,
सर्वसामान्य लोकांना तरी कळलं असतं,
Makers भेदभाव करतात ते
मी वैभव सोबत त्याच्या सिरीयल मध्ये काम केलं होतं तो रियल मध्ये खूप छान आहे व्यक्ती म्हणून त्याला ॲक्टर म्हणून असा काहीही गर्व नव्हता तो सगळ्यांशी खूप छान वागायचा बोलायचं सिरीयल मध्ये मंदिराचा सीन होता त्यावेळेला मी त्या सिंग मध्ये होते दोन दिवस ते शूटिंग चालू होतं काही ॲक्टर यांना खूप गर्व असतो ते बाकीचे सेटवर बोलत पण नसायचे पण हा बिनधास्त बोलायचा खूप छान वाटलं आम्ही चार-पाच लेडीज होतो त्या सिम मध्ये वैभव एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे त्याचा स्वभाव खूप छान आहे बिग बॉस मध्ये तो वाईट दिसला असेल पण रियल लाईफ मध्ये खरंच छान आहे
Finally ❤ most awaited podcast. Thank you utkarsh for letting us know the dark side of Big boss.
Which friend will stand for a friend in task who is telling not to talk infront of opposite team then also Arbaz played for jhanvi n vaibhav in chair task though nikki was against it however she played due to Arbaz.. jhan n vaibh wanted to play individual even though he played for vaibh in diamond task ,Arbaz never nominated vaibhav ,did he come to play for jhan n vaibh for your failure you guys are accusing Arbaz who was thru out loyal even outside he didn't uttered a word against you guys ...shame on you vaibhav you are not real after getting to know the popularity you turn your side ..no matter what a true friend never changed
These are ungrateful friends
100% true
❤❤ mi Tula chuk samjala sarry bhava tu chagla manush aahe
अच्छा म्हणजे यान नॉमिनेट नाही केलं म्हणून आज सुरज जिंकला..!😅
वैभव,
आरे ला कारे न करणं हा स्वभाव वाईट नाहीये. एवढंच करायला हवं होतास की त्या आरे च कारण तू क्रॉस चेक करायला हवं होतंस.
शुभेच्छा!
Vaibhav Arbaz patel ❤hehehehe
ह्याच्याशी जे झालं ते काहीच चूक नाही, हा आता सुद्धा त्याच पॉइंट वर ठाम आहे ज्यात तो खड्ड्यात गेला😅
Vaibhav tu manus mhanun khup changla ahes❤
वैभव दादा तुझी टीम n संगत चुकली biggboss ची अरबाज and निक्की सोबत नव्हता जायला लागत आणि माझा संताप व्ह्याचा तुला भाऊंनी सांगून पण change my नाही झाला, तू biggboss मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून खेळत होता असो but तू माणूस म्हणून खूप छान आहेस आणि तुला भेटायची खूप इच्छा आहे वैभव दादा...
आम्ही तुझ्यात विशल निकमला पाहत होतो
पण तु चुकलास
तु नाही चुकला तुझी मैत्री चुकली हे तुलाही समजय हे आम्ही शेवटी पाहिल
तु खुप पुढे जाशिल तु निगेटिव्ह मधे जाऊ नको
यातून सर्वांसाठी शिकण्यासारख आहे की संगत किती महत्त्वाची
Bigg boss मधे खरा चेहरा दिसला. आता खोटं वागतोय असं वाटतं.
Aata baaju sawarayla baghtoy pan hya makdach tond suddha baghvat naahi
मी बिग बॉस बघत नाही, पण वैभव खूप छान व्यक्तिमत्त्व आहे.
Vaibhav is TYPICAL marathi mulaga... Very nice vaibhav😊
Tuzi chuk tula कळली hech tuza khara rasta आहे hyaphudhe Tu ayushyat khoooooop मोठा hoshil dev तुझ्या पाठी शि आहे narvous kadhich hou nakos. ❤
पॅडी दादा सुरज चा सपोर्ट घेत होते पण सुरज चे चाहते त्यालाच वोट करत होते😂
Pady dada सूरज च support ghet hote.... काहीही.. ती सगळी मनाने विचार करणारी माणसे होती ती येकात्र आली त्याचा B ग्रुप झाला सूरज la A team ne nater support kela त्याची fan following समजल्यावर...पहिल्या दिवसा पासून Pady lach सांगायचे रितेश त्याचे मॅसेज वाचायला.. त्यांना माहित ही नव्हते सूरज कोण ते...
अरे तु बी टीमचा अगोदर विश्वास जिंकायला हवा होतास. तु अरबाजवर विश्वास ठेवलास पण बी टीम मधील कोणाशीच जुळवून घेतलं नाहीस.
वैभव आता जे झालं ते सोडून दे आता पुढे काम कडे लक्ष दे
वैभव जान्हवी अरबाज आमिर निक्कीपेक्षा बर्याच पटीने चांगला स्पर्धक होता परंतू चरित्रहीन जान्हवीची संगत आणि अरबाज ची भक्ती केल्यामुळेच बिगबिकाऊने बर्याच संधी देऊन देखील घरातून बाहेर गेला
Arbazz bhari hota Nikki mule game kharab zala…hya Vaibhav ch naka aiku task madhey hyschi fataychi Arbaz la bhidtana 😂
💯
अरे पण रितेश दादा तुला वारंवार सांगत होते ते तु का ऐकलं नाहीस...जशी जान्हवी change झाली तस तुला पण positive response नक्कीच आला असता... पण ठीक आहे... Its a game ... हे life नाही... तुला पुढच्या वाटचाली साठी best luck
Keep growing brother ❤
All the best for your future..You were not good as a player in game but we don’t want you to take stress about anything..live positively and you will have loads of opportunities in future..
प्रत्येक सदस्य बोलत आहे कि वर्षाताई उत्कृष्ट खेळल्या तरीपण लोकांना समजत नाही,
कारण प्रत्येकाची खेळ खेळण्याची पद्धत वेगवेगळी असते,
Vaibhav bhava Vijayadashamichya Shubhechhaya 🎉
Vaibhav tu jevha bigboss madhe stage var dislas na tu vishal nikam sarkhach vatt hotas sadha bhola rangda gadi..khup hopes hotya tuzyakdun..but nehmi tula wrong dakhavt hote tevha vataych ki ha ka asa vagtoy ..ha tr apla manus ahe matitla..but aatun vataych ki kahitri gadbad ahe..n tasch zal..tu wrong mansanmdhe hotas aat mhnun wrong vatlas..but ata baher ala ahes..sagla visar ani new start kar..nakkich lok tuzyavar prem kartil 1 divs..❤ani tuz sambhaji maharajche te dialoges aikun kharch shahare yetat n tyavarun samjtch ki tu kiti bhari actor ahes te..n tu attractive pn ahes khup❤so be happy..❤act riders ne poll ghetla hota tumcha entry cha veli tevha tu nikki n arbaj hote 3 contestants tyat lokani tula 73% lokani man jiklas tu asa poll ahe ..aj pn ahe to channel vr..so tuzya entry veli lokana expectations khup hotya❤
2:05 अंगावर काटा आणलास वैभव 🔥🔥
2:05:24 *
Don't loose golden opportunities for others. Lesson to be learnt for life.
As a person you are a sound fellow. You have introspected a lot. Move forward. It is good to be aggressive when required.
Vaibhav tu Vivek, Sangram, Veena ch naav ghetl aal peoples are great❤❤❤❤❤tu pn great😊❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Haa itka confused asel kadhich watala navhata hichya peksha ti Meera bari danke chot par khelali lokani watel bolun suddha Ani confused boy B team chya kaal paaygadya ghalat hota.
Atta Rrrrr. ❤ Bhava Tu mast ahe
Jay Shivray ⛳
वैभव मानल भावा तुला तु बाहेर आल्यानंतर अरबाज निकी ला डायरेक्ट कोललस पुन्हा तोंड पण बघितलं नाही याचा आनंद आहे म्हणून पुन्हा महाराष्ट्राच मन जिंकतो आहेस
वैभव तू एवढं चांगल बोलतोय तू मग बिग बॉस घरात जे वागत होता ते फेक होतं का😂😂 का आत्ता जे बोलतोय ते फेक😂😂😂
Vaibhav ne best dila pn arbaz ne kharao khar use kela game kela tyacha frndship cha fayda ghetla last line vaibav je bol la khara ahe mitra asa va vaibhav sakrha arbaz sarkha nai jo sobat rahun aplch pathit khanjir khupsel.. vaibhav tu je disla te geniune hota n tujya bolnya ne kalta you were and you will be a true person.❤
Vaibhav dada tu khup real ahes proud of you
👌👌👌👌वैभव
खूप छान वैभव, तू ऍक्सेप्ट केलंय पण तो अरबाज मूर्ख बाहेर आल्यावर पण सुधारला नाही.
Keep it up😊
Gharat je karat hota vaibhav tech baher krtoy🙌 madhe pan chuka manya kelya nahi ithe pan tech krtoy..justify krtoy jar genuine rahilas asta tar kadhi tari disla asta tujha changulpana..asa every episode tu tasach dislay mhnje tu vagtach tasa hota🙌 ekhad episode la disla negatuve tr thike but tula host ne,public comment dakhavun pan tu maati khallich..you made us feel frustrated while watching show..
Vaibhav chan mulga ❤
उत्कर्षा खूप शुभेच्छांच🎉
❤️
Vaibhav jas bolla ki Ganuji shirke tyaadhich mla jniv zali hoti sambhaji maharaj chi❤❤❤❤❤
मग सूरज नी काय करावं त्याच कॉमेंट बॉक्स तर भरल आहे शिव्यांनी😂
तो शेवट चा dialogue dhakvto ki vaibhav एक great artist ahe tyla महाराजांना cha role दिलाच पाहिजे
Negative comments la ignore kar Vaibhav ... Jeva manasa chi pragati hote Teva ch loka nav thewtat ❤
वैभव मलाही तुझा game awdla navta...pan he nkki mahiti hote ki big boss ha show good edited show ahe..te mhntat ki Manvi भावनांचा शो आहे पण बिग बॉस टीमला माणसांचा भावनांशी काहीही घेणे देणे नाही..तू तुझे छान काम कर ह्या गोष्टींमधून बाहेर निघ. बेस्ट luck
Ankita mule B team nit jali ch nhi tila sota cha control sodaycha navta
Ha Interview mandar ni ghetla aasta tar maja aali asti Ac raiders 1no
अजुन A team ची बाजू घेऊ नको परत निगेटिव्ह दिसशील. तुझा वापर झाला आहे अत्ता तरी मान्य कर. नाहीतर परिस्थिती सुधारणार नाही.