भक्त भावार्थ रामायण अध्याय १४वा मारीच वध निरुपणकार श्रृतकीर्ती ताई धस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 30

  • @umeshshirke2707
    @umeshshirke2707 Год назад +4

    अतिशय सुंदर कथा अप्रतिम वाचक सुचक आहेत नावाप्रमाणेच आपली किर्ती आहे श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🚩

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 месяца назад +1

    खूपच सुंदर कथा ताई. जय श्री राम 👍💐💐🙏

  • @AmolSolanke-xz5vi
    @AmolSolanke-xz5vi Месяц назад

    जय श्री राम भक्त hanuman ji maharaj ki charno me mera dil se koti koti koti koti koti naman

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад +2

    🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम

  • @HanumanBokareFukatgao
    @HanumanBokareFukatgao 17 дней назад

    राम कृष्णा हरी

  • @EKNATHIBHAGWAT
    @EKNATHIBHAGWAT 2 года назад

    #एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल very good video

  • @asthabhawarthramayan
    @asthabhawarthramayan 2 года назад +1

    अतिशय सुंदर कथा. वाचक सुचक उत्कृष्ठ.... जय श्रीराम

  • @prabhakarugale2491
    @prabhakarugale2491 Год назад

    जय श्रीराम जय हनुमान सुंदर

  • @ragnathkakde9715
    @ragnathkakde9715 Год назад +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बनसोडे महाराज

  • @splive6349
    @splive6349 Год назад

    *वाचक चौरे महाराज सुचक चाळक महाराज अखंड भावार्थ रामायण श्री क्षेत्र चारदरी जागृत हनुमान देवस्थान*
    👇👇👇👇👇
    *ruclips.net/video/NpDiurmwWMw/видео.html*

  • @splive6349
    @splive6349 Год назад

    खुप छान सागता ताई वाचक बाबा पण खुप गोड आवाजात वाचतात .

    • @tbgaming1636
      @tbgaming1636 3 месяца назад +1

      Maze baba ahet😊

    • @splive6349
      @splive6349 3 месяца назад

      @@tbgaming1636 आपल्या सेवेबद्दल भगवंताचे आशिर्वांद आपल्या सदैव पाठीशी राहावेत बाबांना भगवंताने भरपुर वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी या शुभेच्छा

  • @kundalikshinde9917
    @kundalikshinde9917 2 года назад

    राम कृष्ण हरी
    ताई एक नंबर सांगता .

  • @vitthalshinde8495
    @vitthalshinde8495 2 года назад +1

    फारच छान निरुपण आहे धन्यवाद ताई जय श्रीराम

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 2 года назад +2

    जय श्री राम🙏🙏

  • @vandanamore3577
    @vandanamore3577 3 года назад

    खुप च छान निरूपण ताई 🙏🙏

    • @maheshnile5975
      @maheshnile5975 3 года назад

      अइए

    • @kisanjagtap309
      @kisanjagtap309 Год назад

      🎉ताई, खूप खूप छान वाचक,व,सुचक, आहे त, राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏

    • @sankarpawar1147
      @sankarpawar1147 Год назад

      Khup chhan aahet wachak suchak

  • @rsbikkad
    @rsbikkad 2 года назад

    खूप खूप धन्यवाद तुम्हाला श्रीरामचंद्र खूप उदंड Aushe देओ.

  • @virnathpanchal8689
    @virnathpanchal8689 2 года назад

    Very very good

  • @EKNATHIBHAGWAT
    @EKNATHIBHAGWAT 3 года назад

    अप्रतिम निरुपण आयोजकांना खुप खुप धन्यवाद!!

  • @ramkishanpatil6285
    @ramkishanpatil6285 3 года назад

    श्री रामकृष्णहरि ताई

  • @sanchitpashte8452
    @sanchitpashte8452 2 года назад

    खुप सुंदर निरूपण आहे.ताई आपला परिचय द्यावा मोबाईल नंबर पाठवा तुमची शैली पाहून आम्हांला जगन्नाथ महाराज सांगलीकर यांची आठवण झाली बाजूला बनसोडे मामा आहेत का? तुम्ही कोण आहात?

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 3 года назад

    जय श्रीराम ताई माझ्याकडे प्रत्येक भाग येत नाही त्यासाठी काय करावे समजत नाही तरी ताई तुम्ही प्रत्येक भाग नेहमी पाठवावं हि विनंती 🙏🙏🙏🙏🙏

    • @Hamuatkare
      @Hamuatkare  3 года назад

      जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा

    • @Hamuatkare
      @Hamuatkare  3 года назад

      अंगदजी सर्व भाग या चॅनेलवर अपलोड करायला चालू आहे. वेळ लागतोय त्याबद्दल दिलगीर

    • @maheshnile5975
      @maheshnile5975 3 года назад

      @@Hamuatkare राम ये णभ
      , व