बडे सर राजकीय लोकांना बोलावून चर्चेचा दर्जा खालावत आहे. अभ्यासक बोलवा.जुने पोलिस अधिकारी,, जिल्हा अधिकारी यांना बोलवा.पुनहा दरेकर,कांयदे यांना बोलवू नका
मुख्यमंत्री जाणार का भेटायला ? का वेळच भेटत नाही ? गृहमंत्री साहेब अजून गुन्हेगार अटक नाहीत? तुम्हाला सर्व माहीत आसताना संतोष देशमुख ला न्याय देणार का नाही?लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का?
खर तर दरेकर म्हणतो राहुल गांधी बीडला का आले नाहीत . पण त्याला हे विचारा राज्याचे मुख्यमंत्री अन बीडचे मंत्री आजवर का म्हसाजोगला गेले नाहीत ? . का देशमुख माणूस नाही का ?
🎉🎉🎉🎉🎉 जोपर्यंत महाराष्ट्र व देशातील जातीयवाद संपत नाही तोपर्यंत,, हे आसेच घडत राहणार आहे व याला सर्वस्वी राज्यकर्तेच आधिकरीच जबाबदार आहेत व यासाठी जनतेने जागृत राहून संबंधितांना, धडा शिकवला पाहिजे व गुन्हेगारी रजकरत्याना जनतेने, नाकारले पाहिजे त्यांना जनतेने निवडून दिले नाही पाहिजे तरच देश वाचेल Jay भारत
विरोधात असल्यावर राजकारण करायचं आणि सत्तेत आलकी विरोधकांना राजकारण करतात म्हणत राहायचं हे फडणवीसी राजकारण आहे... लोकांना कळतंय...... महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे..... तिकडे लक्ष द्या...
बढेसर,अराजकीय समाजसेवक, मानसशास्त्र तज्ञ,कयद्याचे अभ्यासक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांना बरोबर घेऊन बडे मुद्दे चा एपिसोड तयार करा.तरच खरी परीस्थिती लक्षात येईल.
वाटोळं झालंय महाराष्ट्राचं..... बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आहे या राज्याची. बिडमधले तीन आरोपी अजून सापडत नाहीत. 20 ते 25 कोटींचा चुराडा अधिवेशनात केला. आणि प्रश्न होता धनंजय मुंडेची दहशत. 8 दिवस काथ्याकुट केला पण पुढे काहीच झाले नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बीड आणि परभणी ला एक साथ गेले होते का न्यू डीसीएम शेती चेक करत आहेत यांना काही महाराष्ट्राचं पडलेला नाही खुर्ची महत्त्वाची आहे
संजय राऊत च्या आरोपावरून चर्चा असेल बडे मुद्दे छोटे होतील धनंजय मुंडे जर पवारांनी फोडले त्यावेळी जर हा प्रकार झाला असता तर सुप्रिया सुळे प्रतिक्रिया काय असती
दरेकर साहेब तुम्ही सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखे,IAS officer ची वाट लावली,नेमा बीडच्या कलेक्टर पदी,माझी मागणी सन्माननीय नामदार मुख्खमंञी फडणवीस साहेबाकडे,नुसत राजकारण करू नये
आरे राजकीय सोडूनघा आटककरा गोलमाल बोलुनका सताधारी आरेबाबा निवडनुका संपलेत गोलबोलुनको एक सद साधारण व्यक्तीचा दोनमृत्यु झालाय कोणीच आप नाही सर्व खुर्ची प्रेमी आहोत
दरेकरांना विनासंरक्षण परळीत आठ दिवस एकट्याला पाठवा.
दरेकर कुत्र झालंय बिना शेपटाच
ह्या सगळ्या गोष्टीला चॅनल जबाबदार आहे कारण ते खरे दाखवत नाही
बडे सर राजकीय लोकांना बोलावून चर्चेचा दर्जा खालावत आहे.
अभ्यासक बोलवा.जुने पोलिस अधिकारी,, जिल्हा अधिकारी यांना बोलवा.पुनहा दरेकर,कांयदे यांना बोलवू नका
मुख्यमंत्री जाणार का भेटायला ? का वेळच भेटत नाही ? गृहमंत्री साहेब अजून गुन्हेगार अटक नाहीत? तुम्हाला सर्व माहीत आसताना संतोष देशमुख ला न्याय देणार का नाही?लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का?
कुठे सेफ आहे साहेब थोड फिरुन पहा
खर तर दरेकर म्हणतो राहुल गांधी बीडला का आले नाहीत . पण त्याला हे विचारा राज्याचे मुख्यमंत्री अन बीडचे मंत्री आजवर का म्हसाजोगला गेले नाहीत ? . का देशमुख माणूस नाही का ?
दरेकर धुतल्या तांदळासारखा आहे का ?
मोक्का लावणार कधी दरेकर आरोपी पळून गेल्यास का
संजय राऊत नाही सर्व जनता बोलते
दरेकर एकदम खोटे बोलतात,,,,,,
विरोधकांनी प्रश्न विचारु नयेत का....
अहो दरेकर मोदी मणिपूर ले गेले का अजून मणिपूर भारतात नाही का अरब देशात जायला बरं वाटते मग मणिपूर का नको
महाराष्ट्राचे माहीत नाही पण बीड तर बिहारच्या पुढे गेलाय..
🎉🎉🎉🎉🎉 जोपर्यंत महाराष्ट्र व देशातील जातीयवाद संपत नाही तोपर्यंत,, हे आसेच घडत राहणार आहे व याला सर्वस्वी राज्यकर्तेच आधिकरीच जबाबदार आहेत व यासाठी जनतेने जागृत राहून संबंधितांना, धडा शिकवला पाहिजे व गुन्हेगारी रजकरत्याना जनतेने, नाकारले पाहिजे त्यांना जनतेने निवडून दिले नाही पाहिजे तरच देश वाचेल Jay भारत
खर आहे महाराष्ट्र बिहारचे पुढ गेला आहे
दरेकर विरोधक ग्या सोडून निदान धस यांचं तर ऐका.
परिस्थिती हाताबाहेर चाललीय हे खरय
अहो दरेकरसहेब आज 14 दिवस होउन खुनी आरोपी सापडत नाहीत. म्हणजे तुम्ही मारेकऱ्यांना पाठीसी घालत आहेत. म्हणून जनतेच्या विश्र्वास संपलाय.
राजकारणी हे राज्याचे मालक आहेत का जनता कोण आहे जनतेची सुद्धा मतं जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे
खोटे बोल पण पण रेटून बोल आसे प्रवीण😂😂😂😂😂😂😂😂😂
अहो काय सांगू नका महाराष्ट्रात रहाणाऱ्या लोकांना दुय्यम वागणूक दिली जाते
बरोबर बोललात दरेकरजी
विरोधात असल्यावर राजकारण करायचं
आणि सत्तेत आलकी विरोधकांना राजकारण करतात म्हणत राहायचं हे फडणवीसी राजकारण आहे... लोकांना कळतंय......
महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे..... तिकडे लक्ष द्या...
खूप नालायकपणा चालू आहे या राजकारण्यांनी खूपच मूर्खपणा लावला आहे
लोकनेते सुरेश आणा धस
संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हे दोघे जर म्हणत असेल की महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय भयावह आहे तर नक्कीच आम्हाला पण भीती वाटत आहे..😅
बडे दरेकर बोलतोय त्याचे ऐका जनता घाबरली आहे BJP
अरे तुम्ही सगळेच आपापल राजकारण सोडून बोला विषय गंभीर आहे त्यावर बोला
Pravin दरेकर शालिनीता दाखवा
बडे ! हे दरेकर, कायंदे अती अती(शहाणे) विद्वान लोकांना परत आम्हाला ऐकण्यासाठी आमच्या माथी मारू नका .
दरेकर महणतात मधे बोलू नका पण दरेकर सारखे मधे बोलतात दरेकर भाऊ आगोदर संशयीत आरोपी यांना आगोदर कारवाई करावी
दरेकर साहेबांच बरोबर आहे 👍👍
Sir what is your opinion??
Please explain....
हे स्वतःच सांगतात आमचा डीएनए ओबीसी आहे मग कोण राजकारण करत आहे
बढेसर,अराजकीय समाजसेवक, मानसशास्त्र तज्ञ,कयद्याचे अभ्यासक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांना बरोबर घेऊन बडे मुद्दे चा एपिसोड तयार करा.तरच खरी परीस्थिती लक्षात येईल.
कायंडेबाई तूझा पक्ष विरोधात असता तर तुम्ही पण राजकारण च केलं असतं
Evm मुळे सत्ता आली आहे विसरू नका 6 महिने सरकार चालेल
वाटोळं झालंय महाराष्ट्राचं..... बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आहे या राज्याची. बिडमधले तीन आरोपी अजून सापडत नाहीत. 20 ते 25 कोटींचा चुराडा अधिवेशनात केला. आणि प्रश्न होता धनंजय मुंडेची दहशत. 8 दिवस काथ्याकुट केला पण पुढे काहीच झाले नाही.
अतुल लोंढे साधुन ची हत्या झाली त्या बद्दल बोला
याला,काय कळणार, मुंबईत, राहून,बीड,मध्ये,काय, चाल,ते,हा,चाकूरकर,करतो,
ताई साधुन बदल बोला राऊत साहेब
Maharashtra is BIHAR now and BEED is AFIGNISTAN
ज्या बीजेपीच्या dna मध्ये obc आहे तर मग काँग्रेस चा dna दलित का नसवा....
Ministers are accepting that SANTOSH DESHUKHs murder is not political but financial but which type of financial that is not mentioned.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बीड आणि परभणी ला एक साथ गेले होते का न्यू डीसीएम शेती चेक करत आहेत यांना काही महाराष्ट्राचं पडलेला नाही खुर्ची महत्त्वाची आहे
य बडे यना काहीच माहित नाही वाल्मिक कराड ला आटक होत नाही है सागा
हे सगळे देवेंद्र मुळे झाले आहे
राज्यात जाती वाद हा टरबूज निर्माण केला
पहा ह्या दरेकरची संस्कृती मा आ..सुरेश धस यांचा एकेरी उल्लेख करतोय..😡
आमच्या बीड जिल्ह्याचे नाव तुरळक लोकांमुळे खराब करू नये? तुमचं राजकारण घाला चुलीत 😊
Manuwadi sarkarcha jahir nishedh 😡⚔️ Jai Bhim Jai samvidhan 💪💙
मुख्यमंत्री साहेब तुम्ही खोटे बोलता महाराष्ट्राला बीड चा प्रकरण ताज आहे ना
कायंदे ला मला वाटतं बहीन भाऊ वडील नवरा नाही वाटते तिला थोडीही ऱ्ह धय . नाही . क्रूर हत्या केली आहे तरी तुला काही वाटत नाही .
दरेकर यांचे विषय आंगावर आलेवर, जास्त ओरडत असतो.हे आनेक वेळा आणुभवले आहे😂
मुळात दोन डीसीएम महाराष्ट्राला पाहिजेत का विकास पाहायला मिळतो आहे का
अहो तुमि 4 स्तंभ म्हणून काय करता
शरद पवारांनी तर एक बाॅम्बस्फोट केला.
It not proper debit
मनीषा ताई विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या ना
हो खर आहे महाराष्ट बिहार केला आहे फ ड न वी सा नी
दरेकर एकदा तुम्ही का संतोष देशमुख कुटूंबा का भेटायला आले नाही
बडे साहेब या दरेकरला कशाला बोलवत आहात
फक्त खुर्ची बसलेले दिसते
आता राज्य कर्त्या वर विश्वास राहीला नाही हे आपल्या सोयीनुसार राजकारण करत आहेत याना आता जनतेनेच पायातील हातात घेऊन मागेलागेल तेव्हाच हे सुधारतील
Davindra sir na cm padavar rahu naya
संजय राऊत च्या आरोपावरून चर्चा असेल बडे मुद्दे छोटे होतील धनंजय मुंडे जर पवारांनी फोडले त्यावेळी जर हा प्रकार झाला असता तर सुप्रिया सुळे प्रतिक्रिया काय असती
कायंदे बाई सुध्दा फालतूच्या गोष्टी बोलत आहेत
आहो विलास सत्ताधारी कधी कबूल करेल का, कसले फालतू प्रश्न विचारता?
विनाशकाले विपरीत बुद्धी विनाश काळ जवळ आला आता लवकरच कळेल केलेल्या पापाची शिक्षा काय असते
ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी काय ते बोला
काही नाही सगळं राजकारण कारतेत
त्याठिकाणी शब्द किती वेळा घेता साहेब
खरी चुक जनतेची आहे भाजपला बहुमताने निवडून दिले हे असंच चालणार भाजपला सत्तेचा माज आलाय आता महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणूकीत भाजपचा पराभूत करा
आटक करून चौकशीकरा कामदाकाम सांगतो आगोदर मुसक्या आवळा
Fdanvis gundaraj la protsan dyatayt as distay
Badlapur chya aropnche kay zale te sanga
बडे आज हाकेला नाही बोलवले
वाट पहात आहे त कांग्रेस वाले कुठ दलितावर अन्याय झाला कि पोळी भाजायला तयार
दरेकर साहेब तुम्ही सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखे,IAS officer ची वाट लावली,नेमा बीडच्या कलेक्टर पदी,माझी मागणी सन्माननीय नामदार मुख्खमंञी फडणवीस साहेबाकडे,नुसत राजकारण करू नये
मनिपूर
शोलै सारखे चित भी मेरी पट भी मेरी बोलुलागले
मुख्यमंत्री का गेला नाहीस मसाजोगला दरेकर फालतुगिरी माणूस आहे
पालघर साधू बरोबर जे झालं त्यासाठी भकास महविकास आघाडी ने कधी माफी मागितली का
बडे मुद्दे ला पत्रकार बिडचै बोलवा
Virodhi.pakshache.nete.maharashtrala.badanam.karun.bhihar.jhala.aahe.mhanun.he.bomb.thokun.1.bhitiche.vatavaran.nirman.karun.yenarya.Udhyoge.patina.bhiti.vatavi.ase.vatavaran.nirman.karatat.mag.udhyig.kase.yenar.
Deshmukh chya ghari Fadanvis ka nahi gela
आरे राजकीय सोडूनघा आटककरा गोलमाल बोलुनका सताधारी आरेबाबा निवडनुका संपलेत गोलबोलुनको एक सद साधारण व्यक्तीचा दोनमृत्यु झालाय कोणीच आप नाही सर्व खुर्ची प्रेमी आहोत
Fdanvisani gudgiriwar zakantakunaye
अहो दरेकर मयत संतोष देशमुख आण्णा भाजप चे बुथ प्रमुख होते आरोपींना अजुन अटक का झाली नाही उगीच गप्पा मारु नका
दरेकर तू गप बस
Darekar 10 diwas parli madhe dukandar bana
Gaddar
Karwai kara mag bola
Supriya.tai.bilalya.vatate.ekadachi.
Amhala parlit jagta yet nahi, market madhle dukandar bhaybhit ahe kunipan yete amhi munde mhanun dada karto
Bharat desha madhe Kayda aani lokshahi rahili Nahin
पत्रकार आरोपीना सपोर्ट करतायत का
Ka nahi hakalat mantrayala
Fdnvis gunhygara na wachwnyacha pryatn krtayt
Tumcha rajkaran jauday bhokat karad la pakda aagodar
Yancha natewaik asala asata tar kai kele asate
Birsa katne aur bola