Ajit pawar tu parli 5 divas Rahun bg ......ek cast sodun baki che chi Kay halt ahe......ajit cha DNA check kra....ajit pawar tula vote kel khup Moti chuk zali
तुझ्या घरातील भावाची हाल हाल करून राक्षसी प्रवृत्ती प्रमाणे हत्या केली असेल तर तुला आनंद झाला असता का रे बाबा सुरेश दशा सत्ताधारी पक्षाचा असला तरी संतोषा मध्ये देशमुख भाजप पक्षाचा लोकसभा आणि विधानसभेला भूत प्रमुख आता मतदान केंद्रावर त्याची हत्या झाली आणि तो म्हणतो असं झालं तसं झालं माणुसकी जिवंत ठेव
Devendra fadanvis war viswas nahi ya dhas la ha yachyach pakshawar viswas nahi yala pan bjp ne mla padawarun nilambit kele pahije aahi yachya pan property chi choukashi jhali paheje income source kay aahet
अजित पवार यांनी सगळे लाज सोडली आहे😢
फडणवीस राजीनामा द्या साहेब तुम्ही ❤️
अजित पवाराच धनंजय मुंडेला पाठीशी वाचवत आहेत. हे जनतेला समजले पण सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असे सध्या चालु आहे.
अजित पवार पक्षाला पुडिल निवडनुक अवघड जाणार हे मराठा समाजाचा विचार नक्की करावा याला मराठा समाज विसरणार नाही
अहो दादा चौकशी चौकशी किती वेळेस बोलता एकदाचा त्याला राजीनामा द्यायला सांगा
नाव आहे ना दादा
दोघेही चोरावर मोर
पुण्याचे पालकमंत्री बदला पुणे बीड व्हायला वेळ लागणार नाही
Lachar zalas re dada
दादाच चुकतंय खूप वाईट परिणाम भोगावे लागतील पक्षाला दादा.
सगळ्यांना कायदा सारखा फक्तं म्हणण्यापुरते, बोलण्यापुरते आहे.
मला असं वाटतंय सिंचन घोटाळ्याच्या पीडीएफ फाईल धनंजय मुंडे कडे असल्या कारणाने दादा धनंजय मुंडे ला बाजूला काढत नाहीत😂😂
अजित दादांनीच लाज सोडली
भाजप सरकारला सांगतोय की फडणवीस साहेब दस साहेबाला काढा
अरे नालायका हो तुम्ही जातीसाठी आरोपींच्या पाठीशी राहतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे
Maharashtra che अवघड आहे
Ajit Pawar kote bolto aahe
Ajit pawar tu parli 5 divas Rahun bg ......ek cast sodun baki che chi Kay halt ahe......ajit cha DNA check kra....ajit pawar tula vote kel khup Moti chuk zali
काय चॅनेलवाले उचलवाले
Munnichi game
धस ला मंत्री पद नाही मिळाल्यामुळे कीती धस च्या पोटात आग होत आहे, 🤔🤔
तुझ्या घरातील भावाची हाल हाल करून राक्षसी प्रवृत्ती प्रमाणे हत्या केली असेल तर तुला आनंद झाला असता का रे बाबा सुरेश दशा सत्ताधारी पक्षाचा असला तरी संतोषा मध्ये देशमुख भाजप पक्षाचा लोकसभा आणि विधानसभेला भूत प्रमुख आता मतदान केंद्रावर त्याची हत्या झाली आणि तो म्हणतो असं झालं तसं झालं माणुसकी जिवंत ठेव
तुम्हाला घ्यायच का?
Dada tumhi ka tila hota mag Rajinama ?
Dada la forward kara ha video
Dadagiri karun dapu nahi… all matters are getting open Ajit dada la aajun Kaye purava pahije?
Devendra fadanvis war viswas nahi ya dhas la ha yachyach pakshawar viswas nahi yala pan bjp ne mla padawarun nilambit kele pahije aahi yachya pan property chi choukashi jhali paheje income source kay aahet
Nepali aale
मला तर वाटते मुख्य आरोपी अजित पवार आहे.