Pudhari News | धनंजय मुंडेंच्या चौकशीबाबत विचारल्यावर अजितदादा भडकले |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии •

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 14 дней назад +158

    दादा ना पण घरी बसवावे लागेल तेव्हा कळलं

    • @MrShivraje
      @MrShivraje 13 дней назад +6

      Ha tech karav saglyanni...kiti maaj dada la ..pada zala ki kalel 😢

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z 13 дней назад +71

    दादा तुम्ही मनातून उतरला पार 💯

  • @PratapGund-j5l
    @PratapGund-j5l 14 дней назад +115

    अजित दादा सुद्धा खंडणी चे भागीदार असल्यासारखे वाटतंय

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 13 дней назад +1

      यानेच खडणी वसुल करायला लावली मेन आक्का अजीतच आहे म्हणून त्याना वाचवायला लागला

    • @SanjayNarale-d7y
      @SanjayNarale-d7y 12 дней назад

      Mota akka chor bazzzer

  • @SK_3699
    @SK_3699 13 дней назад +50

    न्याय मिळवून देण्यात येणार नाहीच हीच यांची भूमिका स्पष्ट होते.

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 14 дней назад +115

    अजित दादाच यार सहभागी आहे

  • @suchitachandrashekarchandw2186
    @suchitachandrashekarchandw2186 14 дней назад +50

    हेच ठाकरे गटाचं प्रकरण राहिले असते तर लगेच राजीनामा घेतला असता .

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 14 дней назад +60

    अजितदादा बीड मधल्या लोकांचं जगणं मुश्किल केले धनंजय मुंडे यांच्या लोकांनी

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 13 дней назад

      तसा काहीही नाहीय मी चांगला जगायलो

  • @PandurangJogdand-z6u
    @PandurangJogdand-z6u 14 дней назад +57

    दादा पादा फुसका वादा आहे

  • @Fighter8243
    @Fighter8243 14 дней назад +60

    संरक्षण करण्यासाठी मंत्री पद दिले आहे

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 14 дней назад +51

    दादा मनातून ऊतरले

  • @Waghmare1990-V
    @Waghmare1990-V 13 дней назад +21

    नावं आल्यावर कोणाचाही बाप असूद्या चौकशी करावीच लागेल पण आरोप असताना चौकशी न करणे म्हणजे पाठराखण करणे हेच आहे

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 14 дней назад +22

    कसला दादा आला ...याचा राजीनामा ग्य

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 13 дней назад +13

    राजकारणातला नाचा आहे अजित पवार नाच्याची अवलाद आहे नाचा एक नंबरचा

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 14 дней назад +31

    दादा काहीच करणार नाहीत कारण ते स्वत आणि मुंडे दोघेही चचेरे भाई आहेत महाराष्ट्र कुठे चालला आहे खुप वाईट परस्थीती आहे

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 14 дней назад +29

    संजय राठोड वरती राजीनामा घेऊन कारवाई केली मग फडणवीसांनी मुंडे याणा का वाचवतात

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 14 дней назад +43

    येथे बुलडोझर बाबाच मुख्य मंत्री पाहिजे .

  • @ranjanrathod9831
    @ranjanrathod9831 13 дней назад +13

    70 Hajar कोटी खाऊन बसला है काय वाल्मीक आणि मुंडे चेले आहे त्याचे.

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 14 дней назад +17

    मंत्री असल्यावर चौकशी कशी करणार दादांनी सांगावं

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 13 дней назад +9

    अजितदादा पण राजिनामा दिला पाहिजे

  • @udayshinde2427
    @udayshinde2427 14 дней назад +19

    अजित दादांना म्हणावं तुम्ही मौन पाळा, महाराष्ट्र बघेल काय करायचं ते,

  • @Warrier5538
    @Warrier5538 14 дней назад +22

    कसला दादा हा मुतरा गुन्हेगारांना पाठीशी घालणारा यापेक्षा मोठ दुर्दैव म्हणजे मुख्यमंत्री गृहमंत्री सुध्दा हेच करत आहेत

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 14 дней назад +20

    मोठी मुन्नी😂

  • @anildongare3152
    @anildongare3152 13 дней назад +4

    अतिशय उद्धट उत्तर..शेवटी कोरड्या तळ्यात लघुशंका

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 14 дней назад +11

    दादाचा दोस्त आत जाईल म्हणून दादा चीडत आहे

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 14 дней назад +9

    ज्याच्यावर थोडाही विस्वास नाही त्याला कस काय मंत्री मंडळात ठेवता दादा .तुम्ही तर फारच स्पष्ट बोलतात मने मग कस हो अस दुटप्पी भूमिका

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z 13 дней назад +6

    दादा चे पोंसर ......💯 मग कसली आली चवकशी 😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +4

    धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 13 дней назад +4

    चौकशी साठी न्यायाधीश कोण नेमले आहेत हे अजित पवारांनी सांगावे.

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 14 дней назад +20

    Marathe aadve yenar dada Laksh theva ❤

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 13 дней назад

      दादा evm हॅक करतील 😂😂

  • @jayeshbhikavale1244
    @jayeshbhikavale1244 14 дней назад +8

    आता जनतेनेच पुढाकार घेऊन जशाला तसउत्तर दिलं पाहिजे

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 13 дней назад +4

    भावपूर्ण श्रध्दांजली दादा😢😢

  • @BapuDane
    @BapuDane 13 дней назад +6

    मतदान करायचे दिवस असते तर हे शब्द चाललें असते का

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 13 дней назад +3

    दादा कुणालाही पाठीशी घालुन आपली प्रतिमा मलिन करु नका 😢😢😢

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 13 дней назад +16

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर राष्ट्रवादी पक्ष संपेल

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 14 дней назад +11

    या खंडणीची दादाचा काही संबंध आहे काय अशी शंका वाटायला लागली

  • @Krishnakarhale-ix5bt
    @Krishnakarhale-ix5bt 13 дней назад +3

    अजित दादा तुमच कुठ तरी काही अडकलेल दिसत या पुर्वी महाराष्ट्राने बघिलले निर्भीड हे अजित दादा दिसत नाही

  • @shetieakshastr
    @shetieakshastr 14 дней назад +8

    दादाचे पण 25% होते त्यात

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 13 дней назад +4

    सरकारचा पाठिंबा आहे का या मन्त्र्याना
    गरजवंत मराठा समाज विरोधी सरकार आहे हे लक्षात आले आहे मराठा समाजाला

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 14 дней назад +5

    आमीत शहा साहेब आमचं ऐका बीड मध्ये मंत्री मोहयदय यांचा कारनामे पहा

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 14 дней назад +9

    पहिलं का अजित पवार च भाषा विधान सभेच्या अगोदर कशी भाषा होती आणि आता कशी आहे सत्तेचा माज किती आहे

  • @JituPhate
    @JituPhate 13 дней назад +4

    अजित लायकीत रहा

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 14 дней назад +5

    फडणवीस आणि अजित पवार सुद्धा यात सहभागी असणार

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 13 дней назад +2

    दादा कार्यवाही केव्हा होणार आहे, ते जनतेला सांगा. गुन्हेगार यांचे सोबत असताना.

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 13 дней назад +1

    लई अपेक्षा होत्या देवा भाऊ कडून पण हा तर अजित पवार ला घाबरत आहे 😂😂😂

  • @pratapjadhav8162
    @pratapjadhav8162 13 дней назад +2

    असे संतोष देशमुख कितीही मेले तरी या राजकारणाला काय घेणं देणं पडलंय दादांची प्रतिक्रिया याच्यावर धनंजय मुंडे ला वाचवण्याची आहे

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 13 дней назад +3

    नाव तर सुरेश धसांनी घेतले आहे व अंजली दमानिया यांनी ही घेतले आहे व भरपूर पुरावे दिली आहेत त्यांचे जबाब नोंदवून घेऊन चौकशी करा म्हणजे सत्य बाहेर येईल.

  • @chadrakantshitole6526
    @chadrakantshitole6526 13 дней назад +2

    शेतकऱ्यांची फसवणुक झाली म्हणत्यात अजून कसला पुरावा पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +1

    गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 13 дней назад

    पुढच्या निवडणुकीमध्ये अजितदादा चा पक्ष संपल्यात जमा राहील असं जनतेचे मत आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 13 дней назад +1

    निःशब्द काय बोलावं हेच कळत नाही बर 140 शेतकऱ्यांचे पैसै यात पण कृषिमंत्री दोषी नाहित का.. आणि कुठला राजकारणी स्वतः पैसै घेतो

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 13 дней назад

    हवा तेज चलता है दिनकर राव
    टोपी संभालो वर्ना उड़ जाएगा
    😅😅😅

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 13 дней назад +2

    भ्रष्टाचारी, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून वेगळं काय अपेक्षा करणार

  • @NitinYadav-us6yz
    @NitinYadav-us6yz 13 дней назад +1

    दादाचाच यात सहभाग असावा असे आता वाटत आहे

  • @pawanbamankar1234
    @pawanbamankar1234 13 дней назад +1

    धनंजय मुंडे यांना वाचवायचे आहे तर खुशाल वाचवा पन वाल्मिकी यांना का सोडताय

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 14 дней назад +7

    दादाला सत्याचा माज आहे फक्त मोदी व अमीत शाहा यांच्या पूढे काही चालत नाही जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 13 дней назад

    महाराष्ट्रातील जनतेने आता यांना निवडून दिले आता यांना सत्तेचा माज आलाय म्हणून असे बोलत आहेत

  • @GautamPawar-t6u
    @GautamPawar-t6u 13 дней назад

    ह्या अजित पवार ला सुद्धा धनंजय मुंडे बरोबर सहआरोपी करा,

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 13 дней назад +2

    साहाजीक आहे नाव धसत चौकशी कसी होऊ शकते.....

  • @mangeshkamthe3561
    @mangeshkamthe3561 13 дней назад

    अजित पवार काही कामाचा माणूस नाहीये .आम्हाला अपेक्षा CM साहेबांकडून आहे...

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 13 дней назад +3

    दादा पादा 😂😂

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 13 дней назад

    त्यांना पुढच्या निवडणुकीचा टेन्शन नाही इविम जिंदाबाद म्हणून या जगात आता खराच वाली कोणी नाही.😢

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 14 дней назад +4

    अजित दादा...मुंडे आणि पिलावळ ही महाराष्ट्राला झालेला गँगरीन आहे..तुम्हीच निष्णात राजकीय डाॅक्टर आहात...निर्णय घ्या दादा.

  • @pankajnilekar2874
    @pankajnilekar2874 13 дней назад

    रस्त्यावर माहिती देण्याऱ्या सर्व राजकारण्यांना चौकशी साठी पोलीस कसस्टडी द्यावी

  • @आबासाहेबदातार

    अजित दादाला आरोपी कसे वाचायचे हे परिपक्व माहीत आहे

  • @ShambhurajeWaghchaure-c2m
    @ShambhurajeWaghchaure-c2m 13 дней назад

    लाज वाटली पाहिजे दादा तुम्हाला, तो काळा चष्मा काढा आणि नीट बघा तुम्ही पाच वर्षासाठी निवडून आला आहात जन्मभरासाठी नाही. तुम्हाला सामान्य माणूस नीट करेल.

  • @shetkarinetesunildeoresaheb
    @shetkarinetesunildeoresaheb 13 дней назад +1

    अजित पवार यांनी राजीनामा द्यावा

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 13 дней назад

    चौकशी करणारे तुमचेच, कारवाई करणारे तुम्हीच ? आपण बरोबर असाल तर खरेखरे जनतेला सांगा ? आणी गुन्हेगाराला नक्की न्याय कधी देणार आहात.

  • @shravankondalkar9144
    @shravankondalkar9144 13 дней назад +1

    दादा असे वागतिल असे वाटत नाही

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 13 дней назад

    अजीत पवार माजला हां व यांचा पक्ष सरकार मधुन बाहेर काढा

  • @shitaldarekar70
    @shitaldarekar70 13 дней назад

    दादाच्या घोटाळ्यांची चौकशी लावली तर वाल्मिक १% पण नाही.. चोर चोराला कशी सजा देईल ना...

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 13 дней назад

    निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 13 дней назад

    पक्ष प्रमुखाने सुद्धा नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा.

  • @rameshwardhembre2761
    @rameshwardhembre2761 13 дней назад

    अरे त्याला कशाला दादा म्हणतात

  • @shantanumote838
    @shantanumote838 14 дней назад +2

    दादा त्या शेतकऱ्यांना न्याय दया पंढरपूर च्या

    • @santoshvarbade2867
      @santoshvarbade2867 13 дней назад

      त्यात मेन चोर तर अजित दादा आहे त्याच्याकडे काय न्याय मागता

  • @kishorpawar95
    @kishorpawar95 12 дней назад

    दादा न्याय नाही देऊ शकणार . धनंजय मुंडे नी मॅनेज केले आहे .

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 13 дней назад

    जनतेचा अपेक्षाभंग होतो आहे की काय अशी शंका मनात येत आहे.

  • @ParshuramMane-v9t
    @ParshuramMane-v9t 13 дней назад

    धानजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा

  • @Rahul-J9h6r
    @Rahul-J9h6r 13 дней назад

    काय मुजोरी, मस्ती - प्रत्येक वेळेस EVM ची लॉटरी लागणार नाही.

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 13 дней назад

    खरंच काँग्रेस शासन चांगले होते आपण त्यांना उगाच नाव ठेवत होते

  • @pavanpatil1590
    @pavanpatil1590 14 дней назад +1

    प्रत्येक पक्षाला स्वतःची विचारधारा आहे, फक्त अजितदादाचा पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या लोकांची टोळी आहे.

  • @dattatrayaghule4621
    @dattatrayaghule4621 13 дней назад

    दादा राजकीय भविव्याबाबत अवघड आहे

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 14 дней назад +2

    Wa dada

  • @S..M-
    @S..M- 13 дней назад

    जीरवली ना दादांनी समोरच्याची......आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ना😂😂😂😂😂

  • @p.santosh9898
    @p.santosh9898 13 дней назад

    अजित दादा पण असणार यामधे भागीदार म्हणून कारवाई करत नाही.कारण मुंढे आला की दादा येऊ शकतो.

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de 13 дней назад

    दादा तुम्ही एकासाठी पूर्ण तुमचा राजकीय कारकीर्द पणाला लावत आहेत

  • @sanjaydhamdhere370
    @sanjaydhamdhere370 13 дней назад

    पुरावे मिळू नये म्हणून सत्तेवर ठेवायच

  • @Social_work0322
    @Social_work0322 13 дней назад

    दादा वर विश्वास उडाला राव.😢

  • @shashikantjadhav1972
    @shashikantjadhav1972 13 дней назад

    अजित दादा पार मनातून उतरले
    दादाचे हे उत्तर बरोबर नाही

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 13 дней назад

    निवडणुकीत सर्व पैशा वाल्मिक ने पुरवल्या मुळे, त्याला जर नाही वाचवलं तर हे अडकतील

  • @akshaykapde
    @akshaykapde 13 дней назад

    ओन्ली अजित दादा👑👑👑👑👑👑

  • @shivajithombre4061
    @shivajithombre4061 13 дней назад

    खंडणी चे पैसे दादा ला मिळणं बंद होईल म्हणून दादा आरोपी ची बाजू घेत असावे असा अंदाज.

  • @annasahebdeshmukh5301
    @annasahebdeshmukh5301 13 дней назад

    पाणी मागितलं तर धरणात मुक्तार नेता हा काय संतोष देशमुख ला न्याय देणार

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 14 дней назад +1

    जालन्यात काय झाले ते पण बोला मागच्या दराने आल्याले दानवे साहेब बोला

  • @ShivajiGaikwad-v2p
    @ShivajiGaikwad-v2p 13 дней назад

    दादा फक्त म्हणायच दादा आहेत याचा राजीनामा द्यायला लावा राव

  • @rajarambhagwat4989
    @rajarambhagwat4989 13 дней назад

    जनतेने यांचा बाजार उठवला पाहिजे..

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 13 дней назад

    दादा सगळ दिसत असुन पानघुरुन ओढून बसतात महाराष्ट्राचया जनतेला सगळ दिसतय तुम्ही घोंगडी पाघरुन बसलाय म्हणुन तुम्हाला दिसत नाही

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 13 дней назад

    एव्हढ बोलण्यापेक्षा पुरावे असतील तर द्या ,कोर्ट पुरावे मागत , नुसत मीडिया समोर येऊन चमकू नका , पुरावे द्या ,

  • @Bhagwatbangar-k8j
    @Bhagwatbangar-k8j 13 дней назад

    फक्त एकच सगळ्यांची अपेक्षा राजीनामा द्यावा बाकी गेले सगळे तेल लावत सुधरा रे आता तरी

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 13 дней назад

    हार्वेस्टरच्या याच्यामध्ये आलं ना नाव आता पोते भरभरून पैसे घेतले त्यांच्याकडे व्हिडिओ फोटो सगळे करा आता चौकशी

  • @vitthalhande8945
    @vitthalhande8945 13 дней назад

    हळूहळू दादा चापादा आणि दादा चां पण बाजार उठणार उठणार उठणार अरे बाबा पण काड ना त्या मुंडे कोण लागुच गेला