तुकाराम मुंढेंनी सांगितला पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • तुकाराम मुंढेंनी सांगितला
    पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा
    .
    #forthepeoplenews #tukarammundhe #ias #pandharpur #vitthal #rukhmini #pandurang #ashadiekadashi #vip #darshan
    For the People news च्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
    लाईक करा आणि अपडेट्स मिळवा
    Facebook Page: / forthepeoplenewschannel

Комментарии • 848

  • @manajigawade2151
    @manajigawade2151 2 года назад +114

    'तुका-राम '...
    आपल्या कार्यकर्तृत्वाला लाख लाख सलाम। असे अधिकारी पांडुरंगाच्या कृपेने सर्व भारतात निर्माण झाले तर भारताचे वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही.

    • @ushachakole2782
      @ushachakole2782 Год назад +2

      वैकुंठ बणायला लाचखोर अधिकारी नष्ट झाले पाहिजे

    • @रिक्षावाला
      @रिक्षावाला Год назад +1

      अप्रतिम फार छान अशी खरे तर मुंडे साहेब मुख्यमंत्री पदी असायला पाहिजेत मग महाराष्ट्राचा विकास बघायला मिळेल एकच नंबर

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 3 месяца назад

      वाह रे तुकाराम तेरी नेक कमाई। तूने सोती क़ौम जगाई

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 Год назад +113

    साहेब, तुमच्या सारखे सर्व अधिकारी वागावेत हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @SharadKolhe-m9e
    @SharadKolhe-m9e 3 месяца назад +69

    मला पण साहेबांचा या बाबतीत ला अनुभव आला आहे मि एक सामान्य st कर्मचारी म्हणून साहेबांच्या जाण्याच्या वेळे स त्यांच्या ऑफिसला गेलो होतो मी गडचिरोली हून मुंबईला आलो असल्याच समजल्यावर त्यांनी त्यांचे जाने थांबवून मला भेलेला वेळ देऊन अनमोल मार्गदर्शन केल
    साहेब जितके कडक आहेत तितकेच समजदार आणी समजावून सांगणारे आहे धन्य साहेब आपण

  • @comred946
    @comred946 Год назад +17

    खरी तुकाराम पांडूरंग भेट घडली आपल्या रुपाने खूप आभार🙏🙏🙏🙏🙏

  • @devendranakade1621
    @devendranakade1621 Год назад +19

    माणसांमध्ये देव शोधणारे माननीय तुकाराम जी मुंडे यांच्या कार्याला सलाम

  • @gorakhaghav9919
    @gorakhaghav9919 2 месяца назад +3

    आदरणीय तुकाराम मुंढे साहेब आम्हाला तुमचा सार्थ आभिमान आहे. तुमच्या सारखा अधिकारी माझ्या जिल्ह्यात आहेत तुमचा आदर्श बीड जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घ्यावा. ही नम्र विनंती.

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 3 месяца назад +5

    फक्त एकच वाक्य....ग्रेट मॅन.....

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Год назад +7

    तुकाराम मुंडे साहेब तुम्हाला मना पासून सलाम
    मुंडे साहेबांन सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी पदोपदी आपल्या देशात पाहायला मिळतील ❓

  • @surekhalingayat8667
    @surekhalingayat8667 2 месяца назад +1

    आदरणीय श्री.मुंडेसाहेब तुमची पर्वणीच्या काळात नाशिक येथे बदली व्हावी अशी श्रीरामा चरणी प्रार्थना करते तुमच्या सारख्या शिस्त प्रिय अधिकाऱ्याची आम्हाला गरज आहे सर..

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 9 месяцев назад +4

    खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंढे साहेबांना करा. खरंच महाराष्ट्राची खूप प्रगती होईल, प्रशासनातील सर्व IAS OFFICERS ने मुंढे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यास एकही सरकारी कर्मचारी व राजकीय पूढारी भ्रष्टाचार करू शकणार नाही.फक्त वरच्या अधिकार्यांनी मुंढे साहेबांसारखे कायद्याला धरून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.मुंढेसाहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम!

  • @tukaramsawant1024
    @tukaramsawant1024 Год назад +4

    मुंडे सरान सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांनची भारताला आणि महाराष्ट्राला गरज आहे, मुंडे सर तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 10 месяцев назад +1

    आदरणीय श्री मुंढे साहेब लोकहितार्थ सुंदर नियोजन साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपण विठ्ठलांचे आदराने म्हणताय🙏🙏🙏

  • @ashishpat2885
    @ashishpat2885 2 года назад +6

    Hats off to him.विठ्ठलाला भेटायला मिळावे म्हनून भाविकांसाठी सुधा प्रयत्न केले.

  • @abhaykawale7694
    @abhaykawale7694 Месяц назад

    आदर्श व्यक्तिमत्व तुकाराम मुंडे साहेब

  • @pankajkumarpansare8873
    @pankajkumarpansare8873 Год назад +4

    प्रशासनातील सर्वश्रेष्ठ अधिकारी .... अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता असतेच ......

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 2 года назад +17

    बीड जिल्हा शान तुकाराम मुंढे साहेब great indian🇮🇳🙏

  • @abhisheknanekar342
    @abhisheknanekar342 10 месяцев назад +2

    Great sir

  • @yurajpa1180
    @yurajpa1180 2 года назад +4

    सर तुमच्या कामाला सलाम.

  • @santoshwadekar8926
    @santoshwadekar8926 2 года назад +3

    असा विचार राजकीय लोकांच्या मनात का येत नाही सर आपण ग्रेट आहात

  • @vinodgaikwad9674
    @vinodgaikwad9674 2 года назад +4

    साहेब तुमाला मनापासुन 🙏.देव तुमच भल करो.

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 2 года назад +5

    शेवटी तुमच्या नावातच तुकाराम आहे
    धन्य वाद साहेब

  • @rajagawde9750
    @rajagawde9750 2 месяца назад

    तूमचे विचार चांगले आहेत.. मुंडे साहेब

  • @smitachavan7382
    @smitachavan7382 2 года назад +16

    Great officer ! Thinking about poor people. Like this person should become minister of maharashtra

  • @amolgaikwad1890
    @amolgaikwad1890 2 года назад +3

    Thanks 🙏🙏 sir country needs you ..... jai hind

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 2 года назад +2

    Va..va saheb great🙏🙏🙏

  • @prafullkedar2293
    @prafullkedar2293 2 года назад +27

    Really Great Work👏❤️
    Hat's off🙌

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 2 года назад +20

    सत्ये पुढे शहाण पण चालत नाहो. त्यामुळे असे चांगले अधिकारी side पोस्ट ला टाकले जातात. यांना मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त पदी नेमायला पाहिजे.

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Год назад

      त्यांना मुद्दाम आरोग्य खात्यात फेकल , रेती वाले , ठेकेदार , नेत्याचे कुत्रे सगळ्याची मलाई फेकून देत होते साहेब म्हणून ... शोकांतिका अशी आहे की या माणसाचं कुठल्याच पक्षाशी जमत नाही कारण इमानदारी चे दुश्मन सगळेच आहे , BJP म्हणा की काँग्रेस , राष्ट्रवादी म्हणा की शिवसेना

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Год назад +2

    👌👌👌👌निश्चयाचा महामेरू 👍👍👍👍

  • @eknathjagtap6109
    @eknathjagtap6109 Год назад +1

    जय श्रीराम, सलाम तुकाराम मुंडे साहेब,

  • @swapnilpatil8274
    @swapnilpatil8274 9 месяцев назад +1

    सर्वात प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी

  • @tusharmagar4043
    @tusharmagar4043 2 месяца назад

    मुंडे साहेब, ग्रेट

  • @prashantkadam1326
    @prashantkadam1326 2 года назад +27

    You are doing the perfect duty of nation as an officer. Hats off

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335 2 месяца назад

    असेच अधिकारी पाहिजे अभिनंदन सर

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 3 месяца назад

    मा.mundhesaheb
    अतीशय सुंदर आणि मौलिक वास्तव सांगितले आहे

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 года назад +1

    सुंदर मुलाखत!

  • @vinayakshewale1607
    @vinayakshewale1607 2 месяца назад

    Sirji
    Salute

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 2 месяца назад

    मुंडे साहेब तुम्ही ग्रेट आहेत baki राजकारणी zot ahet

  • @brainbooster3138
    @brainbooster3138 2 месяца назад

    Salute to your work sir

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 Год назад

    खुप छान साहेब

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 2 месяца назад

    राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम. सर

  • @vishwajitkhot7724
    @vishwajitkhot7724 2 года назад +1

    Salute साहेब

  • @Pushkrajkshirsagar4019
    @Pushkrajkshirsagar4019 3 месяца назад

    सलाम मुंडे साहेब

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 9 месяцев назад +2

    मा.श्री मुंडे साहेब ही अपेक्षा तुमच्या कडून होती....की दर्शन योग्य आहे पण सर्वांनी देवास दर्शनाच्या नावाने स्पर्श करणे टाळले पाहिजे. असा बदल आवश्यक आहे. कारण आपण सर्व हिंदू ....इतर कोणत्याच मंदिरात मूर्तीला स्पर्श केला जात नाही. उगाचच हे थोडे चुकीचे वाटते म्हणून....

  • @rajkumaraghav5562
    @rajkumaraghav5562 2 месяца назад

    Great man 👌

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 2 месяца назад

    Salute sir for discipline and judgment

  • @abhaykathavale8932
    @abhaykathavale8932 Год назад

    सुंदर विचार, सलामी आणि नतमस्तक

  • @prabhakarkulkarni7267
    @prabhakarkulkarni7267 2 года назад +1

    Great great 👍🏼 job

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 2 года назад +1

    1 no Sir

  • @prasadsawant9676
    @prasadsawant9676 2 месяца назад

    साहेब❤

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 Год назад +3

    मुंडे साहेबाना मानला पाहिजे,असे अधिकारी होणे गरजेचे आहे

  • @Pramodkharde84
    @Pramodkharde84 3 месяца назад

    सर्व भाविकांचे माहेरघर म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र, या ठिकाणी भाविकांना दर्शन घेत असताना अक्षरशः ढकलून दिले जाते .चिमटे काढले जातात. अपमानित केले जाते. या ठिकाणी थोडे अवघड वाटले. तेव्हा पंढरपूरच्या विश्वस्त मंडळांना विनंती आहे. की,कृपया या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष द्यावे. शेगावचे तीर्थक्षेत्र संत गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये भाविकांना आदराने माऊली म्हटले जाते. तसेच भाविकांचे दर्शन बाबतीत संपूर्ण समाधान होते. शिस्त छान आहे.

  • @vasantkhamkar9684
    @vasantkhamkar9684 2 месяца назад

    मुंडे साहेब यू आर great, खरच मीतुमच्याशी सहमत आहे ❤

  • @prashantkhade007
    @prashantkhade007 Год назад +1

    Well done sir

  • @amolpadale9862
    @amolpadale9862 Месяц назад

    पुणे शहर आयुक्तपदी मुंढे सरांची गरज आहे, पुणे शहराचं होत चाललेलं अक्राळविक्राळ रूप फक्त सर बदलू शकतात.

  • @digitalduniyakiknowledge1769
    @digitalduniyakiknowledge1769 2 месяца назад

    बक्षीस म्हणून पोस्टिंग मिळताय सरकार कोनीचेही असो सगळेच सारखे पण अजूनही साहेब थकले नाही❤❤

  • @hhhhvaidya
    @hhhhvaidya 3 месяца назад

    एवढं सगळं करण्यापेक्षा धर्मगुरूंचे मार्गदर्शन घेतले तर अनेक प्रश्न सहज सुटतील

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 2 месяца назад

    Very nice sir

  • @dr.yugandharnarkar4410
    @dr.yugandharnarkar4410 3 месяца назад

    Great man

  • @sanskruteeankushsongs1503
    @sanskruteeankushsongs1503 2 месяца назад

    Salute saheb

  • @bpatkl
    @bpatkl 2 года назад +26

    Salute to such brilliant Officer.

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 4 месяца назад

    तुकाराम नाव शोभते साहेब 🙏🙏

  • @dadaraopadar643
    @dadaraopadar643 2 года назад +4

    असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला लाभले तर भारताचे नंदन वन व्हायला वेळ लागणार नाही

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 3 месяца назад

    माझे आवडते अधिकारी म्हणजे मुंडे साहेब.. खूप प्रामाणिक अधिकारी आहेतं नवी मुंबई मधे होते . खूप चांगले दिवस होते पण आता पुन्हा कचरा कुंडी झाली आहे नवी मुंबई . सगळे नगरसेवक आमदार खासदार मंत्री पैसे खाण्यासाठी साहेबासारख्या लोकांना ठीकु देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे .

  • @gautambalkhande1540
    @gautambalkhande1540 2 года назад +1

    Salute sir

  • @keshav513
    @keshav513 3 месяца назад

    Great❤

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 года назад +1

    VERY good

  • @WamanDoiphode
    @WamanDoiphode 3 месяца назад

    Sr tumacha far abhiman vatato tumchya sarkhe pramanik officer kutehi pahiley nahi ❤❤🎉🎉kharij jantechi seva karata salute 🌹🌹

  • @rahulkumbhar5458
    @rahulkumbhar5458 Год назад

    परत एकदा तुमची सोलापूर जिल्ह्याला गरज आहे सर याल हीच अपेक्षा आहे

  • @devendrajagdale4333
    @devendrajagdale4333 Год назад

    श्री मुंडे साहेब , अतिशय शिस्त प्रिय व्यक्ती आहेत ,, योग्य व तत्पर काम करणारे आहेत , नियमानुसार काम काम करणारे आहेत , ते शिस्तीने ,नियमाने वागतात म्हणून राजकारणी लोकांनी भरपूर वेळा त्यांची बदली केलीत , ,या गोष्टीचा त्यांना सवय देखील झालेली आहे ,सरकारी काही कर्मचारी यांना शिस्त नको आहे म्हणून त्यांचा नावाने बोट मोडणारी पण आहेत

  • @gouriarts7491
    @gouriarts7491 9 месяцев назад

    पण ती सिस्टम अजूनही चालू आहे. मला वाटते अशा दृष्टीने विचार करणारा अधिकारीच नसल्यामुळे पंढरपुरात सगळ्याच बाबतीत नियोजनाचा अभाव आहे....

  • @surajsapat8629
    @surajsapat8629 Год назад +1

    Love you sir ❤️❤️❤️

  • @bhalchandrabandre2866
    @bhalchandrabandre2866 2 месяца назад

    Hat's off sir

  • @kiran-rd6df
    @kiran-rd6df Год назад +1

    Great person

  • @ashokshekatkar8107
    @ashokshekatkar8107 3 месяца назад

    Munde saheb hats off to U SIR!!!!!!!

  • @abhijitdeshmukh6767
    @abhijitdeshmukh6767 Год назад +1

    मुंडे साहेब तुम्ही खरच 2 वर्षात पंढरपूरचा खुप विकास केला तुम्ही केलेला विकास आम्ही जवळुन बघितला एक अधिकारी काय करु शकतो हे तुम्ही दाखवुन दिले तुम्ही 1 वर्ष अजून थांबावे हे सर्व नागरिकांची इच्छा होती मुंडे साहेब तुमच्या सारखा अधिकारी पुन्हा होणे नाही तुमच्या सोबत आषाढी वारीचे काम करायला भेटले हे आम्हा सर्व कर्मचारी वर्गाचे भाग्य आहे

  • @amolgore-i6q
    @amolgore-i6q 2 месяца назад

    Good thinking

  • @pradipdound6531
    @pradipdound6531 10 месяцев назад

    ❤ great saheb ❤ Tukaram mundhe saheb ❤

  • @swapnilmd1
    @swapnilmd1 2 месяца назад

    Well done

  • @sachinshinde5128
    @sachinshinde5128 Год назад

    खरे विठ्ठलाचे तुकाराम तुम्हि आहात सर खरे जगद्गुरु तुम्हि आहात, याच्या पेक्षा चांगली विठ्ठल भक्ती असुच शकत नाहि.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад +1

    मुंढे साहेब अधिकारी म्हणुन तुम्ही आदर्शच पण हाताखाले जुने जाणते आधीच्या ४ अधिकार्याहाताखाली वेगळ्याच पद्धतीने वाकबगार दुर्दैवाने झालेले असतीअसतीअसतील तर आपला निस्पृहपणा सत्यता हेच लोक दुर्लक्षित करतात आणि राज्यकर्तेही स्थिक नेत्यांच्या भलावणीत फसतात

  • @b.dpakhare9404
    @b.dpakhare9404 2 года назад +1

    Nice sir

  • @nileshwaghmare4794
    @nileshwaghmare4794 5 месяцев назад

    साहेब नागपुरात परत या तुमची इथे खुप गरज आहे

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Год назад +1

    मुंडे साहेब पुण्याच्या महसूल विभागात आले पाहिजे बरीच प्रकरण उघडकीस येईल

  • @lataac8986
    @lataac8986 2 года назад +13

    We should get like this type of adhikari every wher. Every place. Than its 🙏🙏

    • @madhavwagh223
      @madhavwagh223 Год назад

      राजकिय नेत्यांचा आणि कामचुकार ,भ्रष्ट नोकरशाहीचा कर्दनकाल म्हणजे तुकाराम मुंडे साहेब ,

  • @Darrpan
    @Darrpan 6 месяцев назад +1

    असे कर्तव्य दक्ष अधिकारी सामान्यांना हवे असतात. पण राजकारण्यांना नको असतात.कारण त्यांच्या दोन नंबरला असे एक नंबरचे अधिकारी अडचण ठरतात. नि यात अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी जातो.

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 6 месяцев назад

    The great lider sir

  • @Josh-Educational
    @Josh-Educational 10 месяцев назад

    अप्रतिम अधिकारी

  • @pramodpawar3681
    @pramodpawar3681 Год назад

    साहेब पण आता तसं अजिबात राहिले नाही काल व्ही आय पी दर्शन बंद म्हटले पण तब्बल 5000 लोकांची संख्या रांगेत उभे न राहता झाले

  • @gulabraopatil7587
    @gulabraopatil7587 3 месяца назад

    Good

  • @gopalsontakke6739
    @gopalsontakke6739 2 месяца назад

    संत तुकाराम यांचे चरनी नतमस्तक असा अधिकारी होने सोपे नाही

  • @SainathHale-vo9ny
    @SainathHale-vo9ny 2 месяца назад

    🙏🙏

  • @ashokvyasvyas2
    @ashokvyasvyas2 2 месяца назад

    Good job munde Saheb

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 2 года назад +145

    मी पंढरपूर चा रहिवासी आहे.साहेब आपण केलेल्या सुविधा सामान्य वारकरयाना फायद्याचे आहेत.असे प़माणिक अधिकारी चांगल्या ठिकाणी पाहिजेत.

  • @anaghakulkarni6647
    @anaghakulkarni6647 4 месяца назад

    Great person

  • @sunnydhole4477
    @sunnydhole4477 3 месяца назад +154

    खरं तर 36 जिल्ह्यांसाठी असे 36 तुकाराम मुंढे साहेब सारखे आय ए एस अधिकारी पाहिजेत तेव्हा खरी प्रशासनाला शिस्त लागेल.
    Salute to Tukaram mundhe Sir🫡

    • @sambajikadam6371
      @sambajikadam6371 2 месяца назад +10

      288 amdarana मुंढे साहेब नको आहेत

    • @ramgotad1198
      @ramgotad1198 2 месяца назад +1

      ​@@sambajikadam637155i58wwiw55😊😮

  • @pradipjadhav3184
    @pradipjadhav3184 2 года назад +579

    माझ्या आयुष्यात पाहिलेला भारतातील एक कडक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी. सलाम सर.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @rajeshwarparvekar3199
      @rajeshwarparvekar3199 Год назад +12

      लोकाभीमुख अधिकारी व वास्तववादी अनुकरणीय. स्वागत आहे.खूप छान.

    • @rajeshwarparvekar3199
      @rajeshwarparvekar3199 Год назад +7

      सलाम नाही प्रणाम त्यांना.

    • @roshanbhadade2023
      @roshanbhadade2023 5 месяцев назад +4

      u

    • @sharadyelne7352
      @sharadyelne7352 5 месяцев назад +1

      Hach to tukaram

    • @RUDRAPPAMADALAGI
      @RUDRAPPAMADALAGI 3 месяца назад

      Pĺ​@@rajeshwarparvekar3199

  • @omsairam7907
    @omsairam7907 2 года назад +88

    खरच मुंडे साहेब बदलीची सवयच झाली तुम्हाला ,प्रामाणिक राहाण्याचे बक्षिस, पहीलेही तुकारामाला लोकांनी त्रास दिला आणि आताही राजकारणी देत आहे , ईमाणदारीचे हेचतर प्रमाणपत्र आहे साहेब, हजार तोफांची सलामी🙏🙏🙏🙏🙏

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 Год назад +4

      प्रमाणिक पण हीच तुमची ओळख आहे तुमची बदली ही सरकारची ओळख आहे आपण निवड केली ती अगदी बरोबर आहे

    • @saritamadage2589
      @saritamadage2589 Год назад

      🙏🙏🙏

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 2 месяца назад +1

      Tyana Bhagvantacha Ashiwad Kayam asnar.

  • @revanborgad7416
    @revanborgad7416 2 года назад +202

    सर आजही पंढरपूर ला तुमचि गरज आहे वारकरी तुमच्या कडे अभिमानाने पहातोय

    • @shivajichavan4138
      @shivajichavan4138 5 месяцев назад

      मुंढे साहेब तूम्ही खूप मोठे व्हा नेvery honest person

  • @ashok7482
    @ashok7482 2 года назад +33

    सर तुमच्या सारखे अधिकारी ह्या महाराष्ट्राला लाभले ते खरंच महाराष्ट्राचे भाग्य आहे आणि असेच अधिकारी इथून पुढे लाभत राहो ही विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @avinashrenke5419
    @avinashrenke5419 2 года назад +245

    मानसा मध्येच ईश्वराचे अधिष्ठान पाहणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजे, श्री तुकाराम मुंढे साहेब.