जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥ भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥ काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
गीत ऐकून शाळेतील दिवस आठवले... शाळेमध्ये मि आणि माझा संघ रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी , 1मे , 26 जानेवारी , 17 सप्टेंबर, 15 ऑगस्ट या दिवशी न् चुकता हे गीत गायाचो.. जय जय महाराष्ट्र माझा .🚩
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमी वर जन्माला आलो. संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम महाराज यांसारख्या संत महात्म्याच्या धर्तीवर जन्माला आलो . आहोभग्य च . छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, शंभू राजा सारखे पुण्यातमे कदाचित जन्माला येतात. पण त्यांचे विचार आपण आंगिकरले पाहिजे . फक्त शिवजयंतीच्या दिवशी भगवे फेटे बांधून, चंद्रकोर लाऊन one day शो करणे पेक्षा त्यांचे विचार जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा महाराजांची खरी जयंती साजरी होईल. आणि हीच पोर एरवी कॉलेज च्या समोर, चौकात उभे राहून रोज मुलीचे नजरेनी बलात्कार करतात तेव्हां त्या घातलेला भगव्या फेट्याचा आणि त्या चंद्रकोरीचा अपमान होत नाही का ? महाराजांचे विचार स्वीकारा , मातृभूमी , हिंदू धर्माबद्दल चा त्यांचा अभिमान बघा . आणि हिंदू धर्मात जन्माला आलो याचा आभिमन बाळगा. 🚩 🔱🙏🚩जय भवानी🚩🙏🔱
आमच्या शाळेत हा गाना आणि या सारखे अजुन 4 गाने gathering साठी होते मला फक्त हा गाना इथे मिळाला बाकी चे चार आठवत नाही आपल्या कड़े अशे गाने असतील तर ते पन upload कर plss
सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभुराजांचा त्याग सदैव
आठवावा..!💛
💥✌
❤️🔥💯
Jabardast 💯
🚩🙏💪👍
Jay Shambhuraje, brigedyani amchya rajyancha nav sodava.
रांगडा सह्याद्री आणि भक्कम महाराष्ट्र च विस्तृत वर्णन..... अंगावर काटाच आला 🚩🚩⛳जय महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
❤
1:44 gives goosebumps 🔥
🚩🙏🏻
🧡🥺
Listening this from Himachal Pradesh. Today, It's been exactly a year since I left my home in maharashtra.
@@pranavmane2778 😊l I'll
@@vishwa_name bro you never left maharashtra, you just found another home in Himachal Pradesh.
जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेंव्हा हे गाणं एकतो मला खूप ऊर्जा मिळते मला आभिमान वाटतो ,मी महाराष्ट्रात जन्म झाला,🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩
दिल्लीचे तख्त ही राखतो महाराष्ट्र माझा...🚩👑
Golden line
❤❤❤❤
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
99999999999ओओ@@nimbajilande2226
काय goosebump देत आहे दादा गाणे...
मनातुन energy येत.. आहे
अप्रतिम स्वर आणि अंगाला शहारे आणणार गीत 🚩🙏👍
Nowadays it's compulsory in every school of Maharashtra that after national anthem the Rajyageet should be sang
गीत ऐकून शाळेतील दिवस आठवले...
शाळेमध्ये मि आणि माझा संघ रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी , 1मे , 26 जानेवारी , 17 सप्टेंबर, 15 ऑगस्ट या दिवशी न् चुकता हे गीत गायाचो..
जय जय महाराष्ट्र माझा .🚩
Aami pn khup chan git aahe
अभिमान आहे मला मी महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा...गाण ऐकताना अंगावर काटा येतो....जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩🚩🙏🙏🙏
सह्याद्रीचा सिंह गर्जतो... शिवशंभू राजा 🚩🔥
अभिमान आहे मला की मी या मातीत जन्मालो.
जय महाराष्ट्र
भाई साहब गाना हेडफोन से सुनकर तो आखोंसे पाणी आ गया ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
To phir bolo,
Jai Hind
Jai Maharashtra
Jai Shivrai
Marathi bol na bhai
Marathi bol
सोडवा धर्म की सोडवा प्राण ऐसा प्रार्थना कधि ना पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभुराजांचा त्याग सदैव
आठवावा..!
🚩बोला जय शिवराय 🚩
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमी वर जन्माला आलो. संत ज्ञानेश्वर ,
संत तुकाराम महाराज यांसारख्या संत महात्म्याच्या धर्तीवर जन्माला आलो . आहोभग्य च . छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, शंभू राजा सारखे पुण्यातमे कदाचित जन्माला येतात. पण त्यांचे विचार आपण आंगिकरले पाहिजे . फक्त शिवजयंतीच्या दिवशी भगवे फेटे बांधून, चंद्रकोर लाऊन one day शो करणे पेक्षा त्यांचे विचार जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा महाराजांची खरी जयंती साजरी होईल. आणि हीच पोर एरवी कॉलेज च्या समोर, चौकात उभे राहून रोज मुलीचे नजरेनी बलात्कार करतात तेव्हां त्या घातलेला भगव्या फेट्याचा आणि त्या चंद्रकोरीचा अपमान होत नाही का ? महाराजांचे विचार स्वीकारा , मातृभूमी , हिंदू धर्माबद्दल चा त्यांचा अभिमान बघा .
आणि हिंदू धर्मात जन्माला आलो याचा आभिमन बाळगा. 🚩
🔱🙏🚩जय भवानी🚩🙏🔱
भाऊ खूपच छान काम करत आहेस तू 😌
आई भवानी तुला आशीर्वाद देवो 💖🚩🚩
🙏🏻🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, या गाण्याचे ही असे version आहे का
नाही करायला लागेल
🚩मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा 🚩
हिंदुनृसिंह धर्मवीर संभाजी राजे 🙏🙏🙏
Sampurn swarajhala❤❤
He song ekun divas bhar cha tan nighun jato too good for refreshing Jai shivarai
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.............🚩🚩🚩
हा गीत म्हणजे महाराष्ट्र च स्वाभिमान
जय शिवराय
श्री स्वामी समर्थ
जय शंकर बाबा
अंगावर काटा आला 🙏😊 खरच खूप छान 😊
Jyani edit kelay tyachi Kamal mhanavi lagel heart touching song
जय सनातन धर्म
जय महाराष्ट्र❤
Mag ❤
Chhatrapati Shivaji Maharaj aani Marathi history che barech gaane Spotify vr bhetat nhi, jse shivba Raja ( sher shivraj movie) aani he gaana pn Spotify vr nhi aahe. Ya vr Spotify la lvkr feedback dya kra. Aaplya rajacha aani maharashtra rajya sathi bnvlela gaana he kuthe hi bhetlach pahije.
Jai bhavani Jai shivray 🚩🚩
02:01 goosebump is here
आमच्या शाळेत हा गाना आणि या सारखे अजुन 4 गाने gathering साठी होते मला फक्त हा गाना इथे मिळाला बाकी चे चार आठवत नाही
आपल्या कड़े अशे गाने असतील तर ते पन upload कर plss
🙏🙏Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤️🔥
सूंदर शब्द रचना, मराठी❤
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा 🚩😇🙏
He song audio lofi kas download karayach
Mi Roj 10/11 veles aaikto he song 🚩🙏🏻Ek dum goosebumps yetat
Jay bhavani jay shivray 🚩
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🌹🌹🌹🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🌄🌄🌹👏👏
Jay jay Maharashtra majha...🙏
जय शिवराय.... वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो हे गाणे पण बनवा.....
हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय गीत आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
रोज ऐकावे वाटते हे सॉंग..एकदम भारी🚩
जय महाराष्ट्र गर्व महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
😌😌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शंभूराजे, जय शिवराय, जय महाराष्ट्र🥰❤️
शिवरायांचा महाराष्ट्र ❤️❤️
जय श्री राम
🧡🚩Jay Jay MAHARASHTRA Maja
जय शिवराय
Use Earphone And, Feel This Song😊😊
❤
अंगावर काटा आला राव🙇🙏🏻🚩🚩🚩
Shiv shambhu raja
Khup khup Sundar dada
का माहित नाही पण आपोआप डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या,,जय शिवराय
Goosebumps ❤️❤️
जय शिवराय जय महाराष्ट्र 🤩🚩🙇
I am from Rajasthan ❤😊
सार्थ अभिमान आहे 🙏💪
रोज सकाळी एकदा तरी ऐकले पाहिजे हे गाणे ❤
❤❤❤ Jay Shivray ❤❤❤
Khup sundar❤️🙂
राज्यगीत...🚩
दिल्लीचे हि तख्त राखीतो.. महाराष्ट्र माझा 🔥
हे असं गाणं आहे की.मनाला पाझर फुटेल.
द् ग्रेट मराठा 🔥🚩🚩🚩🚩🇮🇳🔥
जय महाराष्ट्र 🙏
दारिद्र्याच्या उन्हात शिजला .. निधळाच्या घामात भिजला.. देश गौरबा साठी झिझला ...दिल्ली चे तख्त ही राखीतो ..महाराष्ट्र माझा ।। 🚩👑
जय महाराष्ट्र 🚩🚩
Jay shivray 🙏
🚩जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩
Heart touching song ❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek number bhau 👌👌👌
जय महाराष्ट्र 🚩🚩....दादा हे गान download करायचं आहे तर लिंक दे ना.....🙏🏻
Link copy करून vidmate ला करा download
शिव शंभु राजा महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र 🚩
Majha angavar maharajhanch nav ghetalaki angavar kata yeto
महाराष्ट्र राज्यगीत🚩🚩🚩
Jai shivray jai maharashtra
Mi lahan pana pasun aaekato he
❤❤❤
bro can i use this song for my video....????
Proud to be maharashtraian
2:00
Jai Maharashtra 🚩🚩
Jay sree Ram
🙌🙌
एकजुटीच्या संघर्ष म्हणजे महाराष्ट्र
🚩 🙏🏻
Jay shriram jay hindurashtra ⛳️
🚩🚩🙌🙌
❤️❤️🚩
🙏🚩जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩
जय शिवराय ..🚩
मस्त