सर जी मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असून मागील वर्षी खरीप मध्ये 22 जून रोजी सोयाबीन लागवड फुले संगम केली होती,मात्र सोयाबीन फुले व चलप वर असताना व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही पूर्ण पीक rotavetor नी साफ केले, त्यामुळे माझा पूर्ण खर्च वाया गेला तरी विद्यापीठ खर्च परत देईल काय, शासनाकडून काहीच मिळाले नाही
सोयाबीनचा एकूण खर्च रु १८०००ते२०००० येतो सोयाबीन४किंवा ५ क्विंटल पिकतो भाव ४०००मीळतो शेतकऱ्यांना मिळतं काय.खर्च एक रुपया , मिळतो पन्नास पैसे. अशी अवस्था शेतकऱ्यांची.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान vedio आहे...अत्यंत उकृष्ट माहिती देण्यात आली आहे....प्रत्येकाने अवश्य पहावा आणि आपल्या जवळच्या सर्व शेतकरी बांधवांना पाठवावा...
खुप छान माहिती धन्यवाद। सर,
खुप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद 🙏
सर जी मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असून मागील वर्षी खरीप मध्ये 22 जून रोजी सोयाबीन लागवड फुले संगम केली होती,मात्र सोयाबीन फुले व चलप वर असताना व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही पूर्ण पीक rotavetor नी साफ केले, त्यामुळे माझा पूर्ण खर्च वाया गेला तरी विद्यापीठ खर्च परत देईल काय, शासनाकडून काहीच मिळाले नाही
आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप छान माहिती आपण उपलब्ध करून दिली धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद..
खुप छान माहिती सर ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा /सारसा आणि देवळा श्रमकरी ग्रुप
नमस्कार सर मोझईक रोग हा चुणखड शेतात जास्त प्रमाणात दिसतो यावर उपाय कोणता सर हे पण कळवा सर तर बरे होईल सर 🙏जयहिंद धन्यवाद sr🙏
Nice technical and valuable information sir
अत्यंत उपयुक्त व उत्कृष्ठ माहिती . धन्यवाद
श्तकरयानसाठी मोलाच मागरगदरशन केया बदधल सर अभिनंदन
Very Nice Information Sir...
Very useful information.... Sir.
सोयाबीनचा एकूण खर्च रु १८०००ते२०००० येतो सोयाबीन४किंवा ५ क्विंटल पिकतो भाव ४०००मीळतो शेतकऱ्यांना मिळतं काय.खर्च एक रुपया , मिळतो पन्नास पैसे. अशी अवस्था शेतकऱ्यांची.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
SHETKARYANE THODA DHADAD KARUN SOYABEAN PEKSHA DUSRYA PIKA KADE VALALE PAHIJE MISHRA SHETI KANE KHUP MAHATVACHA AHE
सर आपन अगदी योग्य मार्गदर्शन केलत, मागिल वर्षी मि Nrc 138 ही इंदौर ची वैरायटी पेरली होती तर त्या सोयाबीन वर कुठलाच रोग आला नव्हता
Sir . धन्यवाद.
सोयाबीन ला भाव नाही यावर पण व्हिडिओ बनवा
725 , 158 hi variety Nagpur la available ahe ka sir
सोयाबीन ची सुधारीत , नविन वाण सांगा
सर मला ऊसा मद्ये srt अंतर्गत कपाशी लागवड करायची आहे. मार्गदर्शन करावे,🙏
YELLOW MOSSAC SATHI SAGLYAT BEST KITAKNASHAK HE RONFEN AHE.
येलो मोझाईक रोगावर ऊपाय काय.
22,,7,,2024,perni ahe ata shegna bhrat ahe Ani ha rog aala10 tarkhela
Sai tumch no send kar
Mhanje juni Manas je sangat hote Aaj aaplyala kalayala lagal aahe
MAUS 725LA AHE YELLOW MOZAK
येलो मोस्याक किती दिवस नुकसान करते
ज्या पिकाला भाव असेल ते पेरा.
Sir mi wardha jilyatil shetkari aahe aamchyakade sarasari sarv pernya 15 jun nantarch perni hote tari mothya pramanat yellow mozake yet aahe
Soybean khat neyojan badal
0p0