मका लागवड करून 77 दिवसांनी निसल्यानंतर 13.00.45 ठिंबक व्दारे सोडले आहे चालेल का सर? व पुढील काळात कोणते खत व्यवस्थापन करावे त्यांचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
ओके sir बरोबर.. 👍 अजून एकदा 13:00:45 चा same dose तुम्ही देऊ शकता.. किंवा पोटॅशियम युक्त खत देऊ शकता उदा. 00:00:50, आणि त्याच व्यतिरिक्त पाणी नियोजन ही खुप महत्वाचे आहे.. किंवा अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
@@practicalfarming6016धन्यवाद...! रोपातील आंतर 9 ईंच चार फुटावर ड्रीप नळी आणी नळी पासून दोन्ही बाजुने साधारण 10 ईंचावर आंतरावर एक एक ओळ.. आठ किलो बियाने
खूप छान माहिती दिलीये
Thank you very much 🙏
माहिती सुंदर दिली धन्यवाद
Thank you very much sir 🙏🇮🇳
मका लागवड करून 77 दिवसांनी निसल्यानंतर 13.00.45 ठिंबक व्दारे सोडले आहे चालेल का सर? व पुढील काळात कोणते खत व्यवस्थापन करावे त्यांचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
ओके sir बरोबर.. 👍
अजून एकदा 13:00:45 चा same dose तुम्ही देऊ शकता.. किंवा पोटॅशियम युक्त खत देऊ शकता उदा. 00:00:50, आणि त्याच व्यतिरिक्त पाणी नियोजन ही खुप महत्वाचे आहे..
किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Sir maka laun 10 diwas zhale ahe adv 9293 wan ahe khate konti dyavi v kadhi te sanga plz Ani tan nashak.lashkiri ali ya sathi pan sanga ,,🙏🙏🙏
Ok sir..
Video आहेत चॅनेल वर बघू शकता..
किंवा..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Potyashim.sonait chalel ka
हो चालेल काही अडचण नाही..
या condition la पोटाशयुक्त खते दिल्या गेली पाहिजे...
धन्यवाद 🇮🇳🙏
मका पिकासाठी पूर्ण खत व्यवस्थापन सांगा लागवड पासुन ते हार्वेस्टिंग पर्यंत
Ok sir..
या आधी ही Video आहेत चॅनेल वर जाऊन Baghu शकता.. लागवडी पासून तर Harvesting पर्यंत..
🙏🇮🇳
मि मकेला तुरा टाकल्यावर 7 kg zink + 40 kg urea + 40 kg potash + 5kg 19 19 19 प्रती एकर ड्रीप ने सोडल होत एकरी 57 क्विटल ऊत्पादन निघाले
@@SunilPatil-gd3vr खूप छान.. मस्त उत्पन्न काढले तुम्ही सर.. 👍🌽
अंतर किती होते आणि एकरी बॅग किती बसल्या होत्या 1 की 2..
@@practicalfarming6016धन्यवाद...! रोपातील आंतर 9 ईंच चार फुटावर ड्रीप नळी आणी नळी पासून दोन्ही बाजुने साधारण 10 ईंचावर आंतरावर एक एक ओळ.. आठ किलो बियाने
Sir ture taktana ani kanis niktana konta danedar khat taku
Ok
डोस टाकणे शक्य असेल तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता.. दाणेदार झिरोन, खेतान, कुठलाही घेऊ शकता...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Kanis chanla barna sati potash ani jink taku ka....
हो, नक्कीच
Nice 👍
Thanks for the visit
👌👌👏👏
Thank you very much
सर माझ्या मका ची अवस्था अशीच आहे खत टाकणे होणार नाही तरी स्प्रे मधे काय देऊ ते सांगा plzzz
Sprying करता येईल का या स्टेज la, करत असाल तर एक कीटकनाशक आणि एखादे micronutrients घ्या, आणि drip द्वारे 13:40:13 acri 2.5 kg सोडा..
Mop chale ka 60 days hi pat panytun
देऊ शकता, पण कणीस निघालेले असतिल तर तेव्हा दिलेले खूप फायदेशीर राहते..
आता पण 60 days नंतर देऊ शकता
१३, oo, ४५ मध्ये झिंग घेतले तरचालेल कर सर कारण मका थोड़ा पिंकट आहे
हो चालेल की.. Zinc chileted - 500gm/acre या प्रमाणे घ्या...
Mop dile tar chalel ka
Just तुरे निघत असले तर चालेल, पण पाणी करूनच द्यावे लागेल सर..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Kiti kilo gheu 1 aker la
Maka 60 divsacha ahe
5/9/2024मी या दिवशी तिस-या डोस दिला डीएपी पोटॅश आणि युरिया
मस्त डोस दिलाय..
किती दिवसाचा झालाय मका..?
Sar maka vadat nahi 3nd disebar chi lagvad aahe
Ok..
Hight kiti आहे सद्ध्या..?
एक काम करा 19:19:19 एकरी 2.-2. 5kg + 250 gm zinc सोडा
किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
humic asid soda ani pongyat ali asel tar fvarni kara
पाणी नसले तर कसे टाका
१३ ४० १३ आणि १३ ०० ४५ एकत्र दिल तर चालत का
नमस्कार...
नका एकत्र नका देऊ,
एकच द्या एका वेळेस..
मका जर तुरे अवस्थेत असेल तर 13:40:13
आणि कणीस भरत असेल तर 13:00:45
Ase नियोजन करा..
धन्यवाद
हे किती दिवसा च्या आंतर ठेऊन द्यायचे आहे सर
@@SanjaySapkal-u6t 7-8 दिवसाचे अंतर पाहिजे,,
Maka 60 divas jali
सर तुरा निघत असताना कोणती फवारणी घ्यावी
लष्करी अळी असेल तर एखाद कीटक नाशक घेऊ शकता.. नसेल तर काही गरज नाही favarni..
Boron chi
सर खंत एकदाच द्यावीत का
आधी जर मिश्र खत योग्य प्रमाणात दिले असतिल तर, water soluble
एकदा दिले तरी चालेल,
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
0.52.34द्या
👍🙏🇮🇳