कोकणातील गावठी भात वापरून केलेल्या चिकन बिर्याणीची पार्टी | उपाशी मित्र मंडळ | Yes महाराजा
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- गावठी कोंबडी 😋 कोकणातील शेतीच्या माळ्यावर पार्टी
विडियो लिंक: • गावठी कोंबडी 😋 कोकणाती...
#बिर्याणी_पार्टी
#कोकण
#YesMaharaja
मस्त एक नंबर मित्रा
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
खूप छान गावच्या भाताची बिर्याणी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे मी नक्कीच प्रयत्न करीन प्रथमच बासमती तांदूळ न वापरता गावठी बिर्याणी अप्रतिम आहे 👍👍👌👌👌
खूप खूप धन्यवाद... 👍 👍 ❤️
हो नक्की ट्राय करा... 👍
बिर्याणी म्हणजे बासमती राईस , चिकण ,मटन पण गावठी भाताची बिर्याणी बनवून yes महाराजांनी कोकणातील लपलेला हीरा सध्दूभावाला प्रमोट करून कोकणाच्या शानमध्ये आणखी एक मानाचा तूरा रोवला खरच गावठी बिर्याणीचा व्हीडीओ भरपूर व्हायरल करा ही सर्वांना विनंती सध्दूभावा तूझे आभार yes महाराजाला धन्यवाद ,👍👍👌👌👌
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
#kokankar ❤️ ❤️
Khup mast video bhava aani khup Chan bnvli recipe dada ne 👌👌
Thank you so much 🥰 ❤️
मस्त हा ही अप्रतिम व्हिडीओ..! आज आम्ही सगळे tv बंद करून तुझे व्हिडीओ बघत होतो, कोंबडीच्या आतड्याने पकडलेल्या किरव्या, आजी ची रेसिपी, कोकणी दम बिर्याणी, शिमग्याची सोंग हे सगळे व्हिडीओ पाहिले. आता 12.40 झालेत तरी तुम्हा सर्वांचे ब्लॉग पाहतोय. एक वेगळे जग जगता येते. तू एक सेलेब्रिटी आहेस..! तू आणि तुझी पूर्ण टीम, असेच हलके राहा..! डोक्यात हवा शिरू नका देऊ, आपल्या मातीचा मिनी सिनेमा तुम्ही लवकर आणाल यात शंका नाही. आणि त्यापुढे मोठा पडदा यायलाच हवा. सर्वांच्या कामातला अभिनय जे खरे आयुष्य आहे ते कायम राहू दे..! आणि येस महाराजा सर्वोच्च शिखर गाठू दे ही मनापासून सदिच्छा..!
तुमचाच..!
प्रशांत पांचाळ,
नवी मुंबई, उरण..!
हो नक्कीच.. 👍
विचार आहे शॉर्टफिल्म वैगरे बनविण्याचा.. 👍
सध्या जॉब मुळे तितका वेळ नाही मिळत..
पण भविष्यात नक्कीच बनवू.. 👍
Thanks दादा.. 🥰 ❤️
@@YesMaharaja all the best
🚩🚩जय कोकण🚩🚩
आपले सर्वच विडीओ खुपच सुंदर असतात आपल्या कोकणातील पिकविलेल्या भाताची बिर्याणी बनविल्या बद्ल आपल्या सर्वजणाचे हादिंक अभिनंदन खूप मजा येत असेलच.
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
उपाशी मंडळीच्या व्हिडिओ खुप छान
खूप खूप धन्यवाद 😃🤩🥰
रोशन.... १ नंबर.... 👌👌👌👌👌
कोकणी बिर्याणी.......👍👍👍👍👍
Thank you so much ❤️ ❤️
1 no. Video, Khup maja Aali video baghun
Thank you so much.. 🤗 😍
नमस्कार एस महाराजा
खुप खुप मस्त बिर्याणी खुप छान
नमस्कार.. 🙏 🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Biryani lay bharich bhava.. Pn tya adhich tarriwala chikan bagitala na.. Asa vatal ki bhakari ghyavi ani basav khayala.. Tondala panni sutala re.. Jabardast.. Thank you bhava.. Asech video banvat raha..
हो नक्कीच ❤️ 😍
Thank you so much..❤️
Same वाटलं होत आम्हाला पण.. 👍 🤩❤️
खरच.. ❤️❤️
Aaj chitukali nahi.. Chuklya chuklya sarkha vatatay 😜😜😜
दुसरीकडे गेला होता, तिकडे पण बिर्याणी होती.. 😃 😃
तसा सोडायचा नाय तो.. 😃😃
Khup must ,khup majja aali video pahatana ☺️
Thank you so much.. 🤗 😍
गावातील पार्टी म्हणजे एक वेगळीच मजा असते , सगळे छोटे मोठे मित्र एकत्र येतात , आणि एकत्र मिळून सगळं करतात , जेवण पण खूप चांगलं होत आणि खायला माजा येते, जुने दिवस आठवले, धन्यवाद रोशन भावा,
हो,अगदी... 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
खरच खुप सुंदर बिर्याणी केली. माझ्या पण तोंडाला पाणी सुटले. तुमच्या मधले चेतन नी चिंटुक्ली नाही दिसली? चेतन असला की खुप जोक्स असतात. ☺️मस्त वीडियो..👌👌🍻🥂🍾☺️
खूप खूप धन्यवाद... 🤗😍
चेतन नाही आला..
चिंटू दुसरीकडे गेला होता, तिकडे पण बिर्याणी होती.. 😀😀
Chaan vdo asach banvat rha vdo gavakdche
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Superb yaar तोंडाला पाणी सुटलं भावा
Thank you so much ❤️ ❤️ 🤩
Bhava kadakkk video bsnavtos ha ani boltos pan mast
Thank you so much ❤️ ❤️
वा लय भारी मस्त वीडियो
खूप खूप धन्यवाद..🤗🤗
एकदम मस्त मी सुद्धा छान बनवतो बिर्याणी
Mast 👌 👍 ❤️
एकदा आम्हाला पण बोलव की भावा.. 🤩🤩
@@YesMaharaja भाऊ कधी पण ये पुण्यात तुज स्वागत आहे
❤️❤️❤️
Waw mastch 😋distey bhari tasty ek num zali asel
हो.. 👍 👍 🤩
Thank you so much.. 🤗 😍
Ek on Dada tumachi biryani zali mumbaila bhari aahe apratim
Thank you so much. 🥰
Ek no video. Make such more videos
Yes, sure...👍 👍 ❤️
Thanks ❤️
Tumcha shetala dabalmalyacha gharat kartatar aajun mast vatala asta shetachya malit pan mast
हो.. 👍
तिकडे केलेली एकदा मागे बिर्याणी पार्टी..
विडियो आहे चॅनल वर, पाहू शकता तुम्ही.. 👍
Sadu dadane biryani mast banavali tipan gaavathi bhatane 1 number banavali saglya prakarche mhasale vaparun Ani changalya prakare sangitale pan like banto dadan saathi
Thanks.. 🥰❤️
विडीओ च्या सुरुवातीला yes maharaja गाणं मस्त वाटतं
हो.. 👍
Thanks 😊 🤗 😍
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👌👏 बिर्याणी खुप छान बनवली आहे आणि त्या काकांचे मनापासून अभिनंदन करतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍 असच काहीसं रात्री चे पार्टी होऊन दे शेतीच्या maLya मध्ये 👍 Malyvar 👍 🚩 जय शिवराय 🚩
हो नक्कीच बनवू विडियो 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
जय शिवराय 🙏 🚩
खूप खूप सुंदर होता का व्हिडिओ
धन्यवाद ❤️
Bava tuj speech kup Chan ahe.. keep it up
Thank you so much भावा ❤️ 💕
Upashi mitra mandalachi bharich majja aste.... Sarkhi party milte.. Video mule😜😜😜😂😂😂👍👍👍👍
होय.. 😃 😃 😜😜
तस पण ते गप्प नाही बसत.. 😃😃
कुठे नाय कुठे असतेच सोय.. 😃
@@YesMaharaja wa waaaa... Sahiyeee.. Lucky guyss 😄😄😄😊
😃😃😃🤩
मस्त बिर्याणी रेसिपी, सुपर 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Tumcha video bughun biryani.
Khavashi vatli desaila pan khup Chan dista
खूप खूप धन्यवाद भावा ❤️
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊 🤗
Rohan Bhau Chi Video End Zalyavr cha Signature Dialogue........ TATA
Mst asech videos banvt raha.👍👌😍
Lvkrch 100k Complete hou de tumche. Navin party cha video bagayla 😜
Thank you so much ❤️
हो नक्कीच.. 😃😃
पार्टीला निम्मीतच पाहिजे असत काहीतरी.. 😃😜
Bgun pani sutal my favairate chiken biryani
🤩🤩🤩🥰
मस्त खूप.छान 😋😋😋
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@@YesMaharaja 😊
Nice video 👌 mast hoti biryani..
Thank you so much.. 🤗 😍
मस्तच bhava pan chintukali kothe aahe
चिंटू दुसरीकडे गेला होता, तिकडे पण बिर्याणी होती.. 😃😃
Kadak bhava asech video banvat ja
हो नक्कीच ❤️ 😍
Thanks 😍 ❤️
Nyc video Dada...👍👍👍👍
Thank you so much.. 🤗 🤗
खुप छान बिर्याणी
खूप खूप धन्यवाद... ❤️
खुप छान भावा
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
खूप सुंदर बिर्याणी रोशन दाखवली तू
खूप खूप धन्यवाद...🤗😊😍
Must bhava...like from Saikrupa Travels..
Thank you so much ❤️ ❤️
Video ch bagtu
हा बघ बघ.. 🤩🤩
YES Maharajache sarve sarva Roshan Powar urf Content creator. 🙌 Gheun iley asa chicken birayani 🐔
🤩🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
Mouth wateering
❤️❤️
Hiiii kaso asas.. Masta video
एकदम मजेत.. 👍
तुम्ही कशा आहात?
Thanks... 🤗
mast bhava me yeu ka kayala pan me chiken nahi khat
Thank you so much..
या veg बनवू... 😃😜😜
सुपरहिट बिर्यानी झाली आहे.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
Kadak bhava ek nambar👌👌👌👌👍👍
Thanks ❤️❤️
Bhavaa ak number.
Thank you so much ❤️ ❤️
खूप सुंदर दादा बिर्याणी बनवली👌👍😋😋
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
Mast video, Great fun.
Thank you so much ❤️ ❤️ 🥰
Nadi kada cha side la party karun dakhava na te pan mattan chi please
हो 👍 👍
Thanks for suggestion
एक नंबर विडीयो आसतात दादा❤😘
धन्यवाद.. ❤️❤️
लई 👌भारी बनवलीय गावठी भाताची चिकन बिर्याणी. कोणी बनवलीय ही बिर्याणी 😍😍👌👌👌😍
खूप खूप धन्यवाद..❤️
सदू दादा ने...
Khup chan banvli dadani Biryani 👍👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद.. 🥰
कोकणी बिर्याणी हे नाव शोभून दिसेल.........keep it up bro
हो.. ❤️❤️
Thanks ❤️
Roshan pawar you are the greatest video makers
Thank you so much ❤️ ❤️
We are trying our best.. 👍
👍👍👍
🥰🥰🥰
Chan 👌👌👌
Thank you so much. 🤗😊😊
Hi
गावठी भात पण कोणता.... नाव काय तांदळाचे...गावठी चिकन easily मिळतात काय?कोंबड्याचा rate किती असतो..
Just fun-n-enjoy......👍 कडक... लय भारी....👌
रुपाली , कोमल , kolamba, सोना आणि अजून पण असतात इतर ठिकाणी..
आणि एक दोन वर्षे जुने घ्यायचे म्हणजे अजून फळफळीत होतात..
Exactly कुठले त्या दादाला नाही माहित.. 😃😃
कोंबडा 400/500 नग असतो साधारण महाग असतात आणि नाही मिळत सहसा..
Late reply साठी sorry.. 🙏❤️
@@YesMaharaja ok
Will do...👍
Mast....👌👌👌
Thank you so much ❤️ ❤️
मस्तच
धन्यवाद भावा ❤️ 💕
Bari 1 number sah8b
Thank you so much भावा ❤️ 💕
Baki tu aani aashish Dada always rocks😊
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Khub mast video ❤❤
Thank you so much.. 🥰❤️
खूप छान
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Mast roshan Pawar Biryani mast banavla ahe Kaka ni
धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
Mast maharaja
Thank you so much... 🤗🤗
Chan zali biryani
Thank you so much.. 🤗 😍
Khup Khup Sundar👌👍🙏
Thank you so much..🤗🤗
Nice one
Thank you so much ❤️ ❤️
NYC video
Thank you so much ❤️ ❤️
Super as vathat tumachya gavi yav
या की.. 👍
Thanks 😊 🤗 😍 ❤️
Very nice cooking b
Thank you so much ❤️ ❤️ 🥰
We are always waiting for your video. We are all at home. We will all come to your village to visit.❤️❤️
Thank you so much ❤️ ❤️
Yes sure..👍 👍
You are always welcome.. 😊 🤗
Mast video....👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳🌴♥️
Thank you so much भावा ❤️ 💕
कोकणी बिर्याणी मस्त बनवली आहे
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Khupch Sundar 👌👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️
मस्तच 🙇😘😘😙😙
धन्यवाद.. ❤️ ❤️
मस्त 🙏🌴🌊
Thank you so much भावा ❤️ 💕
Wlc
dada tu aneket rasm la olkh tos ka
हो बघतो त्याचे विडियो भावा.. 👍 👍
मस्त बिर्याणी
खूप खूप धन्यवाद 😍 😍
👌👌
Thanks.. 🤗
Nice one 😀😀
Thank you so much ❤️ ❤️
👌👌👌Khup Khup Chhan
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
चिंटूकली आणि चेतन दादा खय हा??
एक no. बिर्यानी आसा....
व्हयं महाराजा 🙏🥥🌴
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
ते दुसरीकडे गेले मोठ्या पोरांची होती तिकडे.. 😃😜
Bhari
Thank you so much ❤️ ❤️
Maazya tondaak pani Ella bhavashi😋😋
🤩🤩🤩🤩👍❤️
कडक भावा मस्त
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Kdk video 💥💥💥✌️✌️
Thank you so much 🥰 ❤️
Lay bhari Biryani
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Good
Thank you so much ❤️ ❤️
एक नंबर रे बिर्याणी 👌👌👌👌👍👍👍👍👍👍गावठी तांदळाचं नाव काय
रुपाली , कोमल , kolamba, सोना आणि अजून पण असतात इतर ठिकाणी..
आणि एक दोन वर्षे जुने घ्यायचे म्हणजे अजून फळफळीत होतात..
Exactly कुठले त्या दादाला नाही माहित.. 😃😃
Late reply साठी sorry.. 🙏❤️
@@YesMaharaja 😃😃😃😃😃
Chetan la gheit ja video made tevdach entertainment aani bhari vatata 🙏
हो नक्कीच 👍 👍 ❤️
😋😋😋ekdm bhary
Thank you so much ❤️ ❤️
@@YesMaharaja by
Bhai tuzi video jam entertaining astat amchi purna family bghte🌾🌾🌴🌾🙏
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Super video 👍
Thank you so much ❤️ ❤️