बाजरीची भाकरी आणि जत्रेतील बोकडाचे मटण | भोजलिंग देवाची जत्रा | जत्रा मटण | Bhojling | Jatra Mutton

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • बाजरीची भाकरी आणि जत्रेतील बोकडाचे मटण | भोजलिंग देवाची जत्रा | जत्रा मटण | Bhojling | Jatra Mutton
    मित्रांनो आपल्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा....
    www.instagram....
    राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड आणि अजय खिलारे .......
    आपले पप्पू शेठ या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.
    व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..
    आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा +91 8308876213 +919011266968...
    वेगवेगळ्या नामांकित हॉटेल वरील वेगवेगळे जेवण पाहायला मिळेल
    त्या हॉटेल मधील प्रसिद्ध असलेली
    #मटण #थाळी,#मच्छि #थाळी किंवा #व्हेज #थाळी, #मटण #बिर्याणी असो किंवा #चिकन #बिर्याणी असो किंवा #फिश #बिर्याणी असो.
    हॉटेल मधील प्रसिद्ध असलेली कोणतीही #थाळी असो किंवा त्या हॉटेलमधील भाजी असो
    हे सर्व तुम्हाला आपल्या या आपले पप्पू शेठ चॅनेलवर पाहायला मिळेल
    आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या #जत्रा किंवा #घरगुती जत्रेत मटण कश्या प्रकारे बनवतात.
    आणि गावाकडील मित्र मंडळी पार्टी मध्ये मटण, चिकन कसे बनवतात हे सर्व तूम्हाला चॅनेलवर पाहायला मिळेल...
    आपल्या लवंगी मिर्ची या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका......
    धन्यवाद......
    #आपले पप्पू शेठ
    #Aaple Pappu Sait
    #बाजरीची भाकरी
    #mutton,mutton curry
    #धनगरी मटण
    #mutton rassa
    #चुलीवरच मटन आणि बाजरीची भाकरी
    #चुलीवरचे मटण
    #mutton recipe
    #बोकडाचे मटण
    #मटण थाळी
    #मटण रस्सा
    #mutton thali
    #मटण रेसिपी
    #बोकडाचे मटण रेसिपी
    #mutton curry recipe
    #बाजरीची भाकरी आणी दूध
    #बाजरीची भाकर आणि चटणी
    #जत्रा मटण
    #मटण रेसिपी मराठी
    #घरचं चुलीवरचे मटण भाकरी
    #बोकड्याचे मटण बनवायची पद्धत
    #मटण भाकरी
    #जत्रा स्पेशल मटण
    #बाजरीची भाकरी दूध ठेचा आणी तळलेली हिरवी मिरची
    #गावठी मटण रस्सा
    #मटण ची भाजी कशी करायची

Комментарии •

  • @kundlikful
    @kundlikful 2 месяца назад +1

    Ek no

  • @shantarammane7362
    @shantarammane7362 2 месяца назад +4

    मसवड तालुका मान जिल्हा सातारा कुलदैवत सिद्धनाथ भोजलिंग डोंगर

  • @ManikHake-zv1fr
    @ManikHake-zv1fr 2 месяца назад

    वा खूप छान वाटले

  • @pratapkale4640
    @pratapkale4640 2 месяца назад

    Mast..

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 2 месяца назад +2

    भोजलिंग हे देवस्थान धनगर समाजाचे दैवत आहे 🙏🙏🙏

  • @amargaikwad1564
    @amargaikwad1564 2 месяца назад +2

    काय भावा मटण

  • @pravinkadam1182
    @pravinkadam1182 2 месяца назад

    Gav jambhulni

  • @GajananChalmothe
    @GajananChalmothe 2 месяца назад +4

    Konta dev aahe

    • @SS.nn45
      @SS.nn45 2 месяца назад +2

      भोजलिंग प्रसन्न देवस्थान.जाभुळणी ता.माण जि.सातारा

  • @pravinkadam1182
    @pravinkadam1182 2 месяца назад

    Bhojling

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад

    हे देवस्थान कुठल्या गावांत आहे 🙏🙏

  • @RajMandade-p2r
    @RajMandade-p2r 2 месяца назад +1

    एक किलो मटन 9 10 केजी चा बोकड्या सांगायला

    • @SanjayJagdale-r2c
      @SanjayJagdale-r2c 2 месяца назад

      3 𝚔𝚐 𝚖𝚘𝚝𝚘𝚗 𝚊𝚜𝚎𝚕

  • @Lavina-q9w
    @Lavina-q9w 2 месяца назад

    Video if food cha banvat ahes tar neet dkahvat ja video banvyala shik