कोणत्या angle ने सर्व सामान्य आहात तुम्ही? साधा माणूस Toyota Innova गाडी मधून फिरतो? तिकडे राजघराण्यातील लोकं पण स्वतःला सामान्य म्हणत अर्ज भरत आहेत 🤣 लोकांना खुळ्यात काढायचा धंदा सुरू आहे फक्त
कांग्रेस पक्षाला स्टेज वर भाषणासाठी राजु लाटकर लागतो , आणि मग तो कोणत्याही प्रभागातला असो दे .. त्यावेळी राजु लाटकर यांनी कधी याचा विचार नाही केला , मग तुमचा राजु लाटकर साहेबाना विरूद्ध का.,..
काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासाठी राजु लाटकर साहेब कायम फुडें असतात .छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारा वेळी राजु लाटकर साहेब हे कायम भाषण करण्यासाठी फुडें होते, आणि आज त्याच राजेशाही घराण्याने त्याच्याकडून त्यांची उमेदवारी कडून घेतली आहे
कोल्हापूरचा राजकारण वेगळ्याच कारणासाठी मधुरिमा राजे यांना तिकीट देऊ नका विशाळगड अतिक्रमण प्रेमींनी काँग्रेस श्रेष्ठींना सांगितलं होतं अशी चर्चा आहे. त्याचाच हा बळी आहे पण पुढे जाऊन त्यांनाच तिकीट द्यायचं होतं😂😂
दादा तुम्ही पूर्ण कोल्हापूर दाखवून दिले आहे स्वताच्या स्वाभिमान पेक्षा कोणत्याही पक्ष मोठा नाही गरिबी प्रामाणिक जनतेचा पाठिंबा तुमच्या सदैव बरोबर राहणार राजू दादा 🙏🙏
बंटी साहेब तुम्ही दुसऱ्याच एकूण उमेदवारी बदलला पण खरा रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून लाटकर साहेब योग्य आहेत
असंच दक्षिण चा उमेदवार पण बदला बघू 🤔
सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज राजू दादा...❤❤❤❤ गुलाल आपलाच फक्त तुम्ही मैदानात या... दादा....🎉🎉🎉
राजू लाटकर तुम्ही अपक्ष फॉर्म भराच.
संतरज्या उचललेल्याचे बक्षीस शेवटी राजकारणात धनशक्ती घराणेशाही श्रेष्ठ ठरत आलेली आहे
कोल्हापूर उत्तरच एकच उत्तर राजशे लाटकर ✌️👑
कोणत्या angle ने सर्व सामान्य आहात तुम्ही? साधा माणूस Toyota Innova गाडी मधून फिरतो? तिकडे राजघराण्यातील लोकं पण स्वतःला सामान्य म्हणत अर्ज भरत आहेत 🤣 लोकांना खुळ्यात काढायचा धंदा सुरू आहे फक्त
💯 barobr aahe
Haoi kay
Banti sahebanchya samor samanyach ki
# *मान गादीला*
*मत कार्यकर्त्याला*
*सामान्य कार्यकर्ता पॅटर्न* #
असं पाठीमागून वार करायचा नसतोय
साहेब आपले कार्य प्रेरणादायी आहे
मान बंटी साहेबांना मत राजू लाटकर यांना
उत्तर च एकच उत्तर राजेश लाटकर✌🏻✌🏻✌🏻💥💥💥💥🫶🏻🫶🏻
राजेश बंटीच ऐकू नका . आम्ही बोलवून त्याना सांगतो अस म्हणतात . त्यांच ऐकू नाही .
लाटकर साहेब आता तुम्ही पण असं वागला.तर मग काय बोलायचं? तुम्ही वातावरण समजता कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचं.
कांग्रेस पक्षाला स्टेज वर भाषणासाठी राजु लाटकर लागतो , आणि मग तो कोणत्याही प्रभागातला असो दे .. त्यावेळी राजु लाटकर यांनी कधी याचा विचार नाही केला , मग तुमचा राजु लाटकर साहेबाना विरूद्ध का.,..
मान बंटी साहेबांना पण मत राजशे लाटकर साहेबाना
Kolhapur cha utar Raju latkar saheb
गोर गरीबांची बाजू आपला राजू💪🏻💪🏻💪🏻💪🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
RAJU DADA❤
काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासाठी राजु लाटकर साहेब कायम फुडें असतात .छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारा वेळी राजु लाटकर साहेब हे कायम भाषण करण्यासाठी फुडें होते, आणि आज त्याच राजेशाही घराण्याने त्याच्याकडून त्यांची उमेदवारी कडून घेतली आहे
राजेश भाऊ, लोकसभेला सांगली पॅटर्न होता.. आता कोल्हापूर पॅटर्न दाखवा,
कोल्हापूर च ठरलंय, उत्तर गंडलाय
खटक्यावर बोट उमेदवार पलटी 💯
राजेश लाटकर साहेब
सामान्य जनतेचा नेता एकच
माघार घेत्यात 4 तारखेला
😂😂
तरी बर ,,मी सगळया पक्षाच झोंड आनुन ठेवलयात,,,
दादा तुम्ही निवडणूक येणार १००% टक्के...
राजू दादा माघार घेणार नाही
Kamacha manus hay 💯
दादा तुम्ही अपक्ष लढा
असा अन्याय करणे चुकीचे आहे.2009 मध्ये असाच अन्याय लोकसभेला मा. सदाशिवराव मंडलिक साहेबांवर झाला होता...
लाटकर साहेबांच्या झालेल्या अन्याय जनता दाखवून दिल
बहूतेक कॉंग्रेसची नाटक आहेत सर्व ,,,,,
Ruturaj ch umedwari badla bagu
यालाच तर राजकारण म्हणतात, खरं काय खोटं काय देव जाणे!
Not possible
लाटकरांच गणीत जमणार नाही ह्यांच्या घोळामुळे मुळे श्रीरसागर निवडून येणार
राजुदादा मी सांगतोय तुम्हाला
जात आडवी आली , लाँबी चा निर्णय
साहेब तुम्ही लढा
लाटकर साहेब गोरगरीबांचा आधारवड
बंटी पाटलाने ओबीसी नेत्यावर अन्याय केलाय
कोल्हापूरचा राजकारण वेगळ्याच कारणासाठी मधुरिमा राजे यांना तिकीट देऊ नका विशाळगड अतिक्रमण प्रेमींनी काँग्रेस श्रेष्ठींना सांगितलं होतं अशी चर्चा आहे. त्याचाच हा बळी आहे पण पुढे जाऊन त्यांनाच तिकीट द्यायचं होतं😂😂
Rajubhau. Thume. Ladha. Janta. Tumachabarobar. Ahe. Aai. Bless. You. Keep. It. Up.
आता कोल्हापूर कर म्हणा कि मान गादिला अन् मत.......
हे सगळं भयानक आहे
सामान्य कार्यकर्ता जेव्हा तळमळीने काम करून पूढे येतोय तेव्हा संधी अश्या पद्धतीने परिस्थिती बनवणं बेकार आहे
Sarvsamanya manus
tumhi kahi pn kara congress mukt kolhapur karychay 🤧😂
सगळं ठरवून आहे 😂
साहेब बंडखोरी करा ह्यांच्या डबरा काढा राजेश क्षीरसागर ला निवडून द्या 🚩🚩🚩🚩🚩
Saheb atta maghar nako amhi tumchya sobat ahe❤❤
Are baba tu kontya pkahacha he tula mahit aahe ka
क्षिरसागर गुंड आहे मग हे कोण आहेत महातपसवी
कृष्णराज महाडिक पाहिजे
राष्ट्रवादी मधून 2004 ला मालोजीराजे पण आले होते काँग्रेस मध्ये, ते त्यावेळी उपरे नव्हते
वंचित बहुजन आघाडी तिकिट घेऊन फॉर्म भराव.
पैसे घेऊन उमेदवारी बदलली असणार आणि काय. यादी मध्ये नाव येते तरी असे
Sarv Samanya karykarta Ne Patra Shatranj utilisation
Mahayuti jinknaar kolhapur uttar madhe..
Madhurima raje yanchi माघार !!
दादा तुम्ही पूर्ण कोल्हापूर दाखवून दिले आहे स्वताच्या स्वाभिमान पेक्षा कोणत्याही पक्ष मोठा नाही गरिबी प्रामाणिक जनतेचा पाठिंबा तुमच्या सदैव बरोबर राहणार राजू दादा 🙏🙏
माजी उपमहापौर श्री अर्जुन माने यांचा नाद केला की बाद होतय हे लक्षात ठेवायचं !
# *मान गादीला*
*मत कार्यकर्त्याला*
*सामान्य कार्यकर्ता पॅटर्न* #
सुट्टी नाही
Raju ab election ladneka
Rajkaran he asach asta karyakrtani fakt netyasathi gardi jamavane,prachar karane, aandolan karane,vel padla tar netyasathi cases pan ghene yatach karyakarte Aaj parynt maryadit rahile ahet...amdarki,khasadarki he gharaneshahi lach milat ali ahe
मी सांगतो तुमची लायकी नाही...
Congress madhe tumcha aajun pravesh nahi
प्रामाणिक काम विकासावर ठाम - Rajesh Kshirsagar 🚩🚩🙌🏻
तुम्हाला सगळीकडे विरोध आहे... 25 नगरसेवक तसेच कितीतरी लोकांनी विरोध केला... समजून घ्या
Kryakartyala motha karnara ekacha neta mahadevrao mahadik saheb
Hyaa kesarkarlaaa kdhitri --------- kahi pn prashann vichyarto 😂😂😂
अन्याय झालाय लाटकरांच्यावर
Bhikari chatrapati ani patil dogha milun kolhapur viknar yana haklun dila pahije Kolhapur madhun