@@jaydeepghodake9979 पवारांनी दोन वेळेला काँग्रेस सोडली तशी फडणवीसांनी फक्त एक वेळेला भा. ज. प. सोडून स्वतः च्या हिमतीवर दोन अंकी आकडा गाठावा मग फडणवीस भारी
पवारांनी आमच्या गावात सीचान प्रकल्प आणला होता त्यात शेतकऱ्यांनी आपली zamini लिहून दिल्या होत्या पण हा प्रकल्प पूर्ण झाला नाही 2000 गोष्ट आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या 7/12मधली वर 30 लाखाचा बोजा सर्व शेतकऱ्यावर पडला होत तेव्हा पवारांनी 30 लाखाचे कर्ज माफ केले होते❤❤❤
आम्ही लहान असल्यापासून बारामती मतदारसंघात अनुभव घेतोय.. शेवटच्या 2 दिवसात ज्या गावातून पवार साहेबाची गाडी जाते त्या गावात मतांच ट्रांफॉर्मेशन होतंय.. 🔥🔥❣️❣️❣️
@@jaydeepghodake9979😅😅शतक ठोकत नसेल पण मॅचचा निकाल मात्र पवार साहेबच फिरवतात,मॅच जिंकतात हे तुम्ही लक्षात ठेवा,किंग ऑफ पॉलिटिक्स शरद पवार साहेब🔥🔥❤️❤️
आपण बोलत आहात हे सत्य आहे कराडमध्ये पवार साहेबांच्या एका कार्यकर्त्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी त्या कार्यकर्त्याला बोलावून पवार साहेबांनी त्याची अडचण दूर केली होती हे सत्य आहे
आता काही लोक येतील आणि बोलभिडू ला पवार साहेबांचं चॅनल म्हणतील... हाच video जर मोदी चा असता तर तेच लोक म्हणणार बोलभिडू अंधभक्त आहे.... खर बोलायचं झालं तर comments मुळे चॅनल चालत आहेत😂😂
@dhirajkale8095 बघू या कोण घरी बसत ते, लोकसभेत BJP ला पवार साहेबांनी कस ताळ्यावर आणल ते अख्खा देश जाणतो, त्या पेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती आता BJP ची होणार आहे...
हो पाहू या वेळी, कोण ताळ्यावर येत ते." कटेंगे तो बटंगे" देशाला सोडा महाराष्ट्र लां माहीत हा माणूस कसा हे. आता फक्त महाराष्ट्र आहे विसरू नका लोकसभा नहीं.
कालच म्हाताऱ्याच भंडारा दौरा होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रफुल पटेल याचं एकदम जवळचे मानस काल पवार साहेब सोबत होते. आणि याच् झाले असे तिरोडा जागा जी महायुती कडे दिसत होती ती आज पवार साहेब यांनी आप्ल्या कडे करुन घेतली
आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्र आणि देशातले एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व. महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये पवार साहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ साहेबांनी महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात घालवलेला आहे. या कालखंडामध्ये पवार साहेबांनी प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या हक्कांची माणसे जोडलेली आहेत. आणि ही सर्व माणसे आजही पवार साहेबांसोबत आहेत. त्यामुळेच तर जिकडे साहेब जातील तिकडे वातावरण फिरते. याचा अनुभव आपल्याला लोकसभेतील निवडणुकीमध्ये आला आहे. त्यामुळे आत्ताच्या विधानसभेमध्ये हि वार फिरणार हे नक्की.
आजची राजकीय परिस्थिती बघता पवार महाराष्ट्राला हवे आहेत, नाही तर आता कुठे राजकारण शिकलेले नवखे महाराष्ट्र खिशात घातल्या सारखे वागतात ते महाराष्ट्र विधानसभे साठी घातक आहे
@@meerachikale2290 🙏नमस्कार,, सहकार, बँकिंग, क्रीडा संस्कृतीक सामाजिक या सर्व ठिकाणी गेल्या 40-50 वर्षात जो कांही विकास झालेला आहे तो या पवार साहेबांनीच केलेला आहे हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील विलासराव देशमुख वसंतराव नाईक या लोकांनी पाया रचला आणि पवार साहेबांनी त्यावर कळस चढवलं आहे आज देशात महाराष्ट्र अग्रेसर असण्याचं कारण साहेब नाही तर मग कोण मग जागोजागी पाण्याचा प्रश्न असो रोजगार निर्मिती असो ही कोणी केलं मग हं सिचंनाचा प्रश्न हवा तसा सुटला नाही पण जेवढा पण सुटला तो पवार साहेबामुळेच सुटला नाही तर मग तुम्ही सांगा कोणी विकास केला ते
शरद पवार साहेब ची energy अणि इच्छाशक्ति ला तोड़ नाही.. Unconditional, Unbeatable आहे.. दुःखाची गोष्ट म्हणजे इतका अनुभवी अणि तगडा नेता प्रधानमंत्री झाला नाही.. असो.. आता President नक्की होतील..
अजून देखील मा पवार साहेब याना बाजारात विकून येतील याचे पळती भुई थोडीच करणार आहेत आज अजित पवार कधीच विधान सभेत कोणत्याच गावात जाऊन कधीच प्रचार केलेला दिसत नाहीत पण आता दररोज एका दिवसात 22 गावात जाऊन प्रचार करीत आहेत त्यातून स्पष्ट होत आहेत मा शरद पवार साहेब करिष्मा अजून देखील बाकी आहेत अजित पवार बोलत आहेत भाजप पक्षातील कोणत्याच राजकीय नेता बारामतीत नको म्हणून सांगितल आहे त्यातून भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन शरद पवार यांच्यावर टीकास्त्र केल्यानंतर लगेचच मतदान फिरत आहेत म्हणून अजित पवार पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा यांना व सोबत भाजप पक्षातील नेतृत्व आमदार व खासदार कोणत्याच राजकीय नेता येऊन देणार नाहीत घाबरत आहेत म्हणून कदाचित सांगता येत नाहीत शरद पवार साहेब याच्याच वर टिका अगोदर पासून बारामतीकर सहन करणार नाहीत करीत नाहीत
म्हातार लय खमक्या आहे अजून 🔥👑💯
Tu an to Chinmay kutre ahe tyche 😂😂
पण कधी शतक नाही ठोकले साहेबांनी
फडणवीस ने दोनदा शतक ठोकले
Kadhi kadhi 50 chi kheli sudha shatak pexa mahan aaste@@jaydeepghodake9979
@@jaydeepghodake9979 पवारांनी दोन वेळेला काँग्रेस सोडली तशी फडणवीसांनी फक्त एक वेळेला भा. ज. प. सोडून स्वतः च्या हिमतीवर दोन अंकी आकडा गाठावा मग फडणवीस भारी
@@jaydeepghodake9979दोन शतक ठोकुन आपलीच ठोकुन घेण्यापेक्षा शांततेत निरंतर राजकारण केलेल चांगलं😅
माळशिरस.. उत्तम जानकर...
मराठा आणि धनगर समाज एकगठ्ठा मतदान होणार .
जय शिवराय 🙏🚩 जय मल्हार
सगळी कडे अशीच एकी असुदे
Fix🎉🎉🎉
Jaga S C cast umedvar dhangar wa re
पवारांनी आमच्या गावात सीचान प्रकल्प आणला होता त्यात शेतकऱ्यांनी आपली zamini लिहून दिल्या होत्या पण हा प्रकल्प पूर्ण झाला नाही 2000 गोष्ट आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या 7/12मधली वर 30 लाखाचा बोजा सर्व शेतकऱ्यावर पडला होत तेव्हा पवारांनी 30 लाखाचे कर्ज माफ केले होते❤❤❤
👍
कर्ज माफ झाले आणि पक्षाला मतदार लाभले पण प्रकल्प झाला काय ना झाला काय फरक पडला नाही 😂😂😂😂😂
मी स्वतः साहेबाची चिपळूण याठिकाणी सभा attend केलीय त्यावेळेस त्यांनी अनेक जुन्या लोकांची नावे घेतली त्याची चर्चा खूप दिवस चालली...
आम्ही लहान असल्यापासून बारामती मतदारसंघात अनुभव घेतोय.. शेवटच्या 2 दिवसात ज्या गावातून पवार साहेबाची गाडी जाते त्या गावात मतांच ट्रांफॉर्मेशन होतंय.. 🔥🔥❣️❣️❣️
❤🎉
Karan Kai pn😅
पण कधी शतक नाही ठोकले साहेबांनी
फडणवीस ने दोनदा शतक ठोकले
Avdh kamjor matache lok
@@jaydeepghodake9979😅😅शतक ठोकत नसेल पण मॅचचा निकाल मात्र पवार साहेबच फिरवतात,मॅच जिंकतात हे तुम्ही लक्षात ठेवा,किंग ऑफ पॉलिटिक्स शरद पवार साहेब🔥🔥❤️❤️
80% mhanje 75+ seats NCP
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी पवार साहेब जिंदाबाद
च्या मायला शरद पवार साहेब माउंटेन ड्यू पित असतील 😂 थकना मना हैं 😮
😂😂
😇😇
😂😂😂😂😂
Halala master ahet ne to ka ghari 😂😂😂😂😂
सही रे भाऊ...from Baramati 😂
जो म्हातारं आहे तो सगळ्यांना पुरून उरणार आहे लक्षात टेवा आमचा नेता अजून खमक्या आहे 💪🔥❤️
ग्रामीण भागात जनतेला लाडकी बहिण च काही घेण नाही. सोयाबीन ७-८ हजार दूध ३७-४० भाव पाहिजे. आता अजिबात जनता भुळणार नाही.
Bhava hech bhaav soyabeen 8-10 hajar maha Vikas aghadi ni dil hot aani आतच भाव बघ 😂
@shahtaleb8074 म्हणूनच मविआ ला मतदान करणार शेतकरी आता.
@@shahtaleb8074 तुला काय शेट माहिती का सिटीत राहून yz तू आपली चाटत रहा नेत्यांची
@@swapnilshinde9884are purn Karj mafi det aahe shetakryana aani lightbill pn free det aahe mahayuti
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
Landyancha buland aawaz aahe vakdyondya
बुलंद मन्हे लाज वाटेल त्याला पण.शब्द ल पण
कौन आहे तो शेतकरी विरोधी पक्ष ज्याच्यामुळे 3 लाख मराठा शेतकऱ्यांना विष पिऊन बलिदान द्यावे लागले???
@@SayanBBanikmanun shetkaryache soyabean matimol gheta aani खाद्य तेल mahag karta it cell 40 paise 😂 chorachya ultya bombha
कसला घंट्याचा आवाज😅😀😀🤣🍌🍌🍌
नाम ही काफी है...शरद पवार
शरद पवार यांची बरोबरी करणे शक्य नाही....आम्हीही पवारांसोबत
Tumhala pan bhetlay vatat😂
Script
पवार साहेब कृषी मंत्री असताना सोयाबीन ला 8000 रू भाव होता हो.. मी वर्ष भर सोयाबीन घरात ठेवले शेवटी 4400 विकले जरा भाजप नी इकडे लक्ष द्यावे
8000 च्या भावात तेल 300 घ्यावे लागणार तिकडून सुद्धा बोंबलणार.
कौन आहे तो शेतकरी विरोधी पक्ष ज्याच्यामुळे 3 लाख मराठा शेतकऱ्यांना विष पिऊन बलिदान द्यावे लागले??
@@SayanBBanikmanun kisan aandolan chirdun taknyacha praytan kela hoy😂ya veles shetkari tamachya bokandi basanar 😂
@@SayanBBanik एका साईड ने तुतारी आहे जास्त आवाज केला तर बुडाला आग लावायला मशाल सुध्दा आहे बाकी उरलेले काम पंजा करतोयच तुमच्यवर आक्रमणं 😂
म्हातारं महाराष्ट्रात विजयाची तुतारी वाजवणार...✌️
नाद करा पण पवार साहेबांचा कुठं 🔥❤️🙏🏻
केला नाद आणि मोडला पण या वेळी समजेल. पवार ना.
@dhirajkale8095 अनाजी पंत टरबूज्याला पण समजलयं त्यामुळे पवार साहेबांच्या नादाला लागत नाही 😂
हो का ? पवार साहबांच्या शेवची निवडणूक आहे.आता अत्री कहर बोला समजला वेगळं करता . माऱ्याची आधी तरी स्वतःला तरी कहर बोला.
फक्त आणि फक्त पवार साहेब👍👍👌👌
आमचं म्हातारं अजून खमक्या हाय…❤️
Br mg ky karych ata tri pn pantpradhan ks zal nhi ki
Jalatach Raha tu @@PavanDeshmukh-g6d
पण कधी शतक नाही ठोकले
फडणवीस ने दोनदा शतक ठोकले
@@jaydeepghodake9979 फडणवीस ला स्वतःचा पक्ष उभा करून १० आणून दाखवला सांग हिते आखा पक्ष घेतला तरी साहेब उभे आहेत ते पण स्वतःच्या जिवावर 💪
#एकटाबस❣️
@@jaydeepghodake9979दोन शतक ठोकुन आपलीच ठोकुन घेण्यापेक्षा शांततेत निरंतर राजकारण केलेल चांगलं😅
चिन्मय जेव्हा पण पवार साहेबांवर व्हिडिओ करतो तू नक्की गाजतो पवारांवर व्हिडिओ करावा तर चिन्मय नेच
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
✅🙏💪
स्वतः पवार राम कृष्ण ल मानत नाही 😂😂
ते गोल टोपी घालून वाजवा तुतारी
@@singlesolution2770 म्हणून 10 पैकी 8 खासदार निवडून दिलेत का जनतेने
@@singlesolution2770 ho na
@@singlesolution2770lagali aag budala feke bapachi oilad feke acount varun dyan dete 😂
Pawar is always Great🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏
Unbeatable Warrior PAWAR Saheb 🔥🔥🔥
आपण बोलत आहात हे सत्य आहे कराडमध्ये पवार साहेबांच्या एका कार्यकर्त्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी त्या कार्यकर्त्याला बोलावून पवार साहेबांनी त्याची अडचण दूर केली होती हे सत्य आहे
Right
Make Maharashtra great again...SP@84❤❤
It was, it is, it always been, without any particular personality, because it is land of chatrapati shivaji maharaj 🚩
Only Pawar saheb
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🚩🚩
बुलंद या शब्दाला पण लाज वाटेल.
आता काही लोक येतील आणि बोलभिडू ला पवार साहेबांचं चॅनल म्हणतील... हाच video जर मोदी चा असता तर तेच लोक म्हणणार बोलभिडू अंधभक्त आहे.... खर बोलायचं झालं तर comments मुळे चॅनल चालत आहेत😂😂
Double penetration😂😂😂
पवार साहेब शेवटी पवार साहेबच आहेत, BJP ची वाट लावणार पवार साहेब...
मोदी मात्र जितक्या जास्ती सभा घेतील तितके BJP चे उमेदवार पडतील...
पाहू नक्की या वेळी. शेवटची निवडूनक आहे मन्हा आता फाहरी बसा.
घरी बसा पवार ना.काय काय केलं आहे माहीत सगळा ना
Gap re tuzhr bapp pn mantat tya mhataryla ,tu tuzhi akkal nko pajalu@@dhirajkale8095
@dhirajkale8095 बघू या कोण घरी बसत ते, लोकसभेत BJP ला पवार साहेबांनी कस ताळ्यावर आणल ते अख्खा देश जाणतो, त्या पेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती आता BJP ची होणार आहे...
हो पाहू या वेळी, कोण ताळ्यावर येत ते." कटेंगे तो बटंगे" देशाला सोडा महाराष्ट्र लां माहीत हा माणूस कसा हे. आता फक्त महाराष्ट्र आहे विसरू नका लोकसभा नहीं.
Amhi OBC Kayam Pawar Saheb Barobar ❤❤🔥🔥
Hat re amhi bjp sobt 😂
कौन आहे तो शेतकरी विरोधी पक्ष ज्याच्यामुळे 3 लाख मराठा शेतकऱ्यांना विष पिऊन बलिदान द्यावे लागले?
Ghe udvun bjp la @@HelloUserss
Me OBC pan me OBC virodhi Sharad Pawar la kadhi support nahi karnar
आमचं म्हातारं सगळ्यांना दाखवणार भटकती आत्मा काय असते.
,☝️👌👌👌
कालच म्हाताऱ्याच भंडारा दौरा होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रफुल पटेल याचं एकदम जवळचे मानस काल पवार साहेब सोबत होते. आणि याच् झाले असे तिरोडा जागा जी महायुती कडे दिसत होती ती आज पवार साहेब यांनी आप्ल्या कडे करुन घेतली
खरंय पवार साहेबांनी खूप ठिकाणी पेरलय माझे कुटुंब पण याचे उदाहरण आहे
तेरी हर एक वार का पलट वार हूं मैं,
यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं
Khatarnak😂
gadarana mafi nahi💪
Only sharad pawar...❤
King of politics the real game changer...😅🔥❤️
शरद पवार जेवढा प्रचार करत तेवढा प्रचार उध्दव ठाकरे व कॉग्रेस करत नाही 🙏🏻
Pawar is King of Maharashtra 👑🎷🎷🎷🎷🎷👑👑👑👑
मी नंदूरबार जिल्ह्य़ातील मतदार आहे परंतू पवार साहेबच महाराष्ट्र ला नवी दिशा देवू शकतात
आतापर्यंत खुप चांगली दिशा दिली म्हणून त्या जरांगेवर उपोषण ला बसायची वेळ आली
अवंदा तुतारी वाजणार हाय 🎉
१९८५च्या वेळी एक घोषणा होती,त्यावेळी रामकृष्ण मोरे हे लोकसभेचे उमेदवार होते,"देश की जनता करे पुकार,शरद पवार शरद पवार"
म्हातारं वार फिरवतय…हा महाराष्ट्राच्या सहयाद्रीचा वारसा आहे…हा महाराष्ट्राचा लढावू बाणा आहे…जो हा आधारवड म्हातारा खंबीरपणे पुढे न्हेत आहे 💪💪
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे a
दिल्ली च्या तक्ता समोर न झुकणारा योद्धा, साहेब
84 years madhe pn ladtayet manla Tyanna.. kharach bhari ahe Pawar saheb👍👍🔥🔥🚩
💯 khare ahe
Pawar saheb ✌️❤️
महाराष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार...🚩
आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्र आणि देशातले एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व. महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये पवार साहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ साहेबांनी महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात घालवलेला आहे. या कालखंडामध्ये पवार साहेबांनी प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या हक्कांची माणसे जोडलेली आहेत. आणि ही सर्व माणसे आजही पवार साहेबांसोबत आहेत. त्यामुळेच तर जिकडे साहेब जातील तिकडे वातावरण फिरते. याचा अनुभव आपल्याला लोकसभेतील निवडणुकीमध्ये आला आहे. त्यामुळे आत्ताच्या विधानसभेमध्ये हि वार फिरणार हे नक्की.
पवार साहेब समजायला आणखी एक जन्म घ्यावा लागेल😂..
म्हातारा तेल लावून , लन्गटा( जांग )बांधून मैदानात उतरलाय,, आदर्श घेण्यासारखा आहे.
Har war ka palatvar hu mai ,u hi nhi kehlata sharad pawar hu mai 💥
3:15 आणि तेवढंच वटूळ देखील केलं😅😅😅
आमच म्हातार लई खमक्या आहे ❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार..🔥🎷✌️
शरदचंद्रजी पवार साहेबाना ओळखायला आखी हायत घालविली तरी पवार साहेव ओळखता येत नाहीत . म्हणून तर साहेबाना जाणता राजा म्हणतात
आजची राजकीय परिस्थिती बघता पवार महाराष्ट्राला हवे आहेत, नाही तर आता कुठे राजकारण शिकलेले नवखे महाराष्ट्र खिशात घातल्या सारखे वागतात ते महाराष्ट्र विधानसभे साठी घातक आहे
शरद पवार
मला वाटतंय चिन्मय 20 तारखेपर्यंत पवार साहेबावर भरपूर व्हिडिओ करणार...
साहेब हे साहेब आहेत...राज्यातल्या प्रत्येक गावात साहेबांची ओळख आहे...
साहेबानाच्यामुळं महाराष्ट्र चा विकास झालंय हे नाकारून चालणार नाही 🌹🌹🌹🌹🌹🌹
4:10 laz nahi vatat ka he bolyala
Kay vikash kela tuzya shaebani
@@meerachikale2290 🙏नमस्कार,,
सहकार, बँकिंग, क्रीडा संस्कृतीक सामाजिक या सर्व ठिकाणी गेल्या 40-50 वर्षात जो कांही विकास झालेला आहे तो या पवार साहेबांनीच केलेला आहे हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील विलासराव देशमुख वसंतराव नाईक या लोकांनी पाया रचला आणि पवार साहेबांनी त्यावर कळस चढवलं आहे आज देशात महाराष्ट्र अग्रेसर असण्याचं कारण साहेब नाही तर मग कोण मग जागोजागी पाण्याचा प्रश्न असो रोजगार निर्मिती असो ही कोणी केलं मग हं सिचंनाचा प्रश्न हवा तसा सुटला नाही पण जेवढा पण सुटला तो पवार साहेबामुळेच सुटला नाही तर मग तुम्ही सांगा कोणी विकास केला ते
Thumbnail is very khaternak 😂😂
माढा विधानसभा फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील
😂😂😂
अजुन लय जणांना घरी पाठवायच आहे... म्हातारं ताणून ताणून मारत असत एका एकाला.... सुट्टी न्हाय ❤
Baramati bhidu is back.😂😂
😂😂😂
विद्यापीठ आदरणीय साहेब 🙏
निकालानंतर शिंदे गट+ अजित पवार गट शरद पवार गट एकत्र आले तर नवल नाही
MVA मध्ये सर्वात जास्त शीटा पवारांच्या येणारं लिहून घ्या
Sharad pawar ❤❤❤❤❤
महाराष्ट्र मध्ये भाऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी निवडून येणार
Pawar ❤ war 🔥
शरद पवार साहेब ची energy अणि इच्छाशक्ति ला तोड़ नाही.. Unconditional, Unbeatable आहे.. दुःखाची गोष्ट म्हणजे इतका अनुभवी अणि तगडा नेता प्रधानमंत्री झाला नाही.. असो.. आता President नक्की होतील..
😂😂😂😂
आरे बाबा असा एक तालुका नाही जिते या पिढी ने कामं केले नाही.. त्या मुळे लोक विसरत नाहीत 💐
अजून देखील मा पवार साहेब याना बाजारात विकून येतील याचे पळती भुई थोडीच करणार आहेत आज अजित पवार कधीच विधान सभेत कोणत्याच गावात जाऊन कधीच प्रचार केलेला दिसत नाहीत पण आता दररोज एका दिवसात 22 गावात जाऊन प्रचार करीत आहेत त्यातून स्पष्ट होत आहेत मा शरद पवार साहेब करिष्मा अजून देखील बाकी आहेत अजित पवार बोलत आहेत भाजप पक्षातील कोणत्याच राजकीय नेता बारामतीत नको म्हणून सांगितल आहे त्यातून भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन शरद पवार यांच्यावर टीकास्त्र केल्यानंतर लगेचच मतदान फिरत आहेत म्हणून अजित पवार पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा यांना व सोबत भाजप पक्षातील नेतृत्व आमदार व खासदार कोणत्याच राजकीय नेता येऊन देणार नाहीत घाबरत आहेत म्हणून कदाचित सांगता येत नाहीत शरद पवार साहेब याच्याच वर टिका अगोदर पासून बारामतीकर सहन करणार नाहीत करीत नाहीत
आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका
पवार साहेब ह्या वयात फिरतात त्या वरून साहेबांकडून सर्व काही शिकण्या सारखे आहे
इंडिया आघाडीचे जनक शरद पवार
पवार अँड पावर
महाराष्ट्राची, महाराट्रच्या शेतकऱयांची शान, महाराष्ट्रयचा गोरगरीब नेतृत्व, महाराष्ट्र म्हणजे पवार साहेब ✌️✌️
Only MAHAYUTI ❤
Daily 5-6 Sabha 🙌👑
या व्हीडिओ चा टाईटल वाचून कळल होत की ही स्टोरी तुच सांगणार 😂😂 ,, keep it up चिन्मय ,, 😊😊
पवार साहेबांचा नाद नाय करायचा 🎉🎉🎉🎉
साहेब❤
शेतकरी नेते पवार साहेब🔥👑
मित्रा
मी जिल्हा अहमदनगर तालुका राहुरी गाव गुहा.आमच्या इकडे साहेबानि भांडारदरा धरणावरून पाट काढेले आम्हाला फुल्ल फायदा झाला आम्ही सोडत नसतो...
बाप माणूस 🙏
कार्यक्षम, प्रगल्भ आणि अनुभवी जेष्ठ नेतृत्व शरद पवार साहेब.
बोल भिडू, अतिशय योग्य विश्लेषण करता तुम्ही 💐💐🙏🙏
१च नंबर..tagline
❤ साहेब
हे खरे आहे. इंदापूरची जागा फिक्स झाली आहे .
नुकताच त्यांनी इंदापूर तालुक्यातील काही ठिकाणी भेटीगाठी घेवून जागा फिक्स केली.
Sharad Pawar only
खान साहेब ✅
आम्ही काल पण आज पण उद्या पण फक्त साहेबानं सोबत
मी बौद्ध समाजातून आहे. शरद पवारांनी बहुजन समाजाचं राजकारण केलं.
चांगलं राजकारण की वाईट राजकारण केलं ?
रामदास आठवले यांनी आत्तापर्यंत सामाज्या साठी काय केलं 15 वर्षात सतेत राहून
@@pravinbaad3315 काही नाही केलं
पवार साहेब इज पॉवर ऑफ महाराष्ट्र
चिन्मय भाऊ हे पवार साहेब आहे तुमच्या अनुभवा पेक्षा मोठे त्यांनी खेळ खेलेले आहेत पवार साहेब साठी 1 च शब्दा समान राहतो तो म्हणजे किंग ऑफ पॉलिटिक्स ❤❤❤
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी पवार साहेब जिंदाबाद
3 वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण तरीही बारामती शिवाय दुसरीकडे कुठेच विकास केला नाही...काहीच विकास केला नाही...
पवार साहेब ❤❤❤
आजून आमच म्हतार आजुन खमक आहे नाद करायचा नाही नुस्ता पवार साहेब म्हंटल की भल्या भल्या ना घाम फुटतोय
जिकडे चिन्मय,तिकडे चांगभलं.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤❤❤
'जिकडं म्हातारं फिरतय तिकडं चांगभल हुतय..... This is the tagline for this Election....👍👍👍👍👍