Maharashtra Vidhansabha Elections मध्ये Sangali, Satara, Kolhapur, Solapur मध्ये BJP ची अडचण होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 323

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 3 часа назад +151

    सांगलीत जयंत पाटील आणि कोल्हापुरात सतेज ऊर्फ बंटी पाटील ऐकत नाहीत कोणाला...

    • @Harshad_Sawant_2010
      @Harshad_Sawant_2010 2 часа назад +6

      3 jilhe fakt congress ahe satara,sangli,kolhapur

    • @Dheeraa-d6f
      @Dheeraa-d6f 2 часа назад +4

      जंत पाटील

    • @apaseelfarmmh
      @apaseelfarmmh Час назад

      मागल्या वेळी सहनभूती वर आला निवडून आता बगु 🙏

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill Час назад

      @@apaseelfarmmh कोण? आला

    • @aniketmali3507
      @aniketmali3507 Час назад +4

      सांगलीत पाचपैकी चार जागा भाजप जिंकणार

  • @RajP9585
    @RajP9585 3 часа назад +156

    बंटी साहेब किंग ऑफ कोल्हापूर 🔥✌️ शिंदे ने हल्क्यात घेतले बंटीला 💯

    • @rjkipakp
      @rjkipakp 3 часа назад +19

      अडीच वर्षांपूर्वी कोणीतरी शिंदे ना हलक्यात घेतलं होत.. रेस्ट इस हिस्ट्री😂😂

    • @sagarshinde4976
      @sagarshinde4976 3 часа назад +1

      शिंदे साहेब यांनी 24/7 पॉलिटिक्स झाले पाहिजे हे दाखवून दिले.काही घराण्याना हे रुचत नाही

    • @RajP9585
      @RajP9585 3 часа назад +9

      @rjkipakp 5 वर्षांपूर्वी असच बंटी साहेबांना हलक्यात घेतलेलं..Rest is History...😂(10-0) भाजपमुक्त कोल्हापूर 🤣✌️

    • @manojpatil3293
      @manojpatil3293 3 часа назад +1

      नंतर 5 वर्ष bomblat फिरायच, विकास नाहीं झाला . पण मत घंटी ला टाकायचं

    • @ompatil2014
      @ompatil2014 3 часа назад +3

      ​@@RajP9585 लाटकर घटनेचा भावनिक खेळ करून बंटी साहेब डाव मारतील

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 3 часа назад +125

    परवा तर bjp 60 वरुन 100 वर जानार असा तुम्हीच vdo केला होता
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @Rraje-007
    @Rraje-007 2 часа назад +13

    विशाळगड लक्षात ठेवूनच मतदान होणार यावेळी कोल्हापूर मध्ये... जय शिवराय..जय श्री राम 🙏🏻🚩

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 часа назад +72

    नम्रता च्या केसाचे रहस्य आदिवासी हेयर ऑइल

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 часа назад +57

    बंटी पाटिल ने भाजपा आणि शिंदे ची वाट लावली 😂😂

  • @rjkipakp
    @rjkipakp 3 часа назад +24

    Fun fact: बोल भिडू च्या प्रत्येक व्हिडिओ चे स्पॉन्सर हे वेगवेगळे आहे, कोणत्या व्हिडिओ चे स्पॉन्सर BJP तर कोणत्या व्हिडिओ चे स्पॉन्सर काका 😂😂😂😂

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 2 часа назад +13

    किंग ऑफ कोल्हापूर सतेज ऊर्फ बंटी पाटील❣️❣️✌️✌️

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 2 часа назад +14

    भाजप महाराष्ट्रात 70 च्या वर जात नाही

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 47 минут назад +1

      100 च्या आत येतं नाही लिहून घे

    • @NPatil-x2n
      @NPatil-x2n 22 минуты назад

      100 च्या वरच BJP

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 часа назад +54

    बोल भीड़ू ❎ बीजेपी भिड़ू ✅

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 часа назад

      असूद्या कोण तरी भाजपा कडून तसा पण ६०-६५ टके मिडिया तर म्हाबकास ल विकली गेली आहे.

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 2 часа назад +8

    पश्चीम महाराष्ट्रात भाजप च चाकच काय तर रथही उदवस्त होणार !😢😢😢😢

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 Час назад +1

      मग रस्त्यावर खड्यतान आदळत फिरायच अणि मनका मुडून घ्यायचा

  • @sujaypatil5408
    @sujaypatil5408 3 часа назад +75

    सांगली, कोल्हापूर महाविकास आघाडी एकतर्फी येणार...🎉🎉

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 47 минут назад

      😂😂😂झोप रे

    • @sujaypatil5408
      @sujaypatil5408 27 минут назад

      @rhitptil5237 23 तारखेला थांब.....

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 20 минут назад

      @sujaypatil5408 बग रे.... ओन्ली महायुती 🚩🚩🚩

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 часа назад +14

    खर सांगू का आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत पण अजित पवार सोबत आल्यापासून आमचा मुड गेलाय प्रचार सोडा मतदानाला पण जाणार नाहीत आम्ही

    • @Vaibhav_jad
      @Vaibhav_jad 44 минуты назад

      मंग येऊ दे ना दुसरे सत्तेत तु घरीच बसून राहा ...तिकडे उद्धव गेलाय काँग्रेस बरे त्यांच्या कार्यकर्त्यनला adjust झालंय

    • @NPatil-x2n
      @NPatil-x2n 22 минуты назад

      Only महायुती

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 3 часа назад +34

    पश्चिम महाराष्ट्र.. = शरद पवार साहेब ONLY ✌️👑

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 2 часа назад +6

      Mhnun vikas nahi

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 2 часа назад +3

      @meherbhoyar8955 tuzya ajala vichar pawar sahebanni ky ky kelay tee :⁠-⁠)

    • @ompatil2014
      @ompatil2014 Час назад

      @@dineshmane3577 ruclips.net/user/shortsbuWmX2H8sGU?

    • @ompatil2014
      @ompatil2014 Час назад +1

      @@dineshmane3577 काकाच्या करामती अजून पाहीजेतच वाटत 😇😂😂

    • @ravindramate4305
      @ravindramate4305 Час назад

      ​@@dineshmane3577साखरकारखाने काढले...

  • @DeepakKadam-s2x
    @DeepakKadam-s2x 3 часа назад +43

    विश्लेषण चुकलंय मॅडम 😅

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Час назад +6

    मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र BJP हद्दपार 💯

  • @narendrakamble7013
    @narendrakamble7013 3 часа назад +7

    चाक रुतल नाही... मोडलय..😅

  • @TrumpBarak
    @TrumpBarak 3 часа назад +11

    उद्योगधंदे गुजरातला तिकीट वाटप दिल्लीला देवदर्शन आसामला आणि महाराष्ट्राला काय बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई ........ आणि 10000 जनतेच घेऊन 1500 परत

    • @TrumpBarak
      @TrumpBarak 3 часа назад +1

      एकदम ok

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 часа назад +5

      ​@@TrumpBarak 😂 दिल्लीतून इटालियन बाईचा आदेश आल्याशिवाय महाराष्ट्रात पान हालत नाही Mva च

    • @TrumpBarak
      @TrumpBarak 3 часа назад +2

      ​@@technoideain8786मिरची लागली रे😂😂

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 часа назад

      Satya aahe, sagale zukle sonia pudhe ​@@TrumpBarak

    • @Onthemiasion
      @Onthemiasion 2 часа назад

      गुजरातमध्ये नवीन प्रोजेक्ट्स येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे व्यवसायांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची जलद आणि सक्षम व्यवस्था आहे. गुजरात सरकारने गुंतवणूकदारांना नियम, धोरणे आणि प्रक्रिया सोप्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष ग्राहक समर्थन टीम तयार केली आहे, ज्यामुळे नवीन कारखाने जलद गतीने उभारता येतात. गुजरातमध्ये *सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल सिस्टीम* आहे, ज्याद्वारे पर्यावरण, जंगल आणि हवामान बदलासारख्या मंजुरी एकाच ठिकाणी मिळतात, जे अन्य राज्यांत सामान्यतः वेळखाऊ असते.
      जमिनीच्या अधिग्रहणाचा मुद्दा सोडवण्यासाठी गुजरातने *लँड बँक* तयार केली आहे. जेव्हा रतन टाटांना पश्चिम बंगालमधील आंदोलनांमुळे टाटा नॅनो प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवायचा होता, तेव्हा अनेक राज्यांनी ऑफर दिल्या, परंतु गुजरातने सर्वात जलद प्रतिसाद देऊन आवश्यक जमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे टाटांनी केवळ १५ दिवसांत निर्णय घेतला आणि प्रकल्प गुजरातमध्ये हलवला. हे भारतातील सर्वात मोठे ट्रान्सपोर्ट प्रकल्प ठरले, ज्यात ६०६० कोटींची गुंतवणूक झाली आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.
      ज्या व्यक्तीने देशाला दहा वर्षांत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, ती व्यक्ती तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होती. त्यामुळे मागील दशकात अशा छोट्या राज्याची मोठी प्रगती झाली असणारच. स्थिर सरकार आणि जलद सुविधा यांमुळे गुजरात इतर राज्यांच्या तुलनेत व्यवसायासाठी अधिक अनुकूल ठरले आहे, ज्यामुळे गुजरात *Ease of Doing Business* मध्ये आघाडीवर आहे.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 часа назад +32

    कोल्हापुर - बंटी पाटिल
    सांगली - कदम, विशाल पाटिल
    सोलापुर - सुशील ,प्रणीति, मोहिते
    सातारा - पृथ्वीराज चव्हाण
    लावा ताकत 🔥🚩

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 3 часа назад +8

      सातारा शशिकांत शिंदे साहेब 👑

    • @rahulkalel9913
      @rahulkalel9913 3 часа назад +1

      😅😅

    • @prakashswami7442
      @prakashswami7442 3 часа назад +9

      Solapur utar made vijaykumar deshmukh BJP fix ahe 🎉

    • @amitkumbhojkar1082
      @amitkumbhojkar1082 3 часа назад

      विशाल पाटील फुगा आहे.. आधीचा खासदार काम केले नाहीत म्हणून विशाल आला.. नाहीतर घराजवळ नगरसेवक निवडून आणू शकतं नाही

    • @Dheeraa-d6f
      @Dheeraa-d6f 2 часа назад +1

      जंत पाटील ला विसरलास काय

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 3 часа назад +61

    Bjp येणार अडचण वगेरे प्रश्नच नाही ⛳⛳⛳⛳

  • @Bharatpatil295
    @Bharatpatil295 Час назад +12

    बोल भिडू ❌.
    गोदी मीडिया ✅

  • @narendrachavan3110
    @narendrachavan3110 3 часа назад +5

    Nakkich BJP la पळता भुई होणार

  • @Gshsekekndbdbdbxb
    @Gshsekekndbdbdbxb 3 часа назад +29

    महायुती 180+++🚩🏹

  • @A98777
    @A98777 3 часа назад +77

    यावेळी उलट होईल, प. महाराष्ट्र फक्त महायुती 🚩

  • @R.K-s8m
    @R.K-s8m Час назад +3

    🔥 फकस्त पश्चिम महाराष्ट्र 🚩

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 2 часа назад +11

    भ्रष्ट जुमला पार्टी ला एकही मत देऊ नका ही नम्र विनंती आहे कारण हे फक्त अंबानी अदानी यांचे काम करत आहेत

    • @Vaibhav_jad
      @Vaibhav_jad 42 минуты назад

      तुमचे ड्राइवर आहेत त्यांच्या गाडीवर

  • @NewP-tl4we
    @NewP-tl4we 3 часа назад +30

    पुन्हा कमळ दक्षिणेत अमल💯💯

  • @JayHind-108
    @JayHind-108 3 часа назад +65

    BJP 120+ 🚩🙌💯
    Mahayuti 195+ 🚩💯

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 3 часа назад +9

      अब की बार 288 पार 😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 45 минут назад

      ​@@alwaystrue01अबकी बार भकास आघाडी तडीपार 😂😂😂

    • @BabashebUgale
      @BabashebUgale 38 минут назад

      Tumhala kuthun mahiti milali

  • @millennialmind9507
    @millennialmind9507 3 часа назад +13

    Are mag to 60 to 100 BJP video ka kelela 😅😂?

  • @maheshashtankar8983
    @maheshashtankar8983 Час назад +3

    NCP (SP) che agende band kara. Tyanche kiti padnar, rutnar, he shodha.

  • @DigvijaySinghVlog
    @DigvijaySinghVlog 3 часа назад +14

    घर बसल्या सुपारी घेणारे बोल भिडू 😂😂😂

  • @SuperMahi14
    @SuperMahi14 3 часа назад +15

    तुम्हाला घंटा काही माहिती नाही...पंढरपूर मध्ये भाजपा नक्की येणार. इथे काँग्रेस ची गेम पवार च करणार....

    • @swapnildarshanale4733
      @swapnildarshanale4733 Час назад

      Are bhau solapur city ch tini jaga BJP jingtiy 100% Ani akkolkat tr fix ahe rahile Pandharpur nigu shkto solapur madhun ch 5/6 jaga BJP ghetoy bhau

  • @omkarmoraskar3237
    @omkarmoraskar3237 2 часа назад +2

    येणार तर महायुती

  • @rushikeshchavan6860
    @rushikeshchavan6860 3 часа назад +17

    अब की बार बिजेपी हद्दपार
    एक मराठा लाख मराठा 🚩✨

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 часа назад

      😂 अपकी बार मुघलांच्या ओलादी हद्दपार
      एक मराठा लाख मराठा 🚩

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 Час назад +2

      BJP la ghalvnar mg
      Marathyana aarakshan ky congress denar ???

    • @veshelar
      @veshelar 59 минут назад

      इतके वर्ष मराठा मुख्यमंत्री असून काय उपयली 😂

    • @rushikeshchavan6860
      @rushikeshchavan6860 53 минуты назад

      @@veshelar झवण्या आधी नीट टायपिंग करायला शिक

  • @Bapu0222
    @Bapu0222 2 часа назад +6

    कोल्हापुरात फक्त महायुती 🚩✌️

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 Час назад +1

    भाजपा सांगली जिल्ह्यात हारणार हे मात्र नक्की आहे म्हणून फडणवीस व काळू-बाळू (मोदी-शहा) सांगली जिल्ह्यात दौरे करत आहेत आणि जिथे जिथे सभा घेणार तिथे हारणार 😂😂😂😂😂😂

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 3 часа назад +14

    सोलापूर जिल्ह्यात भाजप ला भोपळा फोडता आला तरी खुपय 🤣🤣

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 3 часа назад +2

      मोहिते पाटील यांनी वाट लागलीय bjp ची.😂😂

    • @pruthvirajkinagi815
      @pruthvirajkinagi815 2 часа назад

      3-4 yetoy bhay

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 2 часа назад

      😂😂😂

    • @swapnildarshanale4733
      @swapnildarshanale4733 Час назад +2

      Solapur uttar solapur dekashin solapur madhy ani akkolkat 100% BJP jinknar lihun ghe

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 26 минут назад

      @@swapnildarshanale4733 solapur मध्य, अणि दक्षिण कॉंग्रेस जिंकणार.
      अणि अक्कलकोट, व उत्तर BJP नेणार.

  • @Onthemiasion
    @Onthemiasion 2 часа назад +2

    कोल्हापूर उत्तर मध्ये बंटी ची seat आली तर नाव बदलतो... बोल भिडू ने page band करायचं

  • @user-rp19rp08rp
    @user-rp19rp08rp Час назад +1

    मराठवाडा..only Thakre
    प. महाराष्ट्र - शरद पवार
    विदर्भ - काँग्रेस
    उ. महाराष्ट्र - भाजप
    कोकण - ठाकरे आणि भाजप

  • @abhishekkatkar3680
    @abhishekkatkar3680 Час назад +1

    सांगलीत चांगल शिवून घेतलं आणि सदाभाऊ उसवाय लागले 😂😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 часа назад +2

    पश्चिम महाराष्ट्रात भाजप ची स्वतः ची कधीच ताकद नव्हती..
    गेल्या काही वर्षांत इतर पक्षातील नेते फोडून /विकत घेऊन भाजप ने आपली ताकद वाढवली आहे..

  • @jitendrashah2580
    @jitendrashah2580 2 часа назад +9

    सांगलीत भाजपा 4 जागा जिंकणार सांगली मिरज जत शिराळा

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 часа назад +9

    भाजप हटावं देश बचाव

  • @vanny70-15
    @vanny70-15 3 часа назад +4

    23 November la Bol bhidu cha correct karyakarm honar🔥

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 3 часа назад +14

    बोल भिडू तुमच विश्लेषण 😂😂
    आता आमचं घ्या..
    1.कोल्हापूर मध्ये बीजेपी ची१ जागा फिक्स येईल इचलकरंजी
    2. सांगलीत 1सांगली 2मिरज 3जत 4शिराळा या जागा bjp मारनार म्हणजे मारणार
    3. सातारा 1सातारा जवळी 2मान खटाव 3कराड उत्तर या फिक्स 4कराड दक्षिण काटा कुस्ती आहे
    4.सोलापूर 1 सचिन कल्याणशेट्टी 2सुभाष देशमुख 3Vijay Deshmukh 4Samadhan औताडे

    • @sachinkothavale703
      @sachinkothavale703 3 часа назад +3

      अगदी बरोबर अंदाज. बोल भिडू ने bunty चे पाकीट घेतलय .

    • @pruthvirajkinagi815
      @pruthvirajkinagi815 2 часа назад

      Solapur sahar madya 50-50 aahe ....solapur

    • @Suraj-vp2ck
      @Suraj-vp2ck 2 часа назад

      Autade yet nahi yanda

  • @sanjaynadagadalli9221
    @sanjaynadagadalli9221 2 часа назад +1

    कोल्हापुरात महायुती 7 जागा जिंकेल, कोल्हापूर दक्षिण अमलात महाडिक जिंकणार

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 3 часа назад +2

    BJP ❤

  • @VikSaw11
    @VikSaw11 3 часа назад +16

    जत - BJP fix ह्यावेळी

  • @amolsakore4336
    @amolsakore4336 2 часа назад +1

    BJP120,+

  • @marathawarriars2813
    @marathawarriars2813 3 часа назад +3

    चाक विदर्भात तर फुटणार

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 Час назад +1

    या वेळी तुतारी मोठ्याने वाजणार हाय 🎉

  • @KeshvravRajegoanker
    @KeshvravRajegoanker 3 часа назад +8

    पश्चिम महाराष्ट्र बीजेपी प्लस 30

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne Час назад +1

    आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत
    सांगली जिल्हा वाळवा तालुका

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 3 часа назад +1

    बंटी पाटील ची craz कशासाठी.
    खड्डेमय रस्ते, टोल चा झोल
    Karona मध्ये आपली पोळी भाजण्यासाठी गोकुळ इलेक्शन, गृहमंत्री पद असताना केलेली दादागिरी यासाठी.
    Badhiya है.

  • @suyashpatil9052
    @suyashpatil9052 2 часа назад +5

    या वर्षी पण कोल्हापूर भाजप मुक्त राहील....
    बंटी साहेब किंग ऑफ कोल्हापूर....❤👑

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 Час назад +1

      ते राहूदे रस्ते मुक्त कोल्हापूर अशी ओळख झाली आहे त्याचं काय?

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 3 часа назад +2

    बंटी पाटील साहेब वाघ आहेत

  • @milindpatankar2510
    @milindpatankar2510 2 часа назад +1

    फक्त पांढरी टोपीचा विजय होणार

  • @Ganesh4912-d6w
    @Ganesh4912-d6w 3 часа назад +11

    मी मराठा माझे मत महायुतीला ❤

    • @vishwajitpharne
      @vishwajitpharne Час назад +1

      आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत
      सांगली जिल्हा वाळवा तालुका

  • @ranjitpatil80
    @ranjitpatil80 Час назад

    सांगली
    बीजेपी - मिरज, शिराळा,सांगली
    काँग्रेस - पलूस ,जत
    राष्ट्रवादी(sp) - इस्लामपूर,तासगाव
    शिवसेना(शिंदे) - खानापूर

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Час назад +3

    पाटण -- अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर विजयी होतील 🎉💪👑🔥🔥🔥🔥🔥

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 11 минут назад

    सांगली सातारा कोल्हापूर
    हे ठरवणार सत्ता कोणाची येणार ते 💯✌🏻
    येणार तर महाविकास आघाडी ✌🏻

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 20 минут назад

    प.महाराष्ट्र मराठवाडा आणी विदर्भ येथील 168 जागांवर महायूतीचा दारूण पराभव होणर आहे. 😮

  • @SWealthywise172
    @SWealthywise172 2 часа назад +1

    सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील भाजपला बहुमत मिळणार

  • @omsolapurkr
    @omsolapurkr 9 минут назад

    सोलापूर विधानसभा फिक्स आमदार💯✌🏻
    उत्तर सोलापूर -विजयकुमार देशमुख BJP🪷
    मध्य सोलापूर -देवेंद्र दादा कोठे BJP 🪷
    दक्षिण सोलापूर- सुभाषबापू देशमुख BJP 🪷
    पंढरपूर/मंगळवेढा -समाधान आवताडे BJP 🪷
    अक्कलकोट -सचिन दादा कल्याणशेट्टी BJP 🪷

  • @raj4ever143
    @raj4ever143 3 часа назад +1

    भाजप चा रथ विदर्भात अडकणार कारण DMK फॅक्टर...

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil621 Час назад +1

    Je Maratha samajache lok congress kdhun bolt ahet tyana ek prashn
    BJP la ghalvnar mg Marathyana aarakshan ky congress denar?? Ki sharad pawar??

  • @Onthemiasion
    @Onthemiasion 2 часа назад +1

    बंटी ने बोल भिडू ला 💸

  • @jeetshah3857
    @jeetshah3857 3 часа назад +3

    Are sangli madhe 100%gadgil jath bjp fix

  • @anujbaba9998
    @anujbaba9998 3 часа назад +5

    शिराळा सत्यजित देशमुख आमदार

  • @sagargadgil007
    @sagargadgil007 27 минут назад +1

    Sagla bjp विरोधात negtiv kaa असत..
    बंटी पाटील radlyamule काय 9 जागा mva घेणार का..
    काही पण बोलायच..

  • @aMITbabar96
    @aMITbabar96 5 минут назад

    सगळ्या नव्या जुन्या ना पुरून उरणारा देवभौ आणि शिंदे साहेब❤❤

  • @pppatil3626
    @pppatil3626 18 минут назад

    किंग ऑफ कोल्हापुर बंटी पाटील ढान्या वाघ ❤

  • @maheshbhokare5920
    @maheshbhokare5920 3 часа назад +1

    Wrong bol bhidu
    Kolhapur madhe bjp +ss+ncp pudhe aahe

  • @chaitanyakulkarni7238
    @chaitanyakulkarni7238 3 часа назад +1

    सगळ्यात गंडक विश्लेषण, सातारा 3 सीट येणार कमीत कमी. रोज मालक बदलता काय?

  • @sourabhanuse1265
    @sourabhanuse1265 2 часа назад

    @jat 007❤❤🚩💯👑

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 2 часа назад +3

    सांगली मध्ये भाजपची मिरज ही जागा फिक्स आहे पण जत आणि सांगली या जागा काय सांगता येत नाही

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 3 часа назад +8

    रथ नव्हे खटारा म्हणा....

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 3 часа назад +1

    महायुती pashim महाराष्ट्र येणार

  • @prafulpingale9694
    @prafulpingale9694 2 часа назад

    ताई मस्त ...शब्दकोश वापरलात ...आवडलं तुमचं विश्लेषण....बोल भिडू...लय भारी....बोलतेय

  • @shreekantphadatare6995
    @shreekantphadatare6995 2 часа назад

    सातारा महायुती

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 51 минуту назад

    सातारा जिल्हयामध्ये तुमचा अभ्यास कच्चा दिसतोय ?

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 2 часа назад +1

    Bhujbal 30000 koti chi property next term la 70000 koti chapnar ahet. .9 pidhyachi soy 😢😢

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 Час назад

    यावेळी उलट होणार अख्खा पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडे येणार

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Час назад

    लोकांना भाजप सोडून कोणालाही मतदान करायचय पहिला पर्याय पवार आहेत

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Час назад

    तासगाव कवठेमहांकाळ मध्ये रोहित पाटिल लीड घेतील 🎉🎉

  • @anamikasunshine779
    @anamikasunshine779 2 часа назад +1

    Karan pashchim maharashtra develop ahe ani educated lok pan jast ahet😂

  • @LaxmanBhorade-q7y
    @LaxmanBhorade-q7y Час назад

    बरोबर आहे

  • @samsonfina
    @samsonfina 2 часа назад +3

    पूर्ण महाराष्टात महाविकास आघाडी च जिंकणार 🎉🎉🎉🎉

  • @vaibhavshingare4125
    @vaibhavshingare4125 Час назад

    Very good analysis 👍

  • @KeshvravRajegoanker
    @KeshvravRajegoanker 3 часа назад +5

    लाडके बहिण बीजेपीला आणणार120+एकनाथ शिंदे साहेब 60 अजित दादा 25

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 59 минут назад

    आम्ही फक्त महायुती सोबत

  • @chandrakantvakse7618
    @chandrakantvakse7618 3 часа назад

    महायुती कोल्हापूर सात जागा फिक्स

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 3 часа назад +1

    bolbhidu❌
    party badlu✅

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 часа назад

    नम्रता नुसते च वाचुन दाखवु नाही
    मध्ये मध्ये बोलण्यात फुलस्टॉप घेत जावा

  • @shahrukhplus
    @shahrukhplus 2 часа назад

    महविकास आघाडी साठी पूर्ण सातारा जिल्हा जिंकणे खूप अवघड आहे. सर्व उमेदवार BJP+ चे ताकदवर आहेत.

  • @DilipDaingade
    @DilipDaingade 2 часа назад

    लोकसभेला पण सत्यजित आबा हवा होती पण निवडून आले माने धैर्यशील बोल

  • @जयस्तुमराठा-झ1व

    मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून महायुतीचा साफडासुफ ठरलेला आहे.काळजी नसावी..

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 Час назад

    Bjp chya 35 जागा येतील निवडून महाराष्ट्रात.

  • @DipakPatil-c2x
    @DipakPatil-c2x 2 часа назад

    बंटी पाटील साहेब एकटा बास ❤

  • @samirbhosale7148
    @samirbhosale7148 Час назад

    सातारा कमीत कमी 5 जागा महायुती