Kolhapur | बंटी साहेबांसारख्या कणखर नेतृत्वाला अश्रू अनावर, आमच्या अंतःकरणात जाळ झाला | राजेश लाटकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 97

  • @DK-kg4vx
    @DK-kg4vx 2 дня назад +119

    लाटकर साहेब तुम्ही थोड थांबायला पाहिजे होत.....जे काल झालं ते खूप वाईट झालं....
    पण असो बंटी साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिला की तुम्ही नक्कीच आमदार व्हाल

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील День назад +1

      आलास काय इथे पण😂😂😂

    • @DK-kg4vx
      @DK-kg4vx День назад +2

      @देवयानीविखेपाटील इच्छा नसताना यावं लागतं कारण तुमच्या सारखी बाईचं नाव लावून पैसे घेऊन कमेंट करायला दळभद्री लोक बसले ना म्हणून यावं लागतं

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 День назад

      ​@@DK-kg4vx😂😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 День назад

      ​@@DK-kg4vx😂😂😂😂

  • @manohargholape9857
    @manohargholape9857 2 дня назад +44

    लाटकर साहेब आपणास नक्की निवडूण महाविकास आघाडी आणणार❤

  • @ajitkamble846
    @ajitkamble846 День назад +18

    कोल्हापुरात नवीनच इतिहास घडणार सामान्य कार्यकर्ता निवडून येणार. बंटी साहेबांचा विजय असो.

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 День назад +3

    लाटकर साहेब हार्दिक शुभेच्छा,तुम्ही नक्कीच निवडुन येणार,

  • @pawangadkari9381
    @pawangadkari9381 2 дня назад +34

    लाटकर साहेबांची निवड कामाच्या जोरावर केली

  • @sandypatil9292
    @sandypatil9292 День назад +5

    साहेब आम्ही तुम्हाला नक्की पाठींबा देऊ आणि निवडून ही आणू...तुम्ही आमदार झालेले पहायला आम्हाला ही आवडेल. फक्त तुम्ही पुढे जाऊन बंटी साहेबांशी किंवा काँग्रेस पक्षाशी फसवणूक नका करू एवढीच विनंती💐✨👑

  • @RK-wu1kd
    @RK-wu1kd 2 дня назад +64

    एवढाच पक्षाचा आणि साहेबांचा पुळका होता मग अपक्ष कशाला उभा राहिला होता ? बंडखोरी केली म्हणून तर सगळं सुरु झालं आणि आता मैदान मोकळं झाल्यावर आलाय आभाळ हेपलायला

    • @SJ-kj1lv
      @SJ-kj1lv День назад +8

      करुत्वावर उमेदवारी मिळाली होती त्यांना भाऊ...अत्ता जर हे शांत बसले असते तर उद्या परत सामान्य कार्यकर्त्याला मागे राहावे लागला असता..स्वतःची किंमत दाखवायला हे करणं गरजेचं होतं...

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 День назад

      ❤❤❤

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ День назад +12

    गद्दार तो गद्दार च असतो... ✋काँग्रेस जिंदाबाद

  • @AmarMore-ei1zu
    @AmarMore-ei1zu День назад +1

    राजकारणात माझा काय संबंध नाही पण हा नेता राजू लाटकर खरोखर कामाचा माणूस आहे ..... आणि का बाद आहे ते कमेंट मध्ये सांगा

  • @AmarMore-ei1zu
    @AmarMore-ei1zu День назад +1

    हा नेता खरोखर चांगला आहे

  • @maheshkothavale5788
    @maheshkothavale5788 День назад +10

    हाथ सोडून इतर चिन्हावर निवडूण आल्यावर इकडून तिकडे पळू नका म्हणजे झालं.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 День назад +6

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 2 дня назад +18

    कोल्हापुरात बंटी पाटील सारखे जुने नेते चांगले आहेत पण रस्ते खूप खराब आहेत. मला असे वाटते की हे नेते हे रस्ते वापरत नाहीत किंवा ते पूर्णपणे आंधळे आहेत.

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 2 дня назад +1

      Karan satte madhey bjp ahe

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 2 дня назад

      Bjp la thoka mag bagha

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk День назад

      @@DeshBhakt21-s6j adich warsha bunty hote...vishay kasa aahe dada, matdaan bhavnik muddyawar hotay mag kon kashyala karel kaam...jayashree tai and ruturaj doghapan binkamache amcha tharlay war nivdun aale ani disle nahit...yaweli kamachi mansa pathavnar ...shirsagar-amal fix

  • @umeshdhanawade8413
    @umeshdhanawade8413 День назад

    ज्यांनी तुम्हाला दिलेली उमेदवारी सोडून दुसऱ्या ना देतात त्यांना कशाला म्हणताय मला पाठिंबा द्या. स्वतः ताकत निर्माण करा पणं दाखवून द्या मला कोण मदतीची गरज नाही ते..✌️ आम्ही आहोत सर्वसामान्य लोकं पाठीशी

  • @nitinkhade3026
    @nitinkhade3026 2 дня назад +3

    एक नंबर बोलला महाडिकलां

  • @SatyajitLavate
    @SatyajitLavate 2 дня назад +17

    राजू लाटकर यांना निवडून देऊ नका. पुढे सगळी जण असेच करणार.

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 День назад +3

    कशासाठी मधुरीमा राजे पाहिजे

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 дня назад +6

    बंटी पाटीलच राहायला पाहिजे होतें नं. लाटकर कशाला, काँग्रेसीची जी ही भूमिका आहे ती अत्यंत वाईट आहे. कोल्हापूर गेलातर महाराष्ट्र जाऊ शकतो काँग्रेसचे नेतृत्व मला पसंद नाही.

  • @kishorpatil2353
    @kishorpatil2353 День назад +4

    Only satejn patil

  • @FamilySmilesLifeSmiles
    @FamilySmilesLifeSmiles 2 дня назад +18

    *बंटीं व महाराज करेक्ट कार्यक्रम करणारच या लटकरचा*
    काल महाराजांनी हेचा चमचा मोदिला कॅमेरया समोर झापले😢
    महाराजांची नाचक्की केली याण्णी😡
    काल बंटीं साहेबांचाचा पण मोठा अपमान झाला या नौटंकीमुळे😡

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 дня назад +2

    खरं खोटं देव जाणे.

  • @mahalingeshwarhagidale7875
    @mahalingeshwarhagidale7875 3 часа назад

    अगोदर कॉग्रेस मध्ये प्रवेश करा

  • @manhimself654
    @manhimself654 День назад +1

    काँग्रेस ची सीट पडणार म्हणजे पडणार

  • @prashantshelar6922
    @prashantshelar6922 2 дня назад +1

  • @kkshine8432
    @kkshine8432 2 дня назад +8

    Mag kal phone ka uchalat navata घंटी पाटील cha

  • @MaheshGavade-yg4zm
    @MaheshGavade-yg4zm День назад +1

    Aamache kolhaprche pahile chatrpati saahu Maharaj yani sarvsamnay jantela aadhikar dila. Tar aamche aatche chatrapati saahu Maharaj kase taynache sanskar visartil. Jai chatrapati saahu Maharaj jai Bharat jai savnidhaan jai yuva

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 День назад

    आदरणीय सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेबांसोबत अत्यंत चुकीचे घडले..

  • @yuvrajshinde3457
    @yuvrajshinde3457 2 дня назад +10

    लाटकर साहेब 💯 येणार निवडून

  • @Officer-j6g
    @Officer-j6g День назад +1

    Balumamachya navan
    chang bhal🎉🎉🎉

  • @subhashchougale9926
    @subhashchougale9926 2 дня назад +8

    तुमच्यामुळे महाराजांनी माघार घेतली पण महाराजांचा अपमान कोल्हापूर जनता सहन नाही करनार

  • @Mastikakida
    @Mastikakida День назад +5

    याच्या पेक्षा राजेश क्षीरसागर उत्तम 🚩🚩🚩

  • @simbaspets7795
    @simbaspets7795 День назад

    RAJU❤

  • @umeshdhanawade8413
    @umeshdhanawade8413 День назад

    अरे स्वतचं स्वाभिमान जपा. तेमग हुकुमशही गाजवतील

  • @onlinehacker888
    @onlinehacker888 2 дня назад +3

    Ha labad ahe Musharrif rashtravadi cha manus udya palati marala 😂

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 дня назад

    कोणी रडतंय कोणी पाण्यात भिजत आहे राजकारण

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 2 дня назад +2

    Yala mat deun amchech nuksan shrisagarch bre

  • @ManvelNorenj
    @ManvelNorenj 2 дня назад +3

    Ata popatsarakhe bolat ahat,apan satej patil sahebacha man tevala nahi

  • @FamilySmilesLifeSmiles
    @FamilySmilesLifeSmiles 2 дня назад +13

    काल बंटी ना रडायची वेळ आणलीस😢
    बंटीं तुझा करेक्ट कार्यक्रम करणार 😡

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 2 дня назад +4

      Bunty muddamhun radun sahabbhuti milvaylay

    • @mohitjadhav24
      @mohitjadhav24 2 дня назад +2

      ​@@nikhilkamble9686 तू एकदम ज्ञानी आहेस रे. कसं तुला एवढं ज्ञान दिलंय.. जाईल तिथे आहेस तू.

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 2 дня назад +4

      @@mohitjadhav24 aamhi kolhapurat an bavdyat rahtoy amhala bunty patlachi sagali natak mahit ahet.mhnun tr bayko pn geli sodun bunty chi

    • @AkshayPatil-in4us
      @AkshayPatil-in4us День назад

      ​@@nikhilkamble9686सर्व समान् कायदा झाल्यावर् घे शेट्ट काडून तुझ तोंड बघायला बोलव् 😂😂

    • @mohitjadhav24
      @mohitjadhav24 День назад +1

      @@nikhilkamble9686 बरं सगळं माहीत आहे, वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्यातच तर काही माणसं धन्यता मानतात. आणि आम्ही सुद्धा काय परगावी राहत नाही.

  • @Sbs.2381.
    @Sbs.2381. 2 дня назад +2

    He does not seems fit to be clever politician..

  • @vishwrushi
    @vishwrushi День назад

    इथून पुढं कुणीच कोणाला उलट बोलताना,कोणाच्यावर बोट दाखवताना जरा विचारच करून बोला कारण कधी कोण कुठे कोणत्या दाराने कोणासोबत असेल भविष्यात हे काही सांगता येत नाही

  • @junedpatwekar7513
    @junedpatwekar7513 День назад

    Mi banty saheb ancha karyakarta mhnun Kam karnar pan tyan cha aiknar nahi 😢😢😢

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 День назад +3

    हाच तर गेम आहे....
    जो शाहू महाराज समजले...
    😂😂😂😂😂😂😂
    बंटी

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 2 дня назад +1

    Yana padnar bagha..... Congress Wale khekadyachi kheli kheltat.... Ekta var hotasel tr tyala Khali khechaych Kam kartat..... Ts honar

  • @nitesh0805
    @nitesh0805 День назад

    Kuthlyatari strong vyaktila jaun bhet ghetali asel hyani
    Tya mule sarv sutra achank badalle

  • @vikaspatil7184
    @vikaspatil7184 День назад +1

    Congress mukt kolhapur la survat zali ahe...

  • @atharvdesai592
    @atharvdesai592 2 дня назад +1

    राजेचा आत्माण

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 День назад

    थोडे थांबयल पाहिजे होते बीजेपी च्या हाताचे खेळणे झाले तुम्ही

  • @hindvirashtra7865
    @hindvirashtra7865 День назад

    Hyo pan padtoy ata😂

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh День назад

    😂😂😂😂😂😂

  • @vikas71811
    @vikas71811 2 дня назад +1

    Anek kisse nai anek ghatna bola

  • @kishorpatil2353
    @kishorpatil2353 День назад

    Dada Pati gap pad

  • @mz3hr
    @mz3hr 2 дня назад

    Nivdun aala ki jau nko means zal

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 День назад

    बंटी साहेबांचा आशीर्वाद असेल तर तुम्ही आमदार होणार.

  • @riyajmulla3032
    @riyajmulla3032 День назад +1

    Tumchyamule maharajancha apman zala... 😢... Sattesathi hapaplela tumhi... Seat yenar tr ti fakt shirsagar yanchi..

  • @sanjaykurale9006
    @sanjaykurale9006 День назад

    Atta yala banty patil athvalay evade Prem hote tar adhich maghar ghyaychi hoti tencha apman kashala kela mg

  • @YogeshPatil-d5j
    @YogeshPatil-d5j 2 дня назад

    कार्यक्रम यशस्वी पार पडणार😅. लाटकर विजयी ट्रॉफी जिंकली

  • @Ashokwaghmode-j5t
    @Ashokwaghmode-j5t День назад

    Ha100takkeBJPbhaktAahe

  • @rajpatil-ji5zy
    @rajpatil-ji5zy День назад +2

    लाटकर बंटी ची उपड

  • @kishorpatil2353
    @kishorpatil2353 День назад

    Dada patil tu gap pad

  • @DrABM
    @DrABM День назад

    BJP Agent

  • @Ashokwaghmode-j5t
    @Ashokwaghmode-j5t День назад

    TumhalaApakshKoniUbhKel

  • @ganeshpatil4622
    @ganeshpatil4622 2 дня назад +2

    लटकर chya aiacha दाना

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 2 дня назад +2

    हा शिंदे चा माणुस आहे

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 2 дня назад +4

    हा नक्की bjp सोबत जाणार...

    • @AjitSawant22
      @AjitSawant22 День назад

      ​@@AMITj09मग गायप का झाले बंटी चे होते तर

  • @दादापाटील-व8भ

    तू पडणार

  • @rajendraghag3038
    @rajendraghag3038 День назад

    Bunty tuzi election madhe vajvito ghate. Takalva hindu viroshi congress ahe. ya congress ani abdul thakre la koni mate dwu naka.fakta BJP😅😅😅😅