गोळीबाराने ट्रम्प यांचा विजय निश्चित केलाय? | Kaumudee Valimbe | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सद्ध्या अमेरिकेतील राजकीय स्थिती कशी आहे? अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी कोणते मुद्दे गाजत आहेत? कोणाचं पारडं जड दिसत आहे? या निवडणुकीचा भारतावर काय परिणाम पडेल? शिक्षण-नोकरीनिमित्ताने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना दिलासादायक चित्र असेल का?
    मुक्त पत्रकार कौमुदी वाळिंबे यांची मुलाखत
    #uselections #donaldtrump #joebiden

Комментарии • 35

  • @amitmohole6388
    @amitmohole6388 2 месяца назад +3

    अप्रतिम मराठी भाषा..जी आज काल ह्या अश्या पॉडकास्ट मध्ये बघायला मिळत नाही.

  • @harshadagashe
    @harshadagashe 2 месяца назад +22

    अमेरिकेत राहून ह्यांना नीट मराठी बोलता येते हे पाहून बरे वाटले. नाहीतर काही लोक भारतात राहून मराठी बोलत नाही. उदाहरण - भूमी पेडणेकर.

  • @harshal_naik
    @harshal_naik Месяц назад

    इतकी वर्षे इथे राहून यांचे मराठी किती छान आहे. कौतुकास्पद.
    माझे वैयक्तिक निरीक्षण: इथे येऊन >२५-३०वर्षे झालेली मराठी माणसं जी आता इथली अमेरिकन नागरिक आहेत, ते लोक मराठीपण जास्त जपतात आणि त्यांचं मराठी प्रेम खरं आहे. त्या पिढीमुळे अमेरिकेत मराठी / हिंदू संस्कृती वाढतेय.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 месяца назад +1

    वा! कौमुदी, माहितीपूर्ण मुलाखत झाली तुझी! अभिनंदन!!! 🌹🌿❤️

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Месяц назад +1

    बायडन हे स्वत: तर पडतीलच पण इतर निवडणुकात म्हणजे हाऊस, सेनेट, गव्हर्नर इत्यादी तेथे सुध्दा त्याचा वाईट परिणाम होईल असे डेमोक्रॅटना वाटते. कदाचित आता बायडन आपण होऊन मागे होतील अशी शक्यता आहे.

  • @thoughtspondering
    @thoughtspondering Месяц назад

    तुमच्या राजकीय विश्लेषणाबद्दल धन्यवाद. कृपया निवडणुकीपूर्वी पुन्हा या.

  • @nikhil16566
    @nikhil16566 2 месяца назад +11

    आणि राज ठाकरे म्हणतात अमेरिकेतील लोकशाही आदर्श.

    • @harshal_naik
      @harshal_naik Месяц назад

      जमिनी पातळीवर नक्कीच बळकट आहे लोकशाही, पण उच्च पातळीवर फार गेम आहेत इथे. राज इथे राहिला तर त्याला जास्त खोलात जाऊन समजेल याबद्दल.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 месяца назад +6

    डाव्या विचारसरणीच्या दिसतात. शांती प्रिय जमातीला मुक्तपणे येऊ दिले तर बंदूक असो की नसो हिंसाचार हा होणारच. त्यावर ब्र काढला नाही.

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 2 месяца назад +1

    Askhalit marathi... 👍👍👍💕💯❤🙏.. Suspashta vishay ani tyache vyavasthit avalokan, prashansaniya ahe...

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 месяца назад +4

    अमेरिकेत जे घडते, त्यांचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता आहे....

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 месяца назад

    Very interesting sharing about US presidential election

  • @madhurikumthekar1412
    @madhurikumthekar1412 2 месяца назад +2

    Trump must triumph because we respect a leader who always promotes interest of his nation first.

    • @RockStarNot
      @RockStarNot 2 месяца назад

      Kumthekar ajji DACA madhye konacha promotion hota? Interest of which nation?

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Месяц назад +1

    पाचलग साहेब लॅपटॉप खाली थोडी पुस्तकं ठेऊन उंचीवर ठेवा त्याला.

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 2 месяца назад

    She giving correct assessment of today's THE america.. Land, population, is at odd.. That is why they are importing LABOUR and exporting ARMS...

  • @vijayshinde2553
    @vijayshinde2553 2 месяца назад +1

    God will take care of everything 🙏🙏

  • @1915164
    @1915164 2 месяца назад

    vinayak photos behind you 1 swami vivekanand 2 shri krishna bhgwan 3 acharya chanyak 4 ? RD karve ? dont know exactly ...please explain....thanks

  • @yogeshkshirsagar4537
    @yogeshkshirsagar4537 Месяц назад

    डेमो लेडी

  • @sarang661
    @sarang661 Месяц назад

    Madam pro-democrat aahet 😂😂😂

  • @RockStarNot
    @RockStarNot 2 месяца назад +1

    He asle faltoo title denyachi garaj nnavati raktaranjit wagaire .... Swatahache murkhtwa siddha karayachi ewadhi mehnat??

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 месяца назад +3

      Jast apli akkal pajalnyachi garaj nahi.
      Tondatun ghan kadhu naye,aani nasel avadat tar baghu naka.
      Apla channel kadha.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 месяца назад

    paid

  • @Chanakya2024
    @Chanakya2024 29 дней назад

    First of all this lady paints a very bleak pucture about America which is completely untrue. I am amused when peoole emigrate to the US and live in a state or two for 10 years or so and start thinking they have figured the most powerful country out😀.
    I can also tell she may not have cast a vote in any of the US election because her knowledge about the process is very rudimentary and bookish.
    She clearly does not know about the second ammendment and quite duplicious about the gun problems. She claims people in US are afraid of guns and then she also says everyone in Milwaukee can carry a gun 😆😆.
    Americans love their guns and they dont want anyone to take those away acorss the parties. Not a single senator from either party will challenge second ammendment in our lifetime