मुल मोठी झाली की आपल्या साठी हा वेळ मिळतोय त्यामुळे भरपूर आपला वेळ अनंदानी घालवा दुनिया जले बस्ती मे हम रहे मस्ती मे माझ्या कंमेट वर ताई व्हीडीओ कर खुप लाइक येतील
शुभ प्रभात आक्का साहेब, आता असेच आनंदी रहा व स्वतः साठी जगा, बास झाले दुसरेचा विचार करणे, तुम्ही नेहमी सर्वांसाठी खूप केले, आता फक्त स्वतः चा विचार करा, रडू नका लढा व खूप पुढे जा❤❤
एक नंबर व्हिडिओ मनिषा स्वतः साठी जगायला शिका दुसरयाचा विचार करणे आणि नाती संभाळणे या कलीयुगात नाही राहीले कोणी कोणाचे नसते अशीच खुश रहा सदा सुखी हसतमुखी 🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉🎉🎉
ताई लाजु नको, पूर्ण अंग मो कळे हलके ठेऊन हातपाय हलव, दाजी बघ, 🤣🤣🤣लाज वाटत असेल तर त्यावेळी विडीओ नको काढु पाहिजे तर, अजिबात टेंशन न घेता, कुठलाही विचार न करता व्यायाम कर ❤❤❤❤🥰
मुल मोठी झाली की आपल्या साठी हा वेळ मिळतोय त्यामुळे भरपूर आपला वेळ अनंदानी घालवा दुनिया जले बस्ती मे हम रहे मस्ती मे माझ्या कंमेट वर ताई व्हीडीओ कर खुप लाइक येतील
शुभ प्रभात आक्का साहेब, आता असेच आनंदी रहा व स्वतः साठी जगा, बास झाले दुसरेचा विचार करणे, तुम्ही नेहमी सर्वांसाठी खूप केले, आता फक्त स्वतः चा विचार करा, रडू नका लढा व खूप पुढे जा❤❤
अगं मनिषा दाजी किती सर्व अंग हलवतात तु तशीच पूर्ण बॉडी/अगं हलले पाहीजेत
बाकी एक नंबर छान
असेच आनंदी रहा,जिवन पून्हा नाही,
वा व्हेरी गूड आक्का आणि दाजी एकच नंबर 😀👌👌👍👍❤️🥰
आक्का अगदी बरोबर आहे. आपण दुसऱ्याचा विचार करत जगत असतो स्वतःसाठी जगायला शिकल पाहिजे नक्कीच 😊👌👌👍👍👍👍👍
आम्हाला अशी आक्का पाहायला आवडते हसरी आक्का....
अक्का तुझं वजन कमी हो कि न हो
दाजी ची डान्स ची इच्छा 100 टक्के पुर्ण होत आहे 😊😅😂
वावा गाडी बुलेट मस्त चाललेली आहे फिरायला 👌
का नवरयाची सात आसलं ना तंर कुणाच्या बापाला घाबरायचं नाही
खूप छान
एक नंबर व्हिडिओ मनिषा
स्वतः साठी जगायला शिका दुसरयाचा विचार करणे आणि नाती संभाळणे या कलीयुगात नाही राहीले कोणी कोणाचे नसते
अशीच खुश रहा सदा सुखी हसतमुखी
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉🎉🎉
Aekach nabar aahe video ❤आक्का तू खूप छान aahe. दाजी नमस्कार
शुभ सकाळ आका
एन्जॉय मनिषा
खुपच सुंदर स्वताहा साठी जगायला शिकायच आक्का एजाॅय करायच तु माहेरात खुप अडकली होती भाऊ भावजायांना थारा नको देऊ मुली कडे मुलाकडे चांगले लक्ष दे
👍
Khup chan vattla video baghun ❤❤❤❤❤❤❤housel mola naste
अक्का दाजी आणि पल्लू ताई मस्त एन्जॉय करताय 👍👌👏
😂😂❤❤❤ mast chan baki gele udat relatives jltil ata kolasa hotil 😂😂😂😂 bdnaami, shivya deun pn kahich kru shakle nahi apositor ata food goooood lagnar nahi Tyanna , Tyanna tyanchi layki kalalli ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
गुडमॉर्निंग आक्का🙏
Chan
अक्का खुप दिवसांनी दाजी राडा करतात मस्त एन्जॉय होतो सगळा ताण निगून जातो दाजी खुश आहेत
❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 एकच नंबर व्हिडिओ आक्का खूप हसले मी
Kiti chan aaka tumcha video pahun mla pn nachaves vatle😊
मनिषा ताई तुमी जास्त जाड नाही .
का लयं भारी खूप मस्त आमही सगळे तूझया बाजूने आहोत
Khup mast 😊
Tai daji khup chan work out kartat.👌👌😄
👌👌👌👍👍
मस्तच ग ताई 👌👌👌
Good morning 🌅 आक्का सुखी परिवार
❤❤
चहा केला चपाती केली भाजी केली ताजी मनीषा अक्काचे व्हिडिओला पहिली कमेंट माझी
Daji Dance 🎉Mastach
आक्का दाजी लय भारी नाचतात
Good morning Tai 😊....ताई दाजीप्रमाणे अंग हलवा...म्हणजे चांगला फरक जाणवेल 😊❤
आम्ही पण खूप एन्जॉय केला आज वारकाऊंट ला रविवार स्पेशल ❤
Bharic dajiba😊😊😊
Herbal Life nutrition use kartat ka tumi
ताई लिंक पाठवा कुणाचा बघून करता सांगा आम्हाला सुध्दा जाॅईन करायचे आहे
Good Morning Aakkaa no. 1
लता चे Mr.आणी दाजी एकच नंबर❤❤❤❤
शुभ सकाळ आक्का साहेब❤❤
Kup chan
Sakali kiti vajta vyayam asto
Aakka dajivani hal lay bhari dajeeba aakka Tu saglyachi bahin zali ladki yojana❤❤
दाजी एक नंबर 👌👌👌
दाजी ✈️✈️✈️✈️✈️✈️
शुभ सकाळ
Enjoy ❤
Good morning, enjoy
Daji 1 number 🙏 Aaka🙏👌
Must nacha व्यायाम करा
आक्का जरा जास्त अंग हलवत जावा म्हणजे तब्येत कमी होईल दाजी कसे हालतात बघा😂 मस्त व्हिडिओ
गानी taklyanantr copy right yete na 😊
जलने वाले की दुवा अक्काला माझ्या❤❤❤❤❤
, 😂😂👌👌👍👍
Navkrin bai 1kch no ❤
Goode morning
ग्रेट ताई हो स्लिम होशील कारण तुझ्यात मध्ये ते करण्याची धमक आहे इतरांना भुकुदे काय आपण आपला जीवन आपल्या पद्धतीने जगायचं❤😊
🎉🎉
👌👌👌😅
😂😂😂😂hode rada 😅😅
Good morning.best 👍 Full ऐनर्जी 😂
चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे
Mast
अक्का माझ्या दाजींची पण तब्येत कमी होईल
😂😂😂😂👌👌👌👌👍👍
अक्का छान आसच आनंदात रहा दुसऱ्या चे खुप केले तु आपल्या संसारात आनंदी रहा लेकर आहे येवढे सोन्या सारखे दीदी किती समजदार आहे छान अक्का
ताई लाजु नको, पूर्ण अंग मो कळे हलके ठेऊन हातपाय हलव, दाजी बघ, 🤣🤣🤣लाज वाटत असेल तर त्यावेळी विडीओ नको काढु पाहिजे तर, अजिबात टेंशन न घेता, कुठलाही विचार न करता व्यायाम कर ❤❤❤❤🥰
धन्यवाद ताई साहेब असेच प्रेम राहू द्या
👌
आहार घेतला आहे का ताई ❤
❤❤❤❤💯
मी25किलो वजन कमी केले आहे
Ramdev babache weight loss video paha manishatai
ताई दाजीसारख अंग हलव म्हनजे वजन कमी होईल
🎉🎉🎉🎉
Aashich खुश राहा
😊
👌🏻👌🏻
👌👌👍👍😀😀
दाजी च सगळ लक्ष मोबाईल मध्ये होत 😂😂
अक्का नुसते हातच हलवता... पाय हळवा तरच... हालचाल hoil
दाजी खूप सात देतातं
आका जरा जास्त अंग हलव म्हणजे फास्ट कर..जेवढा घाम yril तेवढं फास्ट कमी होतेय
बकी जेवन करेलका माहित नाही
छान अशीच लाईफ इन्जॉय कर ,तू आत्ता खाऊ घेऊन जा पिशविभारून तर लगेच बघ बकी कशी मुलींन पाठवेल
Chan tai
😂
M̤s̤t̤ a̤a̤k̤k̤k̤k̤A̤a̤
̤a̤s̤c̤h̤ j̤g̤a̤y̤c̤h̤ m̤s̤t̤ h̤a̤p̤p̤y̤ h̤a̤p̤p̤y̤
̤k̤a̤l̤ k̤i̤s̤n̤e̤ d̤e̤k̤h̤a̤a̤a̤ h̤i̤.̤.̤.̤.̤.̤.̤.̤
khup Chan 😂😂😅😅
दाजी फुल इन्जाय 👌, आक्का छान , व्यायाम + इन्जाय = आनंदी जीवन 👍
आता बरोबर असच राहा मनीषा. दोन्ही दादा लोक भारी नाचतात.
👌👌👍
शुभ सकाळ