बीड मध्ये संतोष देशमुख यांचा खून केला आहे की नाही हे पहिले दरेकर आणि रुपाली ताईंनी मान्य केलं पाहिजे. देशमुख कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यावर बोलना. हे सोडून राजकारण करु नका.
pravin darekar tuhmala ajun karad sapdat nahi pan chat sapdto kamal ahe mali chi press koni arenje keli ani karad case divert kon kartoy tyaecha pan policena shodh ghyaela sanga sarkar madhle sapadtil bagha
दुसऱ्यांचा चॅट अशा पद्धतीने लिक कसे होईल.आणि केलं असेल तर कोण करतंय? आणि मस्साजोग मधील आरोपींचे CDR अजून काढता येईना तुम्हाला.
प्रवीण दरेकर ! सरपंच हत्येचे समर्थन करता काय ? राजकारणाला काळिमा कोण फासतंय ? मुंडेंना मंत्रिपदाची बक्षिसी कुणी दिली ?
रुपाली ताई ! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबाबत तुम्हाला काय वाटतं हे सांगा !
हे सगळं राजकारण चालू आहे सुरेश धस हे सगळं करतोय
रूपाली ठोंबरेला भारतरत्न द्या
जितू सोबत सुरशा धसची पण चॅट आणि सीडीआर तपासा....लय लय माहिती मिळेल
Tuzhaicha gandit ghalaychi ka te mahite lavdya nerghun hatya kele Santosh Deshmukh chi bhadwyano tya walmik la vachavtay
😅😅
रुपाली बाई मसाजोग च्या आरोपीचा cdr काढ ना तु
कसा काय प्लॅन असेना धनंजय मुंडे मुख्य आरोपी आहे त्याचा मंत्री पद गेल पाहिजे आणि अटक झाली पाहिजे
तूमच्या डोळ्यात सलतय म्हणून तर हे चाललय
गून्हा घडायला नको होता तो झाला
आणि तुम्हांला राजकारण सूचतय
Shet ghe 😂
हाच पोटशूळ आहे तुतारी एजंट ना
😂😂😂🎉
हे फेक आहे राजकारण बंद करा आणि आरोपी असलेल्या नेत्यांना अटक करा
या राजकारण्यांना फक्त राजकारण करायचंय त्यांना बाकीचं काही देणं घेणं नाही
देवेंद्र फडणवीस ला दाखवा
जित्तुद्दिन आहे तो, जितेंद्र नाही.
स्वार्थासाठी तो त्याच्या बापाचा नाही झाला तो समाजाचा काय होणार.
संभाजीराजे, जरागें पाटील, सर्व उपस्थित आमदार व खासदार हे सुध्दा पैसे घेऊन मोर्चात आले होते का ? कमीत कमी बातमी करतांना थोडीफार लाज ठेवा
😂😂😂
Rajkaran karnya sathi ale hote
बरोबर आहे
आव्हाड,क्षीरसागर व धस मिळून दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजू पाहत आहेत.
आव्हाड हा मनोरुग्ण माणूस आहे
म्हणजे कराड आणि मुंडे निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही !
रुपाली ताई मराठा सरपंचाचा खुन तुम्हाला मान्य आहे अस तुम्हि प्रेस घेउन सांगा पण असले चाळे करु नका
समाजात तेढ निर्माण केली यांनी cdr काढा यांचा
मुंडे हे निर्दोष आहे
सगळ राजकारण चालू आहे
रुपाली जी तुमी संतोष देशमूश यांच्या खून संधरबात काहीच बोले नाहीत झोपले काय काय चालाय तुमच
काय बावळट माणस असतात माणूस मेला त्याच पण राजकारण करीत आहेत
राजकारण करू नका संतोष देशमुखला नाय देयाच बोला काय पान राजकारण करू नका
अरे पाटील आले होते तिथे असल्या गोष्टी करायची गरज नाही यापूर्वीचे मोर्चे आणि सभा बघितल्या नाही का 😄😄😄
सागळ परकण दबवायचे कारण आहे हे, मराठी बांधव याने संतोष देशमुख यांना न्याय मिलाळ पहिजे
संतोष देशमुख वर फक्त राजकारण चालू आहे... दोन्ही बहिण भाऊ कॅबिनेट मंत्री हे काही लोकांना बगवत नाही सुरेश धस आव्हाड सारख्या
बस करा आपल राजकारण
😡😡 सगळ्या राजकीय लोकांचा जाहीर निषेध 😡😡
सगळं राजकारण चालू आहे
काय दरेकर साहेब पूर्ण चौकसी आधी करा
भाषण झालं दुपारी आणि चॅट्स आहे दुपारी गोदी मीडिया सारखे बनू नका प्लीज
आयबीएन लोकमतचा जाहीर निषेध मोर्चा ची बातमी दाखवली नाही पण ही ठोंबरे ची बातमी दाखवत आहे
अहो ताई एवढं तंत्रज्ञान जरा cdr काढा कि.... कश्याला उगाच सांगता काहीपण
त्यांच्या वर गुन्हा दाखल करन तुम्हाला आठवते पण खुन करून फरार आहे त्यांचं काय
आव्हाड घुसले न धसकाट हैसा एक न तैसा एक घुसले आता तूझ्या 😂 शिवराज म्हणजे बीड च तालुका अध्यक्ष शिवराज बांगर आहे
तुम्हाला असे चार्टस काढता येतात पण आरोपीचे मोबाईल रेकॉर्डिंग काढता येत नाही ते यायला मला या माणसाचं काही वाटत नाही
प्रकरणाला वेगळे वळण देण्या साठी केलेला खटाटोप
Shinvraj Bangar Sharad Pawar NCP 😮😮
यांना फक्त कधीही राजकर करता येते
कृपया असले राजकरण करू नये , असे लोकप्रतिनिधी असेल तर कल्याण होईल महाराष्ट्रचे..
आरे दरेकर बीडमध्ये खुन झाला आहे, तेव्हा बरे गप्प बसला होता, आदि मुंडेंचा राजीनामा माग मग दुसऱ्या ला शाहानपना शिकव दरेकर
Fake aahe he
रूपाली बाई शोभेत नाही हो तुम्ही खोटे बोलेले 😢
तुम्ही मीडिया वाले खूप हुशार, शरद पवार आणि ठाकरे चे माणसं असेल की कथिथ म्हणता... महायुती च काही सापडला की असा नाही म्हणत😂😂
बीड मध्ये संतोष देशमुख यांचा खून केला आहे की नाही हे पहिले दरेकर आणि रुपाली ताईंनी मान्य केलं पाहिजे.
देशमुख कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यावर बोलना.
हे सोडून राजकारण करु नका.
शरम वाटत आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील अराजकता पाहून
फेक चाट केली ठोबरे नी काई बाई आहे
प्रवीण दरेकर आणि रूपालीताई ठोंबरे यांना माझा प्रश्न आहे का संतोष देशमुख यांचा मर्डर झाला नाही का? मर्डर झाला असेल तर तुम्ही आरोपीचा समर्थन करता का?
मुंडे नाहीतर असे अनेक नेते थोतांड आहेत.
पव्या दरेकरला काय अक्कल आहे त्याला कशाला विचारता?
सगळे राजकारण आहे
किती नाटक
हे जनतेच मत आहे तेने काय माणस मारले नाही
बाकी जाऊद्या मासाजोग विषयी बोला
प्रकरण दबण्यासाठी bjp कोणत्या ही खालच्या थराला जाऊ शकते
मुळात राजीनामा फडणवीस चा च मागायला पाहिजे गृह मंत्री जबाबदार आहे
अंधारेताई का गप्प आहेत? त्यांना त्यांच्या गावाकडची माहिती कुणी दिली नाही का? त्या त्यांच बीड गावच विसरलेत का?
आम्हाला कळते सारे
अरे झालंय काय आणी हे राजकारणी लोक काय करतात हि लाजीरवाणी गोष्ट आहे
🚩🚩
रूपाली फक्त चीरी miri karita uthathev जी bapachi नाही झाली तो kunachi होनर 😊
करमसे काय झालं ते सांग
रुपाली ताई तुम्ही देशमुख कुटुंबाला का,भेट दिली नाही,, ,
Fake aahe te....timing paha😂
न्याय भेटायला पाहिजे
मनसे तून राष्ट्रवादी तून बीजेपी
जितो उद्दिन
मसाला म्हणजे काय
अरे त्या अगोदर सत्य आहे का बघ ना तरी कर दरेकर
दिशाभूल करू नका
दिशाभूल करू नका संतोष देशमुख काही नाटक करू नको बाई
धन्या नि घेतली आसेल हि बाई
morphed ahe chat
Jay bhim. Jiedr
Jitya ni bayko kon keli ani matdan konta gola kartoy
हे खर आहे यात काही वेगळं नाही
Konihi rajkaran karu naye
खोट आहे
काय फालतू पणा
Are avhad cha rajinama ghya Ani tyachi chaukashi kara Ani suresh dhas chya mobile cha cdr kadha tyanchya kad pan asa barach kahi bhetal
tutarivalyancha bandobast kara 😂 Devendra jina adchnit anayche ahe 😂 at any cost 😅😅😅😅
हे आमचं सर्वसमण्या माणसाचे मत आहे
Rupali tai jar jitender awad yache chyat tumahala milale mhanje walamik karad yache pan chyat tumchya kade asatil
अर्ध अनुभवला आहे रानात पक्ष्यास तुला विचारलं काय मी करू तुझी त्यांना
Ithe amacha bhau mela ani hi rupali kay gheun basali rupali tai desumkha chya ayvaji tumche koni asate tar kay kele asate tumhi
Pravin tar neheme pudhe aasto aaslya kamat, CDR check kara na walmik cha
pravin darekar tuhmala ajun karad sapdat nahi pan chat sapdto kamal ahe mali chi press koni arenje keli ani karad case divert kon kartoy tyaecha pan policena shodh ghyaela sanga sarkar madhle sapadtil bagha
Te kahi ka aasena mhanun kay aaropila vachavtat ka tai tumhi
Pravin darekar tu shnat raha ti kahi sagu nko
Rupali tula sudha kutumb ahe tuzyavar hi vel ali tar vichar kar.
हे तर चालू आहे
Walmik kuthe aahe te pan hela mahet aasel mag,
शरद पवार च्या मानसा कडून यापेक्षा चांगली अपेक्षा नाही.काकांच आयुष्य यातच गेले आहे. धन्यवाद पवार साहेब तुम्ही पुरोगामी नेते खरच आहेत का
बाई बाराची आहे
फेक आहे बातमी, मुख्यमंत्रीही स्वतः सांगितले की अस कोणी केल तर लगेच कारवाई करता येते
😅😅😅😅😅😅😅
Kahi pan faltu
Santosh Deshmukh cha jagi thombre cha navra asta tar he ashich chat viral karat firli asti ka
Tula kay problem
O madam jara CDR baga massajogach. Vakil aahat na.
काय बोलताय राव