नवनाथ देठे साहेब तुमही तर माझयासाठी खास आहात . मला वाटले मराठी माणुस मला फसवीणार नाही पण साहेब तुमही एक नबंर आहात . तुमही तर गुजराथी मारवाडी पेक्षा चागले फसविणयाचे काम करतात . मला तुमही नळीचे सहा तुकडे तेही चागले बडंल बनवुन मला पाठवीले. साहेब या कामाबधल एका मराठी माणसाकडुन दुसऱ्याला फसविणयाबधल आभिनदंन . देठे साहेब तुमही मला फसवुन किती मोठे होताल .
किती फूट एकूण फवारणी करता येते ? १) ३०० फूट कि २) ६०० फूट एका चार्जिंग वर एकूण किती पंप फवारणी करता येते ? १) १० ते १५ पंप २) २० ते २५ पंप ३०० फूट पाईप ची किंमत किती ? ६०० फूट पाईप ची किंमत किती ?
याची नळी ड्रीपला जोडता येतेका
नवनाथ देठे साहेब तुमही तर माझयासाठी खास आहात . मला वाटले मराठी माणुस मला फसवीणार नाही पण साहेब तुमही एक नबंर आहात . तुमही तर गुजराथी मारवाडी पेक्षा चागले फसविणयाचे काम करतात . मला तुमही नळीचे सहा तुकडे तेही चागले बडंल बनवुन मला पाठवीले. साहेब या कामाबधल एका मराठी माणसाकडुन दुसऱ्याला फसविणयाबधल आभिनदंन . देठे साहेब तुमही मला फसवुन किती मोठे होताल .
त्यांच्या विरुद्ध कंप्लीट करा.
अहो सर त्या स्प्रे्येर चा डेमो दाखवा ना किती लांब जाते ते त्या शिवाय कळणार नाही आम्हाला
एकदा पंप चार्जिंग केल्यानंतर किती लिटर पाणी पंप स्प्रे करतो
अरे भावा दिसते काय दाखवतो शेतातला डेमो दाखव ना
डेमो चा विडिओ टाका सर
Sir please translate to hindi
Hi❤❤❤❤
खोटं बोलतोय फक्त तिनशे फुटच नळी चालते.दिशा भुल करु नये.
आम्ही बुकिंग करा साठी फोन केला होता पण सगळे पैसे आधी टाका म्हणत्यात आम्ही ₹500 टाका साठी तयार आहोत आणि ऑर्डर घरी आल्यावर पैसे पूर्ण देऊ
मोटर काँपर वायंडींग आहे का?
डेमो दया सर
ब्रश कटर नाशिकला आहे का
❤
Pressure नाही फवारणीला
बॅटरी लाईफ किती 12/12 ची
Output kiti aahe
Hi
Live demo dakvat java spre kelela
किती फूट एकूण फवारणी करता येते ?
१) ३०० फूट
कि
२) ६०० फूट
एका चार्जिंग वर एकूण किती पंप फवारणी करता येते ?
१) १० ते १५ पंप
२) २० ते २५ पंप
३०० फूट पाईप ची किंमत किती ?
६०० फूट पाईप ची किंमत किती ?