🛑Panjabrao Dakh Live । पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज | havaman andaj today live। weather report
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- havaman andaj today। पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज । हवामान अंदाज । havaman andaj । Havaman andaz । havaman andaj today।
पंजाब लाईव्ह panjabrao dakh liver Haw..
1. पंजाबराव डक हवामान अंदाज
2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज
3. हवामान अंदाज महाराष्ट्र live
4. Panjabrao dakh patil weather today
5. आजचा हवामान अंदाज
6. पंजाबराव डख हवामान अंदाज
7. Panjabrao dakh patil weather
8. Panjab dakh hawaman andaj today
9. Panjab dakh havaman
10. पंजाब डख पाऊस
-----------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made
for fair use
for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright
-------------------------------------------------------------------------
thanks for watching 👍
hashtag
#havamanandajtoday
#punjabdakhhavamanandaj
#panjabraodakhlive
#havamanandajtoday
#weatherreport
डक साहेब एक नंबर अंदाज देतात साहेब तुमचा अभ्यास फार चांगला आहे प्रणाम तुम्हाला❤❤
दिवसभर पाऊस चालु होता पण पाणी तुंबले नाही
तुझ्या घरात पाणी घाल
धन्यवाद डक साहेब
म्हणून हा अंदाज लक्षात घयाचा
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
काल बोलला 8ला बंद होईल आज बोलतो महीनाभर चालु राहील म्हणून म्हणून करतो
ओम साई बाबा सर्वदूर पाऊस पडू द्या आपल्या महाराष्ट्रात एकही धरण रिकाम राहू नये बाबा चरणी साईनाथ महाराज की जय❤❤❤
मराठवाडा, खान्देश चे राहिले आहेत फक्त.. तिकडे ही भरून जाईल..बाकी सगळीकडे पाणी over flow zalay
म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे
चालेना 😮😮
नांदगांव पाऊस नाही
छत्रपती संभाजी नगर मध्ये दमदार पाऊस नाही, नुसती भुरभुर चालु आहे.
Jath taluka no rain 😓😓😓😓😓
कोल्हापुरला तर चक्क उन पाहात आहे
Jalna district dry what about future of jalna
Dakh saheb dhanyawad 😂😂😂❤❤❤❤❤
मी काल नाशिक वरून दिल्लीला आलो. नाशिकपासून आग्रा पर्यंत चांगला पाऊस पडत असलेला दिसला.
नेवासा पाउस नाही
विदर्भा, पश्चिम महाराष्ट्र,कोकण सोडून अंदाज सांगा!
सिन्नर, निफाड,येवला, कोपरगाव तालुक्यात जेमतेम पाऊस
मग आम्ही नक्की कुठे
उत्तर महाराष्ट्र की पश्चिम महाराष्ट्रात?
वरकुटे माळवाडी ता मान येथे कधी पडणार
सर सांगोलाला पाऊस कधी पडेल
संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस नाही कधी येणार
अहमदनगर जिल्ह्यात पाच तारखेनंतर भरपूर पाऊस पडणार आहे, शेतकऱ्यांनीही वेळ मिळेल तशी शेतीची कामे करून घ्यावी.
Hoy kolhapur jilha sodun va radhanagari prabhavit bhag sodun lagel
BalThakare saheban chya dirghayushya karita abhishek karayache ,aata pikachya karita suddha punya ,jap tap farmers yanni karave .Please note famers in BHARAT. 🎉🎉
देव।माणुस
Sir आमचा कडे पाऊस कसलाच नाही
अकलूज - वेळापूर मध्ये
Sambhaji nagar .fulbhri. siload. विहिरीत पाणी नाही .विहिरीत पाणि येईल असा पाऊस पडेल का .🤦🤦♂️🤦♀️
Hi
साहेब जालन्यात् जोरदार पाऊस कधी पडेल
गंगापूर ला कधी होईल
दुष्काळ कधी पडणार आहे त्याचे. अंदाज सांगितले की बरे होईल
खरं सांगा हो
सांगली जिल्हा जत तालुका पुर्व कधि होईल पाऊस पीनेसाटी पाणी नाही
नंदुरबार नवापूर 10दिवस झाले दोररोज पाउस येत आहे
Kalchya news madhe 5 tarkhe nantar pavus nahi ahe ani aaj khup ahe
धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस आहे कधीं येईल
बाता मारू नका
बीड गेवराई येथे जोराचा पाऊस कधी पडणार
पंढरपुर माळशिरस तालुका मध्ये मोठा पाऊस कधी होईल सर
जळगाव पडणार आहे साहेब
श्रीरामपूर व राहता तालुका पाऊस नाही कधी पडेल
Aaj Kopergon kade jhala
आमचा कडे कघी बंद होईन जळगाव
गिरणा,
वैजापूर तालुक्यात किती दिवसाचा खंड आहे
नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण भरेल का
साहेब संभाजीनगर चे नाव घेवून मजाक करताय. मोठा पाऊस नाही
Nashik/sinnar che kay
नगर ला नाही पाऊस
काय। झाल
कर्नाटक मध्ये कधी पाऊस
पाच तारखेनंतर तुम्हाला भरपूर पाऊस पडणार आहे.
वैजापूर च काय आहे
दोन तीन पाऊस नाही
Meterological expert😂😂😂😂
राहता तालुक्यात पाऊस नाही
शुभ बोल नाऱ्या धरण फुटतील असे बोलू नका असे म्हणत आहेत धरण फुटतील म्हणजे भरतील भरून वाहतील असा अर्थ ग्रहित धरा
काही कॉमेंट करू नका पाऊस जास्त असणे गरजेचे आहे कारण पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे
ओला दुष्काळ परवडतो
भंडारदरा व निळवडे धरणे भरले
. आटपाडी
Majalgao dam bharel ka
काय झालं काहीच नाही झालं
Aho tumhi kahihi khota bolatay
काय बी फेकताय राव धरणं फुटणार 😂😂 बांधणारे येडे आहेत काय 😅😅😅
tumhi loka paniya la panee ka mhanta kadhi shiknar pani mhanyala
तुमचा अंदाज खरं नाही
बीड तालुक्याला वाहुनी पाऊसच नाही डक साहेब कधी येईल हे सांगा
Tu andaj sangn band kar lokana ubvh ghbrvtoy
Tuj.vatol.hou.de
Dhaŕan.futeĺ.mhàntoy
धन्यवाद डक साहेब
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏