खुप खुप आभार बोल भिड़ुचे कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे ग्रामीण भागात फक्त पोलिस भरती, आर्मी भरती आणि i t i बस एवढच डोक्यात भरल आहे बाकी पर्याय माहित च नाही, हा विडिओ बनवल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद 🙏
"जस जस वय बदलत जातं आणि तस तस स्वप्न बदलत जातं" 😅😅 खरं आहे राव, पाहिले मी जेव्हा 8th मध्ये तेव्हा मला engineer बनायचं होत नंतर 10th मध्ये astronot आणि बारावी नंतर फक्त चुतियाच बनत आहे 🤣🤣
सगळ्यात बेस्ट म्हणजे विचार केला तर डिजीटल मार्केटींग किंवा मार्केटींग हा सर्वात उत्तम आहे स्वतःचा व्यवसाय सुरु करा भले Rs.100 नफा कमवा पण स्वतःचा असतो समाधान असतो आणि कसा आपला व्यवसाय वाढवता येतो याचा विचार करा 🔥🙌💯
तूम्ही सात प्लॅन सांगितले पण त्या प्रत्येक प्लॅन मधले विषय सांगितले नाहीत data scince मध्ये काय काय येत प्रोग्रामर मध्ये काय येत financial planer मध्ये काय काय येत याचे सविस्तर विवेचन करा
अन्न, वस्त्र, निवारा...या simple गोष्टी माणसाला लागतात...पण career career करत....माणूस स्वतःच आयुष्य आणि तब्बेत खराब करून घेत आहे. वैचारिक पातळीमध्ये नुसते tension, माझं काय होणार, कस होणार, मी succesful नाही झालो तर समाज काय म्हणेल, जगाला दाखवण्यासाठी सगळा अट्टाहास, लग्न करायचय,मुलाला सरकारी नोकरी,गाडी,बंगला आणि मागे 3 एकर जमीन सुद्धा, आता पोरांनी करायच काय, 12000 हजार पगार,9000 खर्च,3000 हातात. पुणे,मुंबई मधे जाऊन engineer होऊन पण हमालीच. लोक म्हणतात कोणतही काम छोट नाही, आणि मुलगी देताना सरकारी वालाच, Skills वगैरे या म्हणायच्या गोष्टी आहेत, refernces असले की झाले काम, मग प्रश्न पडतो बाकीच्यांचे काय.... सर्वात भारी ज्याला शेती आहे त्याने,पुणे,मुंबई ला राहून स्वतःच नुकसान करून घेण्यापेक्षा घरी राहून शेती करा जेवढे मिळतील तेवढ्यात आनंदी रहा. अपेक्षा ही न संपणारी गोष्ट आहे, ज्याला 100000 पगार आहे तो पण रडतोच, आणि ज्याला 10000 आहे तोपण रडतच आहे... हसत कोणी नाही....
खरं तर फार वाईट अवस्था आहे, आर्टस् आणि कॉमर्स वाले पण आजकाल IT मध्ये घेताय राव तुम्ही,. वाट लावली पोरांची जे computer languages शिकलय त्याला पण आता संघर्ष आहे..
Sir digital marketing cha future secure ahe ka sir plz sanga Karan maze barech friends boltayet ki digital marketing madhye future nahiye as plz sir reply
Register for Relevel Test:
relvl.co/8dng
Check out Relevel Courses:
relvl.co/yzq3
Good information but this video was sponsored by unacademey right?
*Timestamps*
Thanks Me Later.
0:51 Data Scientist
2:22 Sponsered Ad (Relvl)
3:42 Digital Marketing
4:49 Programmer
5:31 Product Development
6:25 Teacher
7:14 Writer
7:55 Financial Planner
Ended
Thanks yrr
Thanks bro
👍
Tnx
Bhava Tuch.. 🙏🙏
सर अमेरिकेत मंदी आली तर IT Sector वर खूप परिणाम होतो त्या वर व्हिडिओ बनवा हीच विनंती सर!
Right 👊🙌
खुप खुप आभार बोल भिड़ुचे कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे ग्रामीण भागात फक्त पोलिस भरती, आर्मी भरती आणि i t i बस एवढच डोक्यात भरल आहे बाकी पर्याय माहित च नाही, हा विडिओ बनवल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद 🙏
भाऊ खर आहे ,गावाकडील मुलांच्या डोक्यात एवढंच असत.
गावातील आणि शहरातील मुलांमध्ये खूप फरक असतो.है सर्व ऑप्शन्स शहरातील मुलांसाठी आहेत.
GRAPHIC DESIGNER ❤️ नाद आमचा आनंद आमचा
कुठं राहतो भाई
हो भावा पण लोक एवढे फूकटे आहेत मी स्व त सोडून दिलं
@@nagolkarkishor2635 😂😂😂
खर आहे
Grafick Desiner mhanje nakki kay asta
Khara Aahe
"जस जस वय बदलत जातं आणि तस तस स्वप्न बदलत जातं" 😅😅
खरं आहे राव, पाहिले मी जेव्हा 8th मध्ये तेव्हा मला engineer बनायचं होत नंतर 10th मध्ये astronot आणि बारावी नंतर फक्त चुतियाच बनत आहे 🤣🤣
😂
👍👍
खरं आहे माझं पण same आहे 😂😂😂
😄😁
🤣
karyakarta.. mitra mandal... saunsthapak... mandalache adhyaksh.... he pan aajkaal trend ahe...
सगळ्यात बेस्ट म्हणजे विचार केला तर डिजीटल मार्केटींग किंवा मार्केटींग हा सर्वात उत्तम आहे स्वतःचा व्यवसाय सुरु करा भले Rs.100 नफा कमवा पण स्वतःचा असतो समाधान असतो आणि कसा आपला व्यवसाय वाढवता येतो याचा विचार करा 🔥🙌💯
तूम्ही सात प्लॅन सांगितले पण त्या प्रत्येक प्लॅन मधले विषय सांगितले नाहीत data scince मध्ये काय काय येत प्रोग्रामर मध्ये काय येत financial planer मध्ये काय काय येत याचे सविस्तर विवेचन करा
swataha kahi karnar aahes ki nahi? 🤣
कार्यक्रमाची मांडणी आणि निवडलेली शब्द रचना आणि मोजक्या शब्दांत रसिकांच्या मनावर बिंबवन्याची कला जबरदस्त असते बोल भिडू ची Weldon
अन्न, वस्त्र, निवारा...या simple गोष्टी माणसाला लागतात...पण career career करत....माणूस स्वतःच आयुष्य आणि तब्बेत खराब करून घेत आहे.
वैचारिक पातळीमध्ये नुसते tension, माझं काय होणार, कस होणार, मी succesful नाही झालो तर समाज काय म्हणेल,
जगाला दाखवण्यासाठी सगळा अट्टाहास,
लग्न करायचय,मुलाला सरकारी नोकरी,गाडी,बंगला आणि मागे 3 एकर जमीन सुद्धा,
आता पोरांनी करायच काय, 12000 हजार पगार,9000 खर्च,3000 हातात.
पुणे,मुंबई मधे जाऊन engineer होऊन पण हमालीच.
लोक म्हणतात कोणतही काम छोट नाही, आणि मुलगी देताना सरकारी वालाच,
Skills वगैरे या म्हणायच्या गोष्टी आहेत, refernces असले की झाले काम,
मग प्रश्न पडतो बाकीच्यांचे काय....
सर्वात भारी ज्याला शेती आहे त्याने,पुणे,मुंबई ला राहून स्वतःच नुकसान करून घेण्यापेक्षा
घरी राहून शेती करा जेवढे मिळतील तेवढ्यात आनंदी रहा.
अपेक्षा ही न संपणारी गोष्ट आहे,
ज्याला 100000 पगार आहे तो पण रडतोच, आणि ज्याला 10000 आहे तोपण रडतच आहे...
हसत कोणी नाही....
Bhava ek no explanation aahe 💯💯💯
विचार चांगलाच आहे परंतु येथे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही उदा. कांदा
👍👍
हे खरं आहे मला आणि माझ्या बायकोला दोघांना मिळून 80,000 पगार आहे पुण्याला आणि आमचा महिन्याचा खरच आहे 60,000... 🤦♂️
@@sandipkharate1197 अरे बापरे एव्हडा काय असतो खर्च please सांगा
Bol bhidu khup chan Information det ahe ani khup Navin career options chi mahiti bolbhidu det ahe khup khup dhanyawad ❤🙏
Valuable skills in future 👍🏽💯
Leadership
Communication
Critical thinking
Emotional intelligence
UX design
Blockchain
Cloud Computing
Coding
छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद. बोल भिडू चे सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात.
खरं तर फार वाईट अवस्था आहे, आर्टस् आणि कॉमर्स वाले पण आजकाल IT मध्ये घेताय राव तुम्ही,. वाट लावली पोरांची जे computer languages शिकलय त्याला पण आता संघर्ष आहे..
सर्वात best carrier option ENGINEERING....✨🔥
मी YD engineer बद्दल नाही बोलत आहे
Only hardcore engineer....
Environment field madhala cariar vr video banava plz
सगळ्याचे दिवस बदलत आहे पण शेतकरयाचे नाही सर यावर vedio बनवा
मी एक शिसिका आहे माझ्यात इतरांना पटवून देण्याची गुणवता आण क्षमता आहे तुम्ही मार्गदर्शन द्याल का मी काय काय करू शकते
शेतकऱ्यांच्या पोरांनी काय करावं या यावर बनवा व्हिडिओ
विशी, तिशी गेली, चाळीशी आली, चाळीशीनंतर चे सांगा साहेब....
SET,NET exam वरती एक डिटेल व्हिडिओ बनवा सर...🙏🏻
एम लिब बी लिब ग्रंथालय क्षेत्रावर एक व्हिडिओ तयार करावा बोलभिडू चॅनेलने एक व्हिडिओ बनवा मोहीनीताई
पहले नेट सेट क्लियर करा nanter बोलू
Ho aa
Ho sir
मी अजून तिशीत माझं करिअर ओळखू शकत नाहीये 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Tumhi changlya Family mashun asal tumhala tension nahi
Cybersecurity madhe scope ahe ka?
Dada tuj kahi hou shakat nahi mg life madhe
😂😂😂😂😂
😂😂😂
Commerce student sathi kahi sanga.
Graphic design is the best option.. 🧡💛
Best courses vr ek video banva .
अकरावीला कॉमर्स घेऊन बारावी नंतर CMA (cost and management accounting) करणे, हा एक पर्याय आहे.
नका करू CMA . वेळ, पैसा वाया जाईल...सध्या खूप रेपुटेशन खराब झाली या कोर्स ची
echo "thanks sir"
मध्यम शेतकर्यांच्या मुलांवर vdo बनवा त्यांच्या समस्या ,व्यापारी लुट , हनिभाव नसणे दुष्काळ ..
फूड इंजनीयरिंग कस आहे सर
Great ahat tumhi
Good information thanks a lot
Industrial Automation ch future aahe ka india made
Please information dya
Sir. Graphics designer aani photography संदर्भात बोला ना काही
Hello sir UI/UX designer career ya varati ek video banava please.
माझ आत्ताच २० झालय
Thanks
Organic farming kara khup paisa aahe.....job person peksha khup paisa kamau shakata
CA pan best career option ahe...
कुठलाही पर्याय निवडला तरी मेहनत आणि बुद्धी( देवाने दिलेली नाही तर अनुभवाने आलेली) याला पर्याय नाही.
40 shi javal alelya sathi pn kahi plan sanga
Thanks you sir tumhi saglya fields khup chaan padhatine samjavun sangitlya.kharch khup dhanyawad!@bolbhidu
कौशल्य कला शिक्षण देणार्या संस्था मुंबई पुणे आणि इतर शहरांत माहिती सांगा
Is biology sector is good or not in future
Very Good ..खुप छान बोल भिडू टीम
Khup Chan mahiti dilit sir thank you
👍👌
Drone ala pn tyla pn operate kryla dronegraper lgto na
सर Arts विषयातले करीयर चे आॉपशन सांगा
सर commece field sathi pn snaga na..
Lawyers 🚀
infinity acedemy sodlis ka ...GDP..GNP sikhavne band kele
Sir 12 th science student sathi konta career options ahet guide Kara n sir please please 🙏
Y kon si bhasha h mere ko smjh hi nii aa rhii
Sir bussiness chya ideas cha ek video bnva sir plz
Sir car ghetana konati kalji ghyavi yavar video banava showroom vale khup lutatat 😥
0.51 hdj
2.50
आपल्या फिल्ड मध्ये रिस्क नको 😅😅(you tube ♥️♥️)
CA❓because buisnesses are also increasing.
Also CS
CA फाइनल kadayela गांड fatun जाते
@@IUCHIHA1921 are you doing CS ?
Cevil services baddal pn sanga bhidu ✌🏻💯 please
Sir digital marketing cha future secure ahe ka sir plz sanga Karan maze barech friends boltayet ki digital marketing madhye future nahiye as plz sir reply
Future tr ahe sagle Internet vaprat ahet
Ek no. Dada khup chan
Accounting la scope asel ka ? Artificial intelligence takeover karel ?
Sir tumhi digital board waprana
Financial planner free course available aahe ka ?
Financial planner kuth karta yeil 🤔🤔🤔🤔
Im digital marketer plz create a separate video for digital marketing seo,smo,smm etc..
Yeah
अप्रतिम माहिती सर.....👍👍
UPSC nahi tar youtuber 💯✨⚜️💙
ढिगाने चॅनल आहेत ,हिते पण strugale आहे ,पण जर कोणत तरी skill asel तर तुम्ही हिते यशस्वी होऊ शकता
सर सेट नेट परीक्षा वर पण १ व्हिडिओ तयार करू मार्गदर्शन करा
जालना त स्टील फॅक्टरी का जास्त का आहेत
IT ची धाड नक्की काय प्रकार आहे
स्टील फॅक्टरी खर्च लागत किती येते नफा तोटा किती एक व्हिडीओ बनवा
Hawamanatil carrier ya vishay thodi mahiti Daya
IT AND BCS SATHI KAHITRI SANGA
iti. Var. Video Banava. Sir👍
Financial Planner
ItI student sathi pan gide kara
तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी ठरवलं की युट्युब वर विचारमंथनाचा चॅनेल चालवायचा?
CM ani PM election lokanmadhun ka nidun det nahi , Aani kadhi chalu hoil yache Chances aahe tyavar Video banava!!!!!
sir me ek eyes handicap ahe b.com 2 year please carear options sanga please
Agriculture
मित्रा वयाच्या 30 च करीयर सांग
Bsc, msc करून काय कर्ता yeil ते सांगा please
रिकाम बसायचं 😅
Sir pharma qc vr video banva
Tavar video banava
I am photographer photography is best part of career in life
He career kuth karay ch process Kay aahe
Includes paid promotion
दादा "RUclipsr" राहिलं ना..😅😃
Thanks sir
Navnathavanrr topic ana n kahi
Designer ❤️
दादा non technical education ahe tr कोणते it course ahe ki job changla bhetl asa video pahije
ITI
❤️ sir me ek eyes handicap ahe b.com 2 year please carear options sanga please
General bsc nanter konte konte courses ahet ya baddal mahiti cha video tyar kara
General bsc zali aahe ka chalu aahe 😇😇
@@avdhoot999 zhali ahe 😊
CA, accountant And auditor
arunraj jadhav yanche video khup chan astat
खुप छान बोल भिडू
0:56
1:30
Charted accountant CA Financial Advisor
Sir Civil Engineering la Scope aahe ka sanga please
सिव्हिल इंजिनिअर ची काय किंमत आहे का नाही बोल भिडू?
Make video on career after bcom
Sir b. A vala karu saktata ka
Ho aajkal BA Bcom wali suddha khup ahet IT madhe....
BCom walyani tr IT bhrley sgl.....
Tumchykde fkt skil pahije.....
Porn star brazzer che form kuthe sutatat kay prakriya ahe calcification kay ahe tya var vidio banva please 🙏🏿🙏🏿
It's impossible in India
🤣🤣
😂😂😂👍
Hahahah 😂
@@lordshiv1672 indin dehati deshi madhe pn chalel brazzer prom hub ch nhi kuth pn chalel 🙏🏿🙏🏿