MAUS-725 सोयाबीन वाना बद्दल माहिती | soybean Top Verity | जास्त उत्पन्न देणारा सोयाबीन वाण
HTML-код
- Опубликовано: 6 май 2024
- Welcome🙏🏻😊 to our detailed guide on the MAUS-725 soybean variety!🔥 In this video, we'll cover everything you need to know about this top soybean variety, including its characteristics, growth requirements, and potential yield. Whether you're a farmer or just interested in soybean 🤩farming, this video will provide you with all the information you need to know about MAUS-725.
#mharashtra #shetkariputra #soyabean #verity #हवामानअंदाज #बाजारभाव #सोयाबीन
भाऊ धन्यवाद खूप भारी माहिती देता तुम्ही
Where shall I get this seeds?
in Latur
Sir green gold 3344 video banva🙏🙏🙏
Ok
Bhai ne bola karne ka to karne kaaa
काही विशेष नाही
७२५ सोयाबीन बी नमुना फोटो टाक
ओरिजनल बियाणे कोठे व काय भावाने मिळेल
त्या विषयावर माहिती देण्यात यावी
33/44 ekdam best
Pashim maharashtra pune ,satara district sathi jirayat bhaga ssthi soybean variety ani khat niyojan varti video banva plzz
Tokan sati kon kontey vharati te sanga
Which verity is the best and high yield producing
फुले संगम, फुले किमया
Maus 612 / 162 he aahet ka sir changale बियाणे
आवडला
Thank you 🙏🏻😊
Pune la milel ka
Maus 612 pn changli veriety aahe marathwada sathi . 2023 la 1hectr la 28 quintal paryant utpadan milale aahe .
Dada 162 ha wan kasa rahil sanga
चांगला आहे
फुले दुर्वा या वाना बद्दल माहिती
Majhyakade ahe unhali lavlela. Ahe udya kadhnar ahe..
दादा 12.32.16 सोबत ziron खत टाकू शकतो का...
हो zinc sulphate टाकू शकता
सुवर्ण सोया महाबीज
खुप छान दादा
MAUS 612 kasa aahe sir ji
सर लागवड संदर्भात व्हिडिओ टोकन. बीबीएफ.सरीवरबा . यावर एक व्हिडिओ बनवा
विदर्भासाठी चांगले तुरीचे वान कोणते
716 किंवा कावेरी सिड्स ची संपदा किंवा अंकुर ची चारू
आज व्हिडिओ येइल
992 van
बियाणे कोठे मिळेल
Green gold .3344
या वाणाची पेरणी कशी करायची हे प्रत्येक वेळेस सांगत जावा
ठिक आहे
Shrvat mati ahe konte vaan changle average deil
अंतर किती ठेवावे 612 आणि 725
छान माहिती दिली, पण बियाणे कुठे मिळेल ते कळवले असते तर vdo पाहिल्याचे समाधान झाले असते 💐
सिन्नर साइडला हे वाण चालेल का
हो
बियाने मार्केटला उपलब्ध आहे का
हो
20.20.0.13 हे खत कसे आहे सर त्यामध्ये काय मिक्स करावे लागेल?
आपल्याकडे मिळेल का हा वान
👍यंदातरीसमाधानकारकपाऊसपडेलका?
हो
725 बियाणे मिळेल का सर प्लीज सांगा
कुठे मिळेल
बियाणे कुठे मिळेल..
बियान kuthe milel
कुठे मिळेल ते सांगा.
कुठ मिळेल हे वान
भाऊ हे बियाणे कुठे मिळेल अकोला जिल्ह्यातील एक शेतकरी आहे
बॅगा कुठे आहे का उपलब्ध
पश्चिम महाराष्ट्र कोणते वाण चांगले आहे
फुले दुर्वा
फुले किमया
संगम
बॅग भेटत नाही
माझी जमीन चोपण आहे तरीपण तुम्ही सांगितलेल्या माहिती लागू पडेल का माहिती लवकर मिळावी धन्यवाद सर
हेच वाण व खत लातुरात जिल्ह्यात मिळेल का
अनिकेत भाऊ विद्यापीठाच्या शिफारशी पेक्षा खूप जास्त उतारा येतो.
Biyane khup mahag ahe
Company name?
बियाणे मिळेल 2:12 2:13 2:19
फोन नंबर द्या कुठे मिळेल
बियाणे व किंमत तसेच एकेरी बियाणे किती वापरावे व जमल्यास आपला मोबाईल नंबर पाठवा
असेल तर मोबाइल नंबर पाठवा
फोन नंबर सांगा
सर बियाने कुढे मिळेल
Bhiyane Kuthe Milel ?
कृषी विभागामध्ये खात्रीशीर बियाण्यासाठी चौकशी करा
दादा मी 2023 मध्ये kds 753 वाण पेरले होते त्या मध्ये खोड़ किड जास्त प्रमानात होते या वर्षी परत सोयबिन् घ्यायचे आहे तर चक्री भुंगा व खोड़ माशी साठी fmc चे फरटेरा पेरणी सोबत टाकले तर चालेल का 🤔🤔🤔
बियाणे मिळेल का तुमचा मोबाईल नंबर कॉमेंट मध्ये टाका
बियाणे कोठे मिळेल
बियाणे कोठे मिळेल
बियाणे कोठे मिळेल