MSP 2024 : केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या 'नॉन-प्राइस रिकमेडशन' काय आहेत ? | MSP News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 38

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 4 месяца назад +9

    शेतकऱ्यांला मारणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत भाजप सरकार आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांवर अन्याय होतच राहणार

  • @amityewale1147
    @amityewale1147 4 месяца назад +19

    पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहेत.. Bjp शेतकरी विरोधी आहे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 месяца назад

      ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना केंद्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात मदत करणाऱ्या पक्षांनाही शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी पक्ष समजून भविष्यात त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही परिस्थितीत केंद्रात शेतकरी विरोधी सरकार स्थापन कऱण्याची हिंमत करणार नाही कोणतेही राजकीय पक्ष.

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 4 месяца назад +21

    विदेशींना पैसे दिल्यापेक्षा थोडे बसव वाढून आपल्या शेतकऱ्यांना दिले तर वाईट होईल का हा सरकार व जनतेने गंभीर विचार केला पाहिजे 90 कोटी शेतकरी हिंदूच आहेत हे नीट लक्षात घ्यावे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 месяца назад

      कदाचित त्या अंधभक्तांना देशातील सर्व शेतकरी अतिरेकी, खलिस्तानी, पाकिस्तानी वाटत असतील.

  • @ashishkadu6231
    @ashishkadu6231 4 месяца назад +4

    आता सरकार ला वोट पण आयात च करावं लागेल.

  • @laxmangunale2542
    @laxmangunale2542 4 месяца назад +3

    पुढील पाच वर्षे शेतकरयाचा विकास होनार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे कारण भाजप पक्ष शेतकरी विरोधी धोरण आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 4 месяца назад +5

    नेते फक्त स्वताची पोळी भाजून घेतात

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 4 месяца назад +5

    लुच्चा मोदी सरकार.

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 4 месяца назад +5

    फक्त जुमलेबाजी तथय नाही

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 4 месяца назад +4

    सर्व सोडूनाआधी शेती मालाला भावध्या कृषी बजेट अलग करा स्वामी आयोग चालू करा शेतकरी विरोधी धोरणसोडू न किसाना कडे वोटिंगपुरते पाहू नका विधान सभेची निवडूणूक आहे लक्षात ठेवा

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 4 месяца назад +4

    पानसरे भाऊ नेते फक्त शेतकरी बोला साठी सांगतात शेतकरी हे राजा आहे पण.... राजकारणी नेते देश गुलाम करतील देशातील खासदार आमदार चे कर्जा साठी आत्महत्या झाली दाखवा

  • @anandapawar9233
    @anandapawar9233 3 месяца назад

    🎉🎉🎉

  • @hz6tw
    @hz6tw 4 месяца назад +5

    सोयाबीन आज 4400 rs भाव आहे मागच्या वर्षीचा हमीभाव 4600 रू होता तरीपण भाव याच्या खाली गेला .

  • @c11shrawanikhawale86
    @c11shrawanikhawale86 4 месяца назад +2

    हमीभावा व्यतिरिक्त केलेल्या सिफारसी अमलात येतील का ?

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 4 месяца назад +18

    सोयाबीन ला 5500-6000 रू चा दरम्यान भाव पाहीजे

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 4 месяца назад +1

    Kon ghet vikat hamibavat

  • @virajagropuntamba4981
    @virajagropuntamba4981 4 месяца назад +5

    तेलबिया हमीभाव संदर्भात आयोगाच्या शिफारशी सरकारने तत्परतेने अंमलात आणावी.

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 4 месяца назад +2

    भा ज पा सरकारने म्यामनार मधुन आयात१३०रुपये मालवाले ७०रु याने दिला ५० रु अनुदान दिले परंतु देशातील शेतकरी बांधवांना भाव कमी झाले त फक्त पांच रुपये अनुदान दिले असते तर टमाटे आयात करायचे कामच पटले नसते दिले असते तर

  • @maheshlale5587
    @maheshlale5587 4 месяца назад +2

    Nice video 😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад +3

    शेतकरीची छषटा करता

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 4 месяца назад

    Very good explanation sir but????mag kay sir

  • @tanajighodke3498
    @tanajighodke3498 4 месяца назад +1

    292 rs Hi Soyabeanchi Wadh Modila Dya Khrchasathi

  • @SarangSakhare
    @SarangSakhare 4 месяца назад

    अबकि बार सोयाबीन ,सरकार

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 4 месяца назад +3

    हामी भाव दिशाभूल 2023-2024 सोयाबीन हामी भाव 4600 होता पण विकले 4400

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 4 месяца назад

    Pasha patil ok but??? Kay karnar sir

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 4 месяца назад

    Atta hayasani paykut ghalua mitra

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 4 месяца назад +1

    थोडे भाव असे वाचा

  • @DipakLondhe-qh7fl
    @DipakLondhe-qh7fl 4 месяца назад

    😂

  • @Shiva12131
    @Shiva12131 4 месяца назад

    😂 adhi karj mafi deli