Crop Insurance : पीक विमा कंपन्यांच्या नफ्याला लगाम घालत शेतकऱ्यांना भरपाईच्या निकषात बदल | Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #Agrowon #cropinsurance #pikvima
    पीक विमा योजनेत शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचेच भले होते, कंपन्या गब्बर होतात हा आरोप नेहमी केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याच्या निकषात मोठे बदल केले. नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळेल, असा अंदाज कृषी विभागाने केला. तर खरीप २०२३ मधील शेतकऱ्यांना नव्या निकषानुसार देण्याचे आदेशही विमा कंपन्यांना दिल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. मग निकषात नेमके काय बदल केले? शेतकऱ्यांना किती जास्त भरपाई मिळेल? याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 262