लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ गटामध्ये पीक विमा मिळाला नाही. जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण जिल्हा सरसकट पात्र असल्याचे कळविले आहे आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांनी विमा कंपनी चे अपील फेटाळून शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्यासाठी आदेश दिला कुठे माशी शिंकली हे आपण सांगावे
प्रथमच आपला व्हिडिओ बघितला, खूपच मौल्यवान व सविस्तर माहिती मिळाली. पुढेही माहिती मिळावी म्हणून चॅनल सबस्क्राइब केले. अकोला जिल्ह्यातील बर्शिकाकली महसूल मांडला सरसकट पीक विमा मिळेल का हे कुठे पाहायचे ?
सर नांदेड मधील एकाच गावातील सर्व शेतकऱ्यांना 25 टक्के विमा मिळाला होता..... आणि आता अर्ध्या लोकांना उर्वरित 75 टक्के विमा भेटलेला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटलेला नाही....तर बाकीच्या अर्ध्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटेल की नाही..... सर please replay द्या...
Sir tumi amravati jilha baddl kahich sangt ka br khi problem ahe ka sangla tumala reliance company ne amcha sobt motha ghat kela ahe ek tri update dyal sir...plz
सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव घ्यायला हवा यांची चिरी मोरी शेतकऱ्याला पुरणार नाही शेतकरी शेतीपासून दूर जातोय यांच्या असल्या कारभारामुळे निर्यात खुली करावी व आयात बंदी कायमची करावी तरच शेतकरी सुखाने या देशात राहील
Solapur dist Mangalwedha taluka Huljanti circle tur n bajrichi yield based claim calculated dakvat hoti but ata status no claim dakvat ahe.....pik Vima milel ki nhi
सर यवतमाळ जिल्हा मधे उमरखेड तालुका मधे यलो मोझाक चा क्लेम भरपूर लोकांनी केला होता पण त्यांना विमा मिळाला नाही पण एकसेस rainfall च क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळाला बाकी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का...
ग्राहक संरक्षण न्यायालयात वकील लावून बघा, कारण येथे वकील सुध्दा फसवु शकतात ,मी तसा प्रयत्न केला होता पण वकीलाने advocate यांने 600₹ ची फसवणूक केली ,माझा जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी @@pavanpatilsultane3472
सर.काहीही,आसो.पण.आपली.माहीती.ही
खरी.इसते.जय.भवानी.जय.शिवराय
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ गटामध्ये पीक विमा मिळाला नाही. जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण जिल्हा सरसकट पात्र असल्याचे कळविले आहे आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांनी विमा कंपनी चे अपील फेटाळून शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्यासाठी आदेश दिला कुठे माशी शिंकली हे आपण सांगावे
अहमदनगर जिल्हा पीक विमा आज पर्यंत मिळाला नाही.
सर बुलढाणा पीक विमा मीनल चालू झाल होत पण 5 टाके लोकांना मिळाला आहे 95 टाके बाकी आहे राहिलेला केव्हा भेटेल
सर बुलढाणा जिल्ह्यातील कोणते कोणते तालुक्य बसले आहेत पिक विमा साठी
परभणी तालुक्याचा समावेश आहे का सर सोयाबीन हरभरा
ज्याचा हिंगोली2023 रब्बी हंगाम हरभऱ्याचा सर्वे झाला अशा शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे आम्ही क्लेम करून आमचा सर्वे झाला नाही तर मिळेल का नाही दादा
Konta taluka kiti milala
कोणता तालुका आणि किती मिळाले
@@sonbapatange8488 सेनगाव
औंढा नागनाथ 36000
सेम प्रॉब्लेम आहे नांदेड जिल्हयात पण सर्वे केला नाही..., क्लेम केले होते.
सर पिक विमा हा जो खाते नंबर दिला आहे त्यावर येईल का dbt खात्यावर येऊ शकतो
अभिनंदन सर.....जय महाराष्ट्र
अकोला जिल्ह्याच वितरण कधी सुरू होईल?
काय माहित दादा
Gondia zilla
Pending for approwrl dakhat ahe ....milnar ka ?
सर बिड जिल्हा आहे का कापूस व सोयाबीन
नादेडसरसगट पीक वीमा मजुर झालाका
नांदगाव खंडेश्वर तालुका आहे का
यवतमाळ मिळेल का सर पीक विमा
खूप छान सविस्तर माहिती
जय शिवराय सर... शेतकरी जागरुकतचे खुप मोठे काम आपल्या कडुन होत आहे धन्यवाद.
सात हजार कोटी रुपयांचा निधी कोठे आहे आता सात महीने झाले सांगू लागले आहेत कुणाला एक रूपये मिळाले नाही
साहेब हे चैणलम्हणजेच आमचविस्वासाच आहे सत्यमाहीच
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका कधी मिळणार
अकोल्याला विमा मॉडेल काय
परभणी जिल्हा 75%येईलका सर
प्रथमच आपला व्हिडिओ बघितला, खूपच मौल्यवान व सविस्तर माहिती मिळाली. पुढेही माहिती मिळावी म्हणून चॅनल सबस्क्राइब केले.
अकोला जिल्ह्यातील बर्शिकाकली महसूल मांडला सरसकट पीक विमा मिळेल का हे कुठे पाहायचे ?
तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेन वाट बघत असतो
Dist. Akola la milanar ka?
Dada maza pik vima cleam pan kala sarva complit ahe tari maza pik vima ala nahi mala arajant kahi tari information dyavi hi aplyala vinanti karato
बुलडाणा जिल्ह्यात आम्हाला मिळाला रब्बी पीक विमा हेक्टरी 18000
तालुका कोणता
@@gjananpatil6342 सिंदखेड राजा
Washim dist kadhi yenar
धाराशिव आहे का
जालना जिल्ह्यातील पीक विमा वाटप कधी होणार
Nagpur jila Bhivapur taluka Kinala Gav aata paryent jama nahi zala shoyabiancha agriam kadi paryent jama hoial te sanga
सर यवतमाल पिक विमा मिलेल का
माहिती दया ।
Sir Chandrapur district kharip cha pik vima 2023 kontya tarkhela yenar aahe
Sambhaji nagar drought ce clem reject kele hote mg bhetala ka
अहिल्यानगर च सांगा....
जामनेर हुन मी मागील वर्षी खरीप हंगामात विमा काढला आहे परंतु अजूनही एक रुपया मिळाला नाही
Sir maza vima pahilyada dakhavat hota approval manun pan ata kahich dakhvat nahi
हिंगोली जिल्ह्यातील सरसगठ पीक विमा कधी येईल
😂 ganjara ahet hingoli la
Hingoli dist la varasdar koni nahi sagale aple ghar bhartata setkri mela tari kahi ghenden nahi
सर नांदेड मधील एकाच गावातील सर्व शेतकऱ्यांना 25 टक्के विमा मिळाला होता.....
आणि आता अर्ध्या लोकांना उर्वरित 75 टक्के विमा भेटलेला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटलेला नाही....तर बाकीच्या अर्ध्या शेतकऱ्यांना 75 टक्के विमा भेटेल की नाही.....
सर please replay द्या...
@@patil....2756 नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुका शिर्डीचे पिक विमा अर्धा वाटप झालेला आहे तरी कधी भेटणार आहे तारीख फिक्स
सर कांद्याचा आणि गव्हाचा पिक विमा भरला होता भेटेल का
सर नांदेड जिल्हा कापूस पिकासाठी लागू आहे का..?
Sir tumi amravati jilha baddl kahich sangt ka br khi problem ahe ka sangla tumala reliance company ne amcha sobt motha ghat kela ahe ek tri update dyal sir...plz
जय शिवराय दादा, दादा अकोल्याच सांगा ना काही खरीप आणि रब्बी 2नी नाहीत मिळाले बाजूच्या गावामध्ये मिळाला म्हणतात
सर नांदेड जिल्हा,ता.हिमायतनगर मंजुर आहे काय
सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव घ्यायला हवा यांची चिरी मोरी शेतकऱ्याला पुरणार नाही शेतकरी शेतीपासून दूर जातोय यांच्या असल्या कारभारामुळे निर्यात खुली करावी व आयात बंदी कायमची करावी तरच शेतकरी सुखाने या देशात राहील
नांदेड जिल्हा
नायगाव ता
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापुस विमा मिळनार का सर
Akola la milanar ka?
Akola district ch kay?
नाशिक जिल्ह्याला कधी मिळणार आहे
जालना जिल्हा कोणते पिक पीकविमा साठी पात्र आहे
Se wardha jilhacha rabbi pik vima bhetn chalu ahe ka plz ansr sr
नांदेड जिल्ह्यात मिळेल का
कापूस क्लेमचा मिळाला काहींना
Yavatmal Nermadhye milale nahi sir
Shahada Taluka sathi pikvima 75%baki aahe to bhetel ka
Kannad madhe doght cha klem reject kele hote bhetl ka sar please replay
अमरावती जिल्हा मिळणार का.
Solapur dist Mangalwedha taluka Huljanti circle tur n bajrichi yield based claim calculated dakvat hoti but ata status no claim dakvat ahe.....pik Vima milel ki nhi
Nahi bhetnar Aata
Karan pahili Rakkam tumhala bhetali Aahe
Agrim mnje mid term.... yield based mnje sarasari utpadan kmi...doni claim type vegle ahet....
सर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला पिक विमा कधी मिळेल हे सांगा
Sir dharashiv madhe pest attack cha claim kela ahe manjur hoil ka docket id ahe
सोलापूर जिल्ह्यायाचै काय झाले साहेब पिक विमाचे
धन्यवाद साहेब
ता.बिलोली जि.नांदेड पीक मिळणार आहे का सर
Nagpur district la kadhi milnar
नगर जिल्ह्यातील कधी येणार
Buldana taluka kharip pikvima 2023 cha kadhi milnar Bhau khar sanga
Dharashiv mdhil lohara taluka dhanuri cerkl kdhi milnar
जिल्हा लातूर ता.देवणि पिक विमा मिळाले नाही
Sir jalgoan distinct madhe ahe ka panchna kelela nahi tari milel ka sir please mo no send please
सर यवतमाळ जिल्हा मधे उमरखेड तालुका मधे यलो मोझाक चा क्लेम भरपूर लोकांनी केला होता पण त्यांना विमा मिळाला नाही पण एकसेस rainfall च क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळाला बाकी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का...
सर धाराशिव जिल्ह्याचा पिक विमा कवा मिळणार आहे
Dada chandrapur jila kahi setakache pik vima jama zala aahe .m confuse aahe ki aamhi pik vima sathi claime kela hota bt aamhala jama zale nahi vima pratinidhi choukasi la aale hote pn aamche vima jama zala nahi.aamhala jama honar ki nahi dada.
Yavatmal zilyat umerkhed taluka kya madhe vima milel ka
सर तुम्ही पुर्वी पासुन शेतकर्याना अंधारापासुन वाचवत आलेला आहात. धंन्यवाद 💥 Sandip janjire
चाकूर तालूका लातूर जिल्हा 25 % विमा मिळालेला आहे,आता उर्वरित राहिलाय
सर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी पिक विमा मिळेल
Nashik jilhatil vima kadhi yenar ahe sr...
साहेब आम्हाला आधी 25%रक्कम मिळाली आहे अजून आमचे 75%बाकी आहेत तर मिळेल का आम्ही chalisgavkar
जालना जिल्ह्यातील तालुका बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 25%विमा मिळाला आहे बाकी पंच्याहत्तर टक्के मिळेल का
साहेब नगर मध्ये नेवासा तालुक्यातील विमा मंजूर व ना मंजूर मडंळाची माहिती द्यावी
Sir सर सगट पिक विमा विषयी जिल्ह्या नुसार मंडळ सांगा, please
Ho
Jalgaon jila ka pik bima aayga kya batao
प्रभु सर क्लेम कैलकुलेटर में पैसे दिसते कवा जमा होईल की नहीं यवतमाल जिल्हा
सर बुलढाणा जिल्ह्यातील मंडळ निहाय माहिती कळवा सर
मी छ. संभाजी नगर जिल्हा तिल असून मला पीक नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही दोन वेळा kyc डॉक्युमेंट दिले इतर शेतकऱ्यांना 4 महिने पूर्वी मिळाले
Sir bhandara dist la manjur hoil ka
duskal jahir kela tith vima milnar ka sir
आमच्याकडे पिक विमा भेटलेला नाही मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा तुमच्या लिस्ट मध्ये आहे का मोताळा तालुका शेलापुर मंडळ
जय शिवराय सर
सर जालना जिल्ह्याचा उर्वरित पिक विमा मिळणार आहे की नाही
लोणार तालुका केव्हा मिळणार आहे
यवतमाळ राळेगाव सरसकट पिकविमा मिळणार का
Sir payment made dhkvat ahe tr paise jma hotil ki. nahi
सर बनवस मंडळ परभणी जिल्हा पालम तालुक्या मधला कापसाचा सरसकट मध्ये लागू झालेला विमा किती दिवसात मिळेल
Akola pik vima kadhi milnar aahe
सर बुलडाणा जिल्ह्यातील कापुस व सोयाबीन चा क्लेम करून सुद्धा पीकवीमा भेट ला नाही
अमरावती जिल्याचे काय
सर हिंगोली जिल्ह्याविषयी हरबरा विमा सांगा की
Are dada july maginyat nahi pikvina mlala to don't varshane mhanje july 2025 la milel mhanun sherkryani pikwima kadhne band kele
2017 पासून विमा भरत आहे.. अजून एक ₹ पण मिळाला नाही...
मी पण पिक विमा दरवर्षीच भरतोय काहीच मिळत नाही👎बहुतेक वकील किंवा CA लावून पहाव म्हणतो
ग्राहक संरक्षण न्यायालयात वकील लावून बघा, कारण येथे वकील सुध्दा फसवु शकतात ,मी तसा प्रयत्न केला होता पण वकीलाने advocate यांने 600₹ ची फसवणूक केली ,माझा जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी @@pavanpatilsultane3472
Claim kel ka
@@royalclasher4895 सोयाबीन क्लेम केला सर्वे नाही, कपाशी क्लेम केला सर्वे नाही ,हरबरा क्लेम केला सर्वे झाले
Latur dist ahe ka