सामान्य माणसाचे आयुष्य बदलताना…. सुरज चव्हाणला लग्नासाठी मागणी…ही बीग बॅासची कम्माल आहे…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • सामान्य माणसाचे आयुष्य बदलताना…. सुरज चव्हाणला लग्नासाठी मागणी…ही बीग बॅासची कम्माल आहे…
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 30

  • @Prajot2313
    @Prajot2313 6 часов назад +1

    उत्साही माणूस काहीही करू शकतो ❤
    'उत्साहसंपन्नमदीर्घसूत्रं क्रियाविधिज्ञं व्यसनेष्वसक्तम् | शूरं कृतज्ञं दृढसौहृदं च लक्ष्मीः स्वयं याति निवासहेतोः!

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 2 дня назад +31

    सुरज चव्हाण यांच्या बाबत आपण एवढेच सांगतो की ... स्वतंत्र भारतात फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो मावळत्या सूर्याला नाही म्हणूनच कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या लोकांच्या भेटीगाठीने हर्षाच्या आहारी जावू नये नाहीतर ...... विनोद कांबडी उत्कृष्ठ क्रिकेट पटू ज्वलंत उदाहरण लक्षात असू द्या

    • @avinashhake9332
      @avinashhake9332 2 дня назад +2

      बरोबर आहे तुमचं

    • @saddamsayyad3792
      @saddamsayyad3792 2 дня назад +2

      तुमचं मत योग्य आहे अगदी

    • @rp7944
      @rp7944 16 часов назад

      एकदम बरोबर आहे तुमचं

  • @Abhishekkumar-up8cp
    @Abhishekkumar-up8cp 2 дня назад +16

    सूरज ने या यशाने हुरळून न जाता यापुढे आणखी कशे पुढे जाता येईल यावर लक्ष द्यावे आणि अजून पुढे जावे ...

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq День назад +3

    सुरज चव्हाण गुलीगत बिग बॉस विनर

  • @ganeshlohar4507_ok
    @ganeshlohar4507_ok 2 дня назад +22

    𝗦𝗶𝗿, एकदा अभिजित सावंत याची मुलाखत घ्या, माणूस म्हणून त्याचे विचार आणि सल्ले खूप चांगले असतात.

  • @onkarkadam2138
    @onkarkadam2138 2 дня назад +5

    1no पत्रकार ❤

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 День назад +2

    आरामाची खूप गरज आहे सुरजला

  • @ganeshthorat305
    @ganeshthorat305 2 дня назад

    Congratulations bhava

  • @KarinaSagarOfficial
    @KarinaSagarOfficial 2 дня назад +4

    सुरज ने आता कुठलाही मोहाला बळी पडू नये त्याचा गैरवापर होऊ शकतो

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 2 дня назад +3

    🌾🌻🐂🐂🐄🐃 setakarychi samashya var pan video kara.sarkar ne.vaat lavali aahe soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi

  • @omkarrenuse5369
    @omkarrenuse5369 2 дня назад +1

    Guligat 🤴

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 2 дня назад +3

    महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने याचा आदर्श घ्यावा.... शिक्षण शिकून काही फायदा नाही .... त्यापेक्षा रील्स बनवा.... धन्य आहे 🙏🏻🙏🏻

    • @bhaudadapadale3224
      @bhaudadapadale3224 День назад +1

      हे अगदी बरोबर आहे भोळे बनुन रहा जग जिंकता येते शिक्षण वगैरे काही कामाचे राहीले नाही आसे वाटायला लागले

    • @Prajot2313
      @Prajot2313 7 часов назад

      ​@@bhaudadapadale3224पाचही बोटे सारखी नसावीत शिक्षण घेउन अरबो कमावता येतात फक्तं शिक्षण म्हणजे नेमक काय ते कळायला पाहिजे आणि फक्तं पैसाच कामी येत नाहीं माणसं पन पाहिजेत समाधान पहिजे पैसा आज आहे तर उद्या नाही...!❤

  • @ShwetaShinde-h6q
    @ShwetaShinde-h6q 2 дня назад +2

    ✅💯👌👌

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 2 дня назад +1

    Firun firun vichart aahe gharatle ksey hote sgle ? Khar tr surajne etkya dukhat divas kadlet ,aani tyapristhiti mdhe sudha to kunala vait bolla nahi fkt aapla ak ak divas kadt rahila devavr tyach bharosa hota..ata pn to kunalach nav thevat nahi ts bghaila gel tr janvi ani nikkich kay pn pyadi dada sodle tr gharatlya sadsya surajla vik smjthote .bhau chya dhakkyavr ritesh bhau bollya nantar nikki ne geme bdlvla .suraj khup sadha sarl mulga aahe

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 2 дня назад

    Aavaj nit aiku yet nahi

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 2 дня назад +1

    सूरज ला झोप घ्यायला सांगा ताब्येत महत्त्वाची

  • @maheshgarudkar3960
    @maheshgarudkar3960 2 дня назад +12

    महाराष्ट्र भुषण साठी शिफारिश करता काय आता 🤦

    • @priteshdhole5984
      @priteshdhole5984 2 дня назад +2

      😂😂😂

    • @patil615
      @patil615 2 дня назад

      तु का जळालास😂😂😂😂 अंधभक्ता

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 дня назад +1

      Jalu naka ho evdhe

    • @maheshgarudkar3960
      @maheshgarudkar3960 2 дня назад

      @@prafullasawant8044 ya madhe Kay jalyche me changle trr bolat ahe😂😂

  • @vivekkadam3109
    @vivekkadam3109 15 часов назад

    NDTV चॅनेल चा माईक, पर्सनल युटुब चॅनेलसाठी भाड्याने घेतला आहे का? 😂😂