कोल्हापुरात सापडली सुमारे 1000 वर्षे जुनी रचना | 1000 year old structure found in kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 362

  • @apnaadda680
    @apnaadda680 3 года назад +202

    अभिनंदन। कोल्हापुर हे एक एतिहासिक शहर आहेच। मिलालेल्या तलावचे सखोल उत्खनन आनी अभ्यास झाल्यास अजुन कोल्हापुर चा ऐतिहासला नवा आयाम मिलेल।🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +9

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @qamrunissasayed1104
      @qamrunissasayed1104 3 года назад +1

      Aisy talab Q khatm kiya gaya.ar Q iska aj ki pidhi uska fayda nahi utha sakty??

    • @qamrunissasayed1104
      @qamrunissasayed1104 3 года назад

      M exited.pls 2vedio upload kijiye.bahot hi acchi malumat hai

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +1

      @@pudhari_news
      Kashe Batme Dakhwata Taluka Sangetla nahe ✍️📢🇮🇳🌷

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +1

      @@qamrunissasayed1104
      Time kae Maar Sae Dhak gaya yae Talab ✍️📢🇮🇳🌷

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 3 года назад +93

    आपल्या कडे परकीय आक्रमणामुळे इतिहास बदलण्याचा, विसरवणयाचया,खुप प्रयत्न झालेले आहेत, लोकांचा बुद्धिभेद करण्यात आला आहे येत आहे।

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @sujitdushing8425
      @sujitdushing8425 3 года назад +1

      इतिहास नीट वाचवा.

    • @वैदिकधर्मरक्षक
      @वैदिकधर्मरक्षक 3 года назад +1

      @@sujitdushing8425 कोणता इतिहास?

    • @sujitdushing8425
      @sujitdushing8425 3 года назад +5

      @@वैदिकधर्मरक्षक हा प्रश्न विचारणं हीच शोकांतिका आहे!!!! इतिहास याचा , त्याचा , कोणाचा नसतो. इतिहास हा मानवी सभ्यता आणि मानवी जीवन विकासाची एकंदरीत केली गेलेली शास्त्रीय चिकित्सा होय.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 3 года назад +2

      @@वैदिकधर्मरक्षक tuzya baapa cha

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    काम पूर्ण झाल्यावर आणखी काही व्हिडीओ अपलोड करा 🙏

  • @eventive2010
    @eventive2010 3 года назад +4

    खूप छान उपक्रम
    आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गावकरणा मनापासून धन्यवाद

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth7344 3 года назад +57

    वाकरे ग्रामस्थांनी उत्कंठावर्धक काम हाती घेतले .याबद्दल अभिनंदन .परंतू हे काम राजकीय लपड्यात गुंतून बंद पडू नये .तर इतिहास समोर येईल .

  • @mohanvasantparande3606
    @mohanvasantparande3606 3 года назад +2

    पुढारी टीमने खूप छान माहिती दिली... धन्यवाद! & गावकरी मंडळी आपण सर्व एकत्र येऊन हे चांगले काम करत आहात याबद्दल आपले अभिनंदन...💐

  • @upendrajoshi6157
    @upendrajoshi6157 3 года назад

    खरं सरपंच आणि ग्रामस्थ कौतुकाच्या पात्र आहेत.. काम पूर्ण होईल खरेच अश्या नेत्यांची गरज आहे देशाला... कौतुकासपदच हे सर्व

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 3 года назад +139

    त्या पुर्ण एरियाचे उत्खनन केलं तर एक पूर्ण शहर सापडेल...🙏

    • @yogkamal1073
      @yogkamal1073 3 года назад +2

      मोहोँजोदोडो...

    • @K_deshmukh
      @K_deshmukh 3 года назад +9

      Shala shiktos ki nhi... Khipn fektos 😂

    • @sagarbangar8163
      @sagarbangar8163 3 года назад +1

      हे सरकारी पुरातत्व विभागाने,,काम पहावे

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +2

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @umeshambekar7116
      @umeshambekar7116 3 года назад +2

      @@yogkamal1073 yera ka bhava, MOHONJODADO ikde kashala yeil

  • @sunilchintamanmore7121
    @sunilchintamanmore7121 3 года назад +20

    काम पूर्ण झाल्यावर व्हिडिओ अपलोड करा मी आतुरतेने वाट बगतोय जय हो kolhapurnagari

  • @akshaymadake7081
    @akshaymadake7081 3 года назад

    खरंच हे खुप वाकरे गावचं नशीब आहे की असं पुरातन काळातील मंदिर अथवा नगर असले ती भूमी च grate आहे.
    आभारी आहे पुढारी news......

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 3 года назад +41

    प्राचीन कुंतल देश (कोल्हापूर) खरचं उत्खनन होयलं पाहिजे खूप काही बाहेर येईल

    • @bussinessguru963
      @bussinessguru963 3 года назад +1

      Kuntala Samrajya mhanje kharokhar tech ahe ka Je Bahubali 2 movie madhe hote.

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 3 года назад +7

      @@bussinessguru963 हो त्या मूव्ही मधे जेवढी नाव घेतलेत ते अस्तित्वात आहेत प्राचीन भारतात जस मगध कुंतल देश महिष्माती हे सगळी शहर राज्य अस्तित्वात होती काळानुसार आता नाव बदली आहेत 😊🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 3 года назад

      @ice breaker नाही चुकीची माहिती आहे तुमच्याकडे

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 3 года назад +24

    💐💐🙏अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा. भालचंद्र माने .नेरूळ ,नवी मुंबई

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 3 года назад +31

    काढलेल्या गाळात सुद्धा मोठया प्रमाणात जुने पैसे लपलेले असण्याची शक्यता आहे,त्यामुळे ती माती सुद्धा खूप काळजीपूर्वक तपासावी लागेल.

  • @raghunathchavan7102
    @raghunathchavan7102 3 года назад

    खुपच सुंदर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @krishnaa278
    @krishnaa278 3 года назад +32

    पर्यटन स्थळ जाहीर करून स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होऊ दे.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 года назад +15

    jgd
    .करवीरची प्राचीनता सांगणारे उत्खनन! जतन करावा असा वारसा! अभिमान सांस्कृतिक वारस्याचा!

  • @kar_anandkulkarni3174
    @kar_anandkulkarni3174 3 года назад +26

    जेवढ्या लवकर उत्खन केले त्याच गती ने शेतकऱ्याचे पूर्णवस करा..

    • @wakarelivethesocialnetwork
      @wakarelivethesocialnetwork 3 года назад +6

      गावतळ्यातील जागेतच सापडलय हे. दीड एकर जागेत आहे व मालकी ग्रामपंचायत ची आहे. शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच नाही.....!
      धन्यवाद.....!

    • @Rnikham777
      @Rnikham777 3 года назад +2

      @@wakarelivethesocialnetwork पत्ता माहीत असतील तर पाठवा ना

    • @kinpat8825
      @kinpat8825 3 года назад +1

      अहो वाकरेचे शेतकरी संपन्न व कष्टाळु आहेत. आमच्या कोल्हापुर पासुन खुप जवळ असलेलं हे ग्राम आहे. त्यामुळे पुनर्वसनाची अपेक्षा करणारे शेतकरी या गावामध्ये सापडणे दुर्लभ. हो पण उत्खनन साईट हेरिटेज वास्तू म्हणून घोषीत झाल्यास archeoligic study मध्ये अतिषय crucial माहिती उपलब्ध होईल. शेजारीच असलेल्या पन्हाळगड देखील राजा भोज यांनी स्थापन केल्याचे तिथल्या शिल्पकलेतुन सिद्ध झाले आहे. प्रत्येक वास्तूच्या पोटात एक इतिहास असतो

    • @wakarelivethesocialnetwork
      @wakarelivethesocialnetwork 3 года назад

      @@Rnikham777 कोणाचा पत्ता.

    • @satishpatil2554
      @satishpatil2554 3 года назад

      @@Rnikham777 at post wakare taluka karvir district kolhapur

  • @shivajifasate581
    @shivajifasate581 3 года назад +2

    ग्रामपंचायतनी या ऐतिहासिक वास्तूच संवर्धन करावं या तलावामुळे गावाला एक ऐतिहासिक वारसा मिळेल तलावापासून शेतीला नवसंजीवनी मिळेल आपला इतिहास जपणं ही काळाची गरज आहे

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 3 года назад

    वाखरेकर लोकांचं अभिनंदन. अशीच एकी,एकोपा ठेवा.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 года назад +5

    खूप महत्व पूर्ण शोध 🙏.....कोल्हापूर च्या सर्व नागरिकांचं खूप कौतुक

  • @pritivaghela1276
    @pritivaghela1276 3 года назад +15

    We Love Kolhapur Nice🤗

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @advmohansoudagar8095
    @advmohansoudagar8095 3 года назад

    इतिहास हा कधीच पुसू किंवा लूपत होत नाही..जुन्या लोकांची व राजे ची पुण्यी जी आज लोकांना व पर्यटकांना कोल्हापूर कडे आकर्षित करत आहेत...आणि भविष्यात कोल्हापूर चे पर्यटन व्यवसाय खूप वाढेल हि अपेक्षा..

  • @swapnilm3682
    @swapnilm3682 3 года назад +1

    ह्या वर तुम्ही आजुन व्हिडीओ टाकत जा जेणे करून आम्हाला आजुन माहिती भेटेल... खुप छान 👌👌

  • @AshwiniPatil-os1ig
    @AshwiniPatil-os1ig 3 года назад +2

    हमारे महाराष्ट्र के इतिहास में यह बताते हैं कि हमारे जो पूर्वज थे राजे महाराजे वह महिलाओं के लिए माताओं बहनों के लिए या ऐसे कहे पूरे नगर के लिए स्नान करने के लिए एक कुंड बनाते थे जो जल कुंडो का कनेक्शन आजू बाजू की नदियों से होता था जहां नगर की माताएं बहने सवेरे सवेरे जाकर स्नान करें और वहां ही मंदिर भी बनाया जाता था मंदिरों की रचना इतनी सुंदर रीती से वहां ही जला शव के पास होती थी कि स्नान करने के बाद देवताओं का दर्शन करके मनुष्य अपने घर जाकर अपने कार्य में दिन बिताए बहुत ही सुंदर ऐसा वह काल रहा है अभी भी सोचते हैं तो दिल आनंदित होता है

  • @mayurikulkarni2104
    @mayurikulkarni2104 3 года назад +1

    महत्वपूर्ण संशोधन.

  • @siddharyam9682
    @siddharyam9682 3 года назад

    एक मेकाना खूपच सहकार्य करणारे आहेत हे गावकरी. अभिनंदन.

  • @prajyotishebannawar4855
    @prajyotishebannawar4855 3 года назад +2

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😍

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 года назад +1

    आभारी आहोत गावकरी बांधवानो

  • @premubunny8650
    @premubunny8650 3 года назад +10

    ही बुद्धाची धरती आहे जिथे तिथे शिलालेख शिल्प कोरलेले च भेटणार
    ..बुद्ध ही सत्य है

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @kishorpawshe2102
      @kishorpawshe2102 3 года назад

      @Proud Indian 👌

    • @shrikant.8026
      @shrikant.8026 3 года назад +1

      बरोबर आहे संस्कृती बौद्धांची साहेब पण त्यावर अतिक्रमण केलेले आहेत भटा ब्राह्मण आणि व पाखंड वाद्यांनी कुठे उत्खनन करा शिलालेख नानी तम्रपत बौद्ध संस्कृतीची साक्ष देतात कालांतराने अशा अवशेषांवर मंदिरे मशिदी बांधल्या जातात जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @premubunny8650
      @premubunny8650 3 года назад +1

      @Proud Indian मी काल्पनिक कथा आणि ब्राह्मनी संस्कृती नाही पाहत धन्यवाद सांगितला बद्दल!

    • @premubunny8650
      @premubunny8650 3 года назад

      @Proud Indian मी Buddhist of society var tuzi feku giri cha screen shoot dakhvun tuzavr gunha nond karayla sangto tu fakt aata bhunkycha tuzi valvalnari jibh kashi chathadto bg are feku swtachi id suddha fake ya tuza tedh narman करणाऱ्या वक्तव्य वरून कळतय की तू कोणत्या हरामी संस्कृती चा आहेस.

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 3 года назад +7

    जितके ही मुगल कालीन वास्तू आहेत अस आपणसा भा सवण्यात येत ते चुकीचं आहे जर आपण त्या वास्तू च बारकाईने अभ्यास केला तर ते नंतर फक्त मुग्लानी नंतर फक्त त्याची निशाणी लावली बस ते आपले राजे महाराज यांची च कामे आहेत .

  • @swarupaganeshchauhan2588
    @swarupaganeshchauhan2588 3 года назад +2

    Aamch kop lay bhari.miss u kop.
    Aani thanks pudhari.

  • @dadytohidhalagale915
    @dadytohidhalagale915 3 года назад +20

    कोपेश्वर मंदिर जवळ खिद्रापूर गावात येऊन भेटा, ----- शिरोळ, तालुक्यातील हे गाव खूप रहसयभेद उघडेल

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @apnaadda680
      @apnaadda680 3 года назад +3

      खराय। मि एकदा गेलो होतो। इ स ५ व्या शतकमधे ते मंदिर बनवले। या मंदीरावर इतिहास कारानी लक्ष्य दिले पहीजे।

    • @चलानिसर्गाकडे
      @चलानिसर्गाकडे 3 года назад +2

      मंदिर खूप सुंदर आहे आणखी विकास आराखडा मंजूर करण्यात यावा पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 года назад +20

    ह्या तलावात मिळालेल्या नाण्यांपैकी काही नाणी १९४४ चीही आहेत. म्हणजे फारच अलिकडची आहेत. ह्याचाच अर्थ १९४४ नंतर हा तलाव बुजवला गेला असावा...असेच तलाव ठाण्यातपण होते... बहुतेक शिलाहार राजाच्या राजवटीतले ...पण बहुतेक तलाव‌ बुजवले गेले आहेत.

  • @rsuraj6104
    @rsuraj6104 3 года назад

    खूप छान अभिनन्दन या मध्ये अधुनिक पद्धतीने मेटल ditector चा वापर झाला तर आणखी खूप काही रहस्य उघड होईल. जय महाराष्ट्र

  • @gunjal.s.s.9984
    @gunjal.s.s.9984 3 года назад +23

    पुरातन काळापासून जलाशयात नाणे (coins) अर्पण केले जात असत,त्यात सापडलेली नाणी हेच दर्शवितात.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @rajeevelkunchwar
      @rajeevelkunchwar 3 года назад +2

      नाणी फार जुनी नाहीत. रुपया, 2 पैसे, अणा, पै, छिद्राचा पैसा 1950-60 पर्यंत चलनात होते. तलाव खूप जुना असला तरी बुजला एवढ्यातच असावा.

  • @Treningandgfitness
    @Treningandgfitness 3 года назад

    Khup sunder kam purn hoil hi Deva Charni प्राथना

  • @suchitragulve5366
    @suchitragulve5366 3 года назад +31

    आमचं कोल्हापूर 🙏👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 3 года назад

      Be isme sadeve marathon ka naam mat lagao

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 3 года назад

      जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी... ✌️🏻☝️🏻👍🏻👌🏻

  • @user-vk8kq1js7g
    @user-vk8kq1js7g 3 года назад +6

    जतन करण्याची खुप गरज आहे 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
    महाराष्ट्र cha इतिहास आहे हा..
    जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️

  • @pavankutwal2235
    @pavankutwal2235 3 года назад +2

    गावाचे आणि गावकऱ्यांचे आभार . नाहीतर आमच्या गावातील महाराजांच्या काळातील छोटी बारव बुजवण टाकली

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +23

    कोल्हापुर इ.स.13व्या शतकापर्यंत शिलाहार राजाची राजधानी होती. हा राजा जैन धर्मीय होता. कोल्यापुरच्या आसपास उत्खननात बर्याचपैकी जैन धर्माचे भग्न अवशेष मीळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    • @nitinpradhan304
      @nitinpradhan304 3 года назад

      @@CineHeist abe kahi pan ka...jain he veglech ahe.......🤦‍♂️🤦‍♂️

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 3 года назад

    धन्यवाद पुढारी

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 3 года назад +3

    बीड मध्ये बारवात महादेवाचे कोरीव अखिव रेखीव मंदिर आहे ९०० व्या शतकातील . तसेच असावे

  • @nitinkoganole8282
    @nitinkoganole8282 3 года назад +2

    कोल्हापुरी लै भारी

  • @sunhirave7866
    @sunhirave7866 3 года назад

    Khup chhan vedio aahe
    Parat vedio banva

  • @sganesh777
    @sganesh777 3 года назад

    भाग्यवान आहात राव तुम्ही

  • @somnathphadtaredeshmukh9879
    @somnathphadtaredeshmukh9879 3 года назад +17

    असणारच
    इतिहास खूप मोठा आहे
    औरंगजे बाने खूप मोठी मंदिरे पडली
    खूप मोठं नुकसान केले त्या वेळी
    20000 ब्रास म्हणजे जवळ पास 4.5 कोटी लिटर पाणी आरे बापरे

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 3 года назад +1

    जसा हा प्राचीन इतिहास सापडत आहे त्यापेक्षा तो आहे तसाच जतन करून ठेवल्यास पुढच्या पिढीला पाहता येईल त्यामुळे तो "जतन आणि संरक्षीत करून ठेवणे" अधिक महत्वाचे आहे !!!!!!

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 3 года назад

    Great info.. 👍👌👍

  • @sumanlengare9303
    @sumanlengare9303 3 года назад +12

    ऐतिहासिक काळात मंदीर किंवा शहरानजिकच्या ठिकाणी अश्या पद्धतीचे बांधकाम केले जायचे

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @SCADAExperts
    @SCADAExperts 3 года назад +6

    Nuksan khup zalay
    Khup kahi asel thithe aaju bajula
    12 ve 13 ve shatak ka hajaro varsh geli astil aapla itihaas khup juna ahe

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 3 года назад +16

    Congratulations for your efforts government should find out the details of the water tank of old age

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +2

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @nandinibarge1807
    @nandinibarge1807 3 года назад +1

    किती भक्कम आणि मजबूत व भव्य असे बांधकाम आहे .

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 3 года назад +14

    महालक्ष्मी देवस्थानने जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 3 года назад

    Khup chan💕 ...hya ghosti news channel war formalities manun detil ek line madhe... Detail video sathi Manapasun Dhanyawad 🙏

  • @ashokpalkhe7110
    @ashokpalkhe7110 3 года назад +10

    जे आहे ते जपा नंतर नविन शोधा.गड किल्ले पडायला लागलेत.जुनि मंदिर पडझडीचे काम करा.🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @arharshalpatwardhan1452
    @arharshalpatwardhan1452 3 года назад +2

    Gaokari asavet tar ase... sunder kaam kela ahe

  • @Priyausap
    @Priyausap 3 года назад

    Nice information 👌

  • @v.k.4119
    @v.k.4119 3 года назад

    Junya aitihasik goshti pahayala mala khup aavadtat.aani kolhapur he aitihasik aani ekdam bhari aahe.

  • @saritat.4889
    @saritat.4889 3 года назад +4

    खूप छान.. 🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @purumandavkararts1603
    @purumandavkararts1603 3 года назад +1

    Amazing kolhapur

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 3 года назад +24

    अनेक गाव , शहरात साधारण ६० वर्ष वयाच्या वरच्या लोकांना बोलून माहिती गोळा केली तर अनेक अशी ठिकाणे आहेत असे दिसते.
    शासनाने असा माहितीकोष तयार करून त्या वास्तू , बारव ई चे पूनर्रूजीवन करावे📌

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

    • @vivekvivek9101
      @vivekvivek9101 3 года назад +1

      Amezing concept

    • @sachinbombale2502
      @sachinbombale2502 3 года назад

      Kam Purn jhalyavar next video nkki dakhva

  • @sarangthorat8066
    @sarangthorat8066 3 года назад

    अभिनंदन आजून उत्खनन करा म्हणजे लपलेला इतिहास समोर येईल

  • @umeshmadane4318
    @umeshmadane4318 3 года назад +1

    काम पूर्ण झाल्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 года назад +8

    I love my kolhapur

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @hevidd
    @hevidd 3 года назад +1

    Appreciate the pronunciation! good grammar!

  • @pundgedp
    @pundgedp 3 года назад +4

    पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करून योग्य अहवाल दिला पाहिजे

  • @rudrpatil3425
    @rudrpatil3425 3 года назад +1

    वाकरे गावाचा कोणी आहे का इथे...??

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 3 года назад

    Google maps che coordinate miltil ka ?

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc 3 года назад +1

    🕉🌞Khup Sundar, Punya aahey🙏😊🚩

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 3 года назад +1

    बीड जिल्हा तील कांकलेश्र्वर मंदिर सारखे मंदिर असावे . मधोमध महादेवाचे मंदिर

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 3 года назад +1

    चला... पावसाळा..येतो... आहे...खूप...पाणी...साठेल....

  • @gulfampathan1279
    @gulfampathan1279 3 года назад +1

    Jagat bhari kolhapuri

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 3 года назад +1

    बेळगांव चिकोडी हे कर्नाटक मध्ये नको जायला हवे होते

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 3 года назад

    🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🚩🚩🚩🚩आमच कोल्हापूर

  • @yogeshshivgan6131
    @yogeshshivgan6131 3 года назад

    Khup chan yacha fudhil mahiticha vedio pan taka pls

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत

  • @KNOW529
    @KNOW529 3 года назад +10

    आम्ही कोल्हापुरी

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @saniltare9465
    @saniltare9465 3 года назад +1

    काही वीडियो अपलोड करा अभिनंदन कोल्हापुर

  • @omkardhanke5897
    @omkardhanke5897 3 года назад

    Thank u so much for such great investigation. Pls do inform ASI to carry forward research. This is going to be something great.

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 3 года назад

    वाह्ह्ह मला तर खूप उत्सुकता लागली आहे. लवकर सांगा काय आहे त्यात

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 3 года назад

    आंबाबाईच्या नावाचं चांग भलं🙏🙏🙏

  • @chetanjani6915
    @chetanjani6915 3 года назад

    ऐतिहासिक वास्तु
    खूब जपून थेवा

  • @pratibhasolanki4897
    @pratibhasolanki4897 3 года назад +8

    Pudil bhag nkki dakhava tithe kai hote te

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @mahadevpakire3946
    @mahadevpakire3946 3 года назад

    छान

  • @akshaypawar1401
    @akshaypawar1401 3 года назад

    काम तातडीनं लवकरात लवकर करा

  • @Universe2929
    @Universe2929 3 года назад +2

    ABHINANDAN KOLHAPURKAR..🔔🎶🎵🎼🎵🎶🎶🥁🎻🎺🎺🎸📻🎸

  • @manoharambatkar3626
    @manoharambatkar3626 3 года назад

    After completion of work pls give information.

  • @sccreations6252
    @sccreations6252 3 года назад +2

    अभिनंदन

  • @arunchavan3085
    @arunchavan3085 3 года назад +1

    Back ground music cha aawaz kami theva.

  • @arjun13Ten
    @arjun13Ten 3 года назад

    Baki che prashna aahetach tya barobar ha aahe ki jambha dagad ka vaparla ithe? Kolhapurat basalt dagadacha vastu aahet.

  • @dailyconversationsinenglis7430
    @dailyconversationsinenglis7430 3 года назад

    nice video👍

  • @girishathena9882
    @girishathena9882 3 года назад +8

    Proud of our Hindu Culture n its past prosperity

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 3 года назад +1

    पण काय मिळालं..कोणत्या काळातील ते नाही सांगितलं

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 3 года назад

    अभिनंदन 💐💐कोल्हापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजण्यासाठी खूप छान आणि अस्सल पुरावा सापडला आहे तेव्हा अजून उत्खनन करून जास्तीत जास्त पुरावे शोधले पाहिजेत . वाकरे ग्रामसतांचे खरच खूप कौतुक 🙏🙏🙏
    आम्ही कोल्हापूरकर नेहमीच कुठे मागे हटत नाही.

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P 3 года назад +1

    kolhapur ❤️❤️

  • @AkashHiwase
    @AkashHiwase 3 года назад

    Sir he kam puran zalvar ek video taka

  • @rampatil2496
    @rampatil2496 3 года назад

    Nice

  • @PranjalDesai.
    @PranjalDesai. 3 года назад

    सध्याचा vdo टाका.

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 3 года назад +5

    Amezing...

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @sca.astro1234
    @sca.astro1234 3 года назад

    Coins very nice

  • @deepakbavale9577
    @deepakbavale9577 3 года назад +1

    Jagath Bhari kolhapuri