जबरदस्त.......अंकिता तू व तुझ्या बरोबरची सर्व धडाकेबाज मित्र मंडळी मिळून साहसी video shoot केलास..खूपच छान...तसेच उपयुक्त माहिती मिळाली...असो. आनंद झाला खूपच खूप...
खुप सुंदर व्हिडिओ ...अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी लोकांना माहीत नाही आहेत ती आपण आपल्या व्हिडिओ चया माध्यमातून पुढे आणत आहात . त्या साठी आपले आभार .. अशा पर्यटन स्थळा कडे सरकारने लक्ष दिले पाहिजे...
खरंच खूप छान आणी मधेच भीती पण वाटत होती फक्त व्हिडीओ पाहून बाकी स्वतः अनुभवत असताना किती काय होईल माहित नाही. अभिनंदन तुझ्या टीम साठी खूपच मन मिळाऊ आणी फणी आहेत .
अप्रतिम छायाचित्रण... सुंदर माहिती. .नेवती बीच चे पर्यटनाचे सुंदर ठिकाण...एक सुचना अंकिता व तिच्या मित्रांनी जे थाडस केलें आहे ते इतर पर्यटकांनी करू नको...किती हि केले तर अंकिता तिचे मित्र मंडळी कोकणातील स्थाईक आहेत... अंकिता व तिच्या मित्रांचे शतशः आभार छान vlog झाला सर्वात जास्त कौतुक ते बोट वल्हवणारे नावीकाचे ...नावीक अप्रतिम पणे नाव वल्हवत होता.. लाईट हाऊस जवळ. त्या मुळे अप्रतिम शुट करता आले.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती दिली.. महाराष्ट्र शासनाने अशा दुर्लक्षित ठिकाणांना संरक्षण दिले पाहिजे आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून पर्यटकांना तिथं पोहचता आलं पाहिजे
Claaasssss vdo farch awdla mst . Dhadsi . Brave girl mla Smudra prachand awdto ya vdo mule phayla milala very thanks Ankita and friends too. NATURE IS SPEECHLES CALM QUITE BEAUTIFUL MYISTERIIOUS . Want to say O God your Sea is soo big and our boat is so small.
खुप सुंदर आहे , खुप मज्जा केलीय तुम्ही सगळ्यांनी खुप छान आणि अंकिता मी माझ्या सगळ्या मित्रांना अवर्जुन या ठिकाणी जायला सांगेन आणि तू सांगीतलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळा....😊
अंकिता आणि तुझे मित्र मंडळी खूप सुंदर माहिती बोटीचा धरारक अनुभव तू पाण्यांत मारलेला सूर बघायला धमाल आली मला हे सर्व पहायचे आहे नक्की वेंगुर्ला ला येणार! पाण्यात
काही वेळेस जे आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही ते अश्या माध्यमातून आनंद घेऊ शकतो, खूप छान माहितीपूर्ण video आहे. असेच नवीन नविन video टाकत जावा ❤🤝🙏👌👌👌👌
Wow such a wonderful Ankita ...i am outside of India but next year i will be there...thanks Yar so much for showing such magnificent place ...love from Baharain
Awesome video... I have been visiting Malvan since my childhood as my aunt stays in Malvan... Have done scuba diving twice .. it was a awesome experience. 🙂👌 Must visit place once atleast
I liked ur vid very much especially the drone footage so kindly purchase one drove that too dji FPV(first person view) though expensive but worth it,the back ground score really worked as icing on the cake keep doing the best of work,best wishes👍👍👍👍
जबरदस्त.......अंकिता तू व तुझ्या बरोबरची सर्व धडाकेबाज मित्र मंडळी मिळून साहसी video shoot केलास..खूपच छान...तसेच उपयुक्त माहिती मिळाली...असो. आनंद झाला खूपच खूप...
खुप सुंदर व्हिडिओ ...अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी लोकांना माहीत नाही आहेत ती आपण आपल्या व्हिडिओ चया माध्यमातून पुढे आणत आहात . त्या साठी आपले आभार .. अशा पर्यटन स्थळा कडे सरकारने लक्ष दिले पाहिजे...
मस्त.हा व्हिडिओ पाहून बरं वाटलं.
Nahi aanat tech brr aahe nahi tr tikde pn ghaan hoil
Sarkar cho laksh naay ha tach bara ha... Vaat lagat laksh padlo tar..
खरंच खूप छान आणी मधेच भीती पण वाटत होती फक्त व्हिडीओ पाहून बाकी स्वतः अनुभवत असताना किती काय होईल माहित नाही. अभिनंदन तुझ्या टीम साठी खूपच मन मिळाऊ आणी फणी आहेत .
निसर्गाचं सूंदर सौंदर्य हे दाखवणाऱ्याच्या नजरेत
सूंदर असावं लागतं ..
त्यासाठी आपल्या ठिकाणावर आपल्या माणसांवर अफाट प्रेम असावं लागतं ..
तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आम्हांला सर्वांना छान छान आणि माहितीपूर्ण विडीओ बघायला भेटतात, अंकीता आणि संपूर्ण टिमचे खूप खूप आभार 😊
RUclips वरचा सर्वात अप्रतिम video आहे हा.
बोलायला शब्दच नाहीत..
काय thrill आणि सोबत एक सुखद आनंद होता बघताना..
खूपच छान..
Zindagi na milegi dubara ❤️🥳
आयुष्यात असे काही थरारक अनुभव मला मित्रांसोबत अनुभवाचे आहे .
खूप छान ताई🙏
अप्रतिम छायाचित्रण... सुंदर माहिती. .नेवती बीच चे पर्यटनाचे सुंदर ठिकाण...एक सुचना अंकिता व तिच्या मित्रांनी जे थाडस केलें आहे ते इतर पर्यटकांनी करू नको...किती हि केले तर अंकिता तिचे मित्र मंडळी कोकणातील स्थाईक आहेत... अंकिता व तिच्या मित्रांचे शतशः आभार छान vlog झाला सर्वात जास्त कौतुक ते बोट वल्हवणारे नावीकाचे ...नावीक अप्रतिम पणे नाव वल्हवत होता.. लाईट हाऊस जवळ. त्या मुळे अप्रतिम शुट करता आले.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌👌
Nice Documentry
This place is heaven just awesome, never believed such amazing place is their in kokan.
खूप छान माहिती दिली.. महाराष्ट्र शासनाने अशा दुर्लक्षित ठिकाणांना संरक्षण दिले पाहिजे आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून पर्यटकांना तिथं पोहचता आलं पाहिजे
सरकार म्हणजे नक्की कोण????
खुपच सुंदर. या आयुष्यात तरी अशी मजा करता येणार नाही.
खुपच छान व्हिडिओ.
कधीपासून या व्हिडिओ ची वाट बघत आहोत अंकीता ❤️❤️❤️❤️ एक नंबर
वेंगुर्ला माझा गाव♥️🥰 Beautiful History 💗🤩
अप्रतिम विडिओ...तुझ्या धाडसाचे खूप कौतुक..इतर मिञांचे देखील कौतुक .
खूप छान माहिती दिली.....ताई. छान वाटलं......
शिवाय तुमच्या बोलण्याचा कॉमिक टायमिंग पण एकच नंबर आहे....
खूप खूप सुंदर व्हीडिओ, भन्नाट आहे.तुम्हि
प्रचंड साहस केलं आहे.
खूपच छान आपला व्हिडिओ आवडला समुद्राच्या खुप आत जाऊन आले मज्जा केली असे वाटे आपणही जाऊन यावे। छान मॅम
हा video छानच आहे. आम्हाला चांगली नवीन माहिती मिळाली.लय भन्नाट,exciting video झाला.
This old light has to be preserve... Renovated as a old marvel...
Claaasssss vdo farch awdla mst . Dhadsi . Brave girl mla Smudra prachand awdto ya vdo mule phayla milala very thanks Ankita and friends too. NATURE IS SPEECHLES CALM QUITE BEAUTIFUL MYISTERIIOUS . Want to say O God your Sea is soo big and our boat is so small.
One of the Unseen Adventurous Place to be explored by many of course.Thanks for Sharing this keep going on ...
खुप सुंदर आहे , खुप मज्जा केलीय तुम्ही सगळ्यांनी खुप छान आणि अंकिता मी माझ्या सगळ्या मित्रांना अवर्जुन या ठिकाणी जायला सांगेन आणि तू सांगीतलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळा....😊
खूप सुंदर आहे वेंगुर्ला मधील lighthouse.. छान झाला आहे व्हिडिओ
अंकिता आणि तुझे मित्र मंडळी खूप सुंदर माहिती बोटीचा धरारक अनुभव
तू पाण्यांत मारलेला सूर
बघायला धमाल आली
मला हे सर्व पहायचे आहे
नक्की वेंगुर्ला ला येणार!
पाण्यात
अंकिता खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला
Tai tanks lot
Aamhi Vengurlyache aasan Sudha tumcya mule
1 changlo spot baghitla tumche sarvanche aabhar
God blessed you all 🙏
काही वेळेस जे आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही ते अश्या माध्यमातून आनंद घेऊ शकतो, खूप छान माहितीपूर्ण video आहे. असेच नवीन नविन video टाकत जावा ❤🤝🙏👌👌👌👌
मस्तच. आम्ही वायंगणी वेंगुर्ला किनाऱ्यावरून रोज lighthouse बघायचो.. आता प्रत्यक्ष vdo च्या माध्यमातून बघता आले... Thank u
Khup chaan information dilis..bgun chan vathla..
खूपच छान व्हिडिओ बनविला, इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळाल्या.
Jabardast super
Khup changlya prakare aani changali mahiti dilis
Ji mahiti saglyana navati. Aani jaga tr kharch khup sundar aahe.
Paisa wasul jaga 👍👍👍👍
Watched today after viewing insta reel. Fell in love with your team and the way this video is done. This is in my TO-DO list before I die
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Keep updating us with the unseen konkan 😍
मी वेंगुर्ला रॉक्स दीपस्तंभ वर कार्यरत होतो..सलग 2 महिने मी त्याठिकाणी होतो....खूप छान आहे व्हिडिओ तुमचे आभार
Wonderful place i must say the drone shots are terrific too good #teamankita
Khar yaaar Tu khup mast mahiti dili... Apla kokan kay sarva maharatha sundra ahe 🙏
Hello Akinta , i love your voice and malvan speaking , God Bless , i am from karwar kokani .
Wow.. amazing spot.. nicely filmed.. beautiful narration
❤ video.. अप्रतिम आमचा कोकण
Khoop masta video Ankita
Khupach chaan video...✨
Pani khup swach ahe...😇
Ekdm bhari video ankita.
Thanks for exploring my Hometown.Ek Vengurlekar...
Amazing vlog & Great adventure from all guys.
Hats off all of you
Awesome one of the best vlog.
Khup chan ankita awesome ND unique krtes
खूप छान विडिओ, 1 नंबर ठिकाण आहे
Khoopch sundar Aahe aapla kokan Ankita tuzya mule chan video aamhala baghayla milala kharch sarkarne aata kokanchya vikasasathi je paise denar aahet tyat hyajagecha pan Vikas karayla pahije he sukh ghenyasathi lok bahergavi vagere jatat tar ithech aaplyala baghayla milot 👌👌👍😍
Wow such a wonderful Ankita ...i am outside of India but next year i will be there...thanks Yar so much for showing such magnificent place ...love from Baharain
U have visited my village of origin great vengurla !!!
If you have guide Kushal's cell no.pls provide.I will plan this tour when I visit my native Aravali
What a location.... मस्त ❤️
Mast vlog hota. tuza group kharch khup mast aahait..
Way to go girl... up up up.......ankita rocks..
Khupch sundar video... 👌👌
लय म्हणजे लयच भारी, खूप सुंदर व्हिडिओ झालाय.
khup chhan. Panychi bhiti ghalvayla Scoba Diving upyogi hoil.
Hi! Khup chaan mahitipurna video aahe, we liked it. Maha MTB chi link share kar, about Pakoli Bird.
apratim.. khup sundar..swargiy
Starting of the video is awesome
Khup sunder video
Very nice video and tourism spot😍🤗
अप्रतिम व्हिडिओ खूपच छान
फारच छान 👍
Superb videos….specially drone shot….tourism dept and Govt la tag kara…konitari baghel…..Hope for the Best
खूप छान सुंदर मस्त अंकिता👌👍❤️💖💕😍 एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏
Wah.....chaan mast👌👌👌👌👍
These drones shorts are superb
Hi Tai khup Chan video बनवते मी सुद्धा कोकणातली आहे , म्हणजे माझं गाव कोकण आहे पण माझा जन्म मुंबईतला आहे . पण आपल गाव मला खूप आवडतं.
Ek no. Video
we visited light house once the one which is operational. getting off and on boat was an experience. would love to visit the burnt island soon.
Asa watata Italy made ch ahe 🙏🚩😎 amazing voice queen n perfect catch 😍all is well
Full credit goes to Drone operator
Khup sunder👌
खूप छान व्हिडिओ.. माझ्या गावचा झिल्ला
खुप छान माहिती दिली
Government should take care of it and develop for Turist,great 👍🏽
awesome guys.
हो खूप सुंदर ठिकाण आहे हे. या पॉइंट वर जाऊन आम्ही स्कूबा डाइविंग पण केला आहे. अगदी लाईट हाऊस च्या समोर.
फारच छान, अप्रतिम
Awesome video... I have been visiting Malvan since my childhood as my aunt stays in Malvan... Have done scuba diving twice .. it was a awesome experience. 🙂👌 Must visit place once atleast
Kanbargi belgav che kay
खुप छान व्हिडीओ.
I liked ur vid very much especially the drone footage so kindly purchase one drove that too dji FPV(first person view) though expensive but worth it,the back ground score really worked as icing on the cake keep doing the best of work,best wishes👍👍👍👍
wonderful.. there's muglin lighthouse on a rock at Dalkey Island in ireland.. it resembles with these rocks..
Good vedeo , good job
अप्रतीम निसर्ग सौंदर्य
Khup Chan vlog! ❤️
❤️to see such credible things keep up the good work
लई-भारी.👌
I like your video from pune
Bhagwan Shri parashuRam chi bhoomi,,,, konkan,,,
Adbhut,
Vishay hard vlog need such vlogs
किती भारी व्हिडीओ होता.
अप्रतिम व्हिडिओ 👍👍
Super vidio
Amazing (nishabdha )👌
Excellent 👌👍👌👍
Ekdam mast 🥰🥰🥰