Diabetes diet plan marathi मधुमेहींसाठी डाएट प्लॅन मधुमेहींनी काय खाऊ नये, काय खावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • डायबेटिस आहे असे असे निदान झाल्यावर डायबेटिक व्यक्तीला/ मधुमेहीना खाण्यापिण्या विषयी खूप सल्ले दिले जातात. अशा वेळेस आपण कन्फ्यूज होऊ शकतो.
    डायबेटिस चा डाएट प्लॅन विडिओ मध्ये सविस्तर सांगितला आहे. मधुमेहींनी काय खावे, काय खाऊ नये या बद्दल माहीती दिली आहे.
    Diabetic patients/ मधुमेहींनी खालील पदार्थ वर्ज्य करावेत:
    साखर/ गोडाचे पदार्थ
    मैदा/मैद्याचे पदार्थ ( बेकरीचे पदार्थ)
    Cold drinks/शीतपेय
    Starchy vegetables/पिठुळ भाज्या/कंद
    गुळ
    मध
    Fruit juices/फळांचा रस
    Dried fruits/ सुकवलेली फळे
    Diabetic patients/ मधुमेहींनी खालील पदार्थ मध्म प्रमाणात आहारात समावेश करावेत:
    Wheat/गहू
    Millets/ ज्वारी, बाजरी,नाचणी इ.
    Rice/ तांदूळ/भात
    Milk/दूध
    Fruits/फळे
    Diabetic patients/ मधुमेहींनी खालील पदार्थ जास्त प्रमाणात आहारात समावेश करावेत:
    Vegetables/पालेभाजी/फळभाजी
    Pulses/Legumes/डाळी/कडधान्य
    Eggs, chicken, fish/अंडी, चिकन,मासे
    Seeds And Nuts/तेलबिया
    Milk products/दुग्धजन्य पदार्थ
    #diabetes #Diabetesmanagement
    #diabetesdietplan #diabetesdietchart
    #diabetesmealplan
    #diabetesmellitus
    #dietfordiabetes
    डायबेटिस म्हणजे नक्की काय?
    • डायबेटिस म्हणजे काय टा...
    मला Instagram वर follow करा:
    ...
    For Online consultation message on:
    9209068137 ( only whatsapp message )
    ****************Disclaimer ***************
    The information presented in this video is not intended to replace professional medical advice, diagnosis or treatment. All the content including graphics , media in this video is for general purpose information only and does not replace consultation with doctor / health professional.

Комментарии • 634