Samora Samor | डॉ जब्बार पटेल | Dr Jabbar Patel | समोरा समोर | Ep 19

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • सहभागी - डॉ. जब्बार पटेल
    समोरा - समोर...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Samora Samor
    Artist : डॉ. जब्बार पटेल
    Anchor : कुमार केतकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : माधवी कुलकर्णी
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 26

  • @trdesi
    @trdesi 2 года назад +10

    कशा कशाचे आदरयुक्त कौतुक करावे ?!
    सहज ओघवती उत्कृष्ट भाषा , विचारांची सुस्पष्ट मांडणी, सौम्य व्यक्तिमत्व, येणाऱ्या उद्याकडे व तरुणांकडे बघायची आशावादी आणि आश्वासक दृष्टी , नाटक, सिनेमा , साहित्य , संगीत व समाज ह्यांचा अभ्यास , आणि दुखरे विषय टाळण्याचे सुशील सौजन्य + अदब = डॅा जब्बार पटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
    डॅा. जब्बार पटेल

  • @rmwalimbe
    @rmwalimbe 2 года назад +7

    अतिशय आदरयुक्त मराठी माणूस जब्बार पटेल

  • @visheshb7695
    @visheshb7695 2 года назад +4

    The old doordarshan was awesome... A great way to showcase the old is gold on RUclips...

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Год назад +5

    खुप चांगली मुलाखत आहे, नव्या पिढीला मराठी भाषेबद्दल आस्था निर्माण होईल....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      🙏.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 2 года назад +5

    Kumar ketkar chan interview ghetat.

  • @user-tr9wv9eo7j
    @user-tr9wv9eo7j 2 месяца назад

    खूप मोठा माणूस म्हणजे डॉ. जब्बार पटेल..अप्रतिम दिग्दर्शक...याची फार मोठी आठवण आहे मला...लवकरच मी यावर लिहीन

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 2 года назад +8

    मुलाखत उत्कृष्ट होती.कुमार केतकर आणि जब्बार पटेल दोघांबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे.पण मुलाखतीची खरी तारीख ( actual)उद्द्धृत केली तर अजून आवडेल.

  • @madhu1960
    @madhu1960 Год назад +1

    One of the best interview ,Thanks Shhyadri.

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 2 года назад +3

    Kumar ji ani Jabbar ji Kay bolave ani kiti aikave ase zale....
    Khupch parkhad pan hrudaysparpshi

  • @hemantathalye
    @hemantathalye Год назад +1

    जब्बार पटेलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @chhayakapgate9094
    @chhayakapgate9094 2 года назад +1

    उत्कृष्ट मुलाखत

  • @MrRrrr698
    @MrRrrr698 11 месяцев назад

    Very underrated director,film maker ❤❤❤😊

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  10 месяцев назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Год назад

    छान

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 Год назад +1

    Kahi goshti patlya nahit jabbaar ji . . Pan theek aahe . .

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 Год назад

    Very nice sir

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 Год назад

    ग्रेट माणूस.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rangoji8446
    @rangoji8446 Год назад

    यशवंतराव चव्हाण जब्बारांना आदराने बोलल्याचे सांगताहेत आणि केतकर अरे तुरे करतात हे बरं वाटत नाही.

  • @visheshb7695
    @visheshb7695 2 года назад

    Chaitanya tamane is doing good job

  • @sainathchawali2938
    @sainathchawali2938 Год назад

    तुम्हाला शाखेत घ्यायचे नाही यावर केतकर साहेब काहीच बोलणार नाहीत.