मी कैकाडी समाजाचा असून देखील मी येवढ्या उशिरा उपरा वाचली... प्रत्येक पान वाचताना माझी बालपणापासून ते आत्तापर्यंत चा प्रवास समोरून जात होता... माझ्या आई वडिलांनी आणि आम्ही पण या वेतना भोगल्या... खूप भावूक झालो... स्वतः निरक्षर असून आई वडीलांनी खूप अपार कष्ट करून आम्हाला शिकवले.. मी पोलिस असून बहीण शिक्षक आहे... आई वडिला बद्दल प्रचंड आदर
सन्माननीय श्री.माने साहेब , आपल्या या मुलाखतीत भटक्या विमुक्तांच्या खडतर जिवन मानाचा आरसा जगापुढे मांडले आहे. कैकाडी समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी कसे गावोगावी भटकंती करावी लागत आपल्या' उपरा' या कादंबरीतून वाचले आहे. सध्या परिस्थितीत बदल झाला असला तरी नव्या पिढीला यातूनच बोध घेण्यासारखे खुप काही आहे... दुरदर्शन सह्याद्री वाहिनीचे आणि युट्यूब चे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. साधारण १०ते १५ वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखती पुन्हा बघण्यासाठी मिळत आहेत.
OIC .. organization of Islamic cooperation वर दिल्या प्रमाणे आपली पण आशी आंतरराष्ट्रीय संघटना पाहिजे जिच्यामुळे दबाव राहील आणि ज्या केसेस आंतरराष्ट्रीय मुध्याला धरुन आहे ते केसेस आंतरराष्ट्रीय कोर्टातच झाले पाहिजे तरच न्याय मिळेल हित तर FIR पण करुन घेत नाही. सर्व बौद्ध राष्ट्र एकत्र आले पाहिजे.
मी कैकाडी समाजाचा असून देखील मी येवढ्या उशिरा उपरा वाचली... प्रत्येक पान वाचताना माझी बालपणापासून ते आत्तापर्यंत चा प्रवास समोरून जात होता... माझ्या आई वडिलांनी आणि आम्ही पण या वेतना भोगल्या... खूप भावूक झालो... स्वतः निरक्षर असून आई वडीलांनी खूप अपार कष्ट करून आम्हाला शिकवले.. मी पोलिस असून बहीण शिक्षक आहे... आई वडिला बद्दल प्रचंड आदर
सन्माननीय श्री.माने साहेब , आपल्या या मुलाखतीत भटक्या विमुक्तांच्या खडतर जिवन मानाचा आरसा जगापुढे मांडले आहे. कैकाडी समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी कसे गावोगावी भटकंती करावी लागत आपल्या' उपरा' या कादंबरीतून वाचले आहे.
सध्या परिस्थितीत बदल झाला असला तरी नव्या पिढीला यातूनच बोध घेण्यासारखे खुप काही आहे...
दुरदर्शन सह्याद्री वाहिनीचे आणि युट्यूब चे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. साधारण १०ते १५ वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखती पुन्हा बघण्यासाठी मिळत आहेत.
खूप वैचारिक चर्चा... खूप छान अभ्यासू व्यक्तिमत्व 👌🏻👌🏻
सत्य परिस्थिती मांडली सर तुमचे उपरा हे पुस्तक वाचलं खुप छान आहे
माझ्या आयुष्यात मी पहील पुस्तक वाचले ते उपरा आणि ते वाचत असताना पानागनिज डसा डसा रडलो 🙏
मि दौंड मधुन आपला राष्ट्रवादीच्या प्रचार साटी आमला संदेश पाटवा मि वैदु समाजा आहे आपन दौंड बरेचवेळ आले होते
पवार साहेबांनी हे कारस्थान केल आहे... तुम्हाला ट्रायब मध्ये टाकल असत तर तुम्हाला प्रतिनिधित्व मिळाल असत.
❤🎉 जय हिंद
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
जय भीम साहेब
Khup chaan...nishabdh...
जय भीम
ALL RIGHT.
Very Informative 👍🏼
OIC .. organization of Islamic cooperation वर दिल्या प्रमाणे आपली पण आशी आंतरराष्ट्रीय संघटना पाहिजे जिच्यामुळे दबाव राहील आणि ज्या केसेस आंतरराष्ट्रीय मुध्याला धरुन आहे ते केसेस आंतरराष्ट्रीय कोर्टातच झाले पाहिजे तरच न्याय मिळेल हित तर FIR पण करुन घेत नाही. सर्व बौद्ध राष्ट्र एकत्र आले पाहिजे.
Well done laxman mane sir
माझा आवडता लेखक लक्षीमन माने,, डाँ नरेंद्र जाधव अनंत फंदी वि वा शिरवाडकर नारायण सुर्वे दया पवार फ, मु, शिंदे
Good real programme.
Mane saheb great person
Prof.लक्ष्मणराव आपला no. हवा.
Kadhi ha video upload zala hota?
खरं बोलतो तर कान काटुंगा असि परथ्तिती आहे सर
Nice debet
सरन सोबत एक भेट झाली होती माझी
राज्यकर्ते काय करतात.फक्त त्यांचे समाजाचेच भल करतात काय?