रेश्माच्या बोलण्याने दुखावणार आभ्या? असे काय बोलणार रेश्मा की आभ्याचे मन दुखावले जाणार? आभ्याची प्रतिक्रिया काय असेल? ते पाहण्यासाठी दुसरा एपिसोड नक्की बघा. 'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. खूप आभार 😊🙏
रेश्मा कडून शिकल पाहिजे प्रेमा ची भाषा माझ्या जवळ शब्द नाय रेश्मा साठी मला तरी नाय वाटतं कि रेश्मा सारखी 1 ही मुलगी या महाराष्ट्र नसेल खरंच सलिऊट रेश्मा तुझ्या 1 तर्फी प्रेमाला आणि अभ्या भावा खरं प्रेम कोणाला ही भेटत नाय बर भावा त्या मुळे खऱ्या प्रेमा ची जाण ठेव येवढाच बोलतो भावा आजचा एपिसोड खुप छान होता आणि माझी ही कॉमेंट जर @ItsMajja वाले बगत असतील तर रोज 1 एपिसोड पाठवला तरी चालेल धन्यवाद 🙏
अभ्या जेव्हा इंग्रजी वाचत होता तसाच मी पण माझ्या वेळेस वाचलो होतो माझं पण म्याडम नी कौतुक केलं होतं आपल्या आयुष्यातील हे शाळेचे दिवस खूप अविस्मरणीय असतात.....! मनापासून धन्यवाद it'smajja la....🙏🙏🙏❤️❤️
सर्वांनी दिलेल्या comment वाचून च मन भरल की comment देण्यासाठी काय उरलेले च नाही......खूप छान series काम करून आल्यावर जेव्हा एपिसोड आलेला आहे समजत ,आणि त्यात तर एपिसोड 30 मिनिट असेल तर खूप च छान वाटत ,दिवसभराचा आलेला पूर्ण कंटाळा निघुन जातो ,दहावी अ खूप छान.... रेश्मा चे विचार खूप छान ❤
या वेब सिरीज च्या माध्यमातूनच का असेना पण आज पहिल्यांदा एकतर्फी प्रेम करणारी मुलगी बघितली, नाही तर सहजा मुलंच प्रसिद्ध असतात एकतर्फी प्रेमासाठी. वाटतं तेवढं सोपं नाही एकतर्फी प्रेम करन आणि त्यात आपल्याला जी व्यक्ती आवडते ती दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात असने. जरी त्या व्यक्तीला पाहून चेहऱ्यावर हसू असेल ना तरी मन रडत असतं. रडनं काय असतं ना ते फक्त एकतर्फी प्रेमच शिकवता. आताच्या जगात रेश्मा सारख्या मुलींची खूप गरज आहे. Good job director ❤️
.आजचा भाग मस्त होता.अगदी 10वीत गेल्या सारखं वाटलं . शाळेचं खरं वास्तव बाहेर पडले.वाटलं होतं आज तरी कांबळे सरांची भेट होईल कदाचित रजेवर असतील.आता सोमवारी पडेल.
आज एपिसोडमधील ऑफिस मिटिंग संपेपर्यंत वाटतं होतं की कांबळे सरांच पात्र दुसरी व्यक्ती करतेय की काय.... लय वाईट वाटतं होतं हा विचार करूनच ! कांबळे सरांच्या इंट्रीची फार आतुरता लागलीय आणि तीही 'आठवी -अ' मध्ये जे कांबळे सर होत त्याचीच ! ❤
Kharch...Bhari ek no. Web series ahe te hi gav level la ani tyapekshya bharri mhnje aplya sataryat satarii bhashet....Nitin dadanna salam ahe....Ekda bhetaychi iccha ahe... ----@kaviman
फक्त शाळेचं पाहिलं प्रेम आणि शाळेत फालतू केलेली कामच नाही तर एक प्रामाणिक शिक्षकांना कोणकोणत्या संकटातून मुलांना घडवायचं अस्त हेही दाखवलाय ❤आणि अतिशय उच्च आणि प्रामाणिक अभिनय करून डोळ्या समोर वास्तविकता दाखवली ...❤❤❤
It's great to see kids from small villages getting into the acting. Mostly city kids/nepo kids get chance. I like the way Reshma speaks with emotion, it touches the hearts of the audience. All the actors have really done a great job. These people should get more opportunities. Best wishes to Aathvi-A team.
खर तर मध्या हा आठवी पासून फेवरेट आहे😅 त्याची रांगडी भाषा मित्रा वरच प्रेम आणि सहज सुंदर अभिनय खूप मनाला भावतो 💝फ्कत त्याला इंग्लिश बोलायला शिकवा राव😁😁😁😁😁😁 फायनल la आला पाहिजे नाय तर तो आणि ज्योती गुरा पाठी जातील😂😂😂😂😂 खूप शुभेच्छा सगळया गोड मुलांना ❤❤❤❤लहान तर भारी आहेतच त्यात कुरकुटे एक नंबर😅😅😅 मुख्याध्यापकांचा धीर गंभीर स्वभाव एकदम परफेक्ट भूमिका वठवली ❤️❤️❤️☺️
काही सिन उगाच खेचल्या राखे वाटतात..स्पेशली पटांगणात कुरकुटे मास्टर आणि साहेबांचा सिन.. कुरकुटे मास्तर ला एक्टिंग च्या नावाखाली.. ती माणूस एका नजरेतूनच पाहत बसतो. त्यांच्या भावना वाक्य नुसार अजिबात बदलतच नाहीत 😂😂 .. मागच्या आणि या सिरीज मधे पोरांचे आणि गावातील लोकांचे सीनच छान आहेत .म्हणून ही सिरीज फेवरेट .. आहे..बाकी कॅरेक्टर सगळे ओके ओके.. खूप सुंदर रायटिंग साठी लेखकाला सलाम.शुभेच्छा.. 🎉
आशिष सुंदर वेब सिरीज बनवत रहा आणि टाकत रहा आम्हाला खूप आवडते तुमची एक्टिंग व तुमचं लेखणी तुम्ही जी साकारता आहात खूप खूप आभार तुमचे आम्हाला उत्कृष्ट उत्कृष्ट शॉर्ट फिल्म दाखवतात त्याबद्दल
Shaley jivnamadhe lahan mothya adchni yetat yanna n dagmagta tyancha samna karne mahnjech aapla aatmvishwas hoy 🙏🙏 best of luck next episode 💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏
छडी एकाने खाल्ली आणि त्रास दुसऱ्याला झाला हे तर आलं प्रेम असतं ना आणि त्यात रेशमाला सुद्धा वाईट वाटलं ना आणखी अभिजित ला समजलं नाही का की केवढा त्यांच्यावर प्रेम करती ते 'आठवी अ' मध्ये केवढा ने रेशमाला सांगितले होते ना की अभिजित आवडतो म्हणून बाकी एपिसोड खुप छान होता धन्यवाद.🙏
रेश्माच्या बोलण्याने दुखावणार आभ्या? असे काय बोलणार रेश्मा की आभ्याचे मन दुखावले जाणार? आभ्याची प्रतिक्रिया काय असेल? ते पाहण्यासाठी दुसरा एपिसोड नक्की बघा.
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. खूप आभार 😊🙏
Big fan of madhukar
Super 🎉 it's majja👍❤️🔥❤️🩹
Madhukar fans is more
Itsmajja 3rd episode kheva yetoy
Mala khoob avadte tumse episode
*सोमवार आणि गुरुवार एपिसोड असेच continue ठेवावे अशी अपेक्षा* ☘️🙏
रेश्मा कडून शिकल पाहिजे प्रेमा ची भाषा माझ्या जवळ शब्द नाय रेश्मा साठी मला तरी नाय वाटतं कि रेश्मा सारखी 1 ही मुलगी या महाराष्ट्र नसेल खरंच सलिऊट रेश्मा तुझ्या 1 तर्फी प्रेमाला आणि अभ्या भावा खरं प्रेम कोणाला ही भेटत नाय बर भावा त्या मुळे खऱ्या प्रेमा ची जाण ठेव येवढाच बोलतो भावा आजचा एपिसोड खुप छान होता आणि माझी ही कॉमेंट जर @ItsMajja वाले बगत असतील तर रोज 1 एपिसोड पाठवला तरी चालेल धन्यवाद 🙏
❤❤
True 😍😍❤❤🩹❤🩹❤🩹
❤❤❤
💯💯
कोण कोणाला वाटतं रेश्मा आणि अभ्या ची लव स्टोरी राहावी❤❤❤
Mala❤
I'm also
Kharch❤
रेश्मा अभ्या ची लव स्टोरी लय छान आहे
अभ्या तर केवडा च वेड लागलय ना😂😂
हे मुख्याध्यापक लागिर झाला जी मध्ये शितलीचे काका होते ..........
(जितू काका) Mast acting❤😮😊 9:58
हो,
जितु काका
Bharich❤
फक्त मधुकर डॉन बोलते 🎉😊
❤
Ha ep aata aalay tuzhi comment 2days aadhichi kaskay Please like
Point ahe ☝️@@RohanAmrutkar-oj8uk
🤔@@RohanAmrutkar-oj8ukMALA PN SAMJHT NAHIYE 🙄 VISHAY AHE
@@Only_Tribal_Cheif_90bhai asa mi khup vela bghitlay…ky tri secret ahe
आभ्या च्य नजरेत केवडा च दिसते, रेश्मा तरि किती सहान करेल,आभ्या तुला एक दिवस नक्कीच पश्चात्ताप होईल....❤❤
Series aahe😂
You are rite
आसच आस्त प्रेम ज्याला मिळत तयाला कळत नाहि आनि ज्याला मनापासून हव आस्त त्याला मिळत नाहि.
अभ्या जेव्हा इंग्रजी वाचत होता तसाच मी पण माझ्या वेळेस वाचलो होतो माझं पण म्याडम नी कौतुक केलं होतं
आपल्या आयुष्यातील हे शाळेचे दिवस खूप अविस्मरणीय असतात.....! मनापासून धन्यवाद it'smajja la....🙏🙏🙏❤️❤️
डायरेक्टर सर यांना रिक्वेस्ट आहे की एपिसोड 30 मिनिटाचा न करता थोडा वाढविण्यात यावा 👍
🙏🏻1️⃣0️⃣0️⃣
Hoyy
1 hr
Bhau mantl bola
मी सहमत आहे
नबोलता सर्व कळत...मैत्री म्हणावी का अजुन काही.. रेश्मा, केवडा आणि अभ्या... उत्कृष्ट अभिनय.. चेहऱ्यावरील हावभाव खुप सुंदर..👌👌
शाळा ,राजकारण, प्रेम कथा एक दम भारी भाग आहे 🎉🎉🎉🎉
ही सिरीयल शाळा सिरीयल बघितली की खरोखर आपण शाळेत असलेला सर्व गोष्टी आठवतात सर्वात उत्कृष्ट सिरीयल आहे❤
नितीन सर, रेश्मा, अभ्या, केवडा, मधुकर, फावड्या, विक्या, दाद्या, कांबळे सर, आई , ज्योती, पल्लवी ...❤❤
Vikya
डायरेक्टर यांना विनंती आहे की भरपूर एपिसोड काढावे या सिरीजचे
Nitin sirana salute aahe evdhi sunder webseries banavtat...tyat sarv kalakar uttam abhinay kartayt...reshmach aajchi acting khup sunder hoti...sampurn teamla khup khup subhechha🎉🎉🎉🎉
सर्वांनी दिलेल्या comment वाचून च मन भरल की comment देण्यासाठी काय उरलेले च नाही......खूप छान series काम करून आल्यावर जेव्हा एपिसोड आलेला आहे समजत ,आणि त्यात तर एपिसोड 30 मिनिट असेल तर खूप च छान वाटत ,दिवसभराचा आलेला पूर्ण कंटाळा निघुन जातो ,दहावी अ खूप छान.... रेश्मा चे विचार खूप छान ❤
रेश्मा ❤❤ एकतर्फी प्रेम कस एकट सावरायच हे कायम शिकवत ....❤❤
Hii
कधी संपणारच नाही असा बनवा एपोसोड ❤❤
या वेब सिरीज च्या माध्यमातूनच का असेना पण आज पहिल्यांदा एकतर्फी प्रेम करणारी मुलगी बघितली, नाही तर सहजा मुलंच प्रसिद्ध असतात एकतर्फी प्रेमासाठी. वाटतं तेवढं सोपं नाही एकतर्फी प्रेम करन आणि त्यात आपल्याला जी व्यक्ती आवडते ती दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात असने. जरी त्या व्यक्तीला पाहून चेहऱ्यावर हसू असेल ना तरी मन रडत असतं. रडनं काय असतं ना ते फक्त एकतर्फी प्रेमच शिकवता. आताच्या जगात रेश्मा सारख्या मुलींची खूप गरज आहे. Good job director ❤️
अपेक्षित स्टोरी आणि कंटेंट ❤❤नितीन पवार सर आणि टीम सॅल्यूट ❤❤
.आजचा भाग मस्त होता.अगदी 10वीत गेल्या सारखं वाटलं . शाळेचं खरं वास्तव बाहेर पडले.वाटलं होतं आज तरी कांबळे सरांची भेट होईल कदाचित रजेवर असतील.आता सोमवारी पडेल.
आज एपिसोडमधील ऑफिस मिटिंग संपेपर्यंत वाटतं होतं की कांबळे सरांच पात्र दुसरी व्यक्ती करतेय की काय.... लय वाईट वाटतं होतं हा विचार करूनच !
कांबळे सरांच्या इंट्रीची फार आतुरता लागलीय आणि तीही 'आठवी -अ' मध्ये जे कांबळे सर होत त्याचीच ! ❤
Kharch...Bhari ek no. Web series ahe te hi gav level la ani tyapekshya bharri mhnje aplya sataryat satarii bhashet....Nitin dadanna salam ahe....Ekda bhetaychi iccha ahe...
----@kaviman
सर्व कलाकार एकदम भारी आहेत पण मला ह्यामध्ये सर्वाधिक आवडणारी कलाकार रेश्मा आहे लयभारी काय हावभाव आहेत ❤
मधुकर फॅन ❤
Madhukar ❎ Madhya Don ✅
रेश्मा खुप प्रेमळ आहे ❤️🥰🥰
Nitin सर.. केवडा, रेश्मा, अभ्या, मधुकर, कांबळे सर, दाद्या, आई, फवड्या ❤❤❤❤
❤❤❤❤❤Emotion queen संयोगिता❤❤❤
Miss u..
जीवनात सगळ्यांना रेश्मा सारखी एक जिवलग मैत्रीण मिळावी अशी देवाकडे प्रार्थना ❤❤🙏🙏✨
उज्वल भवीशासाठी हार्दीक शुभेच्छा ❤❤❤❤❤
जगातली सर्वात भारी web series❤❤❤
Har har Mahadev 🙏🙇♂️❤️🙏 shivshakti 📿🛐🙇♂️ om namah shivay 🔱🕉️🌹📿🔱🕉️
Reshma chi acting khup mast ahe.. ❤😍😍
दहवीतीले दिवस आठवतात नितीन सर तुमच्या या वेब सिरीज मुळे खर खूपच छान आहे वेब सीरिज....❤❤❤
खूप छान एपिसोड आहे हा 💙🧡💛🤍🖤❤️💜💚 🙏🙏
निरागस प्रेम रेश्मा....❤
फक्त शाळेचं पाहिलं प्रेम आणि शाळेत फालतू केलेली कामच नाही तर एक प्रामाणिक शिक्षकांना कोणकोणत्या संकटातून मुलांना घडवायचं अस्त हेही दाखवलाय ❤आणि अतिशय उच्च आणि प्रामाणिक अभिनय करून डोळ्या समोर वास्तविकता दाखवली ...❤❤❤
It's great to see kids from small villages getting into the acting. Mostly city kids/nepo kids get chance. I like the way Reshma speaks with emotion, it touches the hearts of the audience. All the actors have really done a great job. These people should get more opportunities.
Best wishes to Aathvi-A team.
खरच खूपच सुंदर आहे ही वेब सिरीज ❤❤❤
आपल्या आवडत्या व्यक्तीला सुखात पाहणे हे खर प्रेम ....पण ते प्रेम नेहमी एकतर्फी च असते हे दुःख 😢😢😢😢😮
अरे रेश्माला तीच खरं प्रेम मिळालं तर web series चालणार कशी ,, twist च राहणार नाही😅❤
व्हिडिओ पाहून मला शाळेतल्या प्रेमाची आठवण आली सहज...3 मिनटे डोळ्यातून पाणी येते राहिलं ❤️🩹🥹
अगदी अपेक्षित अस्सा हा 2nd पार्ट आहे👌👌👌
खूप छान असेच नाव नवीन चित्रपट तयार व्हायला हवे.
खर तर मध्या हा आठवी पासून फेवरेट आहे😅 त्याची रांगडी भाषा मित्रा वरच प्रेम आणि सहज सुंदर अभिनय खूप मनाला भावतो 💝फ्कत त्याला इंग्लिश बोलायला शिकवा राव😁😁😁😁😁😁 फायनल la आला पाहिजे नाय तर तो आणि ज्योती गुरा पाठी जातील😂😂😂😂😂
खूप शुभेच्छा सगळया गोड मुलांना ❤❤❤❤लहान तर भारी आहेतच त्यात कुरकुटे एक नंबर😅😅😅 मुख्याध्यापकांचा धीर गंभीर स्वभाव एकदम परफेक्ट भूमिका वठवली ❤️❤️❤️☺️
काही सिन उगाच खेचल्या राखे वाटतात..स्पेशली पटांगणात कुरकुटे मास्टर आणि साहेबांचा सिन..
कुरकुटे मास्तर ला एक्टिंग च्या नावाखाली.. ती माणूस एका नजरेतूनच पाहत बसतो. त्यांच्या भावना वाक्य नुसार अजिबात बदलतच नाहीत 😂😂 .. मागच्या आणि या सिरीज मधे पोरांचे आणि गावातील लोकांचे सीनच छान आहेत .म्हणून ही सिरीज फेवरेट ..
आहे..बाकी कॅरेक्टर सगळे ओके ओके..
खूप सुंदर रायटिंग साठी लेखकाला सलाम.शुभेच्छा.. 🎉
आठवी अ हीत होती पण
दहावी अ सुपर हीत होणार 🫶❤️
खूपच भारी एपिसोड आहे ❤️💯😊
चुक कुणाची हाय कशामुळे झालंय हा विचार कधीच करायचा नाही प्रेमात हे वाक्य खुप भारी होतं रेश्मा ❤❤❤
एकतर्फी प्रेम करण आणि समोरच्या व्यक्तिने आपल्याला परक समजत रहाणं खूप वाईट वाटत असत
खूपच मस्त भाग आहे ❤ पुढे असेच भाग येऊया खूप वाट बघत असतो तुमच्या भागाची🙏🏻😍
मधुकर बोलते सबको बोलते 🔥🔥🔥
Madhu kar bolte sabko kolte
❤❤ एक नंबर भाग आहे
Khoop Sunder Apesod Banavala Ahea ❤❤❤
खरच रेश्मा खूप मस्त बोलते विचार मस्त आहेत रेश्मा चे ❤
खूप छान एपिसोड आहे हा❤️👀
Madhukar tuzi gavti matter hi veb series ka band ahe me far divas jhale vat pahtoy tuzi acting 1 number
मोठ्या उत्साहात प्रेमाच्या समुद्रात प्रवेश केला होता
पण पहिल्याच प्रयत्नात लाटेन ईतक बुडवल किं
आता पर्यन्त किनाराच सापडला नाही....!!!!! ❤❤❤❤
wa
😂
रेश्मा लय काळजी करते राव आभ्याची आणि आभ्याला त्याची जाणीव नाही😢😢😢❤❤❤
नितीन पवार बेस्ट स्टोरी रायटर आहेत ❤❤❤❤
1) आठवी अ
2) पाऊस
3) दहावी अ
☺️☺️☺️☺️
खूप सुंदर.....बालपणं आठवलं ❤
आशिष सुंदर वेब सिरीज बनवत रहा आणि टाकत रहा आम्हाला खूप आवडते तुमची एक्टिंग व तुमचं लेखणी तुम्ही जी साकारता आहात खूप खूप आभार तुमचे आम्हाला उत्कृष्ट उत्कृष्ट शॉर्ट फिल्म दाखवतात त्याबद्दल
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खरच खुप सुंदर आहे वेबसिरिज....🙏🙏
एकतर्फी प्रेम खुप छान दुसर्या व्यक्तीला माहीत नाही आपण किती प्रेम करतो ❤😢 खुप छान रेश्मा😢
एक नंबर सिरीज असे चालू ठेवा पुढे❤❤
❤❤संयोगिता❤❤ only tula baghnyasathi me web series baghto...I like u so much...khup छान distes..miss u..
संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
प्रत्येक ठिकाणी ही राजकारणी लोक घान करतायेत सगळा भ्रष्टाचार आहे .नाईलाजाने बापू पण आहे. पण खूप छान करताय मस्त छान🎉❤
लय भारी व्हिडिओ 👌💯💯💯💯
एकच नंबर❤🎉
हि webseris कधीच संपू नाही एवढीच अपेक्षा❤
खरच जो किस्सा आज झालाय same to same आमच्या पण शाळेत झाला होता एक वही मूळ आम्ही मित्रांनी खूप मार खाल्ला होता❤❤❤❤❤ खूप छान काम केल ❤❤❤
खुप छान वाटल हे एपिसोड बघून असाच पुढे दाखवत रहा धन्यवाद सर्व कलाकारांच ❤❤❤👌👌🙏🙏
Good to listen dialogue between reshma and kevada it's touching to everyones heart
आणि खूप छान वाटला मला खूप आवडला❤
आपली मालिका 10 वी जगात भारी❤❤❤❤❤
Shaley jivnamadhe lahan mothya adchni yetat yanna n dagmagta tyancha samna karne mahnjech aapla aatmvishwas hoy 🙏🙏 best of luck next episode 💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏
खूप खुप मस्त आहे ❤❤😂
Oo supar❤❤❤❤
एकदम मस्त❤
Srushti chan ahe..❤
केवडा ❣️ अभ्या च लपड❤❤
❣️❣️❣️
काळजा वर वार म्हणजे नितीन पवार ❤️🔥
डायरेक्टर नितीन पवार यांना सर्व प्रेक्षकांचा वतीने एक विनंती, किमान 100 तरी एपिसोड झालेच पाहिजे...❤
100+
Episode 3 कधी येणार आहे So excited
भावा तुझं हे वाचन बघून मला माझी 9 वी मध्यली आठवण आली 😂😂
Respect button 🔘 for RESHMA 😊
ऐक नंबर. 🥰🥰👌
एपिसोड मस्त वाटला एक नंबर❤❤❤
छडी एकाने खाल्ली आणि त्रास दुसऱ्याला झाला हे तर आलं प्रेम असतं ना आणि त्यात रेशमाला सुद्धा वाईट वाटलं ना आणखी अभिजित ला समजलं नाही का की केवढा त्यांच्यावर प्रेम करती ते 'आठवी अ' मध्ये केवढा ने रेशमाला सांगितले होते ना की अभिजित आवडतो म्हणून बाकी एपिसोड खुप छान होता धन्यवाद.🙏
सगळं जाऊ दे मॅडम एकदम कडक आहेत...
खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😂😂
Ek number 🎉🎉🎉🎉🎉
Script are so beautiful ❤️😍
रेश्मा द ग्रेट गर्ल जीव लावणारी मुलगी ❤❤❤❤❤
एपिसोड खुप छान होता ❤❤ रेशमा आणि आभ्या चि लव स्टोरी पाहिजे
राजकारणामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत त्यामुळे हा विषय योग्यच आहे
मधुकर don बोलते सबको कोलते 😎
मधूकर आणि रेश्मा फॅन ❤❤
रेशमा केवढा चा अभिनय खूप छान होता च्या पुढच्या एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा