🚩रायगड | भाग १ शिवराज्याभिषेक सोहळा | १२ जुन तिथी नुसार | जलोष रायगडावर | Raigad Fort 🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • ‪@JeevanKadamVlogs‬ ‪@VinayakParabvlogs‬ ‪@sunilmalivlog‬ ‪@JustRahulVlogs‬ ‪@psychoprashil‬ ‪@aniruddhapatil6846‬
    ‪@TravellerBidur‬
    #शिवराज्याभिषेक_सोहळा #raigad

Комментарии • 339

  • @TERROR乡GAMING-i9m
    @TERROR乡GAMING-i9m 2 года назад +33

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩🧡

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +3

      जय शिवराय 🚩❤️

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 2 месяца назад +2

    काही लोकांना इतिहास माहित नसतो त्यामुळे अश्या लोकांना समजावून सांगा मारू नका ना शिव्या देऊ नका त्यामुळे तुमचे चॅनेल चे वीडियो पाहणारे घाबरून जातील ... 😮
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 месяца назад

      जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @shivnamaha6432
    @shivnamaha6432 2 года назад +82

    गडावर जाताना व्यसन करणारे आणि त्यांना शासन शिकवताना शिवीगाळ देणारे दोघेही महामुखऀ. जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +17

      तुम्ही अस म्हणता की तुम्ही संपूर्ण जीवनात कधीच शिव्या दिल्या नाही. आणि तुम्ही आमची तुलना त्या व्यसनी लोकांबरोबर करतायत.माझ्या मते हया भूतलावरती एकही व्यक्ती आसा नाही जो शिवी नाही देत. रागाच्या भरात निघाली शिवी, त्याला मारहाण नाही केली ना. मारहाण केली असती तर त्याची तिरडी निघाली असते लाखो लोकांचा घोळका होता. जर तुमच्या घरात कोण अनोळखी व्यक्ती व्यसन करत असेल, तर तुम्ही काय केलं असत? मला फक्त ह्याच गोष्टीच वाईट वाटलं की तुम्ही त्यांच्या बरोबर आमची तुलना केली. उगाचच कुठल्यापण गोष्टीचा बाहू करु नका.
      जय जिजाऊ जय शिवराय 🚩

    • @shivnamaha6432
      @shivnamaha6432 2 года назад +3

      Shivi Gaal kartoch ho jevha vikshipt Manas bhetat tevha. Bhava jyani gadavar Jatana vyasan kele tyana tumhi gam dati kart hotat te kharach yogya hot ashya lokana kadak shistichi shiksha dya ki punha hi chuk karnar nahit.Mazhe itakech mhanane ki maharajyache 🙏 bhakt aahat mg tithe shivigal nko..जय शिवराय 🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +2

      ती situation तशी होती, त्यामुळे तोंडातून शिव्या निघाल्या.

    • @shivnamaha6432
      @shivnamaha6432 2 года назад +4

      Ti situation Tashi hoti mala Manya aahe pn महाराजांची🙏 ती शिकवण नाही ना Raja. Baghnare tech bolnare swthala shiv bhakt bolatat aani swthach shivya boltat. Mg shevati maharajyache naav kharab hote. Te sahan nhi hot. 🙏 Koni aaplya maharajyana 🙏 kivva maharastra la galbot lavale tr sahan nhi hot. Pudhe hyachi kalaji ghya.Chaan vlog banvta khup subscribers houde fakt lokana nav thevyala chance nka deu. जय शिवराय 🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      माणसं ३ प्रकारची असतात
      १. बोलणारी २. बघणारी आणि ३. करणारी
      बोलणारी आणि बघणाऱ्या ignore करायचं असत, आम्ही जे काय हाय ते करून दाखवतो, तो प्रसंग तसा होता, शिवी निघाली तोंडातून. जर शिव्यांचा विषय असेल, तर माझ्या मते हया देशात येकाही शिव भक्त नाही.

  • @chetankhengale5440
    @chetankhengale5440 2 года назад +7

    Goosebumps when that boy said shi chatrapati shivaji maharaj ki jay❤️👏

  • @RupaliMadane-e5u
    @RupaliMadane-e5u Год назад +6

    आपल्या शिवाजी महारांजा चे शंभुराजे महाराज चे विचार पाळावे हिच हात जोडून विनंती आहे

  • @vishalpawar9531
    @vishalpawar9531 2 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी मावळे

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @sahilbiramane2571
    @sahilbiramane2571 2 года назад +77

    गडावर व्यसन करने हे चुकीच आहे त्यांच्या सोबत तुम्ही जे केलं ते योग्य च केलत..पण महारांजाच्या गडावर एखाद्याला आई बहिणी वरून शिव्या देण तेवढच चुकीच आहे 🙏 जय शिवराय जय हिंदूराष्ट्र

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +13

      या पुढे असं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. जय शिवराय 🚩

    • @fitnessmantras2218
      @fitnessmantras2218 2 года назад +1

      Correct bolas bhau

    • @deepaknandurkar142
      @deepaknandurkar142 2 года назад +1

      Ekdum barobar

  • @jyotiramdhemmare6034
    @jyotiramdhemmare6034 2 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏼🙏🏼🙏🏼🧡🧡🧡🚩🚩🚩🚩

  • @PrashantMahabale-g5s
    @PrashantMahabale-g5s 11 месяцев назад +3

    दादा असंच पाहिजे यांना दादा कडक सलाम तुला

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 года назад +7

    बाप रे काय गर्दी होती.. खतरनाक 👌
    आणि खुप स्वस्तात छान आयोजन केले 👌
    वीडियो तर मस्त च 👍
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    जय भवानी

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      Next time तु पण ये.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs 2 года назад +2

      @@dadartrekkers नक्की च ❤️😊👍

  • @omkarpatil5395
    @omkarpatil5395 2 года назад +5

    खुप छान केले भावांनो ... जय शिवराय 🚩
    परंतु आपल्या तोंडून देखील आई बहिणी वरून शिव्या आल्या आहेत ते थोडं खटकलं बाकी खूप छान कार्य

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +2

      धन्यवाद भावा जय शिवराय 🚩
      रागाच्या भरात निघाल्या शिव्या, पुडच्या वेळी आम्ही काळजी घेवु.

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 месяца назад +2

    यांना असच बोल्ले पाहिजे, त्याशीवाय नाही सुधरली जाणार. गडकिल्ले आमचे पवित्र स्थान आहे तिथे हे नाही चालणार आहे, तुम्हाला तस त्यांना ते वाटत नसावे म्हणून हे कृत्य घडल जाते. माझा देव प्रत्येक गडकोटावर वसला आहे, त्याचे भान असावे. प्रत्येक शिवभक्तानी रोखले पाहिजे. 🙏🚩🙏

  • @serieltopics595
    @serieltopics595 2 года назад +2

    🚩🚩जगदंबशिवराय🚩🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय शिवराय 🙏🚩❤️

  • @shreeraj1354
    @shreeraj1354 2 года назад +5

    || जय जिजाऊ ||
    || जय शिवराय ||
    || जय शंभुराजे ||
    Thanks Nilesh Bhau ...

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +2

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @SurajGupta-gr4lb
    @SurajGupta-gr4lb 2 года назад +2

    Jay शिवराय🚩

  • @mh1416
    @mh1416 2 года назад +5

    Kdkk भावांनो!... Love From थेट शिवजन्मभूमीतून 🚩... जय जिजाऊ, जय शिवराय!...

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 2 года назад +1

    Jay Shivray Jay Sambhaji Maharaj ki Jay

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @kunalpatil2350
    @kunalpatil2350 2 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय अगोदर मी सांगू इच्छितो की जो जो गडावर गुटखा मावा सिगारेट पीत असेल त्याला भरपूर चोप काढा नंतर त्याला शांतता सांगा बाळा असं नसतं करायचं कारण की या भेघडांना शांततेत सांगितलेलं समजत नाही अरे आपल्या राजा कसा होता ज्यांच्या तुम्ही टी-शर्ट घालतात त्यांच्या तुम्ही भगवे घालतात आपले राजे कशी होते पर श्री आई समान असते असे आमचे राज्यांची भूमिका असायची आणि तुम्ही त्यांचा आचरण घेणार नाही येत पण त्यांच्या गडावर जाऊन तुम्ही मावा गुटखा इत्यादी इत्यादी इत्यादी खाल ही लज्जास्पद गोष्ट आहे आता मी इतका बोलू शकतो जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shitaljain673
    @shitaljain673 2 месяца назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड जय खानदेश

  • @theworldwanderers99
    @theworldwanderers99 3 месяца назад +2

    मला अजून पर्यंत असे सुधरवणारे नाही भेटले,कित्येक गड किल्ले सर केले असतील तेही जुन्या मार्गा ने, गां जा फुकल्या शिवाय मी असे साहस करूच शकत नाही.पण अजून पर्यंत अशी हाड हाड कुठे झाली नाही आणि आम्ही होऊ पण देणार नाही...जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩

  • @nikitasharmafans4147
    @nikitasharmafans4147 2 года назад +1

    Har Har Mahadev 🙏🕉️🔱🔱🔱

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      हर हर महादेव 🚩

  • @sanketshinde0909
    @sanketshinde0909 2 года назад +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡👑🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद 🙏🚩
      जय शिवराय 🚩

  • @sachinpatil2465
    @sachinpatil2465 2 года назад +1

    भावा एक नंबर काम केलात तुम्ही मुजरा सहयाद्रीच्या वाघानो जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩👑

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @Vaibha009
    @Vaibha009 2 года назад +3

    || जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभुराजे ||

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @yashattitude795
    @yashattitude795 Год назад +1

    Proud of you guys asach gaddana aapalyala sambhalayala pahije shabdhasha mavalyanno😍🚩

  • @GaneshNavgharePatil
    @GaneshNavgharePatil 2 года назад +1

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय शिवराय 🚩❤️

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 года назад +1

    खूप सुंदर दादा गड किल्ला वर हे अशी लोक नाही आली पाहिजेत, हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज चा गड किल्ला आहे ती खूप पवित्र जागा आहे,, आपण अशा लोकांना सबकशिकवलं खूप सुंदर केले, खरे तर गड किल्ले चे पुणरवसन होणे गरजेचे, आणि माझी माझी कमेंट वाचणाऱ्या त्या सगळ्या शिवभक्तांना एक विनंती कि आपण गडावर जात असताना एक तरी झाड घेऊन जा झाडे नाही जमली तर बी घेऊन जा आणि महाराज चे नाव घेऊन ते वृक्ष रोपण करा,, go green 🙏🏻
    जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻😊

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद ताईसाहेब 🙏
      जय शिवराय 🚩

  • @dannyimposter4142
    @dannyimposter4142 2 года назад +4

    Mast Dada ✨🚩Jai shivray

  • @shubhamsutar7593
    @shubhamsutar7593 2 года назад +2

    एक नंबर काम ....

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद 🙏🚩❤️

  • @ronitpenkar3191
    @ronitpenkar3191 2 года назад +1

    He sgle kilay vr kelya peksha sgli kade asa karana kila ch kya. Mg sagli kde swachata hoil

  • @vishaldasalkar5679
    @vishaldasalkar5679 2 года назад +1

    🙏 ओम साई राम 🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      ओम साई राम 🚩❤️🙏

  • @yogeshsalvi8669
    @yogeshsalvi8669 2 года назад +4

    मस्त निल्या👌🙏🏻 जय शिवराय 🙏🏻

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद 🙏🚩
      जय शिवराय 🚩❤️

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Swargiy. Sundar..

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 года назад +4

    mast video bhava ..hya varshi pan yeta nahi ala ....marnyachya agodar nakki शिवराज्याभिषेक सोहळा yenar

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      हो. राजांची वारी 🚩❤️

  • @tjpankaj8742
    @tjpankaj8742 Год назад

    Jay Bheem Bhavan

  • @akshaykelji3995
    @akshaykelji3995 2 года назад +4

    Goosebumps 🚩

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 2 года назад +1

    वाह वाह पठ्ठे हो, टप्प्यात कार्यक्रम एकदम 🔥🔥🚩🚩🚩

  • @sahilrajvlogs786
    @sahilrajvlogs786 2 года назад +1

    Bahot khub

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 Год назад

    Ka sangav lagta ?

  • @girishyadav6325
    @girishyadav6325 2 года назад +1

    Jay shivray 🚩

  • @tjpankaj8742
    @tjpankaj8742 Год назад

    Jay shivray❤

  • @rohitkharat3103
    @rohitkharat3103 10 месяцев назад

    Kayda hatat nka gheu

  • @gopaljawale9620
    @gopaljawale9620 2 года назад +2

    🙏🙏🙇🚩🔥🙏🙇🚩

  • @akshaypurnapatre3651
    @akshaypurnapatre3651 2 года назад +3

    गडावर येताना चेक करून Entry द्या ।

  • @purushottamraut2501
    @purushottamraut2501 2 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ खूप छान

  • @ranjanagavli8281
    @ranjanagavli8281 4 месяца назад +2

    बंधू त्यांच्या दोन थोबाडीत मारून पाठवायचा होत म्हणजे परत चुकून पण ते अशी चूक करणार नाहीत मारायचे होते दोन थोबाडीत

  • @SujitSonawane-l2p
    @SujitSonawane-l2p 3 месяца назад +1

    Mera bhai paddy miss you bhava❤

  • @anilkasar946
    @anilkasar946 2 года назад +8

    खूप छान व्हिडीओ आहे दादा, तुम्ही त्या मुलाला व्यसन करताना पकडले, त्याला चोपले, त्याने कबूल केला, पण तुम्ही एक चुकी केली, तुमच्या मधील एका जण त्याला शिवी दिली, हे पण चुकीचे आहे, तुम्ही पण त्याच्या आईचा उद्धार केला, एका शिवभक्त च्या तोंडून शोभा देत नाही,,....🙏🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      हो, तुमचं बरोबर आहे. तो दिवस वेगळाच होता. अशी चुकी परत होणार नाही याची मी काळजी घेईन.

    • @anilkasar946
      @anilkasar946 2 года назад +1

      @@dadartrekkers जय जिजाऊ,जय शिवराय,🙏🚩❤️

    • @anilkasar946
      @anilkasar946 2 года назад +1

      आपला व्हाट्सअप नंबर का,🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      9967522810
      Nilesh Laxman Parab

  • @exploreengine7944
    @exploreengine7944 Год назад +1

    भयकांड्याना काय कळणार महाराज

  • @arifpinjari786
    @arifpinjari786 2 года назад +4

    Jay Shivray🚩🚩

  • @samyelkar6336
    @samyelkar6336 2 года назад +3

    जय शिवराय

  • @dharmeshpatil868
    @dharmeshpatil868 Год назад +1

    Amol dada 🚩🚩🔥🔥

  • @RohanGaganmale-xv8jl
    @RohanGaganmale-xv8jl Год назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @unlikeshorts4111
    @unlikeshorts4111 2 года назад

    Kanakhali ka nahi dili bhau tyla

  • @ankurgupta1578
    @ankurgupta1578 2 года назад +1

    tumhi lokane raigad kilavar kahi entry fees dila aahe ka ?

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      त्या दिवशी राज्याभिषेक सोहळा होता म्हणून त्या दिवशी एन्ट्री फीस न्हवती.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Год назад +1

    राज्याभिषेक दिन सोहळा तर ६जून रोजी असतोय.

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  Год назад

      हा तिथी नुसार होता.

  • @RohanGaganmale-xv8jl
    @RohanGaganmale-xv8jl Год назад +1

    ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolgadkar384
    @amolgadkar384 2 года назад

    Pratek Killa chya Main gate var Notice Board lavun takale pahije mhanje aase honar nahi, jar notice baghun pan koni tas kelach tar tyana Fatakavalech pahije ....
    Jay Jijau Jay Shivaray 🚩🚩

  • @gauravbatule
    @gauravbatule 2 года назад +1

    I want to visit raigad once

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 года назад +3

    Jay Shivray Jay Shmbu.

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @shyampawde6122
    @shyampawde6122 2 года назад +3

    Jai shivray bhau ❤️
    But no shivi bro be careful next time

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      जय शिवराय 🚩 पुढच्यावेळी आम्ही काळजी घेवु.

  • @satishk3670
    @satishk3670 2 года назад +1

    रायगडावर जायला तिकीट काढावी लागते काय???

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      आम्ही राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेलेलो त्या दिवशी तिकीट न्हवती. पण other days ला काढावी लागते.

    • @satishk3670
      @satishk3670 2 года назад +1

      Okkk,
      धान्यवाद

  • @IndianHindu-us3hn
    @IndianHindu-us3hn Год назад +1

    ಜೈ ಹಿಂದುರಾಷ್ಟ್ರ🚩

  • @oeGr-r8m
    @oeGr-r8m 2 года назад +1

    Bava aapn sarkar la ek kayda banvayla sangayla lagel yanla fashi da aasle maharatrat nakoy aasle loke

  • @oeGr-r8m
    @oeGr-r8m 2 года назад +1

    Bava aani asale lok part desle na tanla sudu naka mara patha ne mara 🙏🙏🙏🙏🙏

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 2 года назад +1

    शिवप्रेमी यांनी गडवाट मध्ये सामील व्हावे ओहक्त शिवप्रेम जय शिवराय

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद सर 🚩❤️
      जय शिवराय 🚩

  • @vishalkokil6280
    @vishalkokil6280 2 года назад +15

    बाकी सगळे ठीक पण आई वरून शिवी देणं हे पण तेवढंच चूक आहे.....

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +6

      ती चूक आम्हाला मान्य आहे, रागाच्या भरात निघाली शिवी. या फुडे अस होणार नाही याची आम्ही काळजी घेवु.

    • @darshanghadi6416
      @darshanghadi6416 2 года назад +1

      Brobr ahe pn ata hya mansanchi layki pn nahi Ani Jyanna js smjt tsch sangitl pahije

  • @omkarsarak5217
    @omkarsarak5217 2 года назад +3

    Your decision was right but shivi dyla nahi pahje hoti

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      हो. रागाच्या भरात निघाली शिवी, या पुढे आम्ही काळजी घेऊ.

  • @sujallavhande2895
    @sujallavhande2895 2 года назад +1

    Jay bhim Jay shivray

  • @prashantchaware378
    @prashantchaware378 2 года назад +1

    तुम्ही गडावर जाऊन कोणाला पण शिव्या देता ते चांगलं आहे काय

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      भावा, आम्ही कोणाला पण शिव्या देत नाही. चुकी केलीय म्हणुन दिली.

  • @princeugale3745
    @princeugale3745 2 года назад +1

    🚩❤️

  • @samirmogre7419
    @samirmogre7419 2 года назад +1

    Khali fekach hota tyala tithun Tshirt vr pn raje hote

  • @ashwinibingle
    @ashwinibingle 5 месяцев назад +2

    दादा त्यांना बोलतं आहेस तु की व्यसन करु नको गडावर आणि तु काय करतं आहे तु पण शिव्यागाळ करत आहे आणि व्हिडीओ करणारा देखील ते संगळ काही रेकॉर्ड करताना तु काय बोला तेपण थांबवायला हव होत त्याणी आप दुसऱ्या ना सांगतो पण आपण पण निट वागणं आणि आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेच पावित्र्य जपण तेवढेच महत्त्वाचे आहे जय जीजाऊ जय शिवराय

  • @theaadivasigaming2222
    @theaadivasigaming2222 2 года назад

    महाराजांचे विचार जपा, स्वत: शिव्या देताय अन व्यसनी लोकांना शिकवायला निघाले. संपवायचं असेल संपूर्ण महाराष्ट्रातलं संपवा .....जय शिवराय

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      त्यांना मारल असत तरी तरी आम्हीच बोलणी खाली असती, शिव्या निघाल्या तरी पण आम्हीच बोलणी खातोय हया गोष्टी मुले जे व्यसन करणारे आहेत त्यांना अजुन बळ येतं. रागाच्या भरात निघाल्या शिव्या तू काय केलं असतस. जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @prakashalegavi5982
    @prakashalegavi5982 2 года назад +1

    राज्य अभिषेक दिवशी ही असा प्रकार घडतो...
    कान भैरा होयला पाहिजे असं चोप द्या....
    जय शिवराय 🚩🗡️

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      जय शिवराय 🙏🚩❤️

    • @prakashalegavi5982
      @prakashalegavi5982 2 года назад +1

      @@dadartrekkers अंधेरी कर .❤️

  • @aaryachougale30
    @aaryachougale30 2 года назад +1

    इकडे महराजांचा नाव जरी घेतले ना मी तर मला खूप भरून येते कारण त्यांनी आपल्या साठी आणि स्वराज्या साठी काय काय केले आहे हे सगळं पूर्ण जगाला माहिती आहे ...आणि जर आपल्याच किल्ले गडावर असा होताना दिसत असेल तर त्या लोकांना समज व तिथे च चोप द्यायला हवा ....हे असा बघून खूप वाईट वाटतं ओ..🙁🚩🧡 जे कोण आहेत त्यांनी वेळीच सावध रहावे अश्या गोष्टी पासून आणि जे काय करायचं आहे ते आपल्या घरात करा .... 🤬

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      आपण आपला प्रयत्न चालु ठेवायचा.
      जय शिवराय 🙏🚩

  • @pandurangthakar8132
    @pandurangthakar8132 2 года назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sonalitelange1944
    @sonalitelange1944 2 года назад

    Ahe

  • @kailaskarankale358
    @kailaskarankale358 2 года назад

    Shivya Den Pan Chukich Ahe Devlaver🙏

  • @nayankadam7309
    @nayankadam7309 2 года назад +1

    Marache ki da

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      कठोर शिक्षा दिली तरी आपल्याला बोलणारी आपलीच मानस. तरी पण आपण आपलं कार्य सुरू ठेवायचं.

  • @giruabnave2948
    @giruabnave2948 2 года назад +1

    Mast Bhai ..

  • @siddheshjagtap7722
    @siddheshjagtap7722 2 года назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️🌎🙌🏻👑

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      धन्यवाद 🙏🚩
      जय शिवराय 🚩

  • @Nikhil_2791
    @Nikhil_2791 2 года назад +1

    Are ek kanakhali tri dyaychi

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      लाखो लोक होती त्यांचा चुरा करुन सोडला असता म्हणून त्यांना मारल नाही.

  • @mayureshjadhav4896
    @mayureshjadhav4896 2 года назад +3

    Bajarang dal che 50% lok asech hote sarv daru n gutakha khat hote me swata tya divashi gadavar hoto ani tya mulana bolayach pn bhan nhavat

  • @mobile_experince1725
    @mobile_experince1725 2 года назад +1

    👑💖

  • @ashachaudhari8931
    @ashachaudhari8931 2 года назад +2

    Amol dada maza bhau ahe

  • @manekrishna8651
    @manekrishna8651 2 года назад +1

    🚩🚩🙏🙏🥰

  • @sulochnagabhane9309
    @sulochnagabhane9309 2 года назад +1

    👏👏👍

  • @muddassirbaig2870
    @muddassirbaig2870 2 года назад +1

    Commenting for better reach

    • @muddassirbaig2870
      @muddassirbaig2870 2 года назад

      @@Lalit2411 Support kiya thu bhi problem nahi kiya thu bhi problem, Meko lagta hain fake Id se Comments karke tm naam kaharab karte ho

  • @prasadkotre1327
    @prasadkotre1327 2 года назад +1

    👍👌😘

  • @sandeepkumarrocks
    @sandeepkumarrocks 2 года назад

    शिवीगाळ करणारे कोण?

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      ती situations तशी होती म्हणुन रागाच्या भरात शिव्या निघाल्या. तुमच्या नजरेत अस दिसलं असत तर तूम्ही काय केलं असत.

    • @sandeepkumarrocks
      @sandeepkumarrocks 2 года назад

      @@dadartrekkers आपला आपला करम

  • @theaadivasigaming2222
    @theaadivasigaming2222 2 года назад

    हे का घडतय याचं उत्तर कोण देईल ??

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад +1

      9967522810 मला कॉल कर. मी देतो उत्तर

  • @adminsaurabh3571
    @adminsaurabh3571 2 года назад +1

    संमजले की त्याला शिवी का देतोय गडा वर makda

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      माणूस हा माकडच आहे. तुमची विचार करण्याची पद्धत अशी का. व्यसन करणारा राहिला बाजूला. तूम्ही भलताच विषय फुडें करतायत. आणि माकड कोण ते तुला कळेलच. अजून काय बोलायचं असेल ना. तर हया नंबर वर कॉल कर 9967522810. माकड दाखवतो तुला.

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      कॉल कर मला बोलायचं आहे आणि माकड पण दाखवायचा आहे.

    • @SIDDHESH.7T7T
      @SIDDHESH.7T7T 2 года назад

      अश्याना शिवी देणार नाहीतर त्यांची काय पूजा करणार काय (दादा तुला हा माकड बोलतोय वरून) ह्याची जीभ कापा 🙏

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      मला ह्याच गोष्टीच वाईट वाटत की, गुन्हेगार राहिला बाजूला आणि हे गुन्हेगाराला पकडणाऱ्याना बोलतात. अश्याना मला भेटल्यावर लय फोडावस वाटत. म्हणून त्याला नंबर. दिला त्याला माकड दाखवतो.

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      Sm ह्याचा आयडी वरून त्याचा no. काडता येईल काय.

  • @lycopodium262
    @lycopodium262 2 месяца назад

    Maharajanchi t-shirt nahi tar tyanche vichar aplya sobat pahije
    Nahitar amchya ikde khup aahet bhagwa t shirt ghalun porin kade wakdya najrene pahnare

  • @vj46bangare95
    @vj46bangare95 2 года назад

    भाई ला

  • @prasadmate8097
    @prasadmate8097 2 года назад +1

    अध्यक्ष कोन होते यांचे

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      बजरंग दलाच्या प्रत्येक विभागातून लाखो लोक होती. त्यातलाच हा एक.

  • @Marksarkarbjp
    @Marksarkarbjp 2 года назад +2

    Aaple❤ marathi lok ikdech aai ghaltat tumhe nit premani smju shakta 👍🏻 shiv premi kami naka karu he sarv karun nitt samjhava

  • @indianshortvideos7814
    @indianshortvideos7814 2 года назад +1

    Are bhava sagla thik ahy pan sivya ka ?? Tumi tyana samjava tyna 1time Mara pan aai varun sivya dene khup chukichA ahy 🙄

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      रागाच्या भरात निघाल्या शिव्या, या पुढे आम्ही काळजी घेवु.

  • @shail...z7945
    @shail...z7945 2 года назад

    Tumhi dadar che ahat ka

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      हो

    • @shail...z7945
      @shail...z7945 2 года назад

      @@dadartrekkers dadar la kuthun konta area

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      Dadar West Kohinoor institute

    • @shail...z7945
      @shail...z7945 2 года назад +1

      @@dadartrekkers acha tech vichar karat hoto ki dadar west che asnar karan mi east la rahto ani east madhe asa konich nahi ahe group maza ek school frnd ahe रुपेश तरळ to jato shivrayanchya darshnala

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      Ok

  • @khaxkhux2961
    @khaxkhux2961 2 года назад +2

    gadavar kachrapeti ani toilet bandhun ghya yach josha madhey. tourist yetat tyanna mutayla jaga naste gadavr...mag kuthe pn ubh rahun chalu hotat

    • @dadartrekkers
      @dadartrekkers  2 года назад

      गडावर 2 toilet आहेत.