Maval Crime: आईचा मृतदेह फेकताना बघणाऱ्या २ आणि ५ वर्षांच्या मुलांनाही पाण्यात फेकलं, संपूर्ण प्रकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #BolBhidu #Maval #MavalCrime
    तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं, सोमवार दुपारची ही ब्रेकिंग न्यूज, ज्यामुळं फक्त मावळच नाही तर सगळ्या राज्यालाच धक्का बसला. कारण या तिहेरी हत्यांकाडात जीव गेला होता, एका महिलेचा आणि तिच्या ५ आणि २ वर्षांच्या चिमुकल्या मुलांचाही. त्यातही दुर्दैवाची गोष्ट ही होती, की या दोन चिमुकल्यांना इंद्रायणीच्या वाहत्या पात्रात जिवंतपणेच फेकून देण्यात आलं. कारण काय ? तर त्यांच्यामुळं आरोपींचं बिंग फुटू नये म्हणून. हे आरोपी करत काय होते ? तर या दोन चिमुकल्यांच्या आईचा मृतदेह पाण्यात फेकत होते, कशासाठी ?
    तर आणखी एक गुन्हा लपवता यावा म्हणून. घरातून आजीकडे जाते असं सांगून निघालेली मुलगी, १५ दिवस झाले तरी घरी आली नाही, तिचा कुठला संपर्क झाला नाही, घरचे तिची वाट पाहत राहिले आणि त्यांना ऐकायला मिळाली, ती मुलीच्या मृत्यूची बातमी आणि नातवंडांच्या हत्येचीही. मावळमधलं हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 783

  • @LittleTuneTownfun
    @LittleTuneTownfun 2 месяца назад +599

    जिथे अनैतिक संबंध आले त्यांचा शेवट असाच झाला... बिचारे मुलांचा बळी गेला याचे दुःख आहे.

    • @ManojGharat-b6u
      @ManojGharat-b6u 2 месяца назад +6

      वासंनांध झाले दोघे त्याची शिक्षा तिला मिळाली त्याला न्यायालय शिक्षा देईल आणि नाहक जीव गेले लहान दोन मुलांचे खूप वाईट गोष्ट आहे

    • @rjpratiksha...6407
      @rjpratiksha...6407 2 месяца назад

      चूक माणसाची आहे त्याने तिला लग्न करून आपल्या घरी ठेवून घ्यायचं होत ती नाही म्हणाली नसती.​@@ManojGharat-b6u

  • @ChiragDhondge
    @ChiragDhondge 2 месяца назад +173

    3नाही 4बळी गेले आहे एक पोटातलं बाळ 🙏🙏🙏 ...भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @ganeshwadurkar6243
      @ganeshwadurkar6243 2 месяца назад

      😅

    • @ChiragDhondge
      @ChiragDhondge 2 месяца назад +3

      @@ganeshwadurkar6243 गणेश तुला काय झाले दात काढायला

    • @Azahar-cp1vb
      @Azahar-cp1vb 2 месяца назад

      ​@@ChiragDhondgeगणेश को दांत निकलना पसंद है जब उसकी ...

  • @समाजसेवक-ध6न
    @समाजसेवक-ध6न 2 месяца назад +18

    हीच गोष्ट जर हिंदू मुली सोबत मुस्लिम माणसांनी केलं असतं तर राजकारणी लोकांनी किती धरून ठेवला असता......आज मावळ बंद ची घोषणा पण झाली असती......कडू आहे पण सत्य आहे..... पण तस नाही होणार कारण आता माणसा अगोदर पहिली त्याची जात बागितली जाते.....😢

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 2 месяца назад +238

    महिला कर्माने गेली परंतु तिच्या पापाची फळे लहान लेकरांना भोगावी लागली.. त्या दोन चिमुकल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @arshshaikh7933
      @arshshaikh7933 2 месяца назад +2

      Ekdum barobar 😢😢😢

    • @rjpratiksha...6407
      @rjpratiksha...6407 2 месяца назад +4

      Chuk fakt mahilechi nahi...tyane lgn krun tila aplya ghari ठेवून घ्यायचं होत ती नाही म्हणाली नसती प्रत्येक ठिकाणी चूक महीलेचीच का??याला कळत नव्हत का? याची अर्धी लाकड सरणावर गेली होती already yala nidana swathachya vayach bhan hava ki ghari bayko aselch ki...yachya bayko sobt pn asch kahi vhayla hav tyashivay tyala akkal yenar nahi.

    • @surajghodke1033
      @surajghodke1033 2 месяца назад

      @@rjpratiksha...6407 ताई तुझ्या मताशी काहीसा सहमत आहे.... त्याचं वय ४० म्हणजे त्याचं नक्कीच लग्न झालेलं आहे... तिचं वय २५ म्हणजे ती चांगली mature पण आहे... तिने अंध विश्र्वास ठेवायला नको होता... आणि कुणालाही घरी काही कल्पना नाहीये यात सर्वस्वी चूक आणि घेतलेले निर्णय महिलेचे चुकीचे आहेत.
      आणि नक्कीच त्या नराधमाला क्रूर शिक्षा झालीच पाहिजे 🙏

    • @UNOWN1606
      @UNOWN1606 2 месяца назад

      किरायाने राहत होती त्याच्या घरी.
      आणि तुम्ही जे म्हणता याच्या बायको सोबत असाच व्हायला पाहिजे हे कोणता न्याय?
      त्याच्या बायकोची काय चूक यात ??
      तुमची मानसिकता दिसते या करून.
      ज्याने हे कृत्य केले त्याला जिवंत जाळा,
      सोपं मृत्यू देऊ नका त्याला पण त्याच्या बायको किंवा परिवाराला याच्या कर्माची फळ देऊन कोणता न्याय करता तुम्ही?
      ​@@rjpratiksha...6407

    • @ajaysadgir8333
      @ajaysadgir8333 2 месяца назад +4

      @@rjpratiksha...6407 त्या महिलेची जेवढी चुकी आहे.तेवढीच चुकी त्या माणसाची आहे आणि याची शिक्षा त्या पोरांना भेटली...त्या माणसाला कळत नाही का आपल्यामागे पण पोर,बायको आई वडील आहे...याचे पण आयुष उध्वस्त झाले.

  • @vilasghorpade5688
    @vilasghorpade5688 2 месяца назад +450

    भर रस्त्यात नागडा बांधून ठेवा, आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या वर मुतायला सांगा, मरुन द्यायचा नाही, रोज मारायचा जिव घ्या चा नाही

    • @CHAiparCHARCHa-wh8oe
      @CHAiparCHARCHa-wh8oe 2 месяца назад

      ​@@SDL-m6l तुमचे संविधान काय न्याय देणार या क्रूर दानवला ते पण सांगा.. केस चालू राहील आणि आरोपी मोकाट

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 2 месяца назад

      ​​@@SDL-m6lतुझ सविधान आणि ती मनुस्मृती राहूदे तुझ्याजवळ त्या बईचां विषय सोडून दे पण त्या लहान निरागस मुलांचा जीव वाचवू शकल का तुझ सविधान एवढी का दया येते तुला त्या आरोपींची.

    • @MayurKhedkar-l1l
      @MayurKhedkar-l1l 2 месяца назад +8

      😂😂

    • @AjimShaikh-v9f
      @AjimShaikh-v9f 2 месяца назад +12

      अगदी बरोबर भाऊ

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 месяца назад +5

      संविधानानुसार कोणत्या कलमात अशी तरतूद आहे

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 2 месяца назад +177

    समरीन ची एक चूक झाली ,तिचा आणि तिच्या दोन्ही मुलांचा जीव गेला😢 डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोपीला शिक्षा

  • @vishalovhal4726
    @vishalovhal4726 2 месяца назад +379

    या नराधमाला हात पाय बांधून इंद्रायणी नदीत टाकून द्या..

    • @srsofts7885
      @srsofts7885 2 месяца назад

      फक्तं हेच धर्म उलट असते तर अंधभक्त आणि त्यांचा सरकार नी रान उठवलं असत.. हिन्दू जन आक्रोश मोर्चा काढला असता..आता कुठं गेले सगळे 😢😢

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 2 месяца назад +47

      नदी पवित्र आहे गटारात टाका

    • @MayurKhedkar-l1l
      @MayurKhedkar-l1l 2 месяца назад

      ​@@dattatrayarote1094😂😂

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 месяца назад +5

      संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अशी शिक्षा देता येते ?

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 2 месяца назад +9

      @francisfitzgerald6468 कायदा दुर्बल आहे अपला, बदल झाला पाहिजे, धाक नाही रहिला कोणाल,

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap627 2 месяца назад +42

    जो पर्यंत अशा गुन्हांसाठी सरळ फाशी दिणे, कीवा टॉर्चर करून मृत्यू देणे होत नाही... तो पर्यंत अशा घटना घडतच राहणार देशात... Height of cruelty😢

  • @SiddharthYTC
    @SiddharthYTC 2 месяца назад +8

    किती वाईट वाटतंय, काय वाटल असेल त्या लहान मुलांना त्यांच्या आईला नदी मध्ये फेक्तना पाहून😢, लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचा हिशोब कधी होऊ शकत नाही, त्या सर्वांच्या आत्म्यास शांती लाभो🙏 आणि गुन्हेगारास त्याची शिक्षा भेटो😢.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +131

    जेव्हा विषय गंभीर तेव्हा चिन्मय दादा खंबीर

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 2 месяца назад +34

    लहान बाळांच खूप वाईट केलं आईघाल्यानी हे दोघे आणि अजून पण कोण साथीदार असतील त्यांना पण शोधून काढून सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरी सुद्धा त्या लहान मुलांची उणीव भरून निघणार नाही,खूप दुर्दैवी घटना आहे 🙏🥲 चामडी सोलून मीठ मिरची चोळा ह्या ....ना🤬🤬🤬🤬

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +82

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥💪❤️

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 месяца назад +166

    अनैतिक संबंधातून घडलेले हत्याकांड.....आणि दोन निष्पाप, निरागस मुलांचे बळी😢😔😔

  • @DhanashriTamkhade-ui9oz
    @DhanashriTamkhade-ui9oz 2 месяца назад +7

    इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे त्या गुन्हेगारांना पुन्हा जो कोणी असे कृत्य करायला जाईल तेव्हा त्याला ही शिक्षा आठवली पाहिजे 😢

  • @surajgound1997
    @surajgound1997 2 месяца назад +31

    आरोपी हिंदू असो किव्हा मुस्लिम शिक्षा तर झालीच पाहिजे 😠😠😠

    • @ArifSayyed-e9u
      @ArifSayyed-e9u 2 месяца назад +2

      No hindu muslim .apradhi apradhi. Aste.

  • @mity521
    @mity521 2 месяца назад +59

    त्रिवार सत्य...अनैतिक गोष्टीचा शेवट ही अनैतिक असतो..😢

    • @rjpratiksha...6407
      @rjpratiksha...6407 2 месяца назад

      असं नाही त्याने लग्न करुन तिला स्वीकार केलं असत तर शेवट चांगला असता. किंवा निदान त्याने त्या बाळाचं पालन पोषणाची जबाबदारी घ्यायला हवी होती.

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 2 месяца назад

      ​@rjpratiksha...6407 तुझ डोक पण त्या महिले सारखाच आहे,,, अनैतिक सम्बन्ध म्हणजे मृत्यु हे lakshaat thev nhi tr lagn करू नको तू.....

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 2 месяца назад

      ​@@rjpratiksha...6407agree 👍

  • @secretegirl1234
    @secretegirl1234 2 месяца назад +492

    विवाबाह्य संबंध ठेवताना महिलेनं विचार करायला हवा होता तिचा जीव तर गेला पण लहान मुलांना देखील जीव गमवाव लागला.. RIP

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 2 месяца назад +32

      Tichi sharir bhukh tichya mulana gheun geli so sad🙏

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 2 месяца назад +13

      त्या महिलेने अगोदर घरी का नाही सांगितलं..हे पण काही कळत नाही

    • @pratikdholepatil9701
      @pratikdholepatil9701 2 месяца назад

      ​@@rupeshborle3319kasa sangnar kaam ch tasa kelta

    • @RahulKumar-jo2st
      @RahulKumar-jo2st 2 месяца назад

      एका हातानं टाळी वाजत नाही शेठ, ती पण नवऱ्याने सोडलेली गरजू महिला होती आणि मुलांसोबत त्याच्या घरी भाड्याने राहत होती, याने त्या गोष्टीचा फायदा घेतला, या भडव्याचा पण समावेश आहे त्यामध्ये, एवढीच जर त्याला खाज होती, तर लग्न करायचं ना तिच्यासोबत, आणि त्या मुलांनापण सांभाळायचं तिच्या सोबत, धमक लागती त्याला, उगीच खाज मिटवण्यासाठी जवळ नाही करायचं.

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh 2 месяца назад +23

      बायका फारच बेजबाबदारपणे वागतात.. आजूबाजूला बघितल्यास सर्रासपणे चालू आहे.

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 2 месяца назад +13

    आता हिंदूंनो हे कोणत्या जिहाद आहे मुस्लिमांच्या मुलासोबत प्रेम झालं तर लव्ह जिहाद हिंदूच्या मुलांनी केलं तर प्रेम वाह काय सामाजिक चळवळ आहे

  • @akshayghadge5065
    @akshayghadge5065 2 месяца назад +108

    चिन्मय sir रांजणगाव जॉब froud baddal ek video banava ... Khup पोरांना फसवल जातात plz

    • @pashashaikh6926
      @pashashaikh6926 2 месяца назад +1

      ??

    • @Killer2669
      @Killer2669 2 месяца назад +5

      Yes khup varsha pasun aahe ye fraud

    • @sumitlondhe2505
      @sumitlondhe2505 2 месяца назад +2

      Office aahe ka tite tyanch

    • @SalimMulla-lr9ix
      @SalimMulla-lr9ix 2 месяца назад +4

      अगदी बरोबर....... घ्या एकदा त्यांना न्युज वरती..... गावाकडून मुलांना जॉब देतो म्हणुन आणले जाते आणि पैसे भरायला लावतात

    • @indiaup2236
      @indiaup2236 2 месяца назад

      Ho bhau

  • @rajeshgayke4091
    @rajeshgayke4091 2 месяца назад +18

    त्या दोन चिमुकल्यांना भावपूर्ण श्रधांजली 😢😢😢💐

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 2 месяца назад +419

    इथे आरोपी हिंदू आहे... पीडित मुस्लीम आहे... तरी हिंदू आरोपी ची बाजू घेत नाही कारण हिंदू नेहमी सत्याची बाजू घेतो

    • @Asif_3010
      @Asif_3010 2 месяца назад +65

      Pan hindu ethe swatachay dhramala dosh det nahi fakt tya vyaktila dosh det aahe jar Muslim vyakti asta tar aadhi tyacha dharmala target kele aste

    • @ManojGharat-b6u
      @ManojGharat-b6u 2 месяца назад

      @@prashantpathakallinone8468 खरं आहे

    • @Hhkkkkkbs
      @Hhkkkkkbs 2 месяца назад

      ​@@Asif_3010 कारण गुन्हेगारी मध्ये मुस्लिम लोक जास्त पुढे आहेत 100 मधले 80% मुस्लिमांचे गुन्हे असतात

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 2 месяца назад +17

      Sutcase मध्ये तुकडे मिळतात तरुणीचे भारतात लव्ह marrige केल्यावर त्यांच्यावर ही व्हिडिओ बनवा.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 2 месяца назад

      ओ हिंदु मुस्लिम सत्य बित्य राहु द्या बाजुला इथे लोभ मत्सर हेवा इर्षा वासना राग हे षड्रिपू काम करतात बाकी काही नाही समजल हे भारतासारख्या देशात किंवा कुठल्याही देशात घडत

  • @SunitJadhav-p5e
    @SunitJadhav-p5e 2 месяца назад +46

    Gajendra Dagadkhere, गुन्हेगार कुठल्याही जातीचा असू शकतो, हे पुन्हा स्पष्ट झाल.
    मन हेलावणारी घटना, अत्यंत क्रूर, घटनेशी संबंधित असणार्‍या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 2 месяца назад

      हो आहे जय भीम तो काय वाकडं करू शकत नाहीं कोण त्याच कायदा पण झुकतो त्या समोर

    • @vishwantpatil4607
      @vishwantpatil4607 2 месяца назад

      @@ravindramarathe2012 vatlach mala, hindu lok ase kam karat nahi, buddhist sale

    • @4veek
      @4veek 2 месяца назад +1

      ​@@ravindramarathe2012😂😂😂 j bhim j meme😂😂😂

    • @utkarshasubhashsansare
      @utkarshasubhashsansare 2 месяца назад

      Tumcha Nate vaik hota ka to​@@ravindramarathe2012

    • @maujansohail2189
      @maujansohail2189 2 месяца назад

      Gunhegaranchi konti jaat n dharm nsto tyacha fakt ekach Dharm to mhanje...... aaropi.......

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 2 месяца назад +37

    वाईट गोष्टीची सुरुवात ही वाईट अंतापर्यंत जाते😢

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 2 месяца назад +37

    थोड्या वेळचा सुखासाठी आख्या आयुष्याची वाट लागती

    • @sys9208
      @sys9208 2 месяца назад

      30 सेकंड

  • @amar_boss_007
    @amar_boss_007 2 месяца назад +44

    ज्याचा आपल्या इंद्रियान वर ताबा...
    त्याचा स्वतःच्या आयुष्यावर ताबा

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 2 месяца назад +18

    पती कडून पोटगी घ्यायची
    बाहेर संबंध ठेवायचे फालतू लोकं सोबत....
    असाच होणार....शेवट....
    बिचारी मुलां😢

  • @sajidmujawar9530
    @sajidmujawar9530 2 месяца назад +10

    आता इथे कोणी प्रेम जिहाद बोलणार नाही 🥲

  • @chetakzoje7803
    @chetakzoje7803 2 месяца назад

    चिन्मय सर तुम्ही खूप चांगले समजून सांगता मला तुमचं बोलणं खूप आवडत

  • @sutradhar302
    @sutradhar302 2 месяца назад +13

    हल्ली शरीराची भूक भागवण्यासाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये विवाहबाह्य संबंध च प्रमाण खूप वाढला आहे

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 2 месяца назад +15

    चिन्मय दादा तिहेरी नाही रे
    त्या ताई च्या पोटात पण
    एक गर्भ वाढत होता
    हे ४ मर्डर केस खूप भयावय आहे

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 месяца назад +3

    अरे देवा.? यापेक्षा वाईट गोष्ट जगात कोणतीही नसेल.. त्याला जिवंत मातीत गडा.

    • @imarief
      @imarief 2 месяца назад

      Gcvvv

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 2 месяца назад +4

    सध्या विवाह बाह्य संबंध खुप वाढले आहेत, घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत, ह्याला कुठेतरी मोबाईल जबाबदार आहे..

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 месяца назад +42

    दोषींना फाशीची शिक्षा सुध्दा कमी आहे असे निच कृत्य केले त्या नराधमांनी.

  • @irfanantule2709
    @irfanantule2709 2 месяца назад +3

    आमचे हिंदू बांधव सुधा आरोपीला फाशीची शिक्षा दया आशी माग्नी करत आहेत हिच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चि संस्कृती

  • @vaibhavt2273
    @vaibhavt2273 2 месяца назад +93

    ह्याच्या बायका पोरांना काय वाटेल भविष्यात काय सांगतील याचा पराक्रम...

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 2 месяца назад +24

    आरोपी ला कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @chetakzoje7803
    @chetakzoje7803 2 месяца назад

    Chinmay sir you understand very well I like your speech very much

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 месяца назад

    किती निर्दयपणे संपवलं तीनं जीवांना, विश्वास ठेवून तिनें प्रेम म्हणा किंवा आधार म्हणा मैत्री केली तरुण होती नैसर्गिकरीत्या हे घडणारच होते पण् जीव गेला...

  • @Hhkkkkkbs
    @Hhkkkkkbs 2 месяца назад +3

    त्या दोन चिमुकल्या मुलांना न्याय भेटला पाहिजे RIP...

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 2 месяца назад +69

    कळंबोली येथे गर्भपात करणाऱ्या डॉ चे नाव कळेल काय??

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 2 месяца назад +11

      का? तुलाही कोणाचा करून घ्यायचा आहे का.

    • @LoneWolf-nl9hr
      @LoneWolf-nl9hr 2 месяца назад

      😂​@@ajaymane1063

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 2 месяца назад

      @@ajaymane1063 तुझ्या आईचा करायचा आहे ♥️ ड्या

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 2 месяца назад

      ​@@ajaymane1063 दादा मी एक साधी शिक्षिका आहे कोण आमदार, किंवा मंत्री असती तर त्या डॉक्टर च व्यवसाय च बंद केला असता, त्या गुन्हा करणाऱ्या माणसाला तर फाशीची शिक्षा दिली असती. रिटायर झाल्यावर मी निवडणूक लढवून असे पुरुष आहेत ना त्यांना वठणीवर च आणेन . पण आमच्या कोकणात असे भयंकर प्रकार नाहीत कारण आमच्यात माणुसकी आहे.

    • @hrishikeshkhedaekar6733
      @hrishikeshkhedaekar6733 2 месяца назад

      डॉक्टर पोल

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 месяца назад +12

    बाईच अजिबात दुःख नहीं त्या मुलाना शांती मिळू दे.

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624 2 месяца назад +14

    Bollywood यावरही बघणे . कलाकार यांच्या जिवन शैली यांचे अनुकरण . bollywood lok social media निच खालच्या पातळीवर जाऊन .जे शासनाने दिलेल्या परवानगी यांच्यामुळेच बिघडत चालले ली जनता.

  • @shyambomblepatil987
    @shyambomblepatil987 2 месяца назад +77

    चिनू शेठ ला जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे❤❤😂

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 2 месяца назад

    अशा बाया विचार करत नाहीत, की पुढे काय होईल? बिचाऱ्या मुलांचा हाक नाक बळी गेला कितीही वेदनादायक बातमी. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🌹🌹

  • @MCG099
    @MCG099 2 месяца назад +78

    अनैतिक संबंध काय करायला लावतात लांब राहा या पासन

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 месяца назад +10

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @jubershaikh4944
    @jubershaikh4944 2 месяца назад +3

    ती आपल्या नवऱ्याला सोडून आली त्याची सजा मिळाली. आरोपीने मुलांना जिवंत ठेवायचे असते, 😢

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +24

    विवाह बाह्य संबध अमान्य आहे प्रत्येक समाजात आणि त्याचा शेवट अतंत्य भयानक होतो 😢😢😢 याला स्वता समरीन जबाबदार आहे

    • @avadhootkhoche4647
      @avadhootkhoche4647 2 месяца назад +1

      दोघे जबाबदार आहेत.

    • @shrikantmandage3008
      @shrikantmandage3008 2 месяца назад +1

      Court ne manjuri diliye vivahbahya sambandhanna

    • @SohamPund-gs9mr
      @SohamPund-gs9mr 2 месяца назад +1

      💯 True

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 2 месяца назад

      ​@@shrikantmandage3008हेच खुप चूकिच आहे... हे आई घाले कोर्ट वाले यांच्या आइचा पुच्चा झवला पाहिजे

  • @majedkhan7807
    @majedkhan7807 2 месяца назад +17

    गुन्हा सिद्ध झाल्या बरोबर 3 दिवसाच्या आत आरोपींना फासावर लटकववयला हवे पण,भारतीय दिव्यांग न्याय व्यवस्थेचा इतिहास पाहता आरोपी एक दिवस निर्दोष सुटतील.

    • @tejasuparkar
      @tejasuparkar 2 месяца назад +1

      खर आहे तुमच, कायदा फक्त सामान्य माणसा साठि आहे, बाकी सगळा पैशांचा खेळ आहे. पोर्श प्रकरण.... काय झाल पुढे? हळूहळू लोक सगळ विसरतात आणि गुन्हेगार मोकाट सुटतात.

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 2 месяца назад +19

    चिन्मय भाऊ T shirt ZUDIO मधून घेतलाय वाटत...😅

    • @RUDRAY_07
      @RUDRAY_07 2 месяца назад +15

      कोणाचं काही आणि तुमचं काही च राव 😂😂
      असो

    • @amar_boss_007
      @amar_boss_007 2 месяца назад

      Gift dilay man ' तिने '..

  • @shubhampatil1010
    @shubhampatil1010 2 месяца назад +24

    विषय किती गंभीर आहे आणी काही लोकं इथे comments मध्ये पण जातीवाद शोधतात. 😢😢😢

    • @sys9208
      @sys9208 2 месяца назад +1

      पाटील आडनावात पण जात आहे

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 месяца назад +1

      ​@@sys9208 nav lavna sodun dyaycha ka ata😅

  • @evilmangeshyt
    @evilmangeshyt 2 месяца назад +1

    अत्यंत वाईट घटना 😢 गजेंद्र चा मेंदु बंद पडला होता का

  • @irshadhungund8615
    @irshadhungund8615 Месяц назад

    Any new updates ?? Saheb

  • @irshadbagwan1263
    @irshadbagwan1263 2 месяца назад +6

    चूक चूक पण किंमत मोजली लहान निष्पाप जीवांनी
    आणि हो ह्या ठिकाणी सिमरन ठिकाणी संगीता असती तर सगळं पेटल असतं

  • @newsakshi
    @newsakshi 2 месяца назад +3

    कठोरात कठोर शिक्षा होयाला पाहिजे

  • @UnitySecularism
    @UnitySecularism 2 месяца назад +56

    जर हत्यारा #मुस्लिम अस्ता आणि मुलगी इतर समाजाची असती तर प्रत्येक #Godi न्यूज़ चैनलवर या घटनेवर आणि #Love जिहाद वर डिबेट चालली असती. #Godiमीडिया #एकता❤ #Don'tSpreadHate❤

    • @CHAiparCHARCHa-wh8oe
      @CHAiparCHARCHa-wh8oe 2 месяца назад +18

      मित्रा एक हिंदु म्हणून सांगतो...त्या नराधमास कडल शासन करा..आणि सर्व हिंदु बांधव त्या नालायक माणसाची बाजू घेणारच नाही.. आमचा धर्म आम्हाला माणुसकी आधी शिकवतो..दुसऱ्यांना काफिर म्हणत नाही..माणूस म्हणून वागवतो.

    • @abrarshaikh6423
      @abrarshaikh6423 2 месяца назад

      ​@@CHAiparCHARCHa-wh8oea gap re lay Mahan tu jevha as crime karnara aamcha asto tevha aamhi pn nishedh krto tyachya pn kahi gatarchap lok purn dhrmala target krtyat 1ka mule ..
      Pn aamhi ts nhi karat aamhala khari manuski maahit aahe showoff nhi karat aamhi

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 месяца назад +7

      @Unity....... रोज हिंदू तरुण मुली बेपत्ता होत आहेत...... Dead Body सुद्धा मिळत नाही...... काही दुबई मध्ये पाठवल्या जातात फसवून.........

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 месяца назад

      भिमटे आणि जन्मजात भामटे खूपच चिडलेत गुन्हा पाहून
      जसे आई मेल्याच दुःख झालंय त्यांना.
      लव जिहाद असेल म्हणून उर बडवताहेत पण त्यांच्या दुर्दैवाने काही सापडत नाहीये तसं
      ही सरळ अनैतिक संबंधांची केस आहे बाकी काही नाही

    • @need4932
      @need4932 2 месяца назад

      Love jihad propaganda banvun
      Musalmananna fasavla jata
      Gunhegar kontyahi
      jaticha Ashu shakto

  • @rohitnagwanshi
    @rohitnagwanshi 2 месяца назад +4

    बनवा अजुन एकतर्फी महिला कायदे ज्याची हवा महिलांचा डोक्यात शिरली आहे आणि वाट्टेल तसे वागता मग, त्याची फळे लहान मुलांना भोगावी लागली त्यांची काय चुक? बापाची काय अवस्था झाली असेल.

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 2 месяца назад +7

    खुप वाईट माणस एवढी निदर्यही असू शकतो का

  • @ferozshaikh9614
    @ferozshaikh9614 2 месяца назад +14

    हेच जर उलट असतं तर ते कोकणातलं बुटका महाराष्ट्रभर बोंबलत फिरला असता

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 месяца назад +4

      Ani tumhi aropila defend karat asta

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 2 месяца назад +5

    वरकरणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती चा खुन केला तसेच दोन लहान मुलांचा पण यात बळी गेला. पण धर्माच्या दृष्टीने पहाता एका हिंदू पुरुषाने एक मुस्लिम महेलीची निरमम हत्या केली.हेच जर उलटे झाले असते तर?

    • @Azahar-cp1vb
      @Azahar-cp1vb 2 месяца назад

      Ek saath char Jaan le Li kya aap sab aise hi ho ya virodh kroge is shaitan ka

    • @anilchikhale5314
      @anilchikhale5314 2 месяца назад

      ​@@Azahar-cp1vb aap comment section check karlo

  • @kingroyal5915
    @kingroyal5915 2 месяца назад

    सिमरन अगदी 25वर्षाची ,आई vadilakade मुलाबलासोबत राहत होती ते भाड्याचं घरात , नावर्यपसून विभक्त राहणं खूप अवघड आहे जो तो हपापलेले असतच की ,पण तिने आधार मना ,प्रेम मना एक सोबती असावा अस वाटल असेल ,this is human tendency ,she is young women
    असंतशी गाठ मृत्यूशी भेट , दोघांनीही चुकीचे vaghale ,पण यात मुलांचा काय दोष 😢 तुम्ही तुमची कुठ पण काशी करा निष्पाप निरागस का जीव घेता 😢

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 2 месяца назад +46

    हा नराधम माणसाच्या चेहऱ्यामागे लपलेला सैतान आहे.

  • @hajrainamdar6708
    @hajrainamdar6708 2 месяца назад

    अनैतिक संबंध तर आहेच पण ज्याने खून केले त्याच्याबरोबर काय करणार आहे सरकार

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 2 месяца назад +2

    शांतता प्रिय समाज म्हणणारे कुठे गेले स्वतः वर वेळ आला की व्यक्ती दोषी, इथ मुस्लीम माणूस असता तर रान पेटवल असत

    • @Nsaiyyed
      @Nsaiyyed 2 месяца назад +1

      Sagle sarkhe nastat bhau

  • @9786-z7u
    @9786-z7u 2 месяца назад +49

    Doctor la pn pakda .

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 2 месяца назад +9

    अनेतिक संबंधांचं पेव फुटलं,,,व याचं काही बंधन नाही राहीले, ,,

  • @akshaysurwase8817
    @akshaysurwase8817 2 месяца назад +2

    Yavar ek ch upay....संतांचे विचार
    आत्म सुखाचिया गोडिया
    विटे जो का सकळ विषया
    जयाचे ठायी इंद्रिया
    मान नाही
    हे तो विषयांची दाट झाडी
    माझी काम क्रोधाची साकडी
    चुकवूनिया आला पहाडी
    सद्वासनेचिया...
    संत ज्ञानेश्वर

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 2 месяца назад +4

    आईच्या कुकर्माची शिक्षा तिच्या लहान मुलानांही मिळाली.

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE 2 месяца назад +1

    अत्यंत दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @TV00012
    @TV00012 2 месяца назад +2

    फ्रिज, कुकर याला जात धर्म नसते कुकर्मी कुठेही आढळतात.. चांगल्या लोकांनी आता व्यक्त होण्याची गरज आहे 🙏🏻💐

  • @purushottamkadam3509
    @purushottamkadam3509 2 месяца назад

    तुझ्या कथा आईकता आईकता वैताग येतो मित्रा....प्रत्येक वेळी excitement नको वाटते....माफ कर....तुझं काम चांगलं आहे

  • @vaibhavpotinde9768
    @vaibhavpotinde9768 2 месяца назад +1

    लहान मुलांना पाण्यात फेकाताना थोडे सुध्दा हात कापले नाही का आरोपीचे.. किती ती निर्दयता.. माणूस माणूस राहिला नाही

  • @shubha510-_
    @shubha510-_ 2 месяца назад +1

    घोर कलियुग 😢😢

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 2 месяца назад

    काही लोकं पुढच्या परिणामांचा विचार करतं नंतर तेच लोकं तो विचार फासावर चढण्या आधी शेवट च्या काही दिवसांमध्ये तुरुंगात बसून करतं असतात.

  • @silvercoins8049
    @silvercoins8049 2 месяца назад +6

    Chinmay bhau ani story telling apratim❤❤

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 2 месяца назад +1

    शारिरीक संबंध ठेवताना संरक्षण वापरावे एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करु नये.

  • @yash2001
    @yash2001 2 месяца назад

    हा video पूर्ण बघितला गेला नाही सुरुवातीचे काही शब्द ने अंगावर काटा आला 😢

  • @siddikkondekar1435
    @siddikkondekar1435 2 месяца назад +5

    Financial problem che lok faidye uthavtat he pan hya story chi ek baju aahai.

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 2 месяца назад +1

    थोडिस खाज आणि मृत्यूची वाट नराधम ना भर चौकात उब करून गोळया घालाव्या😢😢

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 2 месяца назад +5

    निरापराध बाळ खूप वाईट घटना

  • @jakirshaikh67
    @jakirshaikh67 2 месяца назад +4

    कुठली घटनांबद्दल किवा काय घडल्यास हिंदु मुस्लिम म्हणून का पाहतात. येथे हिंदु मुस्लिम नाही .नाहीतर तर फक्त आणि फक्त वासनाच.

    • @4veek
      @4veek 2 месяца назад +2

      Ty manus hinu naiye
      😂😂😂
      भिमता aihe
      Jay bhim ❤ jai meme

    • @tejasuparkar
      @tejasuparkar 2 месяца назад

      खर आहे, सगळ्या समाजात चांगले आणि वाईट लोक असतात. वाईट ते वाईटच त्याला अजिबात सपोर्ट करू नये. लहान मुलांचा हकनाक बळी गेला, त्या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 2 месяца назад +7

    असल्या नीच लोकांना वेळ न घालवता गोळया घालाच.

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 месяца назад +1

      कोणत्या कायद्यानुसार

    • @vishalkandre6596
      @vishalkandre6596 2 месяца назад

      धन्य तुमचा कायदा 🙏🙏​@@Ladyfromassam

  • @PoojaBhosaleOfficial
    @PoojaBhosaleOfficial 2 месяца назад +2

    Aajkaal extra marital affairs ch pramaan khup vadhlay ani ha incident aaikun tr asa vattay ki kiti nirdayi asu shktat lok 😢

  • @nandagaikwad5998
    @nandagaikwad5998 2 месяца назад +16

    चूक फक्त पुरुषांचीच ?स्त्रीचा काहीच दोष नाही का ?

    • @Azahar-cp1vb
      @Azahar-cp1vb 2 месяца назад

      रविकांत गायकवाड है न बलात्कारी हत्यारा बच्चो को मरने वाला नामर्द

  • @AmolGhatvisave
    @AmolGhatvisave 2 месяца назад +13

    मन सुन्न झाले😢

  • @फिरतापोऱ्या
    @फिरतापोऱ्या 2 месяца назад +1

    खूप वाईट झालं नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे...
    पण एक कळत नाही 25 वर्षाच्या महिलेला हा 40 वर्षाचा टकल्या का आवडावा..
    घोर कलियुग

  • @cartoonkidsindia8741
    @cartoonkidsindia8741 2 месяца назад

    दोन बाळाची आई असून विवाहबाह्य संबंध कसे का ठेवले ? घरच्यांचा माहिती नव्हते का ? नवर्याला ह्या गोष्टी कसे का माहित नाही ? वाईट गोष्टीचा अंत हा वाईटच आसतो.

  • @laxmikantgaikwad0555
    @laxmikantgaikwad0555 2 месяца назад +4

    Chinmay bhu tuze video ekdam rada kdkkk astat♥

  • @sarfrazpathan1632
    @sarfrazpathan1632 2 месяца назад +5

    Samrin chya gharatle hi tevdhch jababdar aahet Navryala sodun 2 mulanbarobar gharat ka thevle ? Samrin Ghar ka todle asel tichya gharchya lokani .... Mulancha jiv janyat samrin gharchancha hi dosh aahe

    • @tejasuparkar
      @tejasuparkar 2 месяца назад

      तुमच बरोबर असलं तरी वाईट वाटत ते लहान मुलांच, त्यांचा काय दोष होता या सगळ्यात? 😢

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 2 месяца назад +7

    Doctor also considered as main accused

  • @बाहुबलीशिवभक्तमन्या

    आरोपी ल फांसी ची शिक्षा झाली पाहिजे 🙏🚩

  • @dhondiramsakhare5433
    @dhondiramsakhare5433 2 месяца назад +5

    श्रदधाचे पण 35 टुकडे केलते तेंव्हा एक पण मुस्लीम श्रदधाचया बाजुने बोलत नव्हता आणी आज आमचे दोगले हिंदू मुसलीमाकडुन बोलतात.खरे सांगायचे तर हिंदू खोटयाचया पाठीमागे उभा राहत नाही.पण निष्पाप लहान लेकरांना मारायचे नव्हते.बाळांना भावपुर्ण श्रद्धांजली 😢

    • @Azahar-cp1vb
      @Azahar-cp1vb 2 месяца назад

      Chup re sab virodh Kiya khana hi khata hai ya ...

  • @vaibhavvedante.7231
    @vaibhavvedante.7231 2 месяца назад

    आई वडिलांचे कर्म सुद्धा मुलांना भोगावे लागतात....निष्पाप जीव विनाकारण गेले का तर आई चे पाप

  • @salamindia5148
    @salamindia5148 2 месяца назад

    ना वर्तानपत्र, ना मीडिया, ना दलाल मीडिया कुणीच या हत्याकांडाची दखल घेतली नाही!!!

  • @bhagyshreepawar7455
    @bhagyshreepawar7455 2 месяца назад +3

    🥺😭😭😭😭 निशब्द

  • @sopandeoche569
    @sopandeoche569 2 месяца назад

    शेगाव बुलढाणा ला पण वय 14 वर्ष लहान मुलाची हत्या झाली आहे. 25/7/24ला

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 2 месяца назад +1

    महिलेने पण त्या मुलांना सोबत नव्हत न्यायला पाहिजे.

  • @krupeshmate1761
    @krupeshmate1761 2 месяца назад +21

    Navaryala sodal नसत tar jiv gela nasata

    • @RUDRAY_07
      @RUDRAY_07 2 месяца назад +10

      काही कारण असेल म्हणूनच सोडलं असेल

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад +2

      Kay mahiti, yanchyat tar ek tarfa talaq asto, navra changla nasel tyane sodla asel bayko la

    • @riyajtamboli6451
      @riyajtamboli6451 2 месяца назад +2

      ​@@deshmukh7354 abe ashi wagat asel manhun sold asel, partek kamala karma asto, tya navryala dhoka devun yachyashi sabhand banvel tar ka to sodtoch na bhava kahi pan bolu naka 😢

    • @aamchakonkan9886
      @aamchakonkan9886 2 месяца назад +1

      Sodle nhote tich geli hoti tichya aai kade

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      @@riyajtamboli6451 tula kay mahiti kay ahe, ani to kay itka sundar ahe ka ki tich tyachya bar lafda asayla

  • @rashad_kardame
    @rashad_kardame 2 месяца назад +2

    Refrigerator or Bag walo ek chiz hamesha dimag me rakhna. Criminals ka koi Dharam nahi hota isiliye kisi ke wajah se kisi Religion ko nahi bolne ka ✋

  • @dss318
    @dss318 2 месяца назад +1

    समरीन आणि तिच्या 3 मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या भाडखाऊ आरोपीला जिवंत जाळला तरी कमीच शिक्षा आहे.