Ahmednagar Lok Sabha | एकदा विश्वास ठेवा, तुमची कॉलर टाइट होईल; Nilesh Lanke यांचं मतदारांना आवाहन
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #RaverLokSabha #RakshaKhadse #EknathKhedse #MaharashtraTimes
राहुरी येथे निलेश लंके यांच्यासाठी महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेला शरद पवार यांनी प्रचारासाठी हजेरी लावली.निलेश लंके यांनी एकदा विश्वास ठेवा असं आवाहन मतदारांना केलं. आमदार झाल्यावर संपत्ती वाढते, मी कर्जबाजारी झालो असं लंके म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
very g00d spech लंके साहेब 🎉🎉🎉🎉
ओन्ली निलेश लंके खासदार 🌹😊✅😎❣️
एक नंबर साहेब
❤,, ok thanks
साहेब मी कोल्हापूर चा आहे पण तुमचा अभिमान आहे तुमच्या बऱ्याच कार्यक्रम ला मी हजर राहिलो आहे तुम्हाला समोरून पाहिलं जस बोलता तस करून दाखवतात खरच ग्रेट आहात साहेब
एक नंबर
लंके 🎉
Yes
Great 👍 yaar
लंके साहेब निवडून येणार ❤
2:05 😮शक्ष
आता 100%निवडूण येणार निलेश लंके
लंके साहेब तुमचा मी खूप मोठा फॅन आहे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏
काही का असेना पण कोरोना काळात पट्ट्याचे काम एक नंबर आहे पंढरपूर वरून लोक उपचारासाठी नगरला गेलते
आणि जास्त स्कोअर असणारे नगरच्या बूथ हॉस्पिटल मध्ये पाठवले याने 😂😂😂
Are ha El no cha bhadva aahe tula Kay mahiti yachi layki aamhi tyacha talukytli
Are Bala te quarantine centre Hota.. thithe ya lankene tyachya karyakartyanche birthday ani Kirtana Kaun video kadat basala ha.. Ata kasdarkila tech video dakhavun janseva dakhavata.. parner Madhum alellya lakho che dengya Khalya bhamtyane.. truck che truck dhanya ani Kirana vikala labadane.. fakta bavnik karun koni Khasdar hot nasata..
@@Gajananmaharaj-ue6su ekdam khar maharaj aamhi parnerche kahi kamcha manus nahi crore rupaye kamvle yane kahi fayda nahi yachi layki parner cha lokanla vichara
@@purenagari1040 मी तर भाळवणी या गावाचं स्वतः आम्ही पाहिले आहे काही नाहीं केले याने फक्त सोशल स्टंट दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत बसला तिथे
🎉
नाद लई वाईट असतो
Ho bayicha naad lay vayit 😀
@@Gajananmaharaj-ue6su😅😅😅😂
नगर पारनेर ची जान महाराष्ट्राची शान लोकशाही मधला लोकनेता महाराष्ट्राचा ❤️❤️
नगर शहर मधे खुप गुंडगिरी आहे. शिवाजीराव कर्डीले, संग्राम जगताप, कोतकर यांची या मुळे आमला लंके साहेब पहाजे
❤
❤❤❤❤🎉
Ha tyancha baap aahe😂😂
Nilesh lanke gundacha bap@@GwSohelFF
Nilesh lanke kon aahw tula mahiti ka dusra harami
Dada❤
❤❤❤
❤❤
Godblessyou
g
1no dada
Great 👍❤
Chhn very good
Right🎉
साहेब तुम्हीच फिक्स खासदार....
Labad aahe 1 Number
हटके ❤
फिक्स खासदार निलेश लंके ❤
जय शिवराय जय शंभुराजे
❤❤❤❤❤❤
विनंती आहे लंके साहेब याना विजयी करा बरोबर हे लंके साहेब हे लोकांना विधानसभा दाखवून दिली आहे
Br saheb te aple stone crushar dumper midc madhil scrap matetial contract he sarv kon ghete kai mahit rav😂😂 parner madhil next MLA viju bhau honar ani khasdar tr sujay vikhech honar te pn thasun
Kuth gela sujay😂
भविष्यात कळेल सगळे बाहेर येईल
फक्त एक नंबर निलेश साहेब
खोटं बोलून निवडून यायचं त्या दिवस संपले...
होणार तुम्ही खासदार
एवढं खोट आत्ताच बोलू लागला हा, किती आव आणतो गरिबीचा, लोकांना सुपा midc लुटून किती पैसा गोळा केलाय सगळं माहित आहे
अपटनार..💯✅
🎉🎉🎉असा खासदार पाहिजे
पारनेरला सध्या पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही सांगताय पारनेरला पाणी कमी पडु दिल नाही तुम्ही युवकांना रोजगार देणार होते त्याच काय झाल
पाणी प्रश्न तुमच्या खासदार ने पालकमंत्री नी काय केले
आज महाराष्ट्रात पाणी टंचाई दु पारनेर चा काय सांगतो
युवकांना रोजगार supa MIDC मध्ये मग त्यांच्याकडून सुद्धा हफ्ते गोळा, मस्त लॉजिक 😂😂
@@pramodtupere2767are nilya kay maja maryla aamdr kel ka kay kamcha bhamta saglyat corrupted
ज्यावेळी पारनेर ला पाण्या साठी 200 cror मंजूर केले होते... त्यावर पालकमंत्री यांनी सही केली का? File कुठ आहे.... जरा खासदार vote मागायला येतील तेव्हा विचारा त्यांना
वाळुचा खंडणीचा पैसा बारामती ला जातोका
साखर गूळ हाच विकास आहे 😂😂
Vakadtondyakada
प्रवरेची साखर गूळ म्हणजे विकास का
तलाठि भरती मध्ये किती घोटाळा झाला २००मार्कपेपर २१४मार्कपडतात हे फक्त विखेपाटील ची किमया
@@Wgbo5158murkah tula navhto ghaychi tr nahi ghyach Khalil garib tula kashala aag lagli evdhi
Dev Manus nelish saheb ❤
तुम्ही आवडता साहेब पण तुम्ही अजित पवार सोबत का गेले होते...?
लंके साहेब मी नाशिक मतदार आहे पण तुमच काम बगतो कोरोना काळात तुमच काम 1no hot 🔥🔥🔥 आणि तुमीच निवडून येणार हे लोक नी तुमच काम कोरोणा कळतल मंदिर बागितल्ये ओन्ली लंके साहेब❤❤❤❤ तुमच्या शिवाय पर्याय नाही कोणीच अस काम केलं नाही5 अस काम तुम्ही केलं आणि तुमीच निवडून येणार asi mi sangto
Aamdar pan karjbajari hotat😂
Kay pan fekych
Pan saheb tumhi 1no aahet
जनता बेवकुफ नाही है लंक्या म्हणे ३५ लाख रू कर्ज आहे
या माणसाला खरंच निवडून द्या या माणसाने कोरोनाच्या काळात भरपूर लोकांना जीवदानदिलेला आहे या पट्ट्याने कोरोनाच्या काळात न मास लावता लोकांपर्यंत फिरला खरच खूप छान काम केलेले आहे आणि साईबाबा हा आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे भावी खासदार निलेश लंके
अंध भक्त
पवार साहेब 1नंबर काम कर❤
Khot bolat pn retun bola saheb
सच्चा लोकनेते खासदार निलेश लंके साहेब
निलेश लंके ❤
Big fan Nilesh saheb satara ya ekada
अशी ही बनवाबनवी 😂😂😂
तुझे दाखवायचे दात वेगळे आहे भाऊ
Nilesh dada jindabad ❤
जे बोलत आहात ते करा आता दिल्ली मध्ये
खोटं बोल पण रेटून बोल
Great n Lanke
निलेश लंके एक नंबर माणूस आहे पण त्यांचा पक्ष चुकीचा आहे चुकीच्या पक्षात गेले
महावितरण कंपनीत नोकर भरती मध्ये AE या पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात नाही आले हे #BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?
Lanke saheb jindabad
Nilesh lanke shaheb only
Bolbacchan
Bus re 😂
Pakka andhabhakta distos tu😂😂
@@ajitkumardede5920tu package chatya nilya,chi layki kay mahiti tr tula ek no cha bhamta ha
तुमच्या प्रॉपर्ट्या दुसऱ्याच्या नावावर असतात 😄
खोटं बोलणं बंद करा तुमच्याकडे किती संपत्ती आहे ते राहुल पाटील शिंदे यांनी सांगितलंय लोकांना
100 lanke win
एमआयडीसी लुटली ना
Are nilya tu kiti bhamta aahe aamhalq mahiti
सविस्तर माहिती द्या म्हणजे आम्हाला ही कळलं पाहिजे
खोटं बोला पण रेटून बोला...
तुम्हाला बघीतल तर आर आर आबा दीसतात
😂😂. Mast. Joke. Maharastra madhla. Kutlch. Nagar. Sevak ya. Aamdar. Ya. Khasdar. Ya police. Garib. Nahi. 😂😂. Jyana. Nolege. Nahi. Na. Tyana. Sanga. .sagal. Kalat. Aamhala. Aamhi. Kay. Yedzhve. Nahit. 😂😂
😂😂😂😂
Magche vote vaya Gele
Vait vatle
No vote
लय मोठ्यानं दणकून आपटणार🤣🤣
❤❤❤😅😅😅😅
Tu konacha vidysrthi s pawar, gele te vt
Bogus
❤❤
Nilesh lanke shaheb only